लाडकी बहीण योजनेची ही मोठी अट रद्द ! लाडकी बहीण योजना नियम व अटी | ladki bahin yojana new update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • लाडकी बहीण योजनेची ही मोठी अट रद्द ! लाडकी बहीण योजना नियम व अटी | ladki bahin yojana new update
    =============================
    व्हाट्सऍप ग्रुप :
    chat.whatsapp....
    ================================
    कैलास टेक्निकल वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    ===========================
    ★★★ हे विडिओ पहा :👇 ★★★
    माझी लाडकी बहीण योजना प्ले-लिस्ट 👇
    • मुख्यमंत्री माझी लाडकी...
    नमो शेतकरी महासन्मान योजना सर्व विडिओ :
    • नमो शेतकरी सन्मान निधी...
    घरकुल योजना चालू अपडेट :
    • घरकुल योजना अपडेट
    घरकुल योजनेचा लाभ कसा घ्यायचा | नियम, अटी, कागदपत्रे
    • सर्व घरकुल योजना
    प्रोत्साहन अनुदान योजना प्ले-लिस्ट
    • 50000 रु. प्रोत्साहनपर...
    शेतकरी कर्जमाफी योजना सर्व विडिओ :
    • शेतकरी कर्जमाफी योजना
    PM किसान योजना विडिओ Playlist
    • Pm किसान निधी योजना सर...
    संजय गांधी निराधार योजना सर्व विडिओ :
    • संजय गांधी निराधार योजना
    रेशनकार्ड संबंधित विडिओ
    • रेशनकार्ड विडिओ लिस्ट
    शासनाचे नवीन आलेले शासन निर्णय ( GR )
    • नवीन आलेले - GR सर्व व...
    ===============================
    Follow: जॉईन करा 👇
    वेबसाईट लिंक :
    kailastechnica...
    टेलिग्राम
    : t.me/kailas_te...
    ट्विटर :
    Ka...
    चॅनेल सब्सस्क्राईब करा :
    TH-cam : / kailastechnical
    ===============================
    #kailastechnical
    मित्रांनो नवनवीन विडिओ पाहण्यासाठी आपल्या या मराठी चॅनेल ला सब्सस्क्राईब करा आणि समोरची घंटी दाबून all च्या option वर क्लिक करा .
    जेणेकरून चॅनेल वर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. या चॅनेलवर तुम्हाला विविध सरकारी योजनांची माहिती, शेती विषयी माहिती आणि चालू घडामोडी व शासन निर्णय-GR यांच्यावर विडिओ पहायला मिळतील.
    धन्यवाद !

ความคิดเห็น • 366

  • @karan-zu2xp
    @karan-zu2xp 6 หลายเดือนก่อน +29

    चार चाकी अट काढुन टाका

  • @swardadhamangaonkar9466
    @swardadhamangaonkar9466 หลายเดือนก่อน +9

    , फॉर व्हिलर अट रद्द करा

  • @vijaybhole5234
    @vijaybhole5234 6 หลายเดือนก่อน +46

    फोर व्हिलर अट रद्द करण्यात यावी

  • @rupalipagare4366
    @rupalipagare4366 หลายเดือนก่อน +7

    फोरवीलर ची अट रद्द करा

  • @SupriyaMane-y6e
    @SupriyaMane-y6e หลายเดือนก่อน +10

    फोर व्हिलर ची अट का टाकावी...गाडी गरजेचं साधन आहे व्यवसायासाठी....

