खुप छान गणेश गीत आहे. संदीप दादा तुम्हाला शारदेचे वरदान आहे. खुप छान छान गाणी आपल्या लेखणीतून तयार होतात व गाजतात ही. आबलोली ग्रामदेवता आई नवलाई च्या शिमगा गीता ला संदीप दादा यांच्या सोबत काम करणेची संधी मिळाली. गाण रिलीज होईपर्यंत दादा खुप तळमळीने काम करतात. सूयोगदादा खुप छान संगीत देतात. संपूर्ण टीमला धन्यवाद व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹🚩🚩💯💯
संदीप दादा तु या धावपळीच्या जीवनात काम धंदा सांभाळून आणि खडतर जीवनाशी संघर्ष करून जी आज कला जोपसन्या चा परीपुर्न् प्रयत्न करतोय तुला शाहीर मानाचा मुजरा आणि ही आपली कोकणची लोककला तु अशीच जपत रहा तुला फुडील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
Gan tas Thikache ahe but gaychi paddhat hi thik ahe kahitri unice but eatakch ki gatana ganyla taal navacha eak rachna prakar asato to nahi disala manat aal ahe tasach lekhani keliy shabdha julanit kavita vatatey ganpatich gan nahi Baki gayan thik ahe
काय आवज आहे ❤❤
एकदम खतरनाक 😊😊
रु रूरू रू हे धून भारी आहे 😊😊😊😊❤
1नंबर आवज - शब्द रचना पण खूप सुंदर केली आहे . या गाण्याला कोकण पुरस्कार दया शाहिरी मनाचा मुजरा
खरच खूप छान गाण झाल आहे..... हे सुद्धा गाण गाजणार ❤ संदिप मोहिते यांच्या लेखणीतुन आलेल गाण.... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
Thank u soo much❤
संदीपजी मोहिते आणि पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा 🌹🎉
Khup Chan Bhauji 👌👌
आवाजाला सलाम...छान ❤
खूप छान आहे. गणेश गित आहे. ❤❤❤❤
खूप छान गाणं लिहिलं आहे संदीप काका, खूप छान गाहिले सुद्धा, म्युझिक तर उत्तमचं आहे. खूप छान.👍🏻♥️
अप्रतिम गायन ♥️♥️🔥🔥😍
खुप छान गणेश गीत आहे. संदीप दादा तुम्हाला शारदेचे वरदान आहे. खुप छान छान गाणी आपल्या लेखणीतून तयार होतात व गाजतात ही.
आबलोली ग्रामदेवता आई नवलाई च्या शिमगा गीता ला संदीप दादा यांच्या सोबत काम करणेची संधी मिळाली. गाण रिलीज होईपर्यंत दादा खुप तळमळीने काम करतात.
सूयोगदादा खुप छान संगीत देतात.
संपूर्ण टीमला धन्यवाद व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा. 🌹🌹🚩🚩💯💯
खूप सुंदर बाप्पा आगमन गीत.....लेखणी अप्रतिम....आणि आवाज suppr❤
Riya baikar🫡🫡🫡👌🏻👌🏻👌🏻
संदीप दादा तु या धावपळीच्या जीवनात काम धंदा सांभाळून आणि खडतर जीवनाशी संघर्ष करून जी आज कला जोपसन्या चा परीपुर्न् प्रयत्न करतोय तुला शाहीर मानाचा मुजरा आणि ही आपली कोकणची लोककला तु अशीच जपत रहा तुला फुडील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
Ek number team👍🏻
खुप छान आवाज आहे❤
Khup chan avaj aahe ...😊
खुपचं सुंदर गाणं आहे बाप्पाच🥰 तुझा आवाज खुप गोड आहे रिया...🥰keep it up
🎉खुप सुंदर गाण्याची रचना भारी आहे गणपती बाप्पा मोरया ❤❤❤❤❤
खूपच छान 👌👌👌👌
सर्व टीमचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जबरदस्त रिया
आवाज खूप गोड आहे गाणं पण भारी आहे ❤👌👌👌👌👌
Keep it up riya ❤❤ashich pudhe ja I proud of you sister 💯👍🏻🤞🏻🙌🏻🙏🏻
Khup Chaan Song 🤩♥️🎶🎶🔥 गणपती बाप्पा मोरया ❤️🙏🏻
Nice....👌👌💐❤❤
आवाज खूप छान आहे पण त्याहून अधिक गाण्याची चाल आवडले
खूप छान आवाज रिया, सुंदर गाणं गायलंय 👍👌
सुंदर गीत झाले आहे
रिया खूपच छान.
खूप छान गोड आवाज....👌👌
खूप मस्त सोंग आहे 🥰🤗🫶
Kya baat hai apratim🎉🎉🎉nice voice
Kay kay apratim😂
Ek no dada gan
अति सुंदर गीत १नं गणपती बापा मोरया❤
Mast❤❤❤
❤️ Khup Chan pappa... 😍👏♥️
खूप छान 🙏👌❤️
Khup chan song mohite Saheb
Khup chan
खूप सुंदर गाणं दादा..💯
Khup chan gan ani lekhani suddha ❤❤❤
अप्रतिम 👍👌👌
छान ❤
Khup chan 🎉
खूप छान भाऊजी लय भारी
सुंदर गाणे रिया
1 no Riya🎶😍
Khup mast Riya tai I'm proud of you
Geet ani avaj khup sundar 👌👌
Ganapati Bappa Morya 🙏
खूप छान🎉🎉🎉
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ❤❤❤
Nice voice ❤❤❤❤
गाण खरंच खूप छान आहे
❤❤❤❤❤
Very nice ❤❤🎉🎉
खुप छान रिया
👌👌👌
Nice ❤
खूप छान गाणं
👌🏻👌🏻👌🏻
Nice songs ❤
Very nice riya 🎉❤️
Vherry nice 👌👌👌👍🙏
❤❤❤❤
Riya 👌
❤❤❤❤❤❤❤❤
AmolChendake 😊ok. Khubchand
Gan tas Thikache ahe but gaychi paddhat hi thik ahe kahitri unice but eatakch ki gatana ganyla taal navacha eak rachna prakar asato to nahi disala manat aal ahe tasach lekhani keliy shabdha julanit kavita vatatey ganpatich gan nahi
Baki gayan thik ahe
❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank u so much❤
ᴋʜᴜᴘ ᴄʜᴀɴ ᴀᴀᴠᴀᴊ ᴀʜᴇ.. 👌& ʙᴀᴘᴘᴀᴄʜ sᴏɴɢ ᴘɴ ᴋʜᴜᴘ ɢᴏᴅ ᴀʜᴇ
अप्रतिम
एक नंबर आवाज रिया. 👌🏻
Chan ..😊
अप्रतिम... 👌👌
अप्रतिम
Supub❤
खूप सुंदर
Khup chan
खूप छान
Khup chan aavaj 🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤❤❤❤
Khup chan 🎉
खूप छान.
❤❤❤❤❤
👍👍🎉🎉
❤❤❤
खूप सुंदर
Very nice riya❤
खूप सुंदर
खूप सुंदर