मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | कराळे सर LIVE |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • Online batch साठी Playstore वरून app Download करा:
    Android: play.google.com/store/apps/de...
    iOS (Apple Devices): apps.apple.com/in/app/classpl...
    { Org. Code : WHNSE }
    _
    Online Batch बद्दल काही शंका असल्यास कॉन्टॅक्ट करा:
    Whatsapp :
    9960805625, 8010285625
    _
    बुलेट चालू घडामोडी तसेच मराठी व्याकरण व भारतीय राज्यघटना पुस्तक मिळविण्यासाठी जवळच्या Book store ला भेट द्या किंवा Online Order करण्यासाठी Application वर भेट द्या.
    Link:
    whnse.on-app.in/app/oc/458914...
    whnse.on-app.in/app/oc/280067...
    whnse.on-app.in/app/oc/343553...
    _
    MPSC राज्यसेवा, MPSC Group B (PSI-STI-ASO), Group C, Forest, Talathi, Gramsevak, पोलिस भरती, Banking and All Competitive Exams.
    Best platform for MPSC-UPSC , Combine Group B , तलाठी ,पोलिसभर्ती , ग्रामसेवक व इतर सर्व स्पर्धा परीक्षासाठी please subscribe
    / @phoenixacademywardhan...
    _
    for lecture notifications and timings Join Telegram Channel :
    t.me/Phoenix_academywardha
    t.me/PhoeNix_AcaDemy_Wardha
    _
    Facebook page- / niteshkaralesir
    / niteshkaralefans
    Instagram - karalenitesh?ig...
    Telegram-t.me/niteshkaralesir
    _
    लोकशाही बचाव अभियान..
    Telegram link
    t.me/atulssazxggvb
    TH-cam link
    / @lokshahibachaoabhiyan
    #Karalesir #karalesirwardha #niteshkarale #karale #TCSPatternvvv

ความคิดเห็น • 229

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 18 วันที่ผ่านมา +57

    एक नंबर sir... पण यांना मत मिळणार नाही

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari 17 วันที่ผ่านมา +20

    दीक्षाभुमी वर विडियो बनवा तिथे खुप मोठं आंदोलन झालं

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 17 วันที่ผ่านมา +17

    सर नागपूर दिशाभूमी वर व्हिडीओ बनवा खूब मोठ आंदोलन करत आहे हि. विनंती आहे.

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582 17 วันที่ผ่านมา +49

    बेरोजगारी वाढते त्याच्याकडे लक्ष द्या नाहीतर 1500 रुपये देऊन बेरोजगारी वाढणार कमी नाही होणार.

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 17 วันที่ผ่านมา +22

    किती ही योजना आणा तुमचा गेम होणार आहे.काळजी करू नेये. महाविकास आघाडीचे सरकार येणार.

  • @user-ey1eb9xg3u
    @user-ey1eb9xg3u 18 วันที่ผ่านมา +22

    जन धन खात्याचा वापर करून घेतला तर १५०० ₹ लगेच जमा झाले असते... खर्च वाचला असता बहिणींचा...

  • @sudhirgawande6034
    @sudhirgawande6034 18 วันที่ผ่านมา +26

    प्रत्येक शेतावर जाण्यास रस्ते तयार करा.
    2000 देण्यापेक्षा

    • @lataadhangle7481
      @lataadhangle7481 9 วันที่ผ่านมา

      2000 कुठे देतोय 150000

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 17 วันที่ผ่านมา +13

    फार छान मार्मिक जोक केला सर धन्यवाद

  • @pallaviganvir7639
    @pallaviganvir7639 18 วันที่ผ่านมา +47

    😅😂एकनाथ मामा लवकर भाच्यासाठी सुद्धा योजना काढा...

    • @DevaBhoyar-ky6jq
      @DevaBhoyar-ky6jq 17 วันที่ผ่านมา +5

      😂😂

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 17 วันที่ผ่านมา +3

      लाडक्या बहिणीचा ठीक आहे, जरा भाऊजींचा पण बघा मेव्हणे साहेब, मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे.

