छान माहिती मिळाली. माझ्या जवळ पाण्याची कमतरता आहे त्यामुळे पट्टा पद्धतीने जोड ओळ पद्धतीने तीन फुटी सरी काढून 9x1 अंतरावर ऊसाची लागवड केली तर 4800 रोपे लागतात आणि मध्ये 9 फुटाचा पट्टा राहील. या पद्धतीने ऊस लागवड केली तर काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो. हेमंत पडवळ मंचर
Very intelligent sir
खूप छान माहिती. धन्यवाद.
खुप छान माहिती दिली सर
Nechare care che mane patil siranche khup chan Miahti dili
खूप छान माहिती सांगितली
Kupach chan mahithi aahe
Very nice information
🙏
Nice information sir...👌
300 वा लाईक क्रमांक पुर्ण केले, सर अहमदनगर जिल्हा
सर विहीर ला पाणी भरपूर आहे मग आडसाली ऊस व डिसेंबर मध्ये तुटलेल्या खोडवा उसाला किती दिवसांनी पाणी द्यावे कृपया मार्गदर्शन करावे
ग्रीन हार्वेस्ट पुणे जिल्ह्यात कोठे मिळेल
छान माहिती मिळाली.
माझ्या जवळ पाण्याची कमतरता आहे त्यामुळे पट्टा पद्धतीने जोड ओळ पद्धतीने तीन फुटी सरी काढून 9x1 अंतरावर ऊसाची लागवड केली तर 4800 रोपे लागतात आणि मध्ये 9 फुटाचा पट्टा राहील.
या पद्धतीने ऊस लागवड केली तर काय फायदा किंवा तोटा होऊ शकतो.
हेमंत पडवळ
मंचर
Green harvest chi1goni price kiti ahe.💐🙏🇮🇳
720 रु. प्रति 40 किलो बॅग
डि कंपोजर मुळे मुळ कूज होते कां
नाही
उसाला मीठ घालून पाणी पाजले तर चालेल का?
नको.....पाणी कमी आहे का ते चेक करावे....एकदा पाटपाणी द्यावे....पृथ्वी रिच चे drenching करावे.
अधिक माहिती साठी ९८८१५८४१६० या नंबर वर संपर्क करावा.
लातूर ला कोठे मिळेल
लातूरसाठी आमचे प्रतिनिधी श्री. सारंग पेंडसे यांच्याशी संपर्क साधावा. मो. 9922674463
सुरेश माने पाटील साहेब. नमस्कार. नैसर्गिक शेती ऊस लागवड करावी लागेल. ह्या पेक्षाही जमीन ची सुपिकता (शेती ची श्रीमंती) म्हत्वाचे आहे.
Yes
200 लिटर पाणी +यूरीया ४ किलो+पांढरा पोटैश ४किलो यांचे बरोबर ५ ग्रम जी, ए. ची ऊसावर फवारणी केली तर चालेल का ? (ऊस ३ महीण्यांचा आहे.)
उत्तरं द्या बरं.
माझ्या कालच्या प्रश्नांची उत्तरं द्या प्लीज सर.
Pl. Ansur please
ऊस वाळत आहे
तूम्ही औसा तालूक्या मध्ये आला नाहीत
गुडड