छान,हे क्षेत्र पण मुलींनी,स्त्रीयांनी पादाक्रांत करावं,जिंकावं......ही आनंदाची गोष्ट! आणि एकदा स्त्रीयांनी या क्षेत्राला परिस स्पर्श केलाय म्हणजे ही कला चिरंजीव नक्कीच होणार......फक्त सांस्कृतिक दर्जा सांभाळावा,तो ढळु देऊ नये,असे केल्यास सर्व वयोगटातील आणि स्तरावरील प्रेक्षक या कलेला नक्कीच जागवतील,नावाजतील .....एवढीच विनंती 🙏🙏🌷
तवसाळकर साहेब, संगीतमय भजन तुम्हा आम्हाला आवडते हो. पण सभोवार बसलेले श्रोते संगीतासाठी येत नाहीत तर दोन्ही बुवा वाभाडे कसे काढतात हेच ऐकण्यासाठी येतात. त्यांना भजनाचे काही देणे घेणे नसते.
डबल बारी हयाचा अर्थ काय आहे हा अजून कोणालाही समजला नाही. आपण भजन करता की आपली आपण चार चौघांमधे लायकी काढून घेता. हेच तुम्हाला कळलेलं दिसत नाही. फक्त आवाज चांगला आहे म्हणून समोर बसलेले आंबट शौकीन यांचा टाईमपास होतो आणि चार टाळया वाजवून किंवा चार पैसे फेकले म्हणजे तुम्हाला असे वाटते की मी किती चांगले/चांगली गाते/गातो असे वाटत. आपली गायकी ही एक रंग देवता मानत असाल तर ताई please ही डबल बारीचे कार्यक्रम सोडून द्या. चार लोक हसली म्हणजे आपण मोठे होता येत नाही.
Wow
👌👌👌1 no bharti palekar buwa 👍👍👍
पाळेकर बुवा 1 नंबर
Lay bhari buwa... Mahilanni asech pude yave pratyek shetrat
Nice
mast buva
खूप सुंदर मला पण खूप भजने आवडतात.👌👌👌💐❤️
Khup bhari buva tumche sagle bhajn bgto mi
भारी बुवा
पाळेकर बुवा 1नंबर कडक 👌
1 No Buva ghasun jahude
एक गाणं सुरात गायला शिका बुवा मंग डबलबारी .
Chan... Pan... Sagal mobail mhade bagun... Bari keli... शिवाजी महाराजांच्या शायरी.. Pan vachun... Bolali...
हे सगळ करण्यापेक्षा आपल्या गायनाने सर्वांना खूष करा. ही वायफळ बडबड कमी करावी प्रत्येक बुवांनी
Agobajankara
Lay bary
जय शिवराय जय शंभुराजे अप्रतिम बुवा
मोडेन पण वाकणार नाही अस आहे. आणि लाटांची किंमत कळण्यासाठी किनार्याजवळ जाव लागत. तुमच सगळ उलटच कस काय आहे
Khup chaan Tai
mast lai bhari
Nice bharti tai
अभग कधी गाणार
Chan 👌bari dholkpattu Lai bari
I love you shivba
चुकलंय
मोडेन पण वाकणार नाही
अस आहे
Bhari 👌👌👌👌
भारी बुवा 👌👌
Waa buaa
जबरदस्त 👌👌
दोन्ही बूवांना माझा सलाम लय भारी बूवा
...
.
षटकात छ
उ
zabardast
Very. Good👍👍✌️👌
राम कृष्ण हरि
मस्त बुवा लय भारी
लयय भारी
बोगस
Chan
Mast aahe aavaj mam.... Salam tumchya deringla
Sundar👌👌👌
👌👌👌
Please Buwa dusrya buwancha maan rakhawa 🙏🙏🙏🙏
Dholki vadk 1 number mast bari
Khup bhari 2 buva 🙏
खुपच छान, उत्तम
दोन्ही बुवाचा आवाज भारी आहे खरोखरच आजच्या भावी पिढ्यांतील मुला मुलींनी असे बोध घेणे काळाची गरज आहे.
वा बुवा 😂
Superb
छान,हे क्षेत्र पण मुलींनी,स्त्रीयांनी पादाक्रांत करावं,जिंकावं......ही आनंदाची गोष्ट! आणि एकदा स्त्रीयांनी या क्षेत्राला परिस स्पर्श केलाय म्हणजे ही कला चिरंजीव नक्कीच होणार......फक्त सांस्कृतिक दर्जा सांभाळावा,तो ढळु देऊ नये,असे केल्यास सर्व वयोगटातील आणि स्तरावरील प्रेक्षक या कलेला नक्कीच जागवतील,नावाजतील .....एवढीच विनंती 🙏🙏🌷
Vaken pn modnar nhi 😀😀
Beautiful song 👍👍👍
AaAaaA
karhin ahe bhajanach
ऊ
.
Ganyakde laksh dya jara dabbalbari t churkin ny jamt
Ag ye jati vale bolayla shik baghun pan nit vachta yet nahi jati vadi kru nko mahagat padel
👌💐
Buva swaranvar jra lakshya asundyat o song changle hote pan tumchya aavajane vat lavli par
Bharti I love you
आरे चुटिया कुणाला i love you बोलला कळले का
moden pan vaknar nahi as ahe o
तवसाळकर साहेब, संगीतमय भजन तुम्हा आम्हाला आवडते हो. पण सभोवार बसलेले श्रोते संगीतासाठी येत नाहीत तर दोन्ही बुवा वाभाडे कसे काढतात हेच ऐकण्यासाठी येतात. त्यांना भजनाचे काही देणे घेणे नसते.
Gap ka
Moden pn vaknar ny asa asto
Vaken pn modnar nahi 😂😂
Like kashala karto ti chukich bolali
Kay buva ulti mhan mhantas moden pan vaknar nahi asa ha
डबल बारी हयाचा अर्थ काय आहे हा अजून कोणालाही समजला नाही. आपण भजन करता की आपली आपण चार चौघांमधे लायकी काढून घेता. हेच तुम्हाला कळलेलं दिसत नाही. फक्त आवाज चांगला आहे म्हणून समोर बसलेले आंबट शौकीन यांचा टाईमपास होतो आणि चार टाळया वाजवून किंवा चार पैसे फेकले म्हणजे तुम्हाला असे वाटते की मी किती चांगले/चांगली गाते/गातो असे वाटत. आपली गायकी ही एक रंग देवता मानत असाल तर ताई please ही डबल बारीचे कार्यक्रम सोडून द्या. चार लोक हसली म्हणजे आपण मोठे होता येत नाही.
Marathe modnar pan nay ani vaknar pan nay
By
Abay scam aahe he hya doghi tharvun bhandan kartat
👌👌👌
👌👌