    • @mukundamotghare3081
      @mukundamotghare3081 16 วันที่ผ่านมา +1

      ​@@DevaBhoyar-ky6jqz,😮😮😮😮😮😮😮 14:30 14:30

  • @durgeskolhare364
    @durgeskolhare364 16 วันที่ผ่านมา +5

    मामा लोक माध्यप्रदेश सारखा खेल खेलावाचा विचार करून राहिले, पण हा महारष्ट्र आहे

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 17 วันที่ผ่านมา +2

    महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज आणी युवा तरुणांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण खुप खुप धन्यवाद 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @piyushmahure
    @piyushmahure 17 วันที่ผ่านมา +12

    विधानसभा निवडणुकीसाठी हे 1500 rs. च लालच देणं चालू आहे . सतर्क राहा. 🙏🙏

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 17 วันที่ผ่านมา +6

    शिंदे मामा महिलांना दरमहा १५०० रु . देऊन त्यांना निष्क्रिय बनवून राहीले.‌पैश्याऐवजी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज योजना देल्याअसत्या तर महिला सक्षमीकरण झाल्या असत्या . जे भेटते ते घ्या पण निवडणुकीच्या वेळी योग्य निर्णय घेवून मतदान करा . जय महाराष्ट्र, जय शिवराय.

  • @ajaybhivagade503
    @ajaybhivagade503 18 วันที่ผ่านมา +10

    Sir tumcha video chi Vatt bght hoto 🙏 dhanyvad sir

  • @anitabhagat622
    @anitabhagat622 17 วันที่ผ่านมา +3

    सर तुम्हाला धन्यवाद द्यावे,तेवडे थोडेच आहेत.भाच्या बद्दल सहानुभुती दाखवली.

  • @sattarsingpawara1978
    @sattarsingpawara1978 17 วันที่ผ่านมา +4

    खरंच सर एका घरात 2/3 सुना आहे घरात भांडणे होतील खरच तुम्हारी बात मे दम है

  • @narayansawant6142
    @narayansawant6142 16 วันที่ผ่านมา +4

    मुख्य मंत्री, माझी लाडाकी बहिन योजना, 21 ते 65 वर्ष सर्व मुख्य मंत्रच्या बहिनी आहेत तर मग त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव का? ही योजना सरसगत सर्व भगिनाना का नहि ? भावाना सर्व बाहिनी समान आहेत

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 15 วันที่ผ่านมา +2

    ह्या कराले शिक्षक खरचं होता का प्रश्न आहे बुवा रस्त्यावरचा वेडा हा नक्की ठरवावं लागेल

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 17 วันที่ผ่านมา +6

    धन्यवाद सर

  • @VishalPandagale-jz1iy
    @VishalPandagale-jz1iy 17 วันที่ผ่านมา +9

    ह्या सरकार ने कोणतीपण योजना काडू द्या पण लक्षात ठेवा ह्याना निवडून देऊ नका नाहीतर जे महाराष्ट्रात राहिले ना ते पण गुजरात ला जाईल

  • @gautamsardar7605
    @gautamsardar7605 18 วันที่ผ่านมา +4

    Sir salute for your logical things

  • @jiyajyoti3195
    @jiyajyoti3195 17 วันที่ผ่านมา +2

    Khupch chhan Sir

  • @user-hv1bh3ws1p
    @user-hv1bh3ws1p 16 วันที่ผ่านมา +1

    A pratim sir tumhala majha namshkar

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 16 วันที่ผ่านมา +1

    खुपचं छान सर

  • @shivamholidaysnagpur-ml5sb
    @shivamholidaysnagpur-ml5sb 16 วันที่ผ่านมา

    खरच आहे सर तुमचे🎉🎉🎉🎉🎉

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 17 วันที่ผ่านมา

    लय भारी विश्लेषण गुरुजी 👌👌👌👌👍🙏🙏

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 16 วันที่ผ่านมา +1

    ३१ऑगष्ट फोरम सप्टेबर छचाननी ऑक्टोबरला आचारसहीता मग पैसे मिळनार कधी कारन सरकार येत नाही ❌

  • @vishaljadhav6167
    @vishaljadhav6167 17 วันที่ผ่านมา +2

    Great video sir

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582 17 วันที่ผ่านมา +15

    निवडणुकीसाठी दाखवलेलं गाजर आहे

    • @piyushmahure
      @piyushmahure 17 วันที่ผ่านมา +3

      Right 👍

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 17 วันที่ผ่านมา +1

    Excellent 👌👍

  • @ashokinkar6677
    @ashokinkar6677 17 วันที่ผ่านมา

    खुप छान सर

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 16 วันที่ผ่านมา +2

    Nalayakanno सर्वप्रथम kgbv अंशकालीन शिक्षकांच्या प्रत्येकाच्या खात्यावर ११ - ११ कोटी रु. टाका आणि मग बाकीच्या योजना. !सहकारी सोडून गेले,काही स्वर्गवासी...!

  • @vilassitapure3417
    @vilassitapure3417 16 วันที่ผ่านมา

    Ekdam barobar sir

  • @VaibhavDhanvij
    @VaibhavDhanvij 18 วันที่ผ่านมา +3

    Msttt

  • @user-xq1ud3xy4u
    @user-xq1ud3xy4u 18 วันที่ผ่านมา +3

    👌👌

  • @akanto911
    @akanto911 14 วันที่ผ่านมา

    India is the 3rd defence exporter in the world.Jai Modi,Jai Hind.Vande mataram.😊

  • @bhagyshrinarkhede8703
    @bhagyshrinarkhede8703 17 วันที่ผ่านมา +1

    गुरूजी ते 3 सिलेंडर कोणत्या बहिणले फुकट देणार आहे भाऊ ते सांगायच राहाल

  • @ferozkhan4409
    @ferozkhan4409 17 วันที่ผ่านมา +1

    Very nice sir 🎉

  • @backbenchers_londe_0170
    @backbenchers_londe_0170 14 วันที่ผ่านมา

    Khup chan sir

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 17 วันที่ผ่านมา +12

    आता हे मामा लोकं सगळ्यांना मामा बनवणार आहे😂 आणि हे खरंय की हे गाजर आहे पण लोकांना पण समजायला पाहिजे की महिलेसाठी अत्यंत कमी खर्चात Higher education, better health facility, startups आणि गृहउघोग यांच योग्य ते प्रशिक्षण आणि कर्ज अत्यंत कमी व्याजदरात, Public Place मध्ये महिलांसाठी एक तरी Toilet असता का??? इ. गोष्टी द्यायला हव्यात पण हे मूर्ख सरकार लोकांना पैसे देतय असू पण लोकांना पण तेवढं समजायला पाहिजे ना की या 1500 मधले 1100 रुपये हे फक्त गॅस सिलेंडर मध्येच जाणार आहे😂😂 इथे युवा तरुणींना योग्य त्या scholarships available करूण द्याव्यात पण नाही जाऊ द्या येथे महिलेच्या शिक्षणाचे कोणाला काय घेणं आहे .

  • @bhagavanttagade7778
    @bhagavanttagade7778 17 วันที่ผ่านมา +2

    Sir 1500x12=18000 अठराशे नाही होत. 2024 दोन हजार चार असं कसं होऊ शकते

  • @user-ok4zg8kq1w
    @user-ok4zg8kq1w 17 วันที่ผ่านมา

    Vedio bahut pasand aaya aur sahi bat jo batai vah bhi pasand aayi ki bachchhe jo en mamao ke hai ve berojgar hai aur unke liye bhi koi yojna nikale kisano ko Etna kam unhe achchha bajarbhav mile

  • @Ramkkkk794
    @Ramkkkk794 18 วันที่ผ่านมา +1

  • @chandakamble4470
    @chandakamble4470 16 วันที่ผ่านมา +1

    सर हे सरकार जे पैसे देऊन राहिले ते पैसे आपल्या गोरगरिबांना माहागाई वाढऊनच पैसे काढतील न थे काय आपल्या खिशातुन थोडे देणार आहे ते का

  • @somnathmaske6984
    @somnathmaske6984 16 วันที่ผ่านมา +1

    हे तर भावा जनतेचाच पैसा जनतेला देऊन राहिले बहिणींना येड्यात काढून राहिले आशा योजनांनी थोडीच मत मिळणार आहेत

