रूसवे फुगवे एकमेकांचे गैर समज दुर करून रक्ताचे नाते जपण्यास एकत्र आलेच पाहिजेत खुप छान वाटल यातही कोणी राजकारण करून आग लावण्याचे काम करू नये हिच अपेक्षा अभिनंदन 🙏🌹🌹🙏
मा धनूदादा साहेब मा पंकजा ताई साहेब ...तुम्ही दोघांनी आता एकत्र कायम रहा ...तुमच्या दोघाच्या एकत्र पणे ..बोलून चालून रहाणे छान आहे ..तुमची आम्हाला गरज आहे ...दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यकता आहे ..लोक दोन्ही कडून ढोल वाजवतात ..तर ढोल वाजवून देऊ नका ..शेवटीअंगठा कापला की करंगळीला कळ लागते ...तसे तुम्ही दोघेही कायम एकत्र रहावे ...एकमेकांचे पदरात घ्यावे ..तुम्ही शतायुषी व्हा ..आणि असेच सर्व जनतेला झळकून दाखवा ...एकत्र फक्त ...
छान नात जपलच पाहीजे आणी बहीण भाची नात पवित्र आहे कोनीही हे नात लाब ठेवुच शकत नाहीत छान केल राजकारन परिवार दोन बाजु वेगवेगळी आहे हेच बहीण भाऊ नी दाखवले धन्यवाद आनंदच झाला चला आसेच सुख दुख ऐकमेक ऐकतर राहुन आनंदच जिवन जगु महाराष्ट्र राज्य शिवराय शिकवन जेनता सुखी करने धेय ठेवु जेय महाराष्ट्र
मुंडे कुटुंब हे एकत्रच आहे जरा बारकाईने अभ्यास करा परळी मतदार संघात मुंढे कुटुंबां व्यतिरिक्त दुसरा कोण आमदार तिथे आहे का शिवाय मंत्री देखील जरा कट्टर समर्थक असणारे कार्यकर्ते एखाद्या वेळेस पंकजाताई किंवा धनुभाऊ का म्हणत नाही आता या वेळी मला नको उमेदवारी माझ्या जवळच्या कार्यकर्ते ला द्या जरा खोल मध्ये जाऊन स्वताला च विचारा हा प्रश्न उत्तर आपोआप भेटेल
Pankaja Munde Dhananjay Singh is King 👑👑 hamesha ke liye Aisa hi rahe donon milkar kam Karen Sab Ko Khushi Khushi mil jaaye Gopinath Munde Aashirwad hai bhai aur bahan ko 👍👍👍👌👌💯💯
Wow sir salute to ur news and see u can show in ur News's for the minister and what they do and ur news channels stunned and see jar tumcha news channel jar aplya Maharashtra sathi Kam kele tar chan hoil ani unemployment and jobless people of Maharashtra sathi kon news prakat karnar mitra chan kam karat ahe tumchi recording channels
धनंजय मुंडेंनी साहेबांना दगा देऊन आपली वेगळी चूल मांडली. ज्या मुंडे साहेबांमुळे धनंजय मुंडेना राजकारणात स्थान आहे , त्याच मुंडे साहेबांना लबाडांच्या ऑलिम्पिकचे मानकरी असे एका सभेत पवारांना खुश करण्यासाठी म्हणाले होते. तसेच लोकसभा 2019 ला प्रत्येक सभेत मुंडे साहेबांवर टीका करत.
राजकारण विरहीत कौटुंबिक स्वास्थ्य संभाळून ठेवले पाहिजे. राजकारणात जर कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो तर अशा बेभरवशी राजकारणासाठी आपली जिव्हाळ्याची नाती तोडून काय हशील होणार आहे ??? 🙏
मुंडे साहेबांना धन्यान दीलेला मनस्ताप पंकजा एवढ्यात वीसरली का? याच पंकजा साठी महादेव जानकरानी धनंजय ऐवजी धन्या उल्लेख करुन महा विकृत आघाडीचा रोष घेतला होता.हे पण पंकजा विसरली? म्हणजे च हे राजकारणी कार्यकर्त्यांना कीर्ती मुर्ख बनवतात.
