नवीन आंबा लागवड कशी करावी?लागवडीला खते कोणती द्यावीत? आंबा लागवड प्रात्यक्षिक माहिती!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2021
  • ‪@surajavatade‬ ‪@MajhaBaliraja‬‪@IndianFarmer‬ ‪@IndianFarmerEntrepreneurs‬ ‪@sandy_n_yadav‬ ‪@dilipudasi‬ ‪@user-yd3sy6tx9u‬ ‪@user-xu9cd8pc6h‬ ‪@ApliShetiApliPrayogshala‬ ‪@modernfarming298‬ ‪@GavakadchiSheti‬ ‪@Adhunikshetianiudyog‬ ‪@modernfarming298‬ ‪@khetibagwani1832‬ ‪@kamaljakhar‬ ‪@indopakreactiontv‬ ‪@user-uz1jj7fk4n‬ ‪@user-rp1tb6br4q‬
    ‎@शेतकरी मित्र सुरज आवताडे ‎@दिलीप उदासी शेतकरी मित्र ‎@आम्ही शेतकरी ‎@आम्ही कास्तकार ‎@दिशा सेंद्रिय शेती ‎@आपली शेती आपली प्रयोगशाळा ‎@आपली शेती ‎@गावाकडची शेती ‎@कृषी मंथन ‎@Maha Krushidarshan महा कृषीदर्शन ‎@कृषी सल्ला Krushi Salla ‎@कृषीमुल्य ‎@होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS ‎@महाराष्ट्राचा शेतकरी ‎@शेतकरी पुत्र ‎@Farming Leader ‎@Technical Farming ‎@Farming Guru ji ‎@Ravizone Farming Leader ‎@India Farming Management ‎@E- farming Odisha ‎@FARMING GYAN ‎@Farming Simulator ‎@Kisan Farming ‎@favorite farming ‎@sandy n yadav ‎@ABP NEWS ‎@ABP NEWS HINDI ‎@ABP MAJHA ‎@ABP ANANDA ‎@ABP Asmita ‎@ABP Ganga ‎@AB Pictures Farm ‎@Sakal (सकाळ) ‎@Sakal Marathi ‎@Sakal (सकाळ) ‎@शिव सकाळ न्यूज़ ‎@News18 Lokmat ‎@Lokmat Hindi ‎@Lokmat

ความคิดเห็น • 48

  • @ravindraingle165
    @ravindraingle165 18 วันที่ผ่านมา

    धन्यवाद

  • @shrikantdhumal9516
    @shrikantdhumal9516 3 หลายเดือนก่อน +2

    सध्याचे नवीन व्हिडिओ टाका लाईव्ह

  • @santukraoandelwad3071
    @santukraoandelwad3071 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ🌹🌹🙏

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @user-ds5nq2rp5x
    @user-ds5nq2rp5x 27 วันที่ผ่านมา +1

    100नग.आबा रोप रुपय किती

  • @Rahulya97
    @Rahulya97 หลายเดือนก่อน +1

    1 ropachi price kete ahy

  • @Gamer_Lord_07
    @Gamer_Lord_07 10 หลายเดือนก่อน

    Plz dada आंबा लागवड नंतर काय करावं लागवड करून झाली आहे पुढे काय करायचं यावर व्हिडिओ करा

  • @vishnumisal4911
    @vishnumisal4911 ปีที่แล้ว +1

    सर unhalyat lagvad keletari chalelka

  • @chandrakantkhandekar8167
    @chandrakantkhandekar8167 ปีที่แล้ว +1

    तोतापुरीला झाडास खत काय टाकावे

  • @vijaysinghpatil8755
    @vijaysinghpatil8755 11 หลายเดือนก่อน +1

    Aapli nursury kuthe aahe

  • @maheshmali8544
    @maheshmali8544 ปีที่แล้ว +1

    किती रुपयाला आहे रोप

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 ปีที่แล้ว +1

    Sir tumhi Khadda kiti khol ghyacha ते kay tumhi Sangitale nahi.

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      जमीन कशी आहार त्यावर आहे,खड्डे जास्तीत घेतलेले कधीही चांगले

  • @ythakare5639
    @ythakare5639 2 ปีที่แล้ว +1

    Acery utttpann kiti milel

  • @DrPankajPatil119
    @DrPankajPatil119 ปีที่แล้ว +1

    भाऊ जर आपण zig zag पद्धतीने आंबा लागवड केली तर योग्य होईल का ?