  • @kokiladable1783
    @kokiladable1783 17 วันที่ผ่านมา

    Very very nice sir

  • @user-mu5qe8vc6f
    @user-mu5qe8vc6f 13 วันที่ผ่านมา

    Hya sarv gosti karnya pekxa he khare for garib maru lagalet je
    ki jyana kamaiche kontech sadhan Nahi tyanchya baddal sir Bola tyanchya tumhala aashirvad lagel✍️✍️✍️✍️✍️💯💯💯💯💯🙏🙏🙏🙏🙏

  • @nikhilnakhate6029
    @nikhilnakhate6029 16 วันที่ผ่านมา +5

    8500 कुठे गेले सर ते सांगणं आधी तुमचा कडून तर भाजला पापड मोडन झाला नाही

  • @gauravpund8753
    @gauravpund8753 17 วันที่ผ่านมา +2

    आता समजल असेल काही लोकांना की जन धन अकाउंट कशाला काढण्यात आली होती

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 15 วันที่ผ่านมา

    सर खरं आहे

  • @chandrakantgawai630
    @chandrakantgawai630 11 วันที่ผ่านมา

    आ.कराळे सर सप्रेम नमस्कार ,
    आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अल्प पगारावर सुध्दा एखादा व्हिडिओ घ्या ना सर हीच मी आपणास महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो ‌, 🙏 🙏

  • @rajaramdhumal5655
    @rajaramdhumal5655 16 วันที่ผ่านมา +1

    65 वर्षा वरील जेष्ठ नागरिकाना पण 1500/--रू.मिळणार .पण अट आहे त्याला मुलंगे नाही पाहिजेत मुली चालतील.

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 16 วันที่ผ่านมา +1

    तुझ्या मामाच्या बोलण्यावरून तो किती बुद्धिमान आहे हे लक्षात येते, लिहून दिलेले भाषण वाचून दाखविणयाशिवाय काहीही येत नाही

  • @anikettawade2910
    @anikettawade2910 18 วันที่ผ่านมา +4

    Ek number ❤❤ sir

  • @37_eeabhisheksawarkar72
    @37_eeabhisheksawarkar72 5 วันที่ผ่านมา +1

    ह्या योजनेचा अपंगांना......काहीही प्रमाणात फायदा नाही आहे कारण की, त्यांना अगोदरच 1500 रुपय महिना चालू आहेत....तर आता हा फॉर्म भरला तर त्यांना दोन्हीं योजना लागू झाल्या पाहिजे होत्या पण तस नाही आहे म्हणते....तर ही योजना काडून तुम्ही जे अपंग आहे त्यांचं नुकसान आणि महत्त्व कमी केलेलं आहे..... माझ अस मत आहे की, महाराष्ट्रातील संपूर्ण अपंगांना ह्या योजनाच simultaneously लाभ मिळलायला हवा. म्हणजेच त्यांना महिन्याला 3000 रुपय यायला हवे कारण की ते अपंग असल्यामुळे पोट भरण्या इतकही मजुरी नाही करू शकत... याकडे सरकार ने जबाबदारीने, जाणीपूर्वकतेने आणि गंभीरतेने विचापूर्वक बदल करायलाच हवा....😢❤
    - बेरोजगार अभियंता

  • @sureshbhondane1574
    @sureshbhondane1574 17 วันที่ผ่านมา

    Good thing king

  • @AnishaChandanshive
    @AnishaChandanshive 18 วันที่ผ่านมา +1

    Sir namskar

  • @Riyajfouji
    @Riyajfouji 14 วันที่ผ่านมา

    Good job karade sr❤

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 16 วันที่ผ่านมา +1

    हे सांगतात 1500 रु. मिळणार पण मला वाटते ज्यांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असेल तर त्या महिलांना 300 रुपयेच मिळेल.

