पहिल्यांदा vdo समोर आला व पाहिला...खूप अतिविचारा ने अकारण चिंतेने काळजीने हैराण आहे मैत्रीण नाही माहेर नाही सासर चे त्रास देतात कळत नाही काय करू म्हणून खूप वेळा पळून जाऊ की फाशी घेवू असे विचार येतात रोज रडते खूप दिवसभर एकटी असते घरात म्हणून...पण रडून पण मोकल वाटत नाही 😭आनंद कष्यात तेही कळत नाही सुख कश्यात तेही माहीत नाही तक्रार कोणाबद्दल नाही राग स्वतःवर आहे फक्त चिडचिड होतेय कारण माहीत नाही😭😭😭😭😭 थकलेय खूप उपाय करून नाही कळत काय करू😭😭😭
Mazahi asach hot..mg asha वेळेस आपल्याला कोणाच्यातरी साथीची गरज वाटते...n त्यातून खूप मोठी चूक होते पहिल्यापेक्षा वाईट दिवस येतात...मी आता स्वतः साठी जगते...पाहिले हे घर आपले मनापासून काम करायचं आनंद मानायचा...n sasu bolt Astana fit तिच्या जागेवर एखादा प्राण्याचा चेहरा आठवायचा लाईक म्हैस😂 n ult uttr द्यायचं नाही बोलायचं बोल मला फरक पडत नाही..n मनातल्या मनात हसायचं...बस निम्मं टेन्शन इथेच जाईल..न बाकी ह्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचं ...
खुप छान प्रोत्साहन देणारा व्हिडीओ मनात नकारात्मक विचार यायला लागले की तर खूप उपयोगी विशेषतः मेनोपॉज च्या वेळी जास्त गरज असते असेच व्हिडीओ आवडतील बघायला वेळोवेळी सावरायला असे विचार सांगणारी मैत्रीण असायलाच हवी thaks सखी
खरच खूपच सुंदर आहे ❤ स्वतः चा विचार न करता फक्त इतरांसाठी जगत असतो . पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जाणवलं की खरच आपणच सर्वांचा विचार करत जगतो. स्वतः साठी थोडं वेळ काढून आनंदी रहायला पाहिजे Thank you Tai❤❤❤❤
खुप छान वाटलं.....आजच सुरवात केली तुझे video पाहायला....नवीन मैत्रीण भेटल्याचे filling आले....very glad to meet u on this platform....सारिका जगदाळे here
खरच सखी खूप छान वाटल.. मी पण एकटीच राहते.. ऐकून डोळ्यात पाणी आल.. कस खूप छान सांगितल ग सखी तू खूप सार Thanks.. जय एकवीरा.. कालच मला एकट एकट वाटत होत n mi खूप रडली n आज तुझी video pahili नवी आशा नवी उमेद जागी झाली.. जगण्याला नवा अर्थ समजला.. खूप सार Thank u..Dear sakhi.. आई एकवीरा तुझ्या सगळ्या ईच्या पूर्ण करेल 😊
Video पहिल्यांदाच पाहत आहे पण तुमच्याकडे पाहताना comments वाचल्या, खूप वाईट वाटले, अजूनही बायकांना घरात स्वतःच्याच लोकांचा त्रास आहे, त्यांना तुमचा video पाहिल्यावर थोडे रिलॅक्स वाटते, असच त्यांच्यासाठी video बनवा, तुम्ही काम करताय ते पाहताना ऐकायला फार आवडले, धन्यवाद ताई 🌹🙏
"आत्मविश्वास" हा जुना मराठी चित्रपट आहे.. TH-cam वर पण आहे वेळ असेल तर पहा खुप छान चित्रपट आहे...प्रत्येक स्त्री ने हा चित्रपट पाहावा..... कसे आपलेच लोक त्या स्त्री ला गृहीत धरतात माग ती कसा नंतर त्यांचा सामना कर्ते आपले आत्मविश्वास वाढवून खुप सुंदर चित्रपट आहे...
तुम्ही किती गोड आहात ताई ❤ खूप छान,जे जे तुम्ही सांगितले ते accept करणं कठीण तर आहे पण स्वतः साठी खूप गरजेचं आहे❤❤ आपण च स्वतः चे आहोत बाकी कोणी च नाही❤ तुम्ही खूप खूप strong आहात ❤ अशेच आनंदी राहा ❤☺️🙌🏻 ignore negative comments!!
ताई.. खरचं... खुप खचून गेलेले.. असच scroll करता करता ..तुझा video आला.... आणि...बघू म्हटल .....आणि खूप छान मोकळ मोकळ वाटल....आपल्या जखमेवर कोणीतरी हलकेच फुंकर घातली असं feel झालं..... असच..कायम motivate करत जा...... माहित नाही...but... thank u..... मी.. पहिल्यांदा..कोणत्या तरी video वर comment करतेय.......
स्वतः ल motivate करतच पुढे जायला हवे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जेव्हा आईवडील नसतात तेव्हा आपले कोणीच नसते. आपल्या जबाबदाऱ्या नाती जपायचे ते फक्त घरातील सूनेलाच लागू असते. खरच आयुष्य हे सरळ नसते.
Sagal samjat pn vapar nhi pn aj ajun kup kahi gosti mahit hoth ya pn ray aj jast janvalay yasti tumachy vedio chi kup madt zali hote pahilyda tumcha vedio bagithl je prshn hote duk hot trass hotha te sGal tumi ya vedio mady madala thank s to u
Tu khupach chan boltes Sayali 👌😊...tula eikun majhya udaas manala navi urja milte..ata mi hi swata sathi jagnar ahe ani life enjoy karnar ahe...Thank you so much 😊😊
Poland la rahate geli 5 varsha .. tuza ha vlog me office varun ghari jatana aika as a podcast.. khupach sundar lihilays khup chaan vatla aikun .. motivate zale swatahasathi jagayla.. nemka kai aavadta mala or me kashi hote hech visarle gelya kahi varshat.. ata swataha kade parat yein ❤️ thank you! Asech videos banvat raha - shraddha
खूप भारी व्हिडिओ बनवला आहे.खूप छान मोटिवेस्शन आज खरच ८०/९० स्त्रियांवर्ती ही वेळ येते का कुणास ठावूक पण जग फार वेगळे बदलत आहे.आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त स्त्री वरती पडत आहे असे वाटते.म्हणूनच हा व्हिडिओ प्रभावी.वाटतो.मी आत्ताच तुमचं छायनाल सबस्क्राईब केले.तुम्ही सुधा करा.आणि as ch छान व्हिडिओ बनवा .
Feeling so relaxed after watching your video, thank you Tai❤I am a working woman,mom,a wife and daughter.me nehami dusryanchach vichar krte.swatasathi vel ch nahi det ani nehami man udas ast mazh,pn aaj tumcha video pahun khup chan watal kharach manapasun thank you 😊
तू सांगितलेल्या काही गोष्टी मी पण करते..स्वतः ला happy ठेवण्यासाठी मी स्वतःसोबत खूप time spend krte मला खूप बरं वाटतं, पण ह्या सगळ्या गोष्टी करतांना मला खूप bad comments येतात..तेव्हा मला खूप त्रास होतो... स्वतःला time देणे, स्वतःला happy ठेवणे ही काय वाईट गोष्ट आहे का? इतरांसोबत च स्वतःला पण happy ठेवणे ही स्वतःची च resposibility आहे ना... मग ह्या bad comments मधून मला खूप त्रास होतो. काय करू,कशी वागू समजच नाही.
खूप भारी वाटलं ऐकून सगळं माहित असत पण कोणी सांगितलं तर अजून भारी वाटत ❤
Thank you ☺️
@@SayaliChougule_
गान नाही गाण.
@@SayaliChougule_
Plz एक सुचवते.
सगळं छान सांगतेस,वि४ छान आहेत.पण 'न' आणि 'ण' यावर थोडंसं अभ्यास करावं असं वाटतं मला.sorry
बाकी सगळं शुद्ध बोलतेस.आवाजपण खूप गोड आणि soothing आहे
@@shraddhadesai596 हो त्याचा अभ्यास आहे गडबडीत होऊन जातं मी बोलताना लक्ष देईन 😊❤️
पहिल्यांदा vdo समोर आला व पाहिला...खूप अतिविचारा ने अकारण चिंतेने काळजीने हैराण आहे मैत्रीण नाही माहेर नाही सासर चे त्रास देतात कळत नाही काय करू म्हणून खूप वेळा पळून जाऊ की फाशी घेवू असे विचार येतात रोज रडते खूप दिवसभर एकटी असते घरात म्हणून...पण रडून पण मोकल वाटत नाही 😭आनंद कष्यात तेही कळत नाही सुख कश्यात तेही माहीत नाही तक्रार कोणाबद्दल नाही राग स्वतःवर आहे फक्त चिडचिड होतेय कारण माहीत नाही😭😭😭😭😭 थकलेय खूप उपाय करून नाही कळत काय करू😭😭😭
Same here😢😢😢😢
माझे पण असेच आहे माहेर नाही , सासु त्रास देते , त्याचा राग मुलावर निघतो आणि त्याला रागावले म्हणून पुन्हा रडायला येते 😢😭
Mazahi asach hot..mg asha वेळेस आपल्याला कोणाच्यातरी साथीची गरज वाटते...n त्यातून खूप मोठी चूक होते पहिल्यापेक्षा वाईट दिवस येतात...मी आता स्वतः साठी जगते...पाहिले हे घर आपले मनापासून काम करायचं आनंद मानायचा...n sasu bolt Astana fit तिच्या जागेवर एखादा प्राण्याचा चेहरा आठवायचा लाईक म्हैस😂 n ult uttr द्यायचं नाही बोलायचं बोल मला फरक पडत नाही..n मनातल्या मनात हसायचं...बस निम्मं टेन्शन इथेच जाईल..न बाकी ह्या ताईंनी सांगितल्याप्रमाणे फॉलो करायचं ...
😢😢
@@DipaliBhosle-x5y😢😢
सायली मी शुभांगी. तुझे व्हिडिओ पाहून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे 😊😊 खरंच मी तुझे सगळे व्हिडिओ पाहते. अशीच आपली मैत्री कायम राहो 🙏🙏🥰🥰
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
हे माझ्या सद्गुरू वामनराव पै यांचे बोधवाक्य आहे. युटुब वर त्यांची प्रवचने आहेत❤❤
खुप छान प्रोत्साहन देणारा व्हिडीओ मनात नकारात्मक विचार यायला लागले की तर खूप उपयोगी विशेषतः मेनोपॉज च्या वेळी जास्त गरज असते
असेच व्हिडीओ आवडतील बघायला वेळोवेळी सावरायला असे विचार सांगणारी मैत्रीण असायलाच हवी thaks सखी
Thank u so much 😊🥰 खूप छान वाटलं वाचून.....
खरच खूपच सुंदर आहे ❤ स्वतः चा विचार न करता फक्त इतरांसाठी जगत असतो . पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला जाणवलं की खरच आपणच सर्वांचा विचार करत जगतो. स्वतः साठी थोडं वेळ काढून आनंदी रहायला पाहिजे Thank you Tai❤❤❤❤
खुप छान वाटलं.....आजच सुरवात केली तुझे video पाहायला....नवीन मैत्रीण भेटल्याचे filling आले....very glad to meet u on this platform....सारिका जगदाळे here
Thank u ❤️
धन्यवाद ताई आजपासून मी स्वतः साठी वेळ देईन खूप छान .
