कधी तु येशील गणा || गणपती आगमन गीत २०२४ || गायक सिद्धेश मेस्त्री || राजेश गुरव || Siddhesh Mestry ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Lyrics : Siddhesh Mestry
Music Composing, Recording, Mix, Master :
Pankaj Ghanekar
(Creative Studio Production, Ratnagiri)
Dholki : Saurabh (Nana) Ghawali
Octopad : Roshan Ravnang
Banjo : Prem Kolambekar
Singer : Siddhesh Mestry, Rajesh Gurav
Dhol/Tasha - Sushant Mestry
Chorus : Roshan Ravnang, Pankaj Ghanekar
Videography : Rahul Ghawali RG
Editor : Rohit Machivale
(Creative Capture Photography)
Special Thanks
CSP Team Ratnagiri
#kokan #vairlvideo #vairlvideo #vairlvideo #radhakrushna #newsong #NaadghumlaRenew #GanpatiNewSong #siddheshmestryNewSong #mikokaninikhil #KokanTalkies #AmolBhatadeNewSong #kokankarRGnewsong
माझा पुतण्या कु. सिद्धेश मेस्त्री काटवली (सुतारवाडी ) तसेच श्री. गजानन प्रासादिक भजन मंडळाचे....सुप्रसिद्ध गायक तसेच श्री. केदारलिंग नाट्य नमन मंडळाचे युवा....शाहीर...यंदाच्या वर्षीचं कधी तू येशील गणा हे गणपतीचं गाणं मस्त गायलं तसेच जोडीला श्री. राजेशजी गुरव यांची अप्रतिम साथ उत्तम असं सुंदर music दिलं ते श्री. पंकजजी, घाणेकर यांनी , रोशनजी रावणंग व इतर सहकारी, उत्तम कोरस लाजवाब असं मिश्रण केलं या गाण्याचं सर्व टीमने....(रेकॉर्डिंग बद्दल प्रश्नच नाही...)सिद्धेशने आमच्या काटवली गावचं नव्हे तर अख्या तालुक्यात, जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात..... अशीच प्रगती होतं राहू देत...... अशी श्री. ईश्वर चरणी प्रार्थना करतो.....❤💐✨🌸💥👌
0pppp
माझं कोकण जगात भारी,खूप छान ,या वर्षी नवीन कायतरी ऐकायला मिळालं, दणका तर उडणारच,,,❤ मोरया,,,🎉🎉🎉
अप्रतिम... गीत आणी तितकच सूंदर गायलं आहे खूपच सूंदर आवाज मनाला पूर्ण बेधुंद करून टाकतो खूप छान सिद्धेश आणि राजेश दादा यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा .....💐💐💐👌🏻👌🏻👌🏻
खरंच हे गाणं ऐकून बाप्पाची चाहूल लागली, राजा दा गोड आवाज, सिद्धेश मेस्त्री पुन्हा पुन्हा ऐकू वाटणारा आवाज..❤💐
सिद्धू दादा ❤ आवाजाला तोडच नाही ❤
अप्रतीम
खूप सुंदर गीत रचना, आवाज पण खूप छान आहे...🙏
सिद्धेश मेस्त्री राजेश गुरव अप्रतिम गाणं आहे भावा❤❤❤
खूप छान भावा❤
खूप सुंदर गीत रचना. खूप सुंदर सादरीकर. सिद्धू च्या आवाजा बद्दल काय बोलणार. साक्ष्यात लक्ष्मी चा वावर असलेला सुदंर आवाज. त्यात राजेश दादाची सुंदर सात. पंकज दादा च्या रेकॉर्डिंग बद्दल शब्दच नाहीत. कोरस पण उत्तम. वाद्य सुदंर. रोशन दादा नि पण रोशन दादा पंकज दादा खूप सुंदर कोरस. गणपती जवळ आल्याची हुरहूर लावणार सुंदर गीत 🙏🙏🙏🙏
दादा ❤
एक नंबर गाण 👌👌👌😍
मस्त छान दोन्ही शाहिर आवाज भारी
खूप छान सिध्दू आणि राजेश.असेच छान छान गाणी बनवतं रहा.