    • @onkarmandlik6352
      @onkarmandlik6352 11 หลายเดือนก่อน +1

      Ho chaltay ki.... Mi pan tech kel aahe .... Zigzag padhtine jhadamadhil antar vadhte aani jhad mothe hote👍👍

  • @sachinpasalkar4071
    @sachinpasalkar4071 ปีที่แล้ว +1

    दादा झाड़े लागवड करण्यासाठी पुणे येथे कोणी व्यक्ति तुम्ही देऊ शकाल का , कारण मी पहिल्यांदाच आंबा बाग लागवड करणार आहे माझी जमीन पाण्याचा नीचरा करणारी आहे. तसेच तुम्ही 2 वर्षा पर्यंतची चांगल्या प्रतीची कलमे देऊ शकाल का

  • @user-mb7wb6oj7f
    @user-mb7wb6oj7f ปีที่แล้ว +1

    Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      झाडांची उंची कमी ठेऊन खोड मजबूत करून घ्या

  • @babanraomogal2369
    @babanraomogal2369 ปีที่แล้ว +1

    new lagwad kiti Distan pahije

    • @surajavatade
      @surajavatade  ปีที่แล้ว

      तुम्ही लागवड किती कुठे करणार आहात त्यावर अवलंबून आहे,

  • @prasadthokal2416
    @prasadthokal2416 2 ปีที่แล้ว +1

    लिंबोळी खत नाही.शेण खत चालेल का.जमिन मुरबाड आहे खड्डे बुजविण्यासाठी पोयटा चालेल का .जमिन उताराची आहे उतारावरती step bay step झाडे जमतील का .मुरमाड जमिन खड्डा किती खोल घ्यावा.job ने सरळ चर खड्डा जमेल का.एका झाडाला रोज किती लिटर्स पाणी आवश्यकता. तसे तुमचे शेतीविषयक कार्य गौरवास्पद. शब्द अपुरे.......जय जवान जय किसान. भारत माता की जय.वंदेमातरम जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @surajavatade
      @surajavatade  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद, 9960541622 ला फोन/msg करा आपली सर्व शंका दूर होईल

    • @mahadevjadhav1403
      @mahadevjadhav1403 ปีที่แล้ว

      😊

  • @akshayghadge194
    @akshayghadge194 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आंबा रोप एकरी लावुन देण्याच काम घेता का ?

    • @surajavatade
      @surajavatade  2 ปีที่แล้ว

      मी नाही घेत पण तस काम घेणारे आहेत आपल्याकडे 8805323511

  • @ganeshmunde7575
    @ganeshmunde7575 ปีที่แล้ว +1

    5 फूट उंचीचे

    • @ganeshmunde7575
      @ganeshmunde7575 ปีที่แล้ว

      कलम लागवड करणे आहे

  • @shyamsudardalve2032
    @shyamsudardalve2032 2 ปีที่แล้ว +1

    What about thimet

  • @vitthaldarode1134
    @vitthaldarode1134 2 ปีที่แล้ว

    Fakt shenkhat dil tr chalnar nahi ka

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 ปีที่แล้ว +1

    आपली नर्सरी कुठे आहे ? कोण कोणते आंबा कलमे उपलब्ध आहेत..रोपाची किंमत किती ?

  • @ashoknalage1353
    @ashoknalage1353 2 ปีที่แล้ว +2

    कलम करण्यासाठी कारागीर मिळेल का

    • @surajavatade
      @surajavatade  2 ปีที่แล้ว

      8805323511

    • @yogirajgawande8278
      @yogirajgawande8278 2 ปีที่แล้ว +1

      आपनं डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे जाऊन बरेचं मुलांनी रोपमळा मदतनीस म्हणून ट्रेनिंग घेतलेले आहे तिथून माहिती मिळते आणि ती मुलं आपनास कलमा बांधून देतील तसेच त्यांना रोजगार पनं मिळेल आणी आपलं कामपनं तांत्रिक दृष्ट्या सक्षम होईल.

  • @jayshreebhange4811
    @jayshreebhange4811 2 ปีที่แล้ว

    12 बाय 12 फुटांवर लागवड करायला जमते का

    • @surajavatade
      @surajavatade  2 ปีที่แล้ว

      हो जमेल ना

    • @jayshreebhange4811
      @jayshreebhange4811 2 ปีที่แล้ว

      @@surajavatade thanks

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 ปีที่แล้ว

      मला आपला फोन नंबर पाठवाल का?

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 ปีที่แล้ว

      ​@@surajavatade मी ठुबे मला आपला फोन नंबर पाठवा.मला आपल्याशी बोलायचे आहे.

    • @balwantthube9029
      @balwantthube9029 2 ปีที่แล้ว

      मी नवीन फळबाग वाढवु पाहतो.तुमच्या मदतीची गरज आहे. ठुबे

  • @ashoknalage1353
    @ashoknalage1353 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद