कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले | गायक - धनजय लोहटे,भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा,विजयगोपाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- एकता गुरूदेव सेवा मंडळ,विजयगोपाल त.देवळी जि.वर्धा
वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य आयोजित
भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा
शुक्रवार दि.०५ जानेवारी २०२४ ते रविवार दि.०७ जानेवारी-२०२४
स्थळ:- वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा,पाण्याच्या टाॅकीजवळ, विजयगोपाल
साॅऊन्ड सर्विस - आवारी दहेगांव मो.न.86980 50233
Email - kishorpendan@gmail.com
Contact no. 9545706082
Welcome to
My channel like & subscribe
Like & share my video if you enjoy it! Have a nice Day!
( Thanks for watching this video )
Kishor D-Pendam
From-dahegone ta.mul Dist.Chandrpur,Maharastra (India)
/ @-2835
#विजयगोपाल_भजन_स्पर्धा#kishor_pendaml
धन्य ते बाबासाहेब आंबेडकर। प्रणाम प्रणाम
गायकी आणि हार्मोनियम बेजोड असते.बाबासाहेबांवरील कोणतेही गाणे जीव ओतून गातात.धन्यवाद.
खरच महाराज, तुमचं कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत .
शब्दरचना करणाऱ्या कवीला शतशः नमन आणि आपल्या गायकीला प्रणाम जय भीम जय शिवराय
अप्रतीम भाऊ लाजवाब मस्त गाणं गायलं धन्यवाद
खुप सुदर महाराज आवाज फार सुदर आहे कडक जयभिम
खूपच चांगलं गीत आहे आणि गायकी खूप छान 🙏🏻🙏🏻
जय भीम
निसर्गाने बहाल केले तुम्हाला हा आवाज सुखी आणि समाधानी व निरोगी राहण्यासाठी मंगलमय कामना
अतिशय गोड आवाज आहे महाराज आपला असेच बाबासाहेबांचे अप्रतिम गाणे आपण गायले पाहिजे त्याबद्दल आपल्याला खुप खुप शुभेच्छा
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
Supar Jay Bhim
किती ही प्रशंसा केली तरी कमीच आहे.अप्रतिम गाणं, सप्रेम जयभीम ❤
Maharaj.jay.bhim.khup.tap😢
खुपछान
अतिशय सुंदर आवाज
खरच बाबासाहेब आंबेडकर किति महान होते
उत्तम गायकी, आवाज फार छान ,
छान गीत आवाज पण छान, विषय पण छान. असेच पुढे गात राहा.
Namo buddhay Jaybhim ji bsanghanand mahathera Nagpur ❤❤❤
माझ्या कडे शब्द नाहीत महाराज किती अनमोल शब्द आहे तुमचे खरच मी तुमचा षट षट रुनी आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र
खूपच छान
Very nice
😊😊😊o n
@@Sukeshnarwade
🌹आपले व आपल्या भजन मंडळाचे हार्दिक, हार्दिक अभिनंदन 🌹
अप्रतिम असे सादरीकरण.!! भारतातील प्रत्येक माणसाला माणूसपण बहाल केलेले आहे बाबासाहेबांनी,हे निर्विवाद सत्य आहे आणि हेच या गीतातून महाराज त्यांच्या गोड आवाजात सांगत आहेत.!!
🌟🙏🌟🙏🌟🙏🙏🌹🌟🙏
अप्रतिम नमो बुद्धाय जय भिम
Jai bhim
अप्रतिम
Super gafyan harmonium apratim
अतिशय सुंदर सादरीकरण... मला खूप अभिमान वाटला आणी अतिशय आनंद झाला कि बाबासाहेबांचे गाणे भजनातून सादर केले. तुमच्या सर्व टीम चे मनःपूर्वक अभिनंदन, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.💐💐
Very nice. Jaybhim jay Shivray
अनेक गायक बघितले अनेक शाहीर बघितले पण एकाग्रता आणि एक वाक्यता ही आज तुमच्याकडून महाराज आम्हाला ऐकायला मिळाली अभिमान आहे महाराज तुमचा हार्दिक हार्दिक अभिनंदन
🙏🙏🙏🙏🙏💐🌹
😅 ji@@-2835
Jay bhim 🙏
संगीत पण सूंदर
महाराज तुमचा आवाज प्रशंषनिय आहे यात शंका नाही , पण तुम्ही माणसा माणसात मानवता जिवंत करण्याचं महापुण्यकर्म करत आहात त्याबद्दल मनोमन नमन .
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐
अप्रतिम.... !
सर्वांना गोड मंगल कामना ❤
खुप छान जय भीम🙏 💐💐💐👍
जबरदस्त 🙏🙏🙏
फारच भारी महाराज आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.जय भिम.
Khup channn 1 number
किती सुंदर आवाज आहे. गीत व संगीत मंत्रमुग्ध करणारे. ओरिजनल गीता पेक्षाही सुंदर गायले. पेटी व तबलावादक अप्रतिम. शब्द नाही माझ्या जवळ.
Great voice ❤
मूळ गायकचा अपमान करू नका अस बोलून. विनंती.♥️ नमोबुध्दाय जय भिम♥️
दोन पण भाऊ चे आवाज 1 नंबर दादा ❤
🙏🙏🙏🙏💐🌹
Super se bhi upar. Lage raho bhaiyya .
OBC JAGRUT HOT AAHE ABINANDAN .
धनंजय दादा अप्रतिम गीत आणि स्वर प्रत्येक गीत हे आपल्या सुमधुर, संगीत लयबद्धच आपणा सर्वांना धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा.जय गुरुदेवजी.
