तात्पुरता किंवा निरंतर मनाई हुकूम कोर्टातून कधी घेता येतो ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 6

  • @mohitbhai4436
    @mohitbhai4436 2 ปีที่แล้ว +2

    सर
    आमच्या कडे 5 हेक्टर एवढी शेती आहे व वर्ग2
    ही जमीन काही वर्षपूर्वी माझ्या वडिलांच्या नवे होती म्हणजे दिलीप याच्या नावे
    त्या नंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या नावावर आजून दुसरी कडे वडिलोपार्जित जमीन असल्या कारणाने त्यांनी ती जमीन माझ्या 2 नंबर च्या काकांच्या नावे म्हणजे गंगाधर याच्या नवे करून दिली. मग आता माझे वडील व माझे काका मिळून ऐकून 4 भाऊ आहेत .
    आता आम्हाला म्हणजे दिलीप यांना दुरीकडे शेत असल्या मुळे आम्हाला 5 हेक्टर मध्ये हिस्सा नको आहे पण माझ्या आजून 2 काका ना त्या शेतात हिस्सा घायचा आहे .
    तर त्या साठी काय करावे लागेल कृपया माग्दर्शन करावे 🙏

    • @sagarsalve5710
      @sagarsalve5710 9 หลายเดือนก่อน

      वाटणी दे

  • @ChayaPapal
    @ChayaPapal 7 หลายเดือนก่อน +1

    Sir court ne mothya mulala temporary injunction chi order dili tya nantar vadi ne chotya mulala gift deed dile ahe tr ata tya jaget chota mulga ghar bandhu shkto ka mnje kahi objection krta yeu shkte ka yavar?? (Mul jaga hi aaichya vadilanchi ahe)
    Kindly reply🙏

  • @bhimraokamble884
    @bhimraokamble884 ปีที่แล้ว +1

    घर जागा/ प्लाट संदर्भात, पारित कोर्ट डिक्री मूळे , वादी प्रतीवादी नसलेल्या तिस-या पक्षाचा घर हा आसरा बाधित झाला आहे तर न्याय कसा मिळेल!

    • @AdvSharangPande
      @AdvSharangPande  ปีที่แล้ว

      कागदपत्र घेऊन या व भेटा , कदाचित आव्हान द्यावे लागेल किन्वा नवीन केस दाखल करावी लागेल .

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 6 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर