Special Report | Maratha Aarakshan | जून 2004 च्या अध्यादेशामुळे आरक्षण शक्य? | साम टिव्ही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ย. 2023
  • Special Report : जून 2004 च्या अध्यादेशामुळे आरक्षण शक्य?
    #manojjarange #marathaandolan #marathaaarakshan #specialreport #marathareservation #saamtvnews #saamtv #news #rajthackeray
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    --------------------------
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

ความคิดเห็น • 122

  • @uttambamane8236
    @uttambamane8236 หลายเดือนก่อน +16

    एकच वाघ मनोज जरागे पाटील सर्वांना भारी सामान्य माणसा साठी लडणारा योद्धा एक मराठा कोटी मराठा

    • @user-mz8yo5lx3m
      @user-mz8yo5lx3m 22 วันที่ผ่านมา +3

      सर्व सामान्यासाठी ?????

  • @ganeshpardhan7981
    @ganeshpardhan7981 หลายเดือนก่อน +11

    288 उमेदवार उभे करा आणि आरक्षण मिलेन आणि बीड लोकसभा मतदारसंघात आणि परभणी लोकसभा मतदारसंघ कोणी प्रचार केला हे सगळ जनतेला माहिती आहे

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 25 วันที่ผ่านมา +2

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल ओम साई राम ओम नागेश्वराय नमः

  • @akshardeepaurangabad2223
    @akshardeepaurangabad2223 10 หลายเดือนก่อน +17

    जरांगे पाटिल तुम्ही जे करत आहात ते मंजे खुप त्याग पूर्ण आहे, जे आम्ही करु शकत नाही , तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते आमच्या साठी फार प्रेरणादायी आहे .
    पण तुमचा कोणी उपयोग करुन आपले हित कोनी साध्य करत असेल तर ते चूक आहे. तुमचा स्टेज वर कोणत्या ही राजकारणी नेत्याला प्रवेश देवु नका.

  • @sahebraosuryawanshi7140
    @sahebraosuryawanshi7140 6 หลายเดือนก่อน +17

    मराठा म्हणजेच कुणबी आहे प्रत्यक्ष शेती कसण्याचे काम करू लागला.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 5 หลายเดือนก่อน

      कुणबी म्हणजे शेतमजूर. मराठा शेतमजूर आहे का?

  • @rajendraghosalker2192
    @rajendraghosalker2192 10 หลายเดือนก่อน +10

    Ews.आरक्षण चा लाभ होत नाही
    भरपुर अडचणी आहेत

  • @AS-fo6sd
    @AS-fo6sd 10 หลายเดือนก่อน +15

    OBC मधे तुम्ही समविष्ट झालास OBC ला काही अडचण नाही
    पण सरकारने OBC आरक्षणात वाढ करावी ही विनंती
    कारण मराठा सामाज समाविष्ट झाला तर 70टक्के हिन्दू OBC आरक्षाना खाली येतो म्हणून OBC ला आरक्षण वाढून दिलं गेलं पाहिजे

    • @obc7523
      @obc7523 10 หลายเดือนก่อน +1

      तुझ्या घरचे ओबिसी आरक्षण आहे का वाटायला चाललायस. ३४६ जाती आहेत ओबीसी मध्ये.
      १०० जागा असल्या तरी त्यात १७ जागा ओबिसींना मिळतात. त्यात या ३४६जाती पैकी ३२९ जातीना एकपण जागा मिळत नाही.
      त्यात अजून भर कशाला?
      उद्या सगळर्याच जागा राजकीय पावर वापरून लाटल्या तर काय करणार?

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 18 วันที่ผ่านมา

    मराठी भाऊ मोठा🙏लय ताकद
    तुम्ही त्या भरवशावर आरक्षण हे मराठ्यांचे कुणबी !!!!!व्हा पण तुमचा लहान भाऊ धनगर आणी धनगड तुम्ही (तुमचे
    नेते जे होऊ देत नाही ) ड च र होऊ देत नाहीत . तुम्ही किती महान आहात
    याचा विचार करा ?🙏जय शिवराय जय मल्हार जय भीम

  • @anildandekar9241
    @anildandekar9241 4 หลายเดือนก่อน +8

    फक्त मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 10 หลายเดือนก่อน +15

    देश रक्षणा साठी हातात तलवार घेतली तेव्हा मराठा आणि देशा मध्ये अन्नाचा साठा उपलब्ध करण्या साठी हातात नांगर घेतला तेव्हा कुणबी म्हणून उभा राहिला असा हा मराठा+कुणबी आहे

  • @proudindian7568
    @proudindian7568 10 หลายเดือนก่อน +24

    तुम्ही काही ही करा, कितीही दिमाग खपवा...तो अनाजीपंत टरबुज्या एक पिल्लू सोडेल सदावर्ते नावाचं...सर्व मेहनत वाया जाणार... आधी त्या भटाला सत्तेतुन बाहेर करा...