  • @pushpakanade4208
    @pushpakanade4208 2 หลายเดือนก่อน +9

    चार चाकी गाडीची अट रद्द करा

  • @BhagyashreeBirajdar-c9i
    @BhagyashreeBirajdar-c9i 6 หลายเดือนก่อน +24

    चार चाकी अट रद्द करावी

  • @savitaravindradoke2637
    @savitaravindradoke2637 6 หลายเดือนก่อน +14

    चार चाकी गाडीच्या आत रद्द करावी सर मी सेकंड हॅन्ड गाडी घेतली आहे

  • @kavitadinkar9897
    @kavitadinkar9897 6 หลายเดือนก่อน +9

    बाकी अटी रद्द केल्या तर मग गाडीची अट रद्द करा याचा लाभ आमच्यासारख्या महिलांना थोडा तर होऊदे

  • @shobhazete9870
    @shobhazete9870 5 หลายเดือนก่อน +7

    प्लिज चारचाकी गाडीची अट.रद्धा करावी

  • @santoshchavan4310
    @santoshchavan4310 6 หลายเดือนก่อน +38

    स्वतःचे उत्पन्न नसणाऱ्या सर्व महिलांना लागू करा....

  • @sujatapatil3077
    @sujatapatil3077 3 หลายเดือนก่อน +3

    उत्पन्न चीअट शिथिल करून सर्व महिला लाडक्या बहिणीच्या योजना चा लाभ द्यावा

  • @saminashaikh3774
    @saminashaikh3774 6 หลายเดือนก่อน +40

    चारचाकी गाडी 50,000 ला येते सेकंड हॅन्ड येते ही अट काडुन टाका

    • @Jayesh2008_
      @Jayesh2008_ 6 หลายเดือนก่อน +3

      Tryctor 5 te 6 lakh

    • @Jayesh2008_
      @Jayesh2008_ 6 หลายเดือนก่อน +1

      Gadi 10 te 50000

    • @Jayesh2008_
      @Jayesh2008_ 6 หลายเดือนก่อน

      Tryctor chalel bindok

    • @Jayesh2008_
      @Jayesh2008_ 6 หลายเดือนก่อน

      Lok Ahet he

  • @taherdeshmukh7300
    @taherdeshmukh7300 2 วันที่ผ่านมา

    चार चाकी वाहन ही अट चुकीची गरीब आपल्या कुटुबाची हौस पुर्न करतो जुनी कार घेवुन कार ची किमत 70/80 किवा एक लाख सरकार ने थोडा विचार करावा उतपन्न अडीच लाखाचे आतील/तसेच जुनी कार दोन लाखाचे आतिल! असणे फेर विचार असावा धन्यवाद🙏💕

  • @kavitadinkar9897
    @kavitadinkar9897 6 หลายเดือนก่อน +10

    चार चाकी ही पोट भरण्यासाठी च आहे ना

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 6 หลายเดือนก่อน +50

    चार चाकी गाडी रद्द करा साहेब 🙏🙏

    • @michealbarbosa87
      @michealbarbosa87 6 หลายเดือนก่อน +3

      kashaala

    • @lakshbaraiofficial2539
      @lakshbaraiofficial2539 6 หลายเดือนก่อน

      ​10 varsha cha jasta wali gadi sathi band kela pahijhe khub gadi wale ahe janchi kamai kam ahe pan 4willer ahe ​@@michealbarbosa87

  • @yogeshvyavhare1545
    @yogeshvyavhare1545 หลายเดือนก่อน +5

    चारचाकी गाडी आट काढा साहेब गाडी पोट भरणं साधनं आहे

  • @parshantsawale8943
    @parshantsawale8943 6 หลายเดือนก่อน +43

    चार चाकी अट रद्द करा सर 🙏🙏

  • @sudhirmore9529
    @sudhirmore9529 2 หลายเดือนก่อน +12

    मुख्य मंत्री लाडक्या भावा तुला विनंती आहे आमच्या घरी गाडी आहे रोजगार काम भेटाव म्हणुन आहे आम्ही करुन खाणारे माणस आहेत गाडीच लोण देखिल 3 वर्ष बाकि आहे फेडायला हि कट बरोबर नाही गाडीची उत्पन्न कट बरोबर आहे ना दुसर भानगडी ची गरज काय 😢

    • @priyankakamble3163
      @priyankakamble3163 หลายเดือนก่อน +1

      Barobar aahe Aamchyakde Pan aahe, gadi, pan kam karnyasathi aahe. 4 varsh Hufta aahe tyaca.