सगळे राजकारणी हेच करतात ..लोकांना दाखवतात की आम्ही वेगळे आहोत पण सत्ता कोणत्याही पक्षाची असो आपल्याच घरात हवी लोकांना सामान्य जनतेला यात जागा नसते ...तर जनता जागी व्हा
अहो मिडीयाला माझे सांगणे आहे की ते बहीण आणि भाऊ आहेत राजकारण हे राजकारणासाठी आहे व कोणत्याही पक्षात असू द्या हे दोन्ही नेते एक झाले तर भटांचे राजकारण संपेल व टरबूज घरात
दोन्ही बहीण भावांनी वेगवेगळ्या मतदार संघ निवडला जावा एक मेकाच्या विरुद्ध उभे राहू नये राज्यात दोघेही लोक मतातून आमदार व्हावे
हे पवारांना जमलं आपला समाजाने हे शिकायला हवं
त्या पेक्षा एकाच पक्षात एकत्र येऊन काम केले तर बरं होईल
मुंडे परिवार एकत्र पाहुन आनंद झाला शेवटी बहीण भाऊ एकत्र येतील
बहीण.. भाऊ ऐकत्र ... छान ... आनंद झाला..
राजकारणात दोघे एकत्र आलात तर तुम्हीच महाराष्ट्र चे किंग मेकर व्हाल 🚩🚩 जयभगवान जय गोपीनाथ
जनता जागी होवो आणि प्रगती हो
मुंडे भाऊ बहीण एक विचाराने रहावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
माझ्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे ✌🏻✌🏻👍🏻
रूसवे फुगवे एकमेकांचे गैर समज दुर करून रक्ताचे नाते जपण्यास एकत्र आलेच पाहिजेत खुप छान वाटल यातही कोणी राजकारण करून आग लावण्याचे काम करू नये हिच अपेक्षा अभिनंदन 🙏🌹🌹🙏
लय। भारी।
आहेच। ऐकत्र
।याव।। हे। ।आमची।। इच्छा
👌👌
दोन्ही बहिण भावाची ताकद एकत्र आल्यास कोणी काही करू शकत नाही
दोन्ही बहिण भावाच अभिनन्दन या पुढे ही दोन्ही बहिण भावानी आसच एकत्र येऊन रक्ताचं नात कसं आसतय ते राज़कार्णी लोकाना दाखवून द्याव हीच अपेक्षा करतो
खूप छान
शेवटी रक्ताचे नाते आहे छान आसेच दोघांनी एकत्र यावे
Lafdebaj mantri .
Doghe. Akatra. Aale. Akadam. Chhan. Mala. Aavadle. Jagala. Kay. Pn vatudet
खुप सुंदर
संर्वानी ह्यांचा आदर्श घ्यावा.
उत्तम आहे
मा धनूदादा साहेब मा पंकजा ताई साहेब ...तुम्ही दोघांनी आता एकत्र कायम रहा ...तुमच्या दोघाच्या एकत्र पणे ..बोलून चालून रहाणे छान आहे ..तुमची आम्हाला गरज आहे ...दोघांनी एकमेकांना समजून घेणे आवश्यकता आहे ..लोक दोन्ही कडून ढोल वाजवतात ..तर ढोल वाजवून देऊ नका ..शेवटीअंगठा कापला की करंगळीला कळ लागते ...तसे तुम्ही दोघेही कायम एकत्र रहावे ...एकमेकांचे पदरात घ्यावे ..तुम्ही शतायुषी व्हा ..आणि असेच सर्व जनतेला झळकून दाखवा ...एकत्र फक्त ...
खरंच आत्ता पाठीमागच्या गोष्टी विसरून जावे आनंदाने रहा
छान नात जपलच पाहीजे आणी बहीण भाची नात पवित्र आहे कोनीही हे नात लाब ठेवुच शकत नाहीत छान केल राजकारन परिवार दोन बाजु वेगवेगळी आहे हेच बहीण भाऊ नी दाखवले धन्यवाद आनंदच झाला चला आसेच सुख दुख ऐकमेक ऐकतर राहुन आनंदच जिवन जगु महाराष्ट्र राज्य शिवराय शिकवन जेनता सुखी करने धेय ठेवु जेय महाराष्ट्र
राजकारणासाठी नातं तोडू नाही
नात ठीकवून राजकारण करा आधी नात नंतर राजकारण
खूप छान वाटल 🤗
शेवटी बहिण भाऊ आहेत .