🎉 शुभेच्छा
पंकज काताले आणि तुमचा आवाज अगदी जुळेले अस आहे
मस्त सिद्धू आणि राजेश दादा तर आम्हाला कायम गुरुसमान आहे ❤ CSP TEAM भारी
1 Number Bhava Nice Song 🎵 👌
हे गाणं मनाला खूप भावून गेलं.... सुंदर शब्दरचणे सोबत मधुर आवाज....एकदम झक्कास कॉम्बिनेशन 👍😍😍💥💥💥
गाणं खूप छान झालंय सिद्धेश दादा आणि राजेश दादा...❤🌸🙏👌
गणपती बाप्पा मोरया, 🙏🏻
सिद्धू राजेश ही जोडी जणू चांद सूर्याची जोडी..
गोड गळा आहे तुमचा.. सुंदर 👌👌❣️💯💐💐💐💐
शाहिर राजेश गुरव मस्त आवाज आहे तुमचा ❤
खूप चांगलं कंपोज केला आहे ऐकायला सुंदर वाटतं कोकणातला फील येत आहे .. मी सुद्धा कोकणात आहे . सन आला गणपतीचा हे मी माझं गाणं घरात रेकॉर्डिंग करून पोस्ट केले आहे प्लीज प्रतिसाद द्या
खूप छान आवाज आहे बुवा पुढील वाटचालीस शुभेच्छा मी तुमचे गाणे दररोज ऐकतो ❤💐💞❤
Beutiful song❤❤
आणी तुमचे कोरस वाले पण छान आहेत 👌👌👌
खूप गोड आवाज आणि गीतरचना देखील छान केली आहे. तसेच पंकज दादांचं संगीत खूप मस्त.
sidhu भावा तुझा आवाज एकदम कडक ❤ राजेश दादा एकदम च भारी तुझा आवाज म्हणजे एकदम जादू च नादच खुळा ❤🎉😊
❤️🤘siddhuu
And team 🤩
छान 👌👌
गावी आल्यावर अशी गाणी ऐकायला मिळतात ♥️
Khupch chan siddhu
व्वा सिद्धू दादा.....खूप छान गाणं बनवलं आहे.....❤एकदम आतुरता या गाण्यात aaikatana दिसते...❤️
🎉 खूप सुंदर सादरीकरण❤
खूप सुंदर गाण ...❤❤ राजा दादा आणि टीम ..❤🎉🎉
खूप छान् गीत ❤ सिद्धेश दादा आणि राजेश दादा 😊❤
खूप सुंदर आवाज आहे आणि खूप छान गाणं वाटलं.
१ नंबर भावा
खूप सुंदर ❤🎉......
