म्हणून राज कधी कधी आवडतात | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 385

  • @BaluKhambat-y8j
    @BaluKhambat-y8j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +182

    तुम्हाला कधी कधी आवडतात पण आम्हाला तर राजच आवडतो

    • @Aj-tp
      @Aj-tp 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      Khara ahe bhava 👍

    • @Jeetkiore
      @Jeetkiore ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आम्हाला पण...

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      tyache kai ahe... Raj saheb aaj kuthe udya kuthe kahi sangta yet nahi...ha motha problem ahe...mhanun lok vote nahi det.

    • @giteshdalvi4646
      @giteshdalvi4646 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर
      आता फक्त मनसे नि मनसे

  • @maratha465
    @maratha465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +145

    अजित पवारांपेक्षा राज ठाकरे हे भाजपा आणि
    शिंदे सोबत अधिक प्रभावी रसायन ठरू शकते !
    🙏🚩🚩

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      ठाकरे शेवटी ठाकरे च सगळे च सारखे मोठे ते छोटे 1975 ची आनि बाणी आठवा

    • @dattatraymohite565
      @dattatraymohite565 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

      तेच होणार आहे ,भा ज पा ११५ शिंदे 50 आणि राज ठाकरे १५ असे असे १८० चे गणित बसत आहे लक्षात ठेवा 🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯💯💯💯💯💯💯

    • @SIDDHANTBACHKAR
      @SIDDHANTBACHKAR 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      💯💯💯💯💯💯

    • @BankatLahoti007
      @BankatLahoti007 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपा ... मनसे... या पेक्षा बरेच कमी येणार​@@dattatraymohite565

  • @pandurangkadam8230
    @pandurangkadam8230 3 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    राज ठाकरे आवडतात या मताशी मी सहमत आहे

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 3 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    उद्धव ठाकरें स्वतः ला अजूनही मुख्यमंत्री आहोत असेच समजतात.श्रीमंत दामोदर पंत नाटका प्रमाणे.

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @Seema-qu8ir
      @Seema-qu8ir ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @gajanangodbole9297
      @gajanangodbole9297 ชั่วโมงที่ผ่านมา

      शेख चिल्ली आहे हा उध्या

  • @राणादा
    @राणादा ชั่วโมงที่ผ่านมา +37

    तुम्हाला कधी कधीच आवडणार आम्हाला सदैव हिंदूजननायक आदरनीय राजसाहेब ठाकरे 🚩🚂

  • @iswarbadwaik464
    @iswarbadwaik464 3 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    पुढच्या शनिवारी महायुती चा जल्लोष होनार जनता समाधान आहे 🙏🙏

    • @SachinVanare
      @SachinVanare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      200 take

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 3 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    फक्त राज साहेब ठाकरे पाहिजे दादा आता

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 ชั่วโมงที่ผ่านมา

      nako.... please

    • @pralhadsawant465
      @pralhadsawant465 29 นาทีที่ผ่านมา

      नाशिक दिले होते

  • @rtcommonman
    @rtcommonman ชั่วโมงที่ผ่านมา +21

    म्हणून आता राज ठाकरेंच पाहिजे 🚂🚂🚂🚩🚩🚩

  • @SureshKhandagle-fy4yc
    @SureshKhandagle-fy4yc ชั่วโมงที่ผ่านมา +18

    राज ठाकरे हा राजा माणूस आहे 👍👍

  • @sunilkulkarni2353
    @sunilkulkarni2353 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    राज ठाकरे ह्यांना मत मिळत नाहीत आणि लोकशाहीच्या देवळात त्यांना स्थान मिळत नाही पण एखादी गोष्टं जाहीर सभेत बोलण ही ताकद फक्त राज ठाकरे यांच्या कडेच आहे. पण होतय काय सध्या खर बोलण्याच्यी ताकद फक्त राजसाहेब ठाकरे कडेच आहे

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चोरांच्या पंढरीत प्रामाणिक माणसाला कसं स्विकारतील.

  • @maratha465
    @maratha465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    मतदानापूर्वीच उद्धवच्या डोक्यात फरक पडला असे वाटते ! निकालानंतर हा रस्त्यावर दगड मारतानाच दिसेल ! 😅😊

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मुंबई मनपा गमावल्यानंतर तर फार वाईट परिस्थिती दिसेल

    • @c.g.palsule5341
      @c.g.palsule5341 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मी हेच म्हणतो.

    • @SarjeraoKokare
      @SarjeraoKokare ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 3 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    उद्धव ठाकरे स्वतः ला राजा समजतात त्यांची बॅग तपासणी म्हणजे अपमान आहे

  • @GirishKunte-mx3ox
    @GirishKunte-mx3ox 3 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    राज राज आहेत. हिंदू यांना म्हणतात

  • @arvindmehta2058
    @arvindmehta2058 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    टुरिंग वर युरीन pot वर घेऊन जाणारे आणि ते जाहीर करणारे धन्य होत !

  • @smitadalvi2690
    @smitadalvi2690 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    खरे बोलण्याची ताकद राज ठाकरे कडे आहे म्हणून ते आवडतात

  • @ratnakardoifode5686
    @ratnakardoifode5686 3 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    ऊद्धव ठाकरे कोनत्या अधिकारानं या लोकांचि विचार पुस करायला लागले

  • @vishalmore4072
    @vishalmore4072 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    आम्हाला महाराष्ट्रासाठी राज साहेब ठाकरे च पाहिजे ❤

  • @motivation.8007
    @motivation.8007 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    आम्हाला कधी कधी नाही तर कायमच राज साहेब ठाकरे आवडतात....... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sainathkundkar7205
    @Sainathkundkar7205 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सुशीलजी आपल्याला जेंव्हा जेंव्हा राजसाहेब भाजपाशी अनुकुल बोलतात तेव्हा तेव्हा आवडत असतील. पण..... राज साहेब आम्हाला सदैव आवडतात कारण सर्वच राजकीय नेते स्वतःची खुर्ची व पक्ष वाचविण्यासाठी लढत आहे. आणि राजसाहेब महाराष्ट्रातील राजकारण्यांचा व्यभिचार वाचविण्यासाठी व महाराष्ट्राचे गतवैभव परत मिळविण्यासाठी लढत आहे....!!
    म्हणूनच म्हणावंसं वाटतं.... वा..... राजसाहेब..... व्वा.....!!!""❤❤❤❤❤❤

  • @shekharjogur4292
    @shekharjogur4292 2 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    उध्दव ठाकरे यांचे डोक फिरल आहे....
    आपण काय करतोय हे पण त्यांना कळेना झालंय....

  • @sonawanenavnath620
    @sonawanenavnath620 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    हिंदुत्वाची सुनामी आली पाहिजे, मला तर असे वाटते की, उबाठा, शप,काँग्रेस, यांचे देवाच्या कृपेने एक शिट देखील निवडून येऊ नये, ही विठ्ठला ला मागणी आहे

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      वार मविआ च्या बाजुने फिरलेल आहे अस वाटतेय

  • @dhairyasheelmore2615
    @dhairyasheelmore2615 3 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    मी किती मूर्ख आहे हे सिध्द करायचे असेल तर कोण काय करणार

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बिनडोक

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 3 ชั่วโมงที่ผ่านมา +39

    कर्मचार्याना अपॅांइटमेंट लेटर लागते हे केव्हढे अगाध ज्ञान आहे उबाठाला.हे ही नसे थेडके

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरच एकदा राज साहेबांना महाराष्ट्रातल्या जनतेने विश्वास ठेवून निवडून द्यावे

    • @ratnabhandar6582
      @ratnabhandar6582 4 นาทีที่ผ่านมา

      सुरुवात आम्ही केलीच आहे. नुसते लिहिण्यासाठी म्हणून आवाहन करू नका. आपले म्हणणे क्रुतीत आणा आणि मनसेच्या उमेदवाराला मत द्या.

  • @atharvaadvait8234
    @atharvaadvait8234 3 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    “चिल्लर उद्धव”

  • @TarunMatadarतरुणमतदार
    @TarunMatadarतरुणमतदार 57 นาทีที่ผ่านมา +2

    राज साहेब नेहमी मराठी माणसाच्या मागे ठामपणे उभे आहे, यावेळी तरी मराठी माणसांनी राज साहेबांना साथ दिली पाहिजे.
    जय शिवराय जय मनसे

  • @pkprincesworld3187
    @pkprincesworld3187 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    Vote for Raj.. Be the change for this election

  • @gangadharbhosle3866
    @gangadharbhosle3866 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Only Rajsaheb Thakte❤❤❤❤❤❤

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 ชั่วโมงที่ผ่านมา +64

    हे स्वतःला पंतप्रधानांपेक्षा मोठे समजतात .