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू🙏🌹💐🙏🙏🙏
जे बाबासाहेबांना मनातून स्वीकारतात तेच खरे बाबासाहेबांचे पाईक असतात
🙏🌹🌹🌹💐💐💐🙏🙏
sarv Bhajan mandalila saprem jay bhim jay shivray Namo buddhay ,Ati sundar aawaj ani sundar geet gailya baddal dhanyavad jai Maharashtra jai bharat
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू🙏🌹💐🙏🙏🙏
अप्रतिम भाऊ 😊
🙏🙏🙏🙏💐🌹
जबरदस्त गायिलास दादा!
🙏🙏🙏🙏💐🌹
अप्रतिम आवाज आणि वाद्यवृंद
हार्मोनियम ची खूप छान साथ आहे
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
गाडीत घ्या मला ते पण 1 नंबर डोळ्यात पाणी आले भाऊ ❤
🙏🙏🙏🙏💐🌹
Krantikari jaybhim to all of you
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
Congratulations No-1💐💐👍🙏
खुपच सुंदर आवाज🙏🙏
अनिल वानखडे
मनापासून धन्यवाद! मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्यासारखे जानकार व गुरूदेवावर प्रेम करणारे मित्र व स्नैही लाभले हे माझे भाग्य समजतो.
जय गुरू🙏🙏🙏🙏💐🌹
अप्रतिम अप्रतिम गीत आहे तुम्हा भजनी मंडळांच्या सर्व तुमच्या टीमला खूप शुभेच्छा 🎉🎉🎉❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू 🙏🙏🙏🙏🌹💐
जय भीम, साहेब उत्कृष्ट गायन,आनी आवाज फार गोड आहे
आपले मंडळ च आभार मानतो मी छान गाता तुम्ही
🙏🙏🙏🌹💐
फार सुंदर आवाज आहे माहाराज
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
Very nice 🙏🌹👌
खुप सुंदर
🙏🙏🙏🙏💐🌹
ऐकच नबंर👌👌🙏🏻🙏🏻
खरोखर अप्रतिम, गोड आवाज, संगीत सुमधुर, महाराज ग्रेट
सुपर जय शिवराय जय भीम
❤lybari
आभार व्यक्त केल्याने आपल्या नात्यांमध्ये अधिक दृढता येते आणि आपले संबंध अधिक स्नेहपूर्ण होतात.या कारणास्तव जय गुरू🙏🌹💐🙏🙏🙏
Brilliant...🎉
Love❤ from Zadipatti
🙏🙏🙏🙏🌹💐
Khup Chan awaj ahe ..khup mast geet ahe.. jai bheem jai Sanvidhan 🙏
खूप भारी महाराज आवाज फार चांगला आहे
🙏🙏🙏🙏🙏💐💐
👍👍🙏🙏🙏👌👌
Very nice
Thanks🙏🙏🙏
खूप छान आवाज 👍🏻
Tumacha awaj far god ahey
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
खूप च सुंदर गायकी दादा शब्द अपुरे
No words, I didn't stop my tears....
Khub Sundar Awaj ani geetache sadrikaran apratim ahe maharaj Prakashdeep wankhade Amravati he ya geetache gayak ahe te pan asech gatat super maharj Jay gurudev jay bhim 🙏
🙏🙏🙏🙏🌹💐
Maharaj tumcha janmache Sone wale aahe
🙏🙏🙏🙏🌹💐
Original gayanapeksha अतिशय सुंदर सादरीकरण. महाराज जी आपल्या सर्व टीम चे मनपूर्वक अभिनंदन
Aaplya sarkhe vichar asnare vyakti samajat asle tar ha Maharashtra samrudh hoil
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
आवाज.... संगीत.., ❤❤
❤❤जय भिम.❤❤
🙏🙏🙏🙏🌹💐
Khup masta avaj tumcha 🎉🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
खूप सुंदर भजन आपण नेहमी गात असता... ❤👌🙏💙 जय भीम
खुप छान 😊
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
अप्रतीम...💐🙏
Apratim ❤👏👏👍
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
Jay bhim 🙏🙏🙏 Jay savidhan 🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🌹💐
❤❤
🙏🙏🙏🙏🌹💐
फारच मधूर गीत सादर केले आहे वाह !!!!
अतिशय गोड आवाज 👌👌👌👌🙏
लय bhari maharaj
अप्रतिम सादरीकरण करून मन हेलाऊन टाकले. खरच प्रशंसनीय आहे. धन्यवाद
🙏🙏🙏🙏🌹💐
La javab bhau.atishay aavaj god aani sundar prastuti.namo buddhay jay shivray jaybhim❤❤❤❤❤
जय गुरु जी🙏🙏🙏🙏🌹💐
जय भीम सर अभिनंदन खुप छान गीत सादर केले
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
अतिसुंदर जय भिम जय भारत 🙏🏻🙏🏻💐
🙏🙏🙏🙏🌹💐
अप्रतिम सादरीकरण,जय भीम जय शिवराय
🙏🙏🙏🙏🙏🌹💐
Manacha Jay Bhim sir super
🙏🙏🙏🙏🌹💐
❤
अभिनंदन खूप छान गीत सादर केले
खूप छान जयभीम जयमहाराष्ट्र जय जय
5:46 ❤
🙏🙏🙏🙏🌹💐
अप्रतिम हार्मोनियम 🎉
🙏🙏🙏🙏💐🌹
अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण
वा दादा वा,.....
Namo buddhay Jay shahu Phule Ambedkar Jay shivray