सहजपणे आपण काय काम करतोय हे भानावर ठेवून विश्वास पूर्वक अचूक आणि मनोरंजनात्मक आणि आपल्या कामात आनंदी आणि मग्न राहून काम करणं तेही कॅमेरा आणि स्टेजवर, दिग्गज कलाकारांसमोर, ते ही लाईव्ह मगं भले ते एंकंरींग असो...काय जमू शकतं प्रत्येकाला.... प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी क्षण येतो... स्वतःला सिद्ध करण्याचा... विनंती आहे....तो स्वतःच्या मेहनतीचा, आनंदाचा, स्वतःच घर स्वतःच्या हिमतीवर चालवण्याचा, ते अप्रतिम आनंदाचे क्षण कधीच हिरावून घेऊ नका... वाटल्यास, त्यांच्या एंकंरींग कडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा बदलून बघा. तितक्या सहजपणे आपण करू शकतो का ते काम, ते समजून घ्या... मगं कमेंट करा...पण आपल्या अशा कमेंटने कोणाची नोकरी, कामं जाऊ शकतात, हा ही विचार करा....एक प्रश्न... काय खरंच, इतकं वाईट करते का हो प्राजक्ता माळी एंकंरींग... मनापासून उत्तर द्या... कधीच कोणाचा उगाचंच गैरसमज करून घेऊन
Use Samudra ka Badle Mein vah Vishakha ko kyon nikala Vishakha ko Lekar Aao aur Sameer chaughadiya ko nikal do Vishakha ko Wapas Lekar Aao vah bahut Achcha hai perform karti ho barobar Karti Hai Isko iske liye please Vishakha ko Wapas Bulao uska comedy bahut Achcha lagta hai
Prajakta tu hi ake skit karle , jitne skit janewale nhi bol rhe hai utni tu bich bich me bak bak kr rhi hai , pura mood hi spoil kr diya irritation ho rha hai tuzse jara jiske paise milte hai na vhi jam Kiya ke samzu bich bich me bak bak kar eki koi jarurat nhi. Hai
पृथ्वीक प्रताप इतकं घडघडा बोलतो. इतकी स्क्रिप्ट कशी काय लक्षात राहते? Great 👌👌👌
प्राजक्ता माळी स्किट चालू असताना मध्ये मध्ये बोलायची लय गरज आहे का.
जबरदस्त...नाही हो.
जबरदस्ती_ हास्य &गोंधळ✔
प्राजकता नसेल तर शो मधे charm येणार नाही. She must be in show.
Fakt tichyakadacha 🎤 off theva.
कृपया त्या माळीं चा माईक काढुन घ्या हो.😅😂
अगदी बरोबर नुसत कोंबडी सारखी बोबलते...विनाकारण
सहजपणे आपण काय काम करतोय हे भानावर ठेवून विश्वास पूर्वक अचूक आणि मनोरंजनात्मक आणि आपल्या कामात आनंदी आणि मग्न राहून काम करणं तेही कॅमेरा आणि स्टेजवर, दिग्गज कलाकारांसमोर, ते ही लाईव्ह मगं भले ते एंकंरींग असो...काय जमू शकतं प्रत्येकाला.... प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी क्षण येतो... स्वतःला सिद्ध करण्याचा... विनंती आहे....तो स्वतःच्या मेहनतीचा, आनंदाचा, स्वतःच घर स्वतःच्या हिमतीवर चालवण्याचा, ते अप्रतिम आनंदाचे क्षण कधीच हिरावून घेऊ नका... वाटल्यास, त्यांच्या एंकंरींग कडे बघण्याचा दृष्टीकोन थोडा बदलून बघा. तितक्या सहजपणे आपण करू शकतो का ते काम, ते समजून घ्या... मगं कमेंट करा...पण आपल्या अशा कमेंटने कोणाची नोकरी, कामं जाऊ शकतात, हा ही विचार करा....एक प्रश्न... काय खरंच, इतकं वाईट करते का हो प्राजक्ता माळी एंकंरींग... मनापासून उत्तर द्या...
कधीच कोणाचा उगाचंच गैरसमज करून घेऊन
तुम्ही जरा बारीक निरीक्षण करा...त्यात जास्त आवाज सई चा पण आहे ...फक्त प्राजक्ता चा नाही.
नुसती इवळत असते
Bai ni contract ghetlay bjp ani mns kadun mashidi var che loudspeaker bandh karaycha....hila swataha cha mike adhi bandh thev mhnava....
ओंकार भोजने खुप ताकदीचा अभिनेता आहे
हॉटेलचा देखावा उभा राहिला आणि यामुळे मजा आली
Mast❤️❤️❤️❤️❤️
Bhojane wachala bagha tumhi 😂 Karan tumcha naav tya ankita shi link kela jaat hota😂
Llllllllllllllllllllllllllllkoutrytrtrrrrkyeeeeee
प्राजु तुला काय सांगू माज्या मनातल्या भावना
कृपा करा MHJ प्राजक्ता मालीच बोलून झाल्यावर माईक बंद करा.
😡
त्या स्वप्निल जोशी मुळे चला हवा येऊ द्या शो बंद पडला, तसं इथे या प्राजक्ता माळी मुळे हास्यजत्रा शो बंद पडणार आहे 🤦♂️
Omkar ji nice ....
Jevan karun ja
रसिका एकदम कडककक दिसतेस ❤❤❤❤❤
Wow Good morning 🙏 🌄 ☺️
प्राजक्ता पिस्ता किसमिस ❤
प्रताप कांबळे फाटक हॉटेल मध्ये असे होणार नाही तर टाइमपास निव्वळ नको ढोस ते पाणी
मनसे #राजसाहेबठाकरे🚩
प्राजक्ता चा माईक skit सुरू असतांना बंद करावा...खूप irretate करते ती
प्राजक्ता शिवाय शो अधुरा राहील
आणि प्रसाद ओक ला पण बंद करा. फालतू जबरदस्ती हसतो
विशाखा ला कायमचं कधी काडणार
छान
Hii
Mali is great
Pp kya zapal raav😂😂😂😂😂😂
21:56 la tya prajakta cha avaj aika😂😂😂😂😂
5 स्वर change झालेत 😂😅
पृथ्वीक आणि गौरव मोरे युजलेस
Ye ti prajakta mali cha mic kada yar
Prajakta laa sanga koni tari oradn band karr mhana
तमल काय दाखवता आणि लिहिता काय व्हिडिओ दाखवता एक😮
Girls na appreciate kara,prajakta one of the best actor
श्याम ला कोनी तरी सांगा हंसताना एकदम वाइट दिसतोय, एक तर हसायची पद्धत बदला , नाही तर हसताना त्यावर कॅमेरा फोकस करु नका.........
मदन चिकना 😂😂😂
Use Samudra ka Badle Mein vah Vishakha ko kyon nikala Vishakha ko Lekar Aao aur Sameer chaughadiya ko nikal do Vishakha ko Wapas Lekar Aao vah bahut Achcha hai perform karti ho barobar Karti Hai Isko iske liye please Vishakha ko Wapas Bulao uska comedy bahut Achcha lagta hai
Enginner aani contractor chya call recording ch aavaj vatoy 😂😂
सर्वच स्टार कास्ट तगडे आहेत
ओंकार 👍👍👍टॉप
Prajktacha trass mahan
सेलेब्रिटी लोकांना बिन कामाचं हसून दाखवल तरच पैसे मिळतात. म्हणून फालतू विनोदावर हसतात 😂😂😂😂😂😂😂😂
Tula melale tr tu pn tech karshil😂
ह्या प्राजक्ता माळी la हाकला रे किती मधे मधे बोलते
छान🎉🎉🎉
एक नंबर irritate करते ही
🎉
Wah dada ....bar..... Prajakta mali
प्रसाद आपण ग्रेट आहात
आपण जीवन लिहिता
हेच खरं (सत्य) दाखवता
प्रसाद सर आपण महान अन महान आहात
Great. Prajakta
Prajakta tu hi ake skit karle , jitne skit janewale nhi bol rhe hai utni tu bich bich me bak bak kr rhi hai , pura mood hi spoil kr diya irritation ho rha hai tuzse jara jiske paise milte hai na vhi jam Kiya ke samzu bich bich me bak bak kar eki koi jarurat nhi. Hai
☝️☝️👏👏👍
Pls sir,
Anchoring jalyavar mali cha mike bandh kara,
Khupach irritate karte rao.
Joke samajla nahi tari sudha haste,
PrAjakta mam tumcha mike off karat ja tumchya hasnyane irrrittate vatay
Prasad khandekar sir pl stop attacking in this serial it's a laughter serial not a violence
हाकला रें हाकला प्राजक्ता ला हाकला 😡😡😡
Prajakta Kay made made
Tya mental mali la comedy yet nhi ani mashi sarkhi khikhalat aaste kama shivay
Agdi barobar
Kai tari kapde.aani ugach bombalte
आर फारूळदात्या
कोणी लिहिलय हे... गचाळ
Faltu script lihili aahe ya madhun tumhi kay public la standish deta.
Prthvik Pratap khara bindok aahe
last skit बेकार.
Shyam Rajput, aasa Manda buddhi sarkha ka haasto, varti baghun, shock laglya sarkha... Chu. .. vatto.. defective 🧩
Hastana tya prajkta mali cha Mike mute karun takat ja please
रसिका बाई फक्त नावाला असते, acting चं बळ कमी.
Hence your watch and she is on stage.. she it's paid for it .. she is best
Mali chya aaicha dana
काही तरी लय होत