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 10 หลายเดือนก่อน +1

      पवार साहेबांच्या काळात 40 वर्ष होत की आरक्षण

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 10 หลายเดือนก่อน

      भाजप सत्तेत आल्यावर शेती मालाला भाव नाही, मराठा आंदोलन ला मारहाण. वारकरी वर लाठीहल्ला........ भाजप हिंदू वर अत्याचार करून आणि हे लोक हिंदू जन आक्रोश मोर्चा काढायला पुढे

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp 10 หลายเดือนก่อน

      ​@@nationalistcreator पवाराच्या वेळेस तुझ्या मायच्या नवर्यान आरक्षण मागितल होत का. टरबुज्या बाप लागतो का तुझा भडव्या.

  • @mangeshdargude9271
    @mangeshdargude9271 24 วันที่ผ่านมา

    मराठी माणसाणे आता फक्त मनोज जरागे सोबत राहावे नाही तर तुम्ही भीक मागायला लागल्या शीवाय राहणार नाही कारण आपण मराठी मर्द आहे हे इतर लोकाणा फार झोमत

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 หลายเดือนก่อน +1

    अय मीडीया मग धनगर अण धनगड
    एकच आहेत हे पण सांगाना.!

  • @appajisalunke3918
    @appajisalunke3918 10 หลายเดือนก่อน +6

    The Great Barobar aahe Manoj ji jharange Patil Saheb. Jai Maharashtra Saheb.

  • @techindia2902
    @techindia2902 10 หลายเดือนก่อน +12

    अगदी बरोबर निर्णय 👍👍👏👏

  • @kharepatil3315
    @kharepatil3315 10 หลายเดือนก่อน +6

    Salute to jarange saheb

  • @madanh9999
    @madanh9999 10 หลายเดือนก่อน +5

    Raj thakre la बोलावले कुणी

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq 10 หลายเดือนก่อน +10

    सर्व कॉमेंट्स करणाऱ्यांनी .... मनोज जरांगे सोबत .. 10 दिवस उपोषणाला बसावं..अन् तिथून बसून कॉमेंट्स कराव्या...
    घरात बसून टिव टिव करू नका.😅
    तुम्ही खाता तुपाशी,मनोज भाऊ उपाशी.😅

    • @ShardhaMongale
      @ShardhaMongale 5 หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😂😂

  • @ChintamanKadam-mn4xx
    @ChintamanKadam-mn4xx 3 หลายเดือนก่อน

    ऊतर भारतीय विकास सेना, गिरणी कामगार, वंचित मुस्लिम व उपेक्षित धनगर व गोरगरीब शेतकरी यांना एकत्र करून मोदिचे भ्रष्ट सरकार लोकसभेत 48 ऊमेदवार उभे करून पाडून टाका.मराठा समाजाने कोणाला मतदान करावे याचे भर सभेत जाहीर करा आम्ही त्यानाच मते देऊ.

  • @bapuraobhosale3164
    @bapuraobhosale3164 10 หลายเดือนก่อน +2

    आमहीकुनबीचहेआहेबीभुजबलाजासतखायचीसवयलागलीजेमिलेतेसवमीलूनखावे

  • @BhaskarEthape-tf8mq
    @BhaskarEthape-tf8mq 10 หลายเดือนก่อน +7

    आरक्षण केंद्राच्या तावडीत केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून आरक्षणाची मर्यादा 65% करावा❤

    • @pravin0
      @pravin0 10 หลายเดือนก่อน

      Tya peksha saperate 15 takke amhala dya

  • @sandipgavhane
    @sandipgavhane หลายเดือนก่อน +3

    ‼️♥️‼️ एक मराठा लाख मराठा ‼️♥️‼️

  • @user-et3rm5jr6w
    @user-et3rm5jr6w 10 หลายเดือนก่อน +2

    हे शिंदे आणि ते शिंदे फरक किती ते पहा

  • @user-bt9vy6ti3m
    @user-bt9vy6ti3m 5 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे सरकार हे आपल्या सोबत आहे तुम्ही त्याची काळजी करू नका ते मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि तुम्ही त्यांच्या पाठीशी

  • @gakomti3281
    @gakomti3281 4 วันที่ผ่านมา

    19% ओबीसी मद्ये मराठा समाजपेक्षा 300जाती आलुते / बलुटे जाती गरीब आहे त्याचा विचार व्हावा 19% a,b,c करून सगळ्यांना न्याय द्या. मराठा समाज बरोबर इतर जातीच भल व्हाव त्यांना पण जगू द्या.

  • @NagnathDhas
    @NagnathDhas 4 หลายเดือนก่อน +4

    सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी

  • @user-hr6ef6sh5u
    @user-hr6ef6sh5u 11 วันที่ผ่านมา

    फक्त मनोज दादा

  • @user-jh3ff7co2s
    @user-jh3ff7co2s 10 หลายเดือนก่อน +2

    Jarange patil rakesh tiket sarkha प्रसिद्ध होणार

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz 10 หลายเดือนก่อน +3

    Great

  • @ramgopalahir5274
    @ramgopalahir5274 10 หลายเดือนก่อน +35

    मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे कि एकच प्रश्न विचारा भाजप ला कि EWS आरक्षण लागू करताना कोणत्या ही कायदा आडवा आला नाही. मग मराठा आरक्षण देताना ?

    • @user-hl7wz2pf2v
      @user-hl7wz2pf2v 10 หลายเดือนก่อน +2

      Maratha aarakshan la supreme court ni nakar dila kayda samjhun gya Raj saheb swatha manhale

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 หลายเดือนก่อน +2

      भाजप लाच का प्रश्न विचारता 😮शरद पवार होते ना पन्नास वर्ष ?मंत्री ,कृषी मंत्री ,मुख्यमंत्री तेव्हा त्यांनी काय केलं? का नाही दिलं ?🤔 उद्धव पण होता अडीच वर्ष😳 तेव्हा काय फक्त पैसे गोळा करण्याचं काम केलं😂

    • @user-hl7wz2pf2v
      @user-hl7wz2pf2v 10 หลายเดือนก่อน +1

      @@shitaloak4362 bajpala prashn vichartat Karan bajpachi lokach mantat teh kahi pan karu shaktat sagda kahi teh parmeshwar smjhayla lagle swata la aata chandrayaan bajpa nhi patvla Chandra varti !! Magh bajpa kahi hi karu shakte Karan teh lok lokan sathi kaam kartat kharokar imaandari ni CONGRESS NCP KAHI KARAT nhi manun bajpa la mantat pan Raj saheb mahnale koni hi kahi karna nhi swata swatachi madad karawi lagte

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 10 หลายเดือนก่อน

      राड

    • @HV-ng1ei
      @HV-ng1ei 10 หลายเดือนก่อน

      राड

  • @maheshthokare07
    @maheshthokare07 10 หลายเดือนก่อน +2

    हो 1 जून 2004 चा gr shakya

  • @user-mz8yo5lx3m
    @user-mz8yo5lx3m 22 วันที่ผ่านมา

    तीसरा काय तीनसेवा मार्ग कढा. पण संविधानाच्या आधारावरच होणार.

  • @srforshalinirecipe3690
    @srforshalinirecipe3690 29 วันที่ผ่านมา +1

    Sahlyat sopa Saman nagri kayda theva .

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 10 หลายเดือนก่อน +2

    Je obc nete Maharashtra la virod kartil tana matdan kru. Naka

  • @user-ni8yj7si7t
    @user-ni8yj7si7t 10 หลายเดือนก่อน +2

    Adv.sadawarte.ha.b.j.p.agent.aahe.tyani.radd.kele .