एक आजोबा नातु आहे 👍 लायभारी
अत्यंत थोर बातमी !🤔🤗
तसेच दोघं भाऊ आणि बहीण आमदार मंत्री मंडळात पाहिजे
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यापासून एकच आहे फक्त आणि फक्त त्यांच्या विरोधात कोणी बाहेरचा माणूस उभा राहू शकतो ह्या साठी केलेला छोटा नाही नाटक आहे
मुंडे कुटुंब हे एकत्रच आहे जरा बारकाईने अभ्यास करा परळी मतदार संघात मुंढे कुटुंबां व्यतिरिक्त दुसरा कोण आमदार तिथे आहे का शिवाय मंत्री देखील जरा कट्टर समर्थक असणारे कार्यकर्ते एखाद्या वेळेस पंकजाताई किंवा धनुभाऊ का म्हणत नाही आता या वेळी मला नको उमेदवारी माझ्या जवळच्या कार्यकर्ते ला द्या जरा खोल मध्ये जाऊन स्वताला च विचारा हा प्रश्न उत्तर आपोआप भेटेल
Very nice
एकदम बरोब्बर
ते आम्हाला पहिलेच माहीत होते ......तरी पण congratulations .....💐💐💐💐
खूप छान वाटले
आनंद आहे
छान
khup chan
बरोबर
चांगला आहे
आवडले
चांगले विचार
Very nice 👌
Very good 😊👍👌❤️
दोघे एकत्र आलेत याचा आम्हाला अभिमान आहे
लोकांना समजले पाहिजे हे नक्की काय आहे.
लोकांनी यांची काळजी करण्यापेक्षा आपल्या घरादाराची अणि कुटुंबाची काळजी घ्यावी फुकट राजकारणात वेळ घालवू नये
Barobar
Good
Pankaja Munde Dhananjay Singh is King 👑👑 hamesha ke liye Aisa hi rahe donon milkar kam Karen Sab Ko Khushi Khushi mil jaaye Gopinath Munde Aashirwad hai bhai aur bahan ko 👍👍👍👌👌💯💯
ATI Sundar
Great
Wow sir salute to ur news and see u can show in ur News's for the minister and what they do and ur news channels stunned and see jar tumcha news channel jar aplya Maharashtra sathi Kam kele tar chan hoil ani unemployment and jobless people of Maharashtra sathi kon news prakat karnar mitra chan kam karat ahe tumchi recording channels
Bhut achha lagha
Nice
शेवटी ते बहीण भाऊ आहेत.ते एकत्र यनार
👌👌👍👍👍
धनंजय मुंडेंनी साहेबांना दगा देऊन आपली वेगळी चूल मांडली. ज्या मुंडे साहेबांमुळे धनंजय मुंडेना राजकारणात स्थान आहे , त्याच मुंडे साहेबांना लबाडांच्या ऑलिम्पिकचे मानकरी असे एका सभेत पवारांना खुश करण्यासाठी म्हणाले होते. तसेच लोकसभा 2019 ला प्रत्येक सभेत मुंडे साहेबांवर टीका करत.
Mast
चांगिली गोस्ट आहे
छान👌,,,,,, तो लोकमत चहा 🍵कप विकायला ठेवलाय काय? 👍😂
Very nice
We love both of you .
Blood relation more important than politics
राजकारण विरहीत कौटुंबिक स्वास्थ्य संभाळून ठेवले पाहिजे.
राजकारणात जर कोणी कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो तर अशा बेभरवशी राजकारणासाठी आपली जिव्हाळ्याची नाती तोडून काय हशील होणार आहे ???
🙏
ते एकत्रच आहेत.
हे दोघेही एकत्र आलेच पाहिजे
👌☝️👍🏾👌👌
👍👍👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌
मंचावर आल्यावर ते आपन भाऊ बहिन
आहेत हे विसरून जातात
यामध्ये एकच सांगतो ,शरद काकांना खूप वाईट वाटलं असेल
दोघे बहिण भावड्यांनी एकत्र येऊन नवीन पक्ष काढल्यास माहारास्टात मुंडे सरकार येणार यात शंकाच नाहु
दोन्ही बहिणी व भाऊ एकत्र असले पाहिजे
Ekadam sthan
एकत्र का येऊ नये,तो त्यांच्या पारिवारिक सोहळा होता
बघा रे बीडमधील मतदार राजा ! ह्यांना काहीच वाटत नाही ना?
Family Members Program Ahe
कार्यकर्त्यानी हाणामाऱ्या त हातपाय गमावले त्यांचं काय
मुंडे साहेबांना धन्यान दीलेला मनस्ताप पंकजा एवढ्यात वीसरली का? याच पंकजा साठी महादेव जानकरानी धनंजय ऐवजी धन्या उल्लेख करुन महा विकृत आघाडीचा रोष घेतला होता.हे पण पंकजा विसरली? म्हणजे च हे राजकारणी कार्यकर्त्यांना कीर्ती मुर्ख बनवतात.
Request Media Reporter News Self Control
P & D vanjari समजा साठी काम करा या दिवस आपलाच आहे vanjari समाज आपले सोबत आहेस
✌👍
सगळे राजकारणी हेच करतात ..लोकांना दाखवतात की आम्ही वेगळे आहोत पण सत्ता कोणत्याही पक्षाची असो आपल्याच घरात हवी लोकांना सामान्य जनतेला यात जागा नसते ...तर जनता जागी व्हा
शेवटी बहीण भाऊ आहे .. यात राजकारण नको
Ase rah
नातं कधी चुकत नाही राजकारण आज आहे उद्या नाही
🙏✌️👍
धनुभाऊ आणि पंकजा ताई घट्ट होत आहे आणि राहायला पाहिजे वाटतं पन ते अशा पार्टीत आहेत त्या पार्टीत आहेत त्याना वाण नाही पण गुण लागला आहे
ते एकच आहेत
त्या बहिण भावाच्या नात्यात दुरावा निर्माण कुनिही करूनये तुम्हाला जर बरे वाटले नाही तर वाईट तरी काहि कमेंट्स करू नका प्लिज हि विनंती आहे
👍
Hi
Tyancat khotbik vad nahit te rajkiyvad aahet
अरे भाई , बहन का रिश्ता है इनका, तुम मीडिया सिर्फ trp हासिल करने लिए बस आगे ....
Apne To Apne Hote Hai
Are he ekch hote aahet ani astil fkt karykrte vibhkt hote ahet ani astil🤣👌
नात हे नात असते न चुकणा र
जददा जाता जाताे
एकत्र यायला नको होते
दुसरे काही चांगले विषय नाही तर .
Satranjya uchalnare zhagde karnare hyani sudhrave he ghyve
एकीचे बळ
Munde pariwarach gharacho un dhun baghnyat amhala mulatbibtrest nahi...bhokkat ja media
अहो मिडीयाला माझे सांगणे आहे की ते बहीण आणि भाऊ आहेत राजकारण हे राजकारणासाठी आहे व कोणत्याही पक्षात असू द्या हे दोन्ही नेते एक झाले तर भटांचे राजकारण संपेल व टरबूज घरात
Tum ladho hum kapade sabhalege
Ekmekanvr chikhal phek kru nae
सगळे राजकारणी एकत्रच असतात साहेब बस करा जनतेला येढ्यातून काढणं
अहो बहिण भावू हे एकच असतात पण कांही का न गोष्टी चुकीच्या असतात व हे मिडिया वाले आहेत ना तिखट मिठ लावून बोलायल म्हणून तर चुकीची घडत ना
मुर्ख जनता
Tu tyancha raja 😂🤣
He कार्यकर्त्यांना कधी कळणार 🙄😜
doghpn lutaru karykrte pareshn