असा वेडेपणा करु नका - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 63

  • @anilpandharinathdeshmukh1104
    @anilpandharinathdeshmukh1104 2 หลายเดือนก่อน +1

    वकील साहेब तुम्ही ऊत्तम मार्गदर्शन करता, आभारी आहोत.

  • @rgpatil5986
    @rgpatil5986 หลายเดือนก่อน +1

    वकील साहेब आपण योग्य सल्ला दिला त्यामुळे आपला हक्क नसतांना दावा दाखल कर नये असे सत्य परिस्थिती सांगिणेसाठी मोठे मन लागते असे बोटांवर मोजता येतील एवढेच मंडळी सल्ला देतात धन्यवाद

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      सत्य वचनी नेहमीच अल्प संख्य असतात, त्याला काही उपाय नाही.

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti851 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब हा व्हिडिओ अतिशय उत्तम आणि समजेल अशा भाषेत तुम्ही सांगितला
    धन्यवाद

  • @Nali2023
    @Nali2023 2 หลายเดือนก่อน +3

    माहिती आहे लिहावेत. जनजागृती करण्यासाठी मोठे मन आहे
    धन्यवाद

  • @arvindlimaye3477
    @arvindlimaye3477 2 หลายเดือนก่อน

    केतकर साहेब आपण खूपच मौलिक मार्गदर्शन करत आहात. अशा प्रकारच्या निस्पृह सल्लागारांची सर्व क्षेत्रात खूप आवश्यकता आहे.😊

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 2 หลายเดือนก่อน +2

    सर एकदम सत्य बोलले

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 2 หลายเดือนก่อน +1

    सर खुप छान माहिती दिली तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो

  • @kamlakarghaisas2146
    @kamlakarghaisas2146 2 หลายเดือนก่อน

    व्हिडीओ छान आहे. सल्ला उत्तम देता.आम्ही फि देऊन हि आम्हाला चुकिचा सल्ला मिळाला.नुकसान वैळ आमचा वाया गेला.नुकसान झाले.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      दुर्दैवी आणि खेदजनक परिस्थिती आहे

    • @ashtvinayakenterprises4145
      @ashtvinayakenterprises4145 หลายเดือนก่อน

      Sir your office address and phone number please

  • @ganeshkapare9343
    @ganeshkapare9343 2 หลายเดือนก่อน +3

    सत्य स्वीकारायला वेळ लागतो....
    छान मार्गदर्शन

  • @ashokabuj585
    @ashokabuj585 2 หลายเดือนก่อน

    सत्य कटू असते पटायला वेळ लागतो
    खुप छान माहिती दिली

  • @user-ny3mr8vm9w
    @user-ny3mr8vm9w 2 หลายเดือนก่อน +1

    Adv.SK.Akbar, Ahmednagar.your information is very good and important.THANKS.

  • @Ranjhanananawarey-lg5wx
    @Ranjhanananawarey-lg5wx 2 หลายเดือนก่อน +1

    Great sar 🎉🎉🎉🎉🎉

  • @VikramSonavane-cj8uh
    @VikramSonavane-cj8uh 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार, छान मार्गदर्शन

  • @bigboss8067
    @bigboss8067 2 หลายเดือนก่อน +1

    Very good information

  • @santoshdamle
    @santoshdamle 2 หลายเดือนก่อน +2

    असा सल्ला देणारे वकील आजकाल विरळाच आढळतील.असे सल्ले ऐकून जर न्यायालयीन कार्यवाही टाळली तर बरेच काही साध्य होईल.

  • @sharaddangat4228
    @sharaddangat4228 2 หลายเดือนก่อน +1

    Very good information given.

  • @sudhirshete6894
    @sudhirshete6894 2 หลายเดือนก่อน +1

    Thank 🙏

  • @swatihakke
    @swatihakke หลายเดือนก่อน

    वडिलोपार्जित मालमत्तेची नेमकी व्याख्या काय?

  • @Dhanrajdhumane9374
    @Dhanrajdhumane9374 2 หลายเดือนก่อน +1

    खूप चगली माहिती दिली आपल धन्यवाद

  • @archanajondhale6032
    @archanajondhale6032 2 หลายเดือนก่อน

    सातबारा वर वारस म्हणून नाव आले असताना सुद्धा बेदखल करता येते का

  • @arjunwable5264
    @arjunwable5264 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @GANESHPATIL-yf5cb
    @GANESHPATIL-yf5cb 2 หลายเดือนก่อน +1

    Sir जर अज्ञान वारस असेल तर त्या जमिनीचे खरेदी विक्री करता येते का

    • @shyamdeshmukh1542
      @shyamdeshmukh1542 2 หลายเดือนก่อน

      जिल्हा कोर्टाकडून परवानगी घ्यावी लागते..

    • @GANESHPATIL-yf5cb
      @GANESHPATIL-yf5cb 2 หลายเดือนก่อน

      @@shyamdeshmukh1542 धन्यवाद सर

  • @MatinSayyad-bv5us
    @MatinSayyad-bv5us 2 หลายเดือนก่อน +4

    तनम्य केतकर सर आमचा साठी तुम्हीं सीवील चानकया आहे खुप छान

  • @sampurnanandpant690
    @sampurnanandpant690 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @rekhakamble1602
    @rekhakamble1602 2 หลายเดือนก่อน

    वडिलांनी स्व कष्टाने घेतलेलेशेती त्यांनी दोन्ही मुलांच्या नावे केली व मुलीच्या नावे केली नाही यासाठी कोर्टात दाद मागता येईल का

  • @MaduDeshpande
    @MaduDeshpande 2 หลายเดือนก่อน

    Mrutyupatrat mulincha vata n dakhvita, / mulinche naav n lavita -- suna tyanche naav lavtat, hya frod goshti sathi tya mulina tyancha hakkasathi court kacheri karave lagte - hyavar final nikal sathi suggestion dya please

    • @daulathire9313
      @daulathire9313 2 หลายเดือนก่อน

      1998salinotrikadunvansalinasaleyasahakhatedaranehakkasodpatratayar karu nswatachyanavar
      Jaminlavali.hakksodpatraraddkaratayeilka?

  • @somakand1625
    @somakand1625 2 หลายเดือนก่อน

    सर १९९४ साली कुलमुख्त्यार पध्दत काय होती नोटरी करून होती का

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 2 หลายเดือนก่อน +6

    केतकर साहेब, मी पण आपल्या प्रमाणे खराच सल्ला देतो..पण तीच लोक मला नंतर दूसर्या वकीला मार्फत दावा अपील केलेली कोर्टात भेटतात..

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน +12

      आपण आपले काम प्रामाणिक पणे करणे एवढेच आपल्या हातात आहे, अंतिम निर्णय ज्याचा त्याने घ्यावा तो अधिकार ज्याचा त्याचा. आपल्याला शांत झोप लागणे महत्वाचे

    • @kittupop709
      @kittupop709 2 หลายเดือนก่อน +2

      दावा जिंकून देतो असं सांगणारा वकील लोकांना आवडतो.

    • @swapnilbhidwe8111
      @swapnilbhidwe8111 2 หลายเดือนก่อน

      Khup avghd ahe sir lokanche salla dwnyache fee sangun taka

    • @eknathrahane568
      @eknathrahane568 2 หลายเดือนก่อน

      आपल्याला संपर्क करावा असे वाटते.

    • @eknathrahane568
      @eknathrahane568 2 หลายเดือนก่อน

      आदरणीय सर,
      शैक्षणिक संस्थेच्या सचिवांच्या वकीलपत्रावर बनावट सह्या करून मुख्याध्यापकाने दोनदा दावे जिंकले आहेत.
      शाळा न्यायाधिकरण सोलापूर या ठिकाणी असा प्रकार माझ्यासोबत घडला आहे. कपटाने संस्थेच्या बाजूने निकाल लागला आहे. प्रत्यक्षात संस्था हजरच झालेली नव्हती.
      मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @umanghingane9487
    @umanghingane9487 2 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏

  • @HaridasTalvekar
    @HaridasTalvekar 2 หลายเดือนก่อน +2

    आपन सांगितलेली केस सेम माझी झाली.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน +1

      अरे बापरे! पुढे काय झालं ?

  • @ShivanandaShejul
    @ShivanandaShejul 2 หลายเดือนก่อน

    Sr mol.nabar saga sominath

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @mohanbaravkar6598
    @mohanbaravkar6598 2 หลายเดือนก่อน

    मला आपला सल्ला हवा आहे

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 หลายเดือนก่อน

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @AshokMate-lx1lu
    @AshokMate-lx1lu 2 หลายเดือนก่อน

    सर पूर्वी चार भावंडाच्यात समान वाटप न होता कमी जास्त झालेला आहे आणि त्यात काहींनी जमिनी विकून टाकल्या आणि त्यात त्यांची नातवंड समान वाटपाचा दावा करू शकतात का

    • @Balasahebpund4
      @Balasahebpund4 2 หลายเดือนก่อน

      याचे उत्तर लवकर द्या साहेब

    • @vaibhavtambe9435
      @vaibhavtambe9435 2 หลายเดือนก่อน

      प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन घ्या कारण तुमचा प्रश्न हा एका वाक्यात उत्तर देण्यासारखा नाही. वाटप प्रकरणातील इतिहासाचा अभ्यास सर्वप्रथम करावा लागेल.

    • @ananttambde8597
      @ananttambde8597 2 หลายเดือนก่อน

      केतकर सर सल्ला छान आहे ‌
      मुलगी लग्न होऊन सासरी गेल्यावर तीच्या नंतरच्या किती पिढ्यांपर्यत वडिलोपार्जित जमीनीत हिस्सा राहतो.
      खरेदी खत करण्यापुर्वी वकीला मार्फत किती दिवस नोटीस बजवावी लागते. नोटीस न बजावता खरेदी खताचा व्यवहार झाला असेल तर तो ग्राह्य धरता येतो का ?
      १३ वर्षांपूर्वी माझ्या नातेवाईकाला मृत दाखवून खरेदी खत झाले आहे, तालुका स्तरावर दिवाणी न्यायालयात फक्त तारखांवर तारखा पडतायत. मध्यंतरी चतु:सिमां वाल्यांकडून ओळख परेड होऊन देखील निकाल लावला जात नाही. ८० वर्षे वय असल्याने खास वाहन करुन तारखेला जावं लागत आहे. शासन स्तरावरून सल्ला/मार्गदर्शन मिळेल काय ? काय करावे ?

  • @Balasahebpund4
    @Balasahebpund4 2 หลายเดือนก่อน +1

    पाच भावंड असताना चारच भावात जमिन वाटली व एकाला दुसऱ्या ठिकाणी दिली असा फेर करून त्याला जमिन दिलीच नाही व तो त्यावेळी अल्पवयीन होता. नंतर तीच जमिन मोठ्यान
    खरेदी खताने विकली तर परत भाऊ हिस्सा मिळेल का ?

  • @AshishPatil-sp3po
    @AshishPatil-sp3po 2 หลายเดือนก่อน

    Sir tumcha number dya please

  • @ashtvinayakenterprises4145
    @ashtvinayakenterprises4145 หลายเดือนก่อน

    Sir apla address Ani phone number?

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  หลายเดือนก่อน

      संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498