    • @RameshBhagat-nn5mc
      @RameshBhagat-nn5mc 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      Aagadi barober te swatahala khup special samajtat te swataha cha aapman mhanjech sampurn maharashtracha aapman zala ase samjatat

    • @maheshshedsale3088
      @maheshshedsale3088 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      अहो ते तरी बरं नाहीतर काही काही लोक पक्ष आणि नेते प्रादेक्षिक (राजिय) आहेत पण आविर्भाव आतरराष्ट्रीय असल्याचा 😂😂

    • @maratha465
      @maratha465 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      पंतप्रधान असला चिल्लरपणा करत नाही ! असले बालिश प्रकार उद्धवच करू शकतो !

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@RameshBhagat-nn5mc😂😂😂😂😂

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      @@maratha465 पंतप्रधान चुकीचं काही करत नाहीतच . पण माझ्यासाठी पंतप्रधानांचं विमान रोखून धरायचं होतं असं हा माणूस म्हणाला .

  • @abhijeetdaphale5506
    @abhijeetdaphale5506 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी

  • @Mandhare-y8p
    @Mandhare-y8p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Comments बास आता VOTE kara VOTE करा.. निशाणी रेल्वे इंजिन 🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚂🔥🚂🔥🚂🔥🚂🚩वार फिरलय मनसे ठरलय 🚩मराठी साठी ,हिंदुत्वासाठी , महाराष्ट्रा साठी राज ठाकरे

  • @pramoddeshmukh1434
    @pramoddeshmukh1434 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आज राज साहेब आपल्या प्रचार सभांमधून राज्याची आणि राजकारणाची काय खराब परिस्थिती झाली आहे हे अगदी कळकळीने जीव तोडून जनतेला सांगत आहेत त्यांच्या सभांना सुद्धा भरभरून लोक प्रतिसाद देत आहेत परंतु मला आजपर्यंत हे कळाले नाही की माझा मतदार राजा ऐनवेळी आपलं मत कोणाला देतात ते आज या महाराष्ट्राला राजसाहेबांची अत्यंत गरज आहे तेव्हा हे सुजाण मतदार राजा वेळीच जागा हो जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @Seema-qu8ir
    @Seema-qu8ir ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ह्यावेळी राज ठाकरे ह्यांना संधी नक्की मिळाली पाहिजे 🚩🙏

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    त्यांना सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमा.मुख्यमंत्र्याला शोभेल असे काम त्यांनी कधीच केले नाही पण ही दादागिरी करून उलटतपासणी बरोब्बर करताहेत.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 3 ชั่วโมงที่ผ่านมา +46

    ज्या व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आजार असतात त्याने घरी बसून विश्रांती घ्यावी . गरळ ओकत इकडेतिकडे फिरू नये .

    • @vinodbhise5749
      @vinodbhise5749 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      क्लिअर बोला नक्की काय बोलायचे तुम्हाला

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 52 นาทีที่ผ่านมา +3

      खुर्ची मिळाली की वसुली चांगली होते म्हणून खुर्चीचा लोभ.घरी कसं बसणार.

  • @manishanagathan2313
    @manishanagathan2313 3 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    खूप हसवले राव राज राज आहेत तुमचे शीर्षक खूप आवडले कसे सुचले आम्हालाही राज कधी. कधी आवडतात खरच त्यांचे विचार व उध्वस्त ची बालबुधी कुठे इतक्या खालच्या विचाराचे उध्दव असतील लाज वाटते बाळासाहेब असते तर थोबाड फोडले असते

    • @sudhasaraf-w5g
      @sudhasaraf-w5g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बालपणात जरुरी पेक्षा जास्त लाड पुरवल्याचा परीणाम,ते बालक,कायमचं हट्टी बालक रहातं

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      💯💯💯💯💯💯

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@sudhasaraf-w5g😂😂😂😂😂

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 4 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    अशी वागणूक ही सरकारी कामात हस्तक्षेप म्हणता येणार नाही का ? हा प्रकार निवडणूक आयोगाने कृपया लक्षात घेऊन कुणाला त्रास होणार नाही अशी तरतूद त्वरित करावी.

