लेअर वाली चिकन बिर्याणी आणि रस्सा |layered chicken biryani and gavran rassa recipe by rupali dhumal
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
- Rupam's receipe by Rupali Dhumal shares videos of food receipe which helps women to use in her daily routine of kitchen life.This videos are almost of Indian style receipe and presents types of food from all parts of India. Rupam's Receipe is owned by Rupali Dhumal who lives in pune and accepts orders of food.
Home-made Biryani Masala
• Most Requested Recipe|...
Biryani series: • biryani series
#business #recipe #gavranchicken #chicken #cooking #food #biryani #biryanirecipe #layerbiryani #chicken #athlete #cloudkitchen #trending #mostpopular #motivationalvideo #mostviewed #most #howtomake #howtomakechickenbiryani #howtomakechickenbiryaniathome #food #biryanimasala
Awesome ❤
Rupam Tai tumhi mess chyaa business.visae ak video banava na please
Khup masat❤
👌👌
👌🏻👌🏻😋
😋👌👌
धन्यवाद😊🙏
V👌👌👌
छानच 👌👌
खूप धन्यवाद😊🙏
Khup chan me nakki try karen
खूप खूप धन्यवाद😊🙏
खूप छान बनवली आहे.
बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏
Tai tumhi masala kasa kg deta
Tai hai bhande kuthun ghetle aahe te sagal ka khup chan aahe
पुण्यामध्ये रविवार पेठेत जी भांड्याचे दुकान आहे तिथे अशी भांडी मिळतात😊🙏
Tayi Punjabi sabji tiffin series Suru karana....kay tari vegla deta yeyil asa 🎉
आपल्या चॅनलवर पंजाबी ग्रेव्ही आणि त्यापासून दोन ते तीन भाज्या मी बनवून दाखवलेले आहेत ग्रेविं पासून अजून वेगवेगळ्या डिश बनवून दाखवणार आहे😊🙏
@@RupamsReceipe tq
काकू टिफिन सिरीज चालू करा ना 🙏
करणार आहे वेळ मिळत नाहीये वेळ मिळाला की मी टिफिन सिरीज सुरू करणार आहे 😊🙏
😊🙏
चिकन.लोणचे करून दाखवा ताई
हो नक्की बनवून दाखवेल😊🙏
तांदूळ कुठून घेतला कसा किलो आहे
तांदूळ मी पुण्यातून मार्केट यार्ड गुलटेकडी मधून घेतलेला आहे हॅलो कंपनीचा दरवेळेस रेट बदललेले असतात आणि मी मार्केट चा एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये दुकानाचं नाव वगैरे सर्व सांगितलेला आहे😊🙏
😅😅😅😅😅