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 8 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही खूप अन्याय करता चारचाकीची गाडीची अट काढून टाकण्यात यावी😢😢😢😢

  • @sureshpatil2020
    @sureshpatil2020 6 หลายเดือนก่อน +5

    देवा भाऊ लाडका जिजाजी पण आणा❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉❤❤🎉

  • @rahulmore8827
    @rahulmore8827 6 หลายเดือนก่อน +26

    माय बाप सरकार ला विनंती आहे जे लोक भुमिहुन आहेत त्यांचा विचार करावा

  • @pandharikharbal6212
    @pandharikharbal6212 6 หลายเดือนก่อน +19

    चार चाकी ची आट काढा

  • @shivshankarshinde5961
    @shivshankarshinde5961 12 วันที่ผ่านมา

    संगीता बालासाहेब शिंदे यांचा एकही हप्ता मिळाला नाही साहेब माझी साथ ही हप्ते टाकून दे

  • @nileshmohrut
    @nileshmohrut 3 วันที่ผ่านมา

    मी दागिने गहाण ठेऊन पोट बरण्यासाठी गाडी घेतली माझाकडे 1 एकर कोरड वाहू जमी आहे याची दखल घेण्यात यावी

  • @R.KGaming366
    @R.KGaming366 6 หลายเดือนก่อน +71

    4 chaki गाडी पोट भरण्यासाठी आहे? आम्ही काय करायचे

  • @vandanajadhav6250
    @vandanajadhav6250 3 วันที่ผ่านมา

    आमच्याकडे चार चाकी गाडी नाही तरी मला डिसेंबर आणि जानेवारी चे हफ्ते आले नाहीत

  • @shivshankarshinde5961
    @shivshankarshinde5961 12 วันที่ผ่านมา

    संगीता बालासाहेब शिंदे यांचा एकही हप्ता मिळाला नाही साहेब पालम तालुका मला खूप गरज आहे आमच्याकडे चारचा किंवा नाही काही नाही गाडी नाही गोडी नाही काहीच नाही

  • @harshanandgharde7382
    @harshanandgharde7382 6 หลายเดือนก่อน +3

    Very, good,saheb,jay,bhim

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 2 หลายเดือนก่อน +2

    आयकर दात्यांनी आयकर भरु नये.कष्ट करुन पैसा कमवायचा आणी आयकर भरायचा.तो असा शासन फुकट वाटणार..

  • @NamrataChavan-b5f
    @NamrataChavan-b5f 3 หลายเดือนก่อน +1

    लय वंगळ राजकारण महिलेस हाताला काम द्यावेत व जीवनावश्यक वस्तु स्वस्त करावेत महागाई दर स्वस्त करावेत हीच खरी लाडकी बहीण योजना पैसे नकोत महागाई कमी करा त्यात सर्व आल😢

  • @Ayurvedicv2i
    @Ayurvedicv2i 4 หลายเดือนก่อน +12

    एवढं वर्षांपासून आधार लिंक करत आहे त्याचा काय उपयोग... सरसकट अमीर लोक या योजनाचे फायदा घेतात..

  • @bhabaddhondiram8597
    @bhabaddhondiram8597 6 หลายเดือนก่อน +6

    खरी गरज 65 वर्षावरील महिलांना आहे त्यांना वाऱ्यावर सोडलं विचार करावा

  • @arunaatkari4357
    @arunaatkari4357 หลายเดือนก่อน

    तुम्हाला खूप खूप धन्यवाद आम्हाला पैसे आले आहेत

  • @priyankaghadge2240
    @priyankaghadge2240 6 หลายเดือนก่อน +4

    मी 50000 ला फोर वीलर गाडी घेतली आहे.

  • @RadhaPawar-A22R
    @RadhaPawar-A22R 6 หลายเดือนก่อน +10

    Comaplint कशी व कुठे करावी सेतू केंद्राची तेही सांगावे कृपया.इकडे जास्त पैसे घेत ही आहेत आणि सामान्य लोक देत ही आहेत .