  • @kishorborate
    @kishorborate 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    तुमच्या वाक्याशी निश्चितच सहमत आहे.

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    सुशीलजी राज ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात गैरसमज खूप आहे, कृपया त्यावर एक व्हिडिओ बनवा 🙏🏻🙏🏻 (जर तुम्हालाही तसं वाटत असेल तर)

  • @mukundmahashabde188
    @mukundmahashabde188 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अगदी खरंय. राज राज आहेत. त्यांच्यात बाळासाहेब दिसतात. आचारात विचारात बुद्धी मत्त्त्त स्पष्ट वक्तेपणात सर्वच बाबतीत ते बाळासाहेब आहेत. पण तुम्ही म्हणता तसं त्यांच्यामागे बळकट संघटना नाही.
    म्हणून त्यांचं भाषण आवडतं पण तितकंच.

  • @pushpatelrandhe247
    @pushpatelrandhe247 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आम्हाला नेहमीच आवडतात🌹🌹🌹🌹🌹फक्त राजसाहेबच महाराष्ट्र सक्षम पणे हाताळू शकतात….!!!!
    जय महाराष्ट्र🙏🙏जयहिंद….

  • @tusharmohite5365
    @tusharmohite5365 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त राज साहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩🚂🚂🚂🚂🚂💯💯💯💯💯

  • @sunilbokil5544
    @sunilbokil5544 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एखाद्या कर्मचाऱ्याने याचे पण ओळख पत्र तपासले पाहिजे. राज ठाकरे म्हणतात ते खरेच आहे हे पैसे घेऊन फिरणार नाहीत.

  • @क्षत्रियकुलावतंस1
    @क्षत्रियकुलावतंस1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    उध्दव ठाकरे सिक्युअर गार्ड च काम चांगल करत आहे

    • @VandeBharatvarsh
      @VandeBharatvarsh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      उद्धव ठाकरे संडास ची पण रखवाली नाही करू शकत

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपने 90 हजार परप्रांतीय लोकांना महाराष्ट्रात आणलेः पंकजा मुंडे। मराठी माणसांनो जागरुक व्हा भाजपला मत म्हणजे महाराष्ट्र विरोधी लोकांना मत

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Yogedhanraj 😂😂 छान प्रयत्न आहे 2 दिवस राहिले आहेत अजून जोमाने काम कर

  • @vfcreation4805
    @vfcreation4805 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आम्हाला राज साहेब नेहमी आवडतात

  • @sandipkamat8130
    @sandipkamat8130 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सुशीलजी ,आपण जे ईश्वरी कार्य करीत आहात ते सतत चालू राहू दे.'उबाठा' आपल्या कृतीतून आपलीच प्रतिष्ठा व पात्रता सिद्ध करीत आहेत.हे करण्यासाठी ते इतरांना तसदी व संधी देत नाहीत!

  • @m.kmusic2175
    @m.kmusic2175 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    मनसेला मतदान करा भरभरून. गरज aahe काळाची

  • @ajitathavale1775
    @ajitathavale1775 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    यावेळी पहिल्यांदाच प्रत्येक उमेदवाराला चक्क उध्वस्त नी 3 कोटी दिलेत अशी वदंता आहे. एरवी उमेदवारलाच मातोश्रीला द्यावे लागत म्हणे.

  • @anandkulkarni1565
    @anandkulkarni1565 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    राज साहेब हे दुसरे स्वर्गीय मा. बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांकडे सर्वसाधारण जनतेकडे बघण्याचा आणि त्यांना न्याय देण्याची पद्धत मी स्वतः महाविद्यालयात शिकणाऱ्या सर्वासामान्य वक्तीने अनुभवली आहे तीच बाब मला राजसाहेबाप्रति दिसत आहे. - एक सामान्य माणूस

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या वेळी एकदा खरच राज साहेबांना चान्स द्यावा असे वाटते आहे.