लय भारी 🎉🎉🎉
Mast siddhu bhava ❤✨
सुपरहिट सुंदर सादरीकरण ❤👌🌴💫🥰🚩
Bhari boltos bjava😮😮😊❤
खूप छान गाणं झालं आहे आणि आवाज ऐक नंबर दोघांचा ❤👌
सुंदर गीत रचना तेवढेच गोड आवाजा मध्ये गायले शिधु दादा आणि राजेश दादा तेवढच सूंदर म्युझिक पंकज दादा सुंदर इडिटिंग रोहित दादा रोशन दादा ,नाना, सुशील जी सुंदर संपूर्ण csp group
खुप छान
Nice ❤❤❤❤
खुप छान राजेश दादा आणि सिद्धू भाई ❤🎤🥰
सुंदर ❤️💯🚩
खूप सुंदर.❤
सुंदर गीत आणि गायन csp टीमचे अभिनंदन अशीच नवीन कोरी सुंदर गाणी कानी पडू देत ..गणपती बाप्पा मोरया ❤❤❤
Superb
खूप छान, Siddhu & Team🎉
दादा ❤
गाणं एकदम.... छान आहे.... मस्त.... मी... हे आतापर्यंत 30 वेळा एकलाय आहे....❤❤
धन्यवाद दादा❤️
Mi rojach❤❤❤
Sunday sakal sandhya kal❤❤❤
1 no 🤩
Rajesh dada khup chan avaj aahe,sidhesh dada tuza pan.mala khup chan vatate Aaj gurav family' pudhe jat gheun ja Rajesh dada hi ganpathi bappa charni parthana
Manala bhavnara gan khup chan donhi gayaknai Sundar aavjat gayala tyat koras aani vadya chi uttam sath
खूप छान सिद्धू भावा ❤ पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🎉🎉
Ek number dada
राजेश बुवा सुंदर आवाज आहे,ढोलकी पण छान वाजवली आहे
खूपच भारी गीत संपूर्ण टीम चे अभिनंदन❤
खूप छान ❤️
Gana khupp Chan ahe divsatun 4 5 vela aaikto❤🔊💪🌍
Nice
❤❤❤ मस्त,,,,
Khup chan ❤
अप्रतिम सुंदर गीत सादरीकरण
खूप छान गाणं.... अप्रतिम काव्य रचना ❤❤❤
अप्रतिम सिद्धू भावा रे.... राजू दादा अप्रतिम...तुमच्या आवाजाला तोड नाही... पंकज दादा तुमच्याबद्दल तर शब्द कमी पडतील❤❤❤
अतिशय सुंदर
❤❤❤❤खूप गोड आवाज सिद्धू आणि राजेश दादा संगीत पंकज दादा मस्त ❤❤❤
खुप सुंदर गाणं आणि गोड आवाजात गायले गाणं आहे 🌺🌺🙏 गणपती बाप्पा मोरया
Rajesh Dada Awesome ❤👑🙌🏻
खूप छान csp लाजवाब पंकज भाई आणि सिद्धेश भाव खूप छान गण
खूप छान गीत रचना आणि गोड आवाजात गीत गायन 👌👌👌👌
CSp team ❤❤लय भारी ❤❤❤
Mst siddhu bhava❤
दोन्ही कलाकारांना खुप खुप आभार, छान आवाज, छान चाल,🎉🙏🏻🙏🏻🚩
अप्रतिम गीता 💐💐छान सिद्धेश आणि rajesh बुवा 💐
कोकणातील कलाकारांचा नाद खुळा छान आहे गीत बंधुनो
सुंदर आवाज आहे
खूप सुंदर आहेत गाणे ❤
खूप छान सुंदर❤❤❤❤❤
अप्रतिम आवाज 👍
मस्त ❤️🌹
Khup sundar avaj ahe doghancha ❤❤❤👌👌🙏
❤️❤️खूप सुंदर गाणं ❤️❤️राजा दादा ❤️❤️सिद्देश दादा ❤️❤️सर्व टीम 👌👌👌👌👌
Ek no raja dada❤
आवाज खूप मस्त आहे...आणि गाण सुद्धा...❤❤❤❤
कडक...❤😍🚩
Nice song
Congratulations 🎉🎉
Khup Mast Raja dada😍♥
Nad nay karaycha awajacha bhawanno ❤❤
Mast
Kup chan ❤🎉
खुपच छान 😍
1 no.siddhu bhava ❤️❤️
सिद्धेश दादा खुप भारी आवाज..❤ जबरदस्त..👑🥳💓❤️🥰😍😎
खूप छान आहे 👌👌❤
सुंदर
राजा भावा nice Song 👌👌🎼 Congratulations
खुपच छान
खरंच खूप मस्त चाल आहे. ऐकायला भारी वाटत आणि शांत वाटत. असेच पुढे जा आणि मस्त काम करा. आमच्या शुभेच्छा❤❤❤❤
Nice❤