    • @agriindia1691
      @agriindia1691 6 หลายเดือนก่อน

      आमदार खासदार पण खूप भ्रष्टाचार करतात. घर मार्गाने करोड रुपये जमा करतात याची पण कंप्लेंट कुठे करावी सांगा 😂😂😂😂

    • @RadhaPawar-A22R
      @RadhaPawar-A22R 6 หลายเดือนก่อน

      @@agriindia1691 त्यांची complaint तुम्ही मंत्रालयात करू शकता .तुम्हाला करायचीच असेल तर . पण आता तुम्ही सांगा सेतू केंद्र ची complaint कूठे व कशी करायची.

  • @savitapatil6945
    @savitapatil6945 7 วันที่ผ่านมา

    चार वर्ष कर्ज भरून फोर व्हीलर घेतलेली आहे

  • @sparshyoutuber3237
    @sparshyoutuber3237 6 หลายเดือนก่อน +15

    Four wheeler at kadun taka

  • @arunaatkari4357
    @arunaatkari4357 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @tushar1052
    @tushar1052 6 หลายเดือนก่อน +53

    चारचाकी अट काढा

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 9 วันที่ผ่านมา

    सर चार चाकी चे गाडीचे चार चाकी गाडीचे रद्द करा सर प्लीज पोट भरायचं साधन आहे आमचं

  • @drasika23881
    @drasika23881 6 หลายเดือนก่อน +3

    65 वर्षाची अट काढून टाका सर्व महिलांना लाभ मिळाला पाहिजे

  • @dattatrydare1910
    @dattatrydare1910 7 วันที่ผ่านมา

    चार चाकी गाडीच्या रद्द करा

  • @BhanudasSakhare-m7o
    @BhanudasSakhare-m7o 7 วันที่ผ่านมา

    हे फक्त नाटक होत निवडणूक होई पर्यंत

  • @धनाजीघोडके
    @धनाजीघोडके 24 วันที่ผ่านมา +1

    याच्या आधी कोणती आठ नव्हते आता का

  • @ParmeshwarPawar-or9qq
    @ParmeshwarPawar-or9qq 18 วันที่ผ่านมา

    चार चाकीची अट रद करा साहेब

  • @NazneenBagwan-k3r
    @NazneenBagwan-k3r 8 วันที่ผ่านมา

    Cancel condition of four wheeler. Car is necessary tool for business

  • @BhimraoGhate-y2v
    @BhimraoGhate-y2v 6 วันที่ผ่านมา

    साहेब मला जानेवारी महिन्यांचा, हप्ता मीळाला नाही आम्ही तुम्हाला मतदान केले

  • @VedikaDhone-c1i
    @VedikaDhone-c1i 6 หลายเดือนก่อน +15

    4 wheeler valyanche Kay
    Te tumhala mat det nahi ka

  • @GayaGiram-jk2zn
    @GayaGiram-jk2zn 6 หลายเดือนก่อน

    खतर नाक

  • @AnilYadav-pz1vp
    @AnilYadav-pz1vp 6 หลายเดือนก่อน +22

    विद्यार्थी स्पर्धा परीक्षा फी १००० आहे ती माफ करा, बाकी सब जुमला है

  • @ManishaUghade-o2e
    @ManishaUghade-o2e 3 หลายเดือนก่อน

    बहिणीला स्वतःचे घर द्या म्हणजे तिला कोणीही बोलणार नाही की हे तुझं घर नाही आणि काम द्या म्हणजे बहिणीला स्वतःचे घर आणि काम आणि तिचे मुलं घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करा पैसे खर्च होतील पण घर कायम राहिली हीच माझी विनंती आहे साहेब या गोष्टी चा विचार केला तर खूप बरं होईल साहेब

  • @sajjansinghthakur7655
    @sajjansinghthakur7655 5 หลายเดือนก่อน +3

    ५ लाख रुपये पेक्षा कमी रिटर्न भरतात ते अपात्र का? ५ लाख रुपये पर्यंत कोणतेही इन्कम टॅक्स लागत नाही. रिटर्न भरणे गुन्हा आहे का???ही अट अन्यायकारक आहे.