  • @rameshrenke6244
    @rameshrenke6244 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Raj is Raj ,no substitute

  • @shamraopatil4644
    @shamraopatil4644 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good

  • @babanraut7301
    @babanraut7301 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    100 percent Raj aani SUshil bhau viccher se sahamat hai

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 2 นาทีที่ผ่านมา +1

    महाराष्ट्राचा प्रगती साठी महायुतीलाच मतदान झाल पाहिजे ❤❤❤❤

  • @राणादा
    @राणादा ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त राजसाहेब ठाकरे ❤

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    उबाठा याची अधोगतीच्या दिशेने वाटचाल नव्हे तर रेसच्या घोड्याच्या गतीने प्रवास सुरू झाला आहे!

  • @hiranyakumar5719
    @hiranyakumar5719 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरेंना अधिकाऱ्याचे खिसे तपासणी करण्याचा अधिकार आहे का?

  • @veenamantri5951
    @veenamantri5951 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    मला तर गंमतच वाटली त्यांच्या पोरकट बोलण्याच

  • @Mi_marathii45
    @Mi_marathii45 57 นาทีที่ผ่านมา +1

    आता फक्त राज ठाकरे पाहिजे ❤

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय श्री राम.. 🚩

  • @pushpatelrandhe247
    @pushpatelrandhe247 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अंधारे बाईंना आवरा हो कुणीतरी😡😡😡

  • @vinamogh
    @vinamogh ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निवडणूक आयोगाने निवडणूक संपल्यावर यांच्यावर सरकारी कामात लोकांवर दबाव आणल्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे.

  • @pradeepnarvekar8334
    @pradeepnarvekar8334 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    फक्त किंग राज ठाकरे साहेब 💪💪❤❤

  • @BleedAgriculturist
    @BleedAgriculturist 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Raj saheb pahijech❤

  • @mangeshghume8396
    @mangeshghume8396 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Only Raj Saheb Manse pahije bas ❤❤❤

  • @sudhirgiri4500
    @sudhirgiri4500 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
    भारत देश हिंदुराष्ट्र आहे
    राजसाहेब राज नाही तर बांज आहेत ते कधी कुणाच नाक कापतील सांगणे अवघड आहे

  • @madankadam09
    @madankadam09 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉🎉🎉🎉🎉

  • @prakashterde
    @prakashterde ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज काल उध्दव ठाकरेंच्या मनगटावर रुद्राक्ष वाढायला लागली आहेत...😀😀😀

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Namskar sushil sir

  • @clickman9481
    @clickman9481 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ha manus mukhyamntri hota ....vishwas pan nahi basnar.

  • @pranavabuj2020
    @pranavabuj2020 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्हाला कायम राजसाहेबच आवडतात ,,,,मराठी माणसाचा हक्काचा माणुस म्हणजे राजसाहेब ठाकरे❤❤❤

  • @vijayhirlekar6711
    @vijayhirlekar6711 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    यांना हे बालक चाळे करावेसे वाटतात कारण ते लहानपणी ३८ वर्षाचे होते म्हणे! ६वर्षापर्यंत बालक म्हणतात ना! मग आजच वय तुम्हीच काय? ते पहाता!

  • @Pinminaiyar
    @Pinminaiyar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Pls vote Raj thakre

  • @jeevanprakashkulkarni9406
    @jeevanprakashkulkarni9406 36 นาทีที่ผ่านมา

    मनसेची एक तरी जागा उबाठा पेक्षा जास्त निवडून हीच परमेश्वरा पशे प्रार्थना

  • @sunilmetkari6651
    @sunilmetkari6651 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्हाला राज साहेब कायम आवडतात

  • @hanmantsakhare6683
    @hanmantsakhare6683 49 นาทีที่ผ่านมา

    मान नि य राज साहेब एकदा त्यांना खरच चान्स द्यावा अस वाटतय

  • @shamamadye491
    @shamamadye491 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sushilaji aapala ha video parfect vatanara aahe ✌️ Rajathakare ✌️👍sadetod bolanare aahet✌️Rajakaranat garajeche aahet😢👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @kishorpatel3319
    @kishorpatel3319 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai shree ram

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पुढच्या शनिवारी निकाल येणार सुशिलजी !!! 😊

    • @Yogedhanraj
      @Yogedhanraj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण काही म्हणा वार मविआ घ्या बाजुने फिरलेल दिसतय

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्या कर्मचाऱ्यांकडे जास्त पैसे असते ते स्वतः घेऊन टाकले असते आणि जप्त केले म्हणून सांगितले असते

  • @ganeshkapse4842
    @ganeshkapse4842 3 นาทีที่ผ่านมา

    खरं सांगतो ,या उदोना एकदातरी मानपसोपचार तज्ञांना दाखवा.

  • @CdnNirgude
    @CdnNirgude 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सर तुम्हाला कधी कधी आवडतात
    पण महाराष्ट्राला दररोज आवडतात यावेळी महाराष्ट्रातील जनत नक्कीच राज साहेब ठाकरे याचा पाठीशी उभे राहातील
    हि आई भवानी जगदंबेची पण तीच इछा आहे

  • @Nation_first1
    @Nation_first1 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राज ठाकरे मुद्देसूद ,विषयाला धरून बोलतात.उध्दव ठाकरे यांचे बोलणे दुर्लक्ष करण्यासारखे असते.आचरट भाषा,चेहऱ्यावर कधीही प्रसन्नता नाही.

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आम्ही सामान्य कर्मचारी आहोत उद्धव ठाकरे ला शोभत नाही, आम्हाला आमच्या लेकरांनसाठी नोकऱ्या कराव्या लागतात, व हे नेते आम्हाला त्यांचे गुलाम समजतात

  • @vinayakkulkarni9722
    @vinayakkulkarni9722 30 วินาทีที่ผ่านมา

    अगदी सहमत आहे

  • @rameshilag6163
    @rameshilag6163 16 นาทีที่ผ่านมา

    100% बरोबर

  • @vijaykumarpitale1874
    @vijaykumarpitale1874 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    YES

  • @JayprakashSamant
    @JayprakashSamant 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या उध्वस्त वाकरे ला हसावे की रडावे हाच प्रश्न पडला आहे. 😆😆🙏🙏

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 3 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    राज ठाकरे आवडतात पण पूर्ण राज्य देण्याऐवढे नाहीं कारण परत हे पण ठाकरेच . पूर्ण सत्ता नाहीं हो !!!

    • @SunilPathak-w3v
      @SunilPathak-w3v 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Correct...🎉🎉🎉🎉😊😊

  • @hariwankhade854
    @hariwankhade854 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yes

  • @narayanghadigaonkar672
    @narayanghadigaonkar672 37 นาทีที่ผ่านมา

    तुमाला कोहिनुर मधून आणि समृद्धी महामार्ग मधून किती वाटा भेटला आहे

  • @vng61
    @vng61 13 นาทีที่ผ่านมา +1

    माझा तर राज favourite ❤

  • @umesh9272
    @umesh9272 ชั่วโมงที่ผ่านมา

    संविधान बचाव म्हणणारे, संविधान आणि कायदा हातात घेतात, हेच सर्व सामान्य माणसाने केल्यास सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कारवाई होते, शेवटी आपण म्हणतो कायद्यापुढे सर्व समान, हिच खरी शोकांतिका आहे

  • @jadhavrohidas3884
    @jadhavrohidas3884 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कुलकर्णी साहेब माहीत नाही पण आपण शरद पवार anti aahat पण आपण योग्य पण आहत पण आपण उद्धव आणि शिंदे सरकार याचा फरक याचा एकच कडक व्हिडिओ बनवा... हि विनंती...!!

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    डोक्यावर पडलेला मामु

  • @lp34pune
    @lp34pune 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Now frustrated UBATA lost credibility.

  • @udaybodas6769
    @udaybodas6769 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उद्धव स्वप्रेमात आणि पुत्रप्रेमात, त्यामुळे हिंदुत्ववादाची हानी झाली....राज चं पण तेच, स्वतःचा इगो आणि स्वतःच्या पुत्रावरच प्रेम

  • @shubhanginayar1965
    @shubhanginayar1965 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂 उद्धव ठाकरे म्हणजे एक नमुना आहे.😂😂😂

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कभी कभी सुशील जिंदगी में यूँ ही कोई अपना लगता है 😊
    कभी कभी सुशील वो बिछड जाए तो एक सपना लगता है 😅
    इसलिए सुशील हस दे हस दे हस दे हस दे हस दे हस दे जरा 😂
    नही थोडा थोडा थोडा थोडा मुस्करा दे जरा 😁

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कधी कधी म्हणजे आपल्या सोईचे अर्थात भाजपाला अनुकूल असं बोलतात तर आवडतात.