  • @dilippande8677
    @dilippande8677 5 หลายเดือนก่อน

    मि विदर्भात तिरळे कुणबी आहे,,, आणि मराठवाड्यात आमचे कोणतेही संबंध नाही,,,

  • @mangeshdargude9271
    @mangeshdargude9271 24 วันที่ผ่านมา

    नेते मंडळी वर विस्वाश ठेऊ नका

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 5 หลายเดือนก่อน

    Ek maratha lak maratha aarkshan dya pahile jarange patil saheb ham aapke sath hai

  • @user-cu2cu3de9o
    @user-cu2cu3de9o 10 หลายเดือนก่อน +6

    288 पैंकी किती आमदार मराठा आहेत व ऊरवरीत किती आहेत

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 6 หลายเดือนก่อน

      किती मराठा आमदारांनी आतापर्यंत या लढ्याला पाठिंबा दिला आहे.यावरून आपण समजू शकत नाही का? मराठा असून ते सत्तेच्या लालसे पायी आपल्याच समाजाशी दुर्लक्ष करीत आहेत. मात्र समाजाने एक दा प्रस्थापित यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर काय होईल याचा विचार सद्या होताना दिसत नाही.
      वेळ आल्यावर सर्व लक्षात येईल.
      एक मराठा कोटी मराठा.🎉🎉🎉

  • @santoshnimbalkar9283
    @santoshnimbalkar9283 21 วันที่ผ่านมา

    Government rendered maratha reservations suggested that government unable to accept real conditions of maratha people conditions.
    Take immediate correect decisions & solve quarrel in society issues

  • @jayalotlekar7046
    @jayalotlekar7046 10 หลายเดือนก่อน +8

    2004 la adhyadesh kuni cancel kela?

    • @madanh9999
      @madanh9999 10 หลายเดือนก่อน

      जाणताच असणार

    • @surajpokharkar578
      @surajpokharkar578 10 หลายเดือนก่อน

      ​@@madanh9999 शरद पवारांनीच कुणबी आरक्षण लागू केलाय

  • @_Virendra_Deshmukh_8743_
    @_Virendra_Deshmukh_8743_ 23 วันที่ผ่านมา

    2004 लागू करावा

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 10 หลายเดือนก่อน +4

    वेल डन मनोज

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 10 หลายเดือนก่อน +2

    1 maratha lak maratha BJP hatev india ko. Le aao

  • @SiddheshwarBhise-mb6fz
    @SiddheshwarBhise-mb6fz หลายเดือนก่อน

    मग किती पुरावे पाहिजेत अजून

  • @NileshJadhav-yx7sb
    @NileshJadhav-yx7sb 10 หลายเดือนก่อน +2

    Kunbi ani kunibi sharukh Khan shetkari

  • @ruchipalyekar3439
    @ruchipalyekar3439 10 หลายเดือนก่อน +8

    raj thackreay postman ahet,bjp che.nakkich nirop pohochavtil.

    • @madanh9999
      @madanh9999 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 6 หลายเดือนก่อน

      दुसरे काय करू शकतील.आधी प्रखर विरोध आणि आता.............

  • @nivruttigharge9447
    @nivruttigharge9447 11 วันที่ผ่านมา

    Shinde sahebani jatisati kahitari karave hi vinanti

  • @user-zc2vt2rq6o
    @user-zc2vt2rq6o 10 หลายเดือนก่อน +1

    Teva uaghdatil dole mantrrynce

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 10 หลายเดือนก่อน +8

    Support Adv Sadavartae Upholds Constitution 😮

  • @aaryavaidik1770
    @aaryavaidik1770 10 หลายเดือนก่อน +1

    Mi arakarn radd karava ye bajucha. Manush mo obc asun maza parvaratl mulga 92% gunmark asun 55% vala mulga tya jagevar lagla mag 92 valani kay karava natak kayda. Jar jati parman magto tar ha bedbav parman patr samza konala zombli asel tar ka karu arda jativad saptha 1 zatkat rajkarni jativarche damchak hoil to konihi. Aso mi ya matacha. 🇮🇳fast sarv bartiy saman kayda asayla pahije 140 jansakya zali bhrtache. Jaga tevdich kay karnar

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 10 หลายเดือนก่อน +4

    Shetakaryala àjchya kalatsuddha kunbati asech mhantata

  • @keshavmatttaljagdale3587
    @keshavmatttaljagdale3587 10 หลายเดือนก่อน +1

    Jarange pathalaala jar kaahi jhaal tar tar phadnvisani apala jiv sabjalava

  • @sandipgarje1043
    @sandipgarje1043 10 หลายเดือนก่อน +3

    मराठा आणि कुणबी समाज वेगळी रोठी बेटीचा व्याव्हार होत नाही ,

    • @hiddeninfo9803
      @hiddeninfo9803 10 หลายเดือนก่อน

      Tasa maratha pan saglyach marathya sobat roti beti vyavhar karat nahi...
      Aani kunbi pan saglyach kunbi sobat roti beti vyavhar karat nahi...

  • @mohankote7967
    @mohankote7967 9 หลายเดือนก่อน +2

    Maratha Samajala Modi Sarkar, Shinday
    Sarkar Kaduncha Arastion Milayel
    Baki Sarkar Maratha Virodhi Aahay

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d หลายเดือนก่อน

    Bala jarange tuzya khopadit mendu hay ki nay ? Adyadeshache aayushya kiti ? Tyache kayadyat rupantar zale nahi tar tya adyadeshachi mudat , aayushya samate bala !

  • @Balumama3669
    @Balumama3669 10 หลายเดือนก่อน +1

    मराठवाडा आणि विदर्भातील मराठ्यांना आरक्षण द्या कारण ते खरोखर गरीब आहे पण सातारा कोल्हापूर पुणे या विभागात मराठा श्रीमंत आहे.

    • @Pratik0111
      @Pratik0111 10 หลายเดือนก่อน

      Khup jas shirmant ahet

  • @SureshDombale-zk4ji
    @SureshDombale-zk4ji 3 หลายเดือนก่อน

    उपोषण करत नाही तो चादरी खाली मटण खातो

  • @user-zc2vt2rq6o
    @user-zc2vt2rq6o 10 หลายเดือนก่อน +1

    Bomb foda vidaan sabevat

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y 9 วันที่ผ่านมา

    Kayche marHth m

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 10 หลายเดือนก่อน +2

    😂😂😂

  • @indaspawara3354
    @indaspawara3354 6 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r 11 วันที่ผ่านมา

    Arshan thehun thaka ki kunbi Martha ek cha hahe

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r 11 วันที่ผ่านมา

    Chagan sathavrte he thon mas gabhadnar m😂cha

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y 9 วันที่ผ่านมา

    Kay ha jerangay thodisi akal nahi aala bovdat

  • @TesviniAdaul
    @TesviniAdaul 3 หลายเดือนก่อน

  • @shailendrashriman1705
    @shailendrashriman1705 10 หลายเดือนก่อน +1

    BJP hatev india le aao

  • @nitinshinde8309
    @nitinshinde8309 10 หลายเดือนก่อน +1

    Sarv bharm sambhav..... konalach aarashan deu nka

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 หลายเดือนก่อน +1

    मराठा समाजाला ओबिसी मधून आरक्षण द्या पण राजकीय आरक्षण सोडून द्या.मी ओबिसी

  • @Vitthalthakare3185
    @Vitthalthakare3185 10 หลายเดือนก่อน +1

    OBC sodun bola

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 10 หลายเดือนก่อน +4

    He khupach magas ahet yana st madhun dya reservation

    • @Pratik0111
      @Pratik0111 10 หลายเดือนก่อน +3

      Nhi ST adivasi lokan sathi ahe not for Forward casts

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk 10 หลายเดือนก่อน +9

    Obc sodun bola.....

    • @madanh9999
      @madanh9999 10 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी कोणाच्या बापाचं आहे का 😂

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 10 หลายเดือนก่อน

      ​@@madanh9999९६k walavtay न???विचार तुझ्या नेत्यांना 😂😂cast census करा! बगु कोणाला गरज आहे

    • @Rk-ev3gk
      @Rk-ev3gk 10 หลายเดือนก่อน +1

      @@madanh9999 ho amchya bapach ahe...mirva ajun patilaki....jr tumchya samjacha cm ,DCM hou shakto tr tumhi magas kase he sang mala....obc madhele kiti lok atta parynt cm zalet mh he sang....tya varun kalat tumhi magas ahet ki nahi...tumhi economically backward ahat....so ews madhun reservation ghya.... socially strong ahat tumhi 96 kuli...gavachi patilki visrale ka tumhi

    • @obc7523
      @obc7523 10 หลายเดือนก่อน

      @@Rk-ev3gk बरोबर, कुणी नको मध्ये,

    • @madanh9999
      @madanh9999 10 หลายเดือนก่อน

      @@Rk-ev3gk फुकटच खायचं अन् ते पण आम्हीच 😀😀

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy 9 วันที่ผ่านมา

    Modiji Jatiper Arastion Fhakt 3 Jatila
    Maratha Jatiko Obc May Say Hi
    Arastion Dayna

  • @ajaythite634
    @ajaythite634 10 หลายเดือนก่อน +5

    Great

  • @dhanajikadam5874
    @dhanajikadam5874 4 หลายเดือนก่อน

    Great