  • @prabhakarbhamare3981
    @prabhakarbhamare3981 6 หลายเดือนก่อน +12

    निवडणूक येईपर्यत फॉर्म भरत रहा फेकतच रहा ज्याचे लग्न २ वर्षापूर्वी झालं त्यांनी १५ वर्षाचे रेशनकॉर्ड कुठून आणावं

    • @sanjayjadhav4669
      @sanjayjadhav4669 6 หลายเดือนก่อน

      Tyani utpnaca dakhla kadave

    • @sandipbonde4886
      @sandipbonde4886 6 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Swapnil-i2p
      @Swapnil-i2p 6 หลายเดือนก่อน

      आई वडिलांचे नाहीत का

  • @NagnathChavan-p1k
    @NagnathChavan-p1k 9 วันที่ผ่านมา

    तुम्हाला इलेक्शनच्या आधी पैसे टाकायची लय गडबड होती आता काय 😢😢काही महीलांना एकही हप्ता मीळाला नाही मग आता काय करायचं तुम्हीच सांगा😢

  • @COMPANY_0109
    @COMPANY_0109 9 วันที่ผ่านมา

    इथे आमच्या कडे स्वतःची गाडी नाही, व उत्पन्न पण खूप कमी आहे, तरीही डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता बंद केला आहे ,तर काय करावे लागेल.😢

  • @sujatapatil3077
    @sujatapatil3077 3 หลายเดือนก่อน +1

    उत्पन्न चीअट शिथिल करण्यात यावे व सर्व ना लाडक्या बहिणीच्या योजना चा लाभ द्यावा ही कळकळीची विनंती

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 6 หลายเดือนก่อน +6

    मरेपर्यंत द्या....65कशाला

  • @AkshadJoshi2009
    @AkshadJoshi2009 2 หลายเดือนก่อน

    साहेब धन्यवाद

  • @mayuribhamre663
    @mayuribhamre663 11 วันที่ผ่านมา

    Jar char chaki at kadun takli tr ata k? Char chakichi at ghalt ahet

  • @Crazy_Anime_Editz-143
    @Crazy_Anime_Editz-143 หลายเดือนก่อน +1

    Mere sare paper clear hai fir bhi Mera upload ka message bhi aaya Hai mera bank link bhi ho chuka hai fir bhi mujhe paise nahin Aaye kya mere Sath froad Ho Raha Hai

  • @ritadeshpande9345
    @ritadeshpande9345 5 หลายเดือนก่อน

    मस्त

  • @UdhavBhise-ew9wh
    @UdhavBhise-ew9wh 24 วันที่ผ่านมา

    प्लीज चारचाकी गाडीची अट रद्द करावी

  • @vijaysahau1332
    @vijaysahau1332 18 วันที่ผ่านมา

    2:56 Maharashtra devri mein Maharashtra devri mein bhi Munshi log gadbad kar rahe hain tahsildar ki Gaddi mein baithe Hain sab paise khane wale insan hai sab gadbad kar rahe hain sab Ka Kam nahin kar rahe hain kisi Ka Kam nahin kar raha hai sab band hai kam unko bhi Saja Milana chahie unko bhi naukari se hath dho kar do vahan per ladiss hai to ek gents hai vah Kam nahin kar raha hai barabar

  • @AnilDHAWLE-g7s
    @AnilDHAWLE-g7s 4 หลายเดือนก่อน +1

    जालना जिला पैसे नहींमनाली

  • @sangitachaudhari9132
    @sangitachaudhari9132 21 วันที่ผ่านมา

    आमच्याकडे ४चाकी गाडी पण आमचे मुले पदवीधर असून नोकर्या नाही नावर निवृत्त आहे पेंशन नाही मी घरी मग उदर नीर्वाह कसा करणार.त्यामुळे ४चाकी वाहन घेतले तेपण जुने मग कस जगायच आम्ही.