खरच सखी खूप छान वाटल.. मी पण एकटीच राहते.. ऐकून डोळ्यात पाणी आल.. कस खूप छान सांगितल ग सखी तू खूप सार Thanks.. जय एकवीरा.. कालच मला एकट एकट वाटत होत n mi खूप रडली n आज तुझी video pahili नवी आशा नवी उमेद जागी झाली.. जगण्याला नवा अर्थ समजला.. खूप सार Thank u..Dear sakhi.. आई एकवीरा तुझ्या सगळ्या ईच्या पूर्ण करेल 😊
Video पहिल्यांदाच पाहत आहे पण तुमच्याकडे पाहताना comments वाचल्या, खूप वाईट वाटले, अजूनही बायकांना घरात स्वतःच्याच लोकांचा त्रास आहे, त्यांना तुमचा video पाहिल्यावर थोडे रिलॅक्स वाटते, असच त्यांच्यासाठी video बनवा, तुम्ही काम करताय ते पाहताना ऐकायला फार आवडले, धन्यवाद ताई 🌹🙏
"आत्मविश्वास" हा जुना मराठी चित्रपट आहे.. TH-cam वर पण आहे वेळ असेल तर पहा खुप छान चित्रपट आहे...प्रत्येक स्त्री ने हा चित्रपट पाहावा..... कसे आपलेच लोक त्या स्त्री ला गृहीत धरतात माग ती कसा नंतर त्यांचा सामना कर्ते आपले आत्मविश्वास वाढवून खुप सुंदर चित्रपट आहे...
अतिशय सुंदर माहिती दिली दीदी थँक्यू आभारी आहे
ताई मला खरच खूप गरज होती आज...खूप बर वाटल...आज खूपच जीवनाला kantali होती...पण तुमचं बोलण आईकुन ऊर्जा मिळाली...थँक्यू सो much ..
Thank you so much tai tumhala Chan watla he aikun mala kharch Chan wataty.. be happy 😊
Khup vayani lahan ahes pn tari pn khup javalchi khas maitrin😘
@@veenashinde2343 हो नेहमीच 😊 मैत्रीला वयाचे बंधन नसते ना 😊❤️
तुम्ही किती गोड आहात ताई ❤ खूप छान,जे जे तुम्ही सांगितले ते accept करणं कठीण तर आहे पण स्वतः साठी खूप गरजेचं आहे❤❤ आपण च स्वतः चे आहोत बाकी कोणी च नाही❤ तुम्ही खूप खूप strong आहात ❤ अशेच आनंदी राहा ❤☺️🙌🏻 ignore negative comments!!
ताई.. खरचं... खुप खचून गेलेले.. असच scroll करता करता ..तुझा video आला.... आणि...बघू म्हटल .....आणि खूप छान मोकळ मोकळ वाटल....आपल्या जखमेवर कोणीतरी हलकेच फुंकर घातली असं feel झालं..... असच..कायम motivate करत जा...... माहित नाही...but... thank u..... मी.. पहिल्यांदा..कोणत्या तरी video वर comment करतेय.......
Yes
स्वतः ल motivate करतच पुढे जायला हवे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि जेव्हा आईवडील नसतात तेव्हा आपले कोणीच नसते. आपल्या जबाबदाऱ्या नाती जपायचे ते फक्त घरातील सूनेलाच लागू असते. खरच आयुष्य हे सरळ नसते.
