Lots of thanks❤❤ हा व्हिडिओ बघून मला खूप खूप खूप खूप बरं वाटलं ज्या तुझ्या आवडीनिवडी आहेत त्या सर्व माझ्या सुद्धा आहेत पण मला काही कारणास्तव माझ्या आवडीनिवडी नाही सांभाळता येत आहेत मन मोकळं करण्यासाठी लिहून काढण्याची कल्पना मला खूप आवडते पण धीर होत नाही. ही आयडिया माझ्या मुलाने मला कित्येक वर्षांपूर्वी दिली होती पण........
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझा आवाज ऐकला की खूप प्रसन्न वाटतं छान समजून सांगते तुझ्या भाषेमध्ये मला काम करताना उत्साह येतो आणि मनामध्ये खूप पॉझिटिव्ह विचार येतात तुझा व्हिडिओ ऐकला की
हा व्हिडिओ बघून मी फक्त पाच मिनिट श्वासावर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे माज मन खूप प्रसन्न झालं ❤❤
Lots of thanks❤❤ हा व्हिडिओ बघून मला खूप खूप खूप खूप बरं वाटलं ज्या तुझ्या आवडीनिवडी आहेत त्या सर्व माझ्या सुद्धा आहेत पण मला काही कारणास्तव माझ्या आवडीनिवडी नाही सांभाळता येत आहेत मन मोकळं करण्यासाठी लिहून काढण्याची कल्पना मला खूप आवडते पण धीर होत नाही. ही आयडिया माझ्या मुलाने मला कित्येक वर्षांपूर्वी दिली होती पण........
छान पद्धतीने सांगतेस ताई.
Khup positive vatat tumhala ikl ki
Khup chhan vatale
खुप छान सायली ताई 😊
खुपच छान आहे आणि
महत्त्वाचा आहे
Chhan mahiti sangitli..changle books and podcast che channel suchva n
सायली मला कृतज्ञता व्यक्त करण्याची कल्पना आवडली . तसेच छोटे व्यायाम प्रकार देखील आपल्याला करणे गरजेचे आहे हे तु छान समजावलेस . धन्यवाद। ❤
खूप खूप धन्यवाद ❤️😊🤗
खुप छान 👌👌
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात तुझा आवाज ऐकला की खूप प्रसन्न वाटतं छान समजून सांगते तुझ्या भाषेमध्ये मला काम करताना उत्साह येतो आणि मनामध्ये खूप पॉझिटिव्ह विचार येतात तुझा व्हिडिओ ऐकला की
Thank u 😊🫶
Khup chan
Thank you 😃
अप्रतिम
Thank you 😃
Tumcha video Mul Chan vataoy
खूप छान
Thank you 😊
Nice tips😊
Thanks 😊
Very nice
Thanks
Lay bhari rav Sayli❤❤
Thank you 😊
Nice vide 😊😊😊
Thanks 😊
Khup chan video ahe👍👌👌
Thank u 😊
,👌🙏🌹
Broadcast kontya changlya tya var video kar plz
Hooo
Podcast
छान video. Tumhe kuthle podcast kiwa video ऐकता ते आमहाला सांगाल का. Please
Thank you 😃
Amuk tamuk , vaicharik kida , audio books che channels, vayfal he channel pahte
Mala sunrise n sunset pahyla khup avdat
Mast ❤️
❤❤❤❤
Thank u 😊
Khup chan