  • @soniyalovelyvideo802
    @soniyalovelyvideo802 6 หลายเดือนก่อน +1

    Majhe sagle documnet maherche ahe ani ration la nav kami karun sasar cha ration la dhilay pan tikde online nhi lagle ajun mla kahi samjena kay karu plz sanga ration card mahercha upload kel tr jamel ka tyat majha name cut kelel dakhvty

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 3 หลายเดือนก่อน

    सर्वांना सरसगट अनुदान दिले तरी ही तुम्ही पुन्हा नाही येणार !

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 23 วันที่ผ่านมา

    गाडी पोट भरण्या साठी आहे 😢😢😢😢

  • @PRO_364-g3z
    @PRO_364-g3z 11 วันที่ผ่านมา

    Amchyakde agodar gadi hoti pn ata nahi ahe pls paise pathava

  • @rahulgaikwad559
    @rahulgaikwad559 22 วันที่ผ่านมา

    साहेब योजना चालू करा आम्हाला काहीच फायदा होत नाही

  • @aashviniGirhe
    @aashviniGirhe 9 วันที่ผ่านมา

    सर गाडी की पोट भरायचे साधन आहे त्याच्यावरती तुम्ही अट लावली का म्हणून

  • @pramodyeole913
    @pramodyeole913 2 หลายเดือนก่อน

    नौकरी असून ही जे नौरे घरच्या बायकांना खर्चासाठी पैसे देत नाही अशाही बायांसाठी ही योजना असावी

  • @mangalnankile75
    @mangalnankile75 หลายเดือนก่อน

    जमीन नाही मला ४ च हप्तेचे पैसे आले आहे हात जोडून सांगते गरीबांना पहिले पैसे दया

  • @PratibhaKarpe-k3p
    @PratibhaKarpe-k3p 6 วันที่ผ่านมา

    Loan varun gadi asel tr

  • @ishagamare7694
    @ishagamare7694 6 หลายเดือนก่อน +1

    चार चाकी गाडी रद्द करा

  • @mangalnankile75
    @mangalnankile75 หลายเดือนก่อน

    मुलांना शाळेत उपयोगी येतील

  • @shreeshamahamunivlogs8048
    @shreeshamahamunivlogs8048 7 วันที่ผ่านมา

    Me Jyostna mahamuni amache inkam adich lakha peksha Kami ahe pandhare kard assle tarihi kripaya yachi nond ghyavi sarv baghun paise cut Kara please vinanti

  • @PramilaPatole-uq6un
    @PramilaPatole-uq6un หลายเดือนก่อน

    चार चाकीची आट रद्द करण्यात यावी. साहेब..

  • @girijadeshpande
    @girijadeshpande 6 หลายเดือนก่อน +9

    नवीन लग्न झालेल्या पण रेशन कार्ड मध्ये नाव नसलेल्या लेडीज ना मिळणार का

    • @rammharnur
      @rammharnur 6 หลายเดือนก่อน +1

      मिळेल अर्जं करा

    • @VelocitycourierServices
      @VelocitycourierServices 6 หลายเดือนก่อน +1

      Aath prath Kay kela g tu Tai tuza lagnal kiti vrsha zale

    • @girijadeshpande
      @girijadeshpande 6 หลายเดือนก่อน +2

      @@VelocitycourierServices maza nahi eka relative sathi vicharla, nuktach lagna zala aahe

    • @preetgedam7121
      @preetgedam7121 6 หลายเดือนก่อน

      ​@@girijadeshpande income joda...

  • @manishathorat1433
    @manishathorat1433 4 หลายเดือนก่อน

    सर मला अजूनही एक रुपया पण नाही मिळाला लाडक्या बहिणीचा जिल्हा नासिक मनिषा सर्व ओके सर माझं तरी ही पैसे आले नाही आगसट महिन्यात अप्रुरुड झाले पण नाही मिळाला पैसे धन्यवाद सर

  • @SushmaKamble-j8x
    @SushmaKamble-j8x 6 หลายเดือนก่อน +2

    रेशन कार्ड मध्ये नाव नसेल तर चालेल काय

  • @vitthalkumbhar-di3ky
    @vitthalkumbhar-di3ky 29 วันที่ผ่านมา

    वाहन पोट भरण्यासाठी आहे त्यां चे बंद करू नका

  • @reshmagupta8991
    @reshmagupta8991 4 หลายเดือนก่อน +1

    रेशन कार्ड ला ऑपशन नाही का?

  • @VijayPingale-v9b
    @VijayPingale-v9b 3 หลายเดือนก่อน

    अहो सर्व चार चाकी गाडीवाले श्रीमंत लोकांना दया, काय चालले आहे मतांसाठी लाचारी, सर्व तिजोरी खाली करा आणि महागाई वाढवा हाच धंदा या सरकारने अवलंबला आहे

  • @SushmaKamble-j8x
    @SushmaKamble-j8x 6 หลายเดือนก่อน +2

    रेशनकार्ड मध्ये नाव नसेल तर ‌चालेल काय

  • @NishuMore-c8i
    @NishuMore-c8i 6 หลายเดือนก่อน

    Nice

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 6 หลายเดือนก่อน

    चार चाकी ची आठ काढून टाका साहेब 🎉🎉

  • @MaheshJadhav-xy7iw
    @MaheshJadhav-xy7iw หลายเดือนก่อน +1

    मला तर एकही पैसा आलेला नाही अरे नालयकानो तुम्ही हे सगळ मत मिळिण्याकरिता केलं

  • @ChayaJain-o2n
    @ChayaJain-o2n 9 วันที่ผ่านมา

    जनवरी का पेमेंट नहीं आया है

  • @onlyonewayjesus734
    @onlyonewayjesus734 6 หลายเดือนก่อน +2

    Fakt voter id ani aadhar card var honar ka

  • @rupalikarande1491
    @rupalikarande1491 25 วันที่ผ่านมา

    सर गाडी पोट भरण्या साठी आहे 😢😢

  • @SakshiGaikwad-w5d
    @SakshiGaikwad-w5d 3 หลายเดือนก่อน

    सर मला राशन कार्ड नाही म्हणून मला फोम भरता येत नाही बणवायला कधीच दिले आहे परंतु देतच नाहीत पैसे पण घेतले आहे माझ्या कडून तरी पण देत नाही रेशनकार्ड ची अट काढून टाका साहेब😢😢😢

  • @ArchanaMane-h2n
    @ArchanaMane-h2n 8 วันที่ผ่านมา

    जानेवारी चां हप्ता मला भेटला नाही

  • @dyaneshwarghumare5373
    @dyaneshwarghumare5373 6 หลายเดือนก่อน +4

    साहेब दाजीकडे चार चाकी गाडी आहे त्याचे काय

  • @devanand522
    @devanand522 6 หลายเดือนก่อน +3

    15 वर्ष च झाले डाकमेण्ट ची अट नसायला पाहिजे कारण लग्न होउन आठ वर्ष झाले आणि कुठून आणायच राशन कार्ड आणि वोटिंग कार्ड 15 वर्षा अगोदर चे

    • @nileshpatil-rs7mh
      @nileshpatil-rs7mh 6 หลายเดือนก่อน

      जन्म दाखला जोडा

  • @DnyaneswarMorkhade
    @DnyaneswarMorkhade หลายเดือนก่อน

    मला एकही हप्ता मिळाला नाही खाते क्रमांक महाराष्ट्र आगस्ट महिन्यात फार्म भरलाय आहे तरी मला लाभ मिळाला नाही

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 5 หลายเดือนก่อน

    महत्वाकांक्षा म्हणजे विधानसभा मतदान खेचण्यासाठी ही रेवडी योजना सरकारी तिजोरी फुर्रर्र करून राबवणे. जनतेचा पैसा जनतेला पण मतदान आम्हालाच द्या बरं. कुणी कुणाच्या बापाची जायदाद विकून ही योजना राबवत नाही.

  • @ShivshankarGore-p4n
    @ShivshankarGore-p4n 2 หลายเดือนก่อน

    चