👌🙏🙏 सतिश तुझे खुप खुप मनापासून धन्यवाद🌹🌹🙏🙏 खुप छान व्हिडीयो केला. 🙏🙏🥰 पुन्हा एकदा तुझे खुप खुप आभार कारण मी आता पर्यंत एवढी भजने केली पणअशा प्रकारची भगवंताची सेवा करताना भजनसेवा केल्याचा विडीवो रेकॉर्डींग आज मी प्रथमच ऐकले. आहे. 🙏🙏🌹💐💐🙏🙏धन्यवाद माऊली🙏🙏 खुप छान वाटले. 🙏🙏

खूप सुंदर भजन सेवा गुरूप्रसाद खूप खूप शुभेच्छा भजनी मंडळासाठी 💐💐👌👌👍👍
कणकवली च्या भजणाचे रेकॉर्डीग आहे काय