Tumcha awaj khup god aahe tumhala gayla kahich harkat nahi❤
Mi nakki praytn karen thank you so much 😊🥰
खूप छान बोलते तू... मी स्वतःला तुझ्या मध्ये आज पहिले.. मी ही अशीच समजवते स्वतःला... स्वतःला स्ट्रॉंग ठेवावे लागते ते ही स्वतः च स्वतः हा साठी
Video pahun dolayt pani aale. Mazya sampurn aayushatala saglyat sundar video. Thank you very much ❤
Self love hi hi khup mothi goshta vatte..pan khup sopya ani saral shabdat samjavun sangitlis...chan vattla
Thank you sayali खूप मस्त वाटलं ऐकून एकटी तर राहतेच मी तुझा video बघून अजून हिम्मत आली💪
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार खरंच सुंदर
Khup chan tai me khup qgoder pasn tuje vedio bghte jeva mla low vat teva search krte qaj pn asch jhal ani tuj nemk jyahya vrti solutions hve hote tech vichar tu sangitle thank you so much asch chan vedio takt ja❤
Sadhyacha garjecha vishay...
Loka aapla aanand harvat chalaliyet n dusaryant aanand shodhat chalaliyet but Tyanna ektepana milto...so ektepanat aapala aanand kasa shodhaycha...n to tikvun thevaaycha....hya vishayvaar kunitri saangna faar mahatvacha hota....khup Chan sangitlay,suchavlayet tumhi...
खुप सुंदर विचार कारण खुप वेळा आपन एकटेच असतो त्यासाठी हा विडिओ खुप छान आहे ❤❤❤❤😊
खरंच मला खूप आवडले विडिओ ह्या 11गोष्टी करणं लगेच थांबवा हा तुमचा पहिला विडिओ पाहिला त्यातील बर्याच गोष्टी बरोबर आहेत
Thank u so much 😊 छान वाटले वाचून.....
खूप छान वाटल व्हिडिओ बघून मनाला ऊर्जा मिळाली
Thank you so much tai 😊🙂
खूप मोटिव्हेशन मिळाले या विडिओ मधून ❤
Thank you ☺️
ताई खूप छान वाटले ऐकून ❤
Thank u
खरंच हा विडिओ ऐकून फारच छान वाटले. खरंच एकटे पण कसे जगावे ते कळलं. खरंच या एकटे पणा वर कसा विजय मिळावायचा ते कळले.
Thank u 😊
Kiti Chan aahes tu .... khup chan tai tuj boln aikun manala khup positive energy bhetlyasarkh vatl thank u ....tuji khup pragti hovo❤
Thank you so so much tai ❤️🥰 tumhala Chan watla he aikun mala hi khupch Chan watala 🥰❤️
खुपच छान .धन्यवाद
Sagal samjat pn vapar nhi pn aj ajun kup kahi gosti mahit hoth ya pn ray aj jast janvalay yasti tumachy vedio chi kup madt zali hote pahilyda tumcha vedio bagithl je prshn hote duk hot trass hotha te sGal tumi ya vedio mady madala thank s to u
Tai tumcha awajane ,vicharani mnala shant watat....
Srvanch krta krta..
Khrch mi swata pasun,swatawr prem krnyapasun dur chalaley he aaj janval..
Tumch boln khup relatable watal.
Thank you so much,tumhi khup chaan movtivate karata,mi nakki try karin syatala badalayacha
Thanks ❤
Very nice. Khup chan bolalat tumhi
Khup chan vatale video bahgun yekate pana dur zala mule job nimit baher asatat yekat rahne kantala ala hota
तुम्ही सांगितलेलेच मी रोज करते छान वाटते
Tu khupach chan boltes Sayali 👌😊...tula eikun majhya udaas manala navi urja milte..ata mi hi swata sathi jagnar ahe ani life enjoy karnar ahe...Thank you so much 😊😊
हो ताई नक्कीच करूया खुपच छान मार्गदर्शन दिल्याबद्दल मन कस प्रसन्न वाटते खुप धन्यवाद 🎉🎉❤❤
Khup chan video banavla. Hie kalachi garaj aahe..
Chhan bolya tumhi, phle me pan ekt rahela घबरायेची ,pan maze pati 2020 दिसंबर mady carona mude gele tya mude mazya lqshat aale ki ekt rahilya shivay गतेंतर nahi Tumhi je kahi bollya te ekdam khare aahe
Khup chan....khup motivational...roj sakali nakki aikayla have...Thank u❤
Shared this video with my wife .. nice simple thoughts 👌
Ho chan aahe gan .mla khup aavdat junya movie mdhle gan aahe
Thank u 😊
@@SayaliChougule_ 😇
Khupa chan motivation milale Thank you sayali tai
Thank you ☺️
अरे वा एक सायली आणखी एका सायलीला धन्यवाद देते.
पहिल्यादाच व्हिडिओ बघितला खुप छान सांगतेस 👌
Khup sunder vichar mandle g as karun baghav lagel mi pan yekati padli as mala kadhi kadhi vatat aste❤👌👌
Sayali tuze videos khup chhan astat. Asa vatta ki eka junya maitrinisobat bolla. Keep posting, good luck! :)
Mastach video ahe miss❤❤❤❤
Khar ahe tumch, ka kunachi vat baghavi,, kuni baher neal tevach jaych..... Nice video.. satat samorchasati ch karaych apn ki tyala aplyabaddl kahi vatav, ka, ...
Khupach chan video.🎉🎉
सायली व्हिडिओ पाहुन खूप छान वाटलं ❤
Poland la rahate geli 5 varsha .. tuza ha vlog me office varun ghari jatana aika as a podcast.. khupach sundar lihilays khup chaan vatla aikun .. motivate zale swatahasathi jagayla.. nemka kai aavadta mala or me kashi hote hech visarle gelya kahi varshat.. ata swataha kade parat yein ❤️ thank you! Asech videos banvat raha - shraddha
Thanks tai
खूप छान वाटल ऐकून 👌👌👌👌
Kitti sunder suryoday🌞🙏pranam🙏🌞🙏💖
Khup relaxing watal.. Ha video baghun... Watla koni tari aahe samzun ghenar😢
Thank u so much dear ❤️ मलाही छान वाटलं 🙏
बोलणं एकदम छान आहे, सर्व व्हिडिओ छानच
Khup chan vatal eykun manala chan vatl
Khup chan taai❤❤
Videot Sagal chanch sangital dii tu ....pan .. video pahtana aaiktanach mala khup radu ayt aahe...ayvdh mala aykt aykt vatat asat.
Thank you ☺️ kalji ghe🥹
Khup aaikun chan vattla ho aawdla
Waah chaan guidance 👍👍👍
Khup chan vatla video maj lagn zhalya pasun hecha chaly ki Aapl kon nahi Aasvadtay tai
Mala gane ekayla khup awadtat man shant hote khup chan vatte
Mast 😀 mlahiii
Khup chhan tai kharch chhan vatlay😊
Mi suddha try kartey yach vishayavar videos banavtey. Pn maze video viral hot nahi aahet. Mala suggest kelat tar khup bare watel.
Chan vidio ahe ankhi vidios taka🎉
Khup sunder ❤
खूप छान विचार आहेत❤😊
खूप धन्यवाद ❤️
खूप भारी व्हिडिओ बनवला आहे.खूप छान मोटिवेस्शन आज खरच ८०/९० स्त्रियांवर्ती ही वेळ येते
का कुणास ठावूक पण जग फार वेगळे बदलत आहे.आणि त्याचा परिणाम सगळ्यात जास्त स्त्री वरती पडत आहे असे वाटते.म्हणूनच हा व्हिडिओ प्रभावी.वाटतो.मी आत्ताच तुमचं छायनाल सबस्क्राईब केले.तुम्ही सुधा करा.आणि as ch छान व्हिडिओ बनवा .
Feeling so relaxed after watching your video, thank you Tai❤I am a working woman,mom,a wife and daughter.me nehami dusryanchach vichar krte.swatasathi vel ch nahi det ani nehami man udas ast mazh,pn aaj tumcha video pahun khup chan watal kharach manapasun thank you 😊
Thank you so much dear 😊 apan aplya sathi vel kadhaylach hawa ❤️❤️ take care
माझं खूपच आवडत गाणं आहे हे❤मला एकट वाटलं न की नेहमी ऐकते हे गाणं❤❤
Hoo Chan watat gan aikun ...
मलाही खूप आवडत 😊🥰
Khupch Chan Tai bolali Tu......
Thank you so much 👍🙏
Nice informative video🎉
Very nice Thanks
Khup Chan watla
Khupch chhan mind fresh jhale sakun😢
Tai tu khup chan sangtes...mazi bahin thodi depression mdhe ahe akti rahunch ashi vagate asa mla vatat...mi khup positive goshti sangte tila tuze videos tila pathvte..pn kahi change nahi ajun...khup vaitpn vatat...ata akhadya drkde janyacha v4 ahe maza...tich bolan normal nasat...veglech vishay astat...kahi help zali trrr changl hoil...❤
प्रोफेशनल कडे जाऊन एखादी थेरपी घेऊन बघा त्यांना बरं वाटेल....
@cutemau8350 tumchi bahin kashi ahe
@@Zobprob864 not fine kahitri vegala bolat asate.
।
बाकी काहीही करू नका कौन्सिलर कडे घेऊन जा.
Psychologist यावर चांगले उपाय सुचवतील.
@@cutemau8350
Asach motivation video karat raha
Ho nakkich …
सायली khupach chan व्यक्त झालीये s
Thank u
Khup bhari.... Video eaikun kharach khup prerana milali
तुम्हाला छान वाटलं हे ऐकून मला खुप छान वाटतय. Thank you
@@SayaliChougule_ khup faayda honar lokana.. .. Khup chhan samjavalay.... Khup chhan.. Mi fan zali tumchi
@@UjwalaBhagat-b1t बापरे 🥹 खूप खूप खूप कृतज्ञता ❤️❤️❤️❤️
खूप छान वाटले
खूपच छान वाटले ऐकून. आता मी ही हेच करणार आहे. करावे लागणार आहे. मी ज्येष्ठ नागरिक आहे. ८१
Khup sundar, Dhanyawad 🌹🙏.
तू सांगितलेल्या काही गोष्टी मी पण करते..स्वतः ला happy ठेवण्यासाठी मी स्वतःसोबत खूप time spend krte मला खूप बरं वाटतं,
पण ह्या सगळ्या गोष्टी करतांना मला खूप bad comments येतात..तेव्हा मला खूप त्रास होतो... स्वतःला time देणे, स्वतःला happy ठेवणे ही काय वाईट गोष्ट आहे का? इतरांसोबत च स्वतःला पण happy ठेवणे ही स्वतःची च resposibility आहे ना... मग ह्या bad comments मधून मला खूप त्रास होतो. काय करू,कशी वागू समजच नाही.
Khup Khup chan
Thank you so much❤
खुपच छान ❤
❤❤❤ it will be so motivated....thank you mam
खुप छान विडियो। 👍👍
अगदी खरे मी कधी एकटीच फिरायला जाते तर कधी जुनी गाणी लावून काहीतरी आवराआवरी करते कधी नुसतीच शांत लोळते😂
खूप छान विषय सायली ❤
Thank you so so much 😊❤️
Me laggna nahi kel madam me ekti rahte❤ kai karu
Wow khupchan video.,
Thank u 😊🙏
Have you tried herbalife? I saw u used one container which is same like that, so asked
एकदाच घेतले होते...
आस फिल झाल जस की मैत्रीण जवळच बसून माझ्याशी बोलतिये
व्हिडिओ मध्यावर आला आणि मी खूप emotional झाले
Thank u so much 😊🥰
Tai khrch chan vedio prtek stree chya ayushychi releted❤
Thank u so much 😊