  • @sunitalekurwale1545
    @sunitalekurwale1545 14 วันที่ผ่านมา +1

    Jewa congres paise wata che manatat 8500 tewa tumhi ch tyana support karatat 😂 Ani ata ka zal 😅

  • @PramoddighadePramoddighade
    @PramoddighadePramoddighade 17 วันที่ผ่านมา

    Verry.nice.sir

  • @user-fr4tv4pu4f
    @user-fr4tv4pu4f 17 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @user-fw4nj7zg2c
    @user-fw4nj7zg2c 10 วันที่ผ่านมา +1

    Namaste sir love from wani

  • @muktagite07425
    @muktagite07425 17 วันที่ผ่านมา +1

    उध्दव साहेबांनी चार चाकीची अट काढून टाकू एवढ बोलण बाकी आहे २५% x७५% असच चित्र दिसेल

  • @vidyadeshmukh6554
    @vidyadeshmukh6554 17 วันที่ผ่านมา +1

    मला माझ्या cm भावा ने बेघर केले, माझा प्लॉट किसी कंपनी को दिया

  • @nikhilkalbande4166
    @nikhilkalbande4166 12 วันที่ผ่านมา

    Share market var vedio ghya sir...🙏

  • @user-xe4zb5zv6j
    @user-xe4zb5zv6j 16 วันที่ผ่านมา

    ❤❤❤🇮🇳

  • @manoharanturkar7381
    @manoharanturkar7381 8 วันที่ผ่านมา

    ही योनाना बंद करा नहितर या मुळे लाखो बहिनीचे घरसंसार उधवस्त होईल

  • @yugalkhobragade2189
    @yugalkhobragade2189 18 วันที่ผ่านมา +1

    Bhot hard 3 mama chi Jay 😅ho....

  • @dikshaingole6864
    @dikshaingole6864 12 วันที่ผ่านมา

    1500 त येतीलच पण आमचे 1500000./लाख कधी येतील त्या भरवशावर म्या लोन घेतलय मल खरच वाटलं होतं 😅😅

  • @prabhulaltandekar8747
    @prabhulaltandekar8747 11 วันที่ผ่านมา

    Guruji nav thevnyachi hi tumchi savay ahe. Yojana faar chhan ahe. Tumhala Kay taklif ahe.

  • @ashartragoli1542
    @ashartragoli1542 13 วันที่ผ่านมา

    नितेश करारे सराणी आता पैरेंट आमचा दीक्षा भूमि वर एक पन वीडियो घेतला नाहि पार्किंग चा मुद्यावर वाद चालू असल्यावर ही।

  • @gauravpund8753
    @gauravpund8753 17 วันที่ผ่านมา +1

    3 पोरांचे लग्न झाले तर विभक्त कुटुंब होते म्हणजे वेगळे राशन कार्ड निघते, काळजी नसावी... आपापले राशन कार्ड काढून घ्या

  • @dipakgaupale7524
    @dipakgaupale7524 6 วันที่ผ่านมา

    एक प्रश्न आहे sir,
    1) निराधार योजनेचे पैसे भेटतात.
    तर लाडकी बहीण योजनेचा
    पण फॉर्म भरू शकतात काय?

  • @user-qx8zg6np8j
    @user-qx8zg6np8j 13 วันที่ผ่านมา

    माज म्हण आहे की paise देण्यापेक्षा सरकार ne घरातल्या प्रतेक एका लोकाना छोटीशी नोकरी मिळाली तर खूपच सुंदर होईल सर

    • @user-qx8zg6np8j
      @user-qx8zg6np8j 13 วันที่ผ่านมา +1

      मत tr मिळणार नाही

  • @harshdeepkamle9970
    @harshdeepkamle9970 17 วันที่ผ่านมา +1

    Education minister.. Nitesh Karale sir

  • @gondwana7503
    @gondwana7503 17 วันที่ผ่านมา +1

    मध्यप्रदेश सरकार इसी योजना से कर्ज बाजारी हुआ है

  • @SanjayKarande-nm9eu
    @SanjayKarande-nm9eu 6 วันที่ผ่านมา

    Sir to sanga na jr 3suna aahet aani 1 sasu tyche kay ha gem aahe

  • @sanketbhele7035
    @sanketbhele7035 16 วันที่ผ่านมา

    सर कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थश्रेणी या विषयावर काही बोला...

  • @kharebol-sw1vr
    @kharebol-sw1vr 9 วันที่ผ่านมา

    सर खेडकर ias वर व्हिडिओ बनवा

  • @acousticvijayvlogs1548
    @acousticvijayvlogs1548 17 วันที่ผ่านมา +2

    १५०० रुपए ला भुलू नोका ।
    १५०० घ्या पन मत देऊ नका।
    😂😂😂😂

  • @mangalsingtadvi1697
    @mangalsingtadvi1697 6 วันที่ผ่านมา

    Ekhadi stri vidhwa asel tar Tila pan denar ka hya yojnecha labh

  • @maheshbansod7058
    @maheshbansod7058 17 วันที่ผ่านมา

    Mhilana1500, shetkaryala 500.tar jya masakde jamin nahi tyala kay? Mag hyanchi niwadnukit pungi wajwel ki nahi. ?

  • @surajghongade4987
    @surajghongade4987 14 วันที่ผ่านมา

    सर या मामला पुन्हा ऐक विनंती करा जे 30 35 वर्षाचे झाले त्याले लग्णा साठी मामाच्या मुली द्या ही योजना आणा म्हणावं

  • @aryasfashionworks2870
    @aryasfashionworks2870 10 วันที่ผ่านมา

    लाडकी बहिण आहे सगळं दयाचे सरसकट

  • @sangareandassociate9621
    @sangareandassociate9621 4 วันที่ผ่านมา

    सर दलिंदार भाचा योजना का बोलतं आहात? भाचा दलिंदर वाटो का तुम्हाला?

  • @sahilndrakursange9240
    @sahilndrakursange9240 12 วันที่ผ่านมา

    Nilesh Bhau je mul Nagpur maddhe scolershi sathi Aandolit Aahe he tumhala disat nahi ka?

  • @jyostnadmello1290
    @jyostnadmello1290 13 วันที่ผ่านมา

    ❤😂

  • @Ashvin_pande_sir
    @Ashvin_pande_sir 17 วันที่ผ่านมา

    सर लोकसभेचे इलेक्शन नाही विधानसभेचे इलेक्शन आहे होऊन जाते सर कधी कधी चुकी मला अनुभव आहे...❤❤💯

    • @atulmudhol.8951
      @atulmudhol.8951 17 วันที่ผ่านมา

      विधानसभा च म्हटले ना

  • @SurekhaRavekar-i2c
    @SurekhaRavekar-i2c 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir ldkya bhava var pan video banva

  • @samadhandengale61
    @samadhandengale61 17 วันที่ผ่านมา

    ज्या कडे रेशन कार्ड नसेल तर फॉर्म भरता येईल काय?

  • @dattazore8922
    @dattazore8922 15 วันที่ผ่านมา

    नमो शेतकऱ्यांचा चॉकलेट बिलन आपल्याला

  • @NivruttiRaut-lu2tx
    @NivruttiRaut-lu2tx 15 วันที่ผ่านมา

    एक व्हिडिओ रिचार्ज वर होऊन जाऊद्या सर

  • @samadhanthorat4405
    @samadhanthorat4405 17 วันที่ผ่านมา +1

    Sar thumhi yancha पाठव padnar

  • @shrivwagh4162
    @shrivwagh4162 15 วันที่ผ่านมา

    ठिकाय ठिकाय

  • @rahultodkar9757
    @rahultodkar9757 3 วันที่ผ่านมา

    Sir post cha jaga nigyla tya sathi exam zali pahije

  • @nitinghodke9201
    @nitinghodke9201 13 วันที่ผ่านมา

    सर दीक्शा भुमीचा मुदा ऊचला दीक्शा भुमी धोक्यात आहे

  • @kaminishende7127
    @kaminishende7127 17 วันที่ผ่านมา

    सर मी घरी एकटी आहे तर मी काय कराव सांगा आत्ता फुकट सिलेंडर भेटेल काय

  • @gangadhargaikwad594
    @gangadhargaikwad594 17 วันที่ผ่านมา

    सर 65 वर्षावरील महिलाना या योजनेतून का वगळले सर

  • @kaminishende7127
    @kaminishende7127 17 วันที่ผ่านมา

    एकनाथ भाऊ योजना किती दिवस चालेल कि निवडणुकी नंतर बंद होईल याची काय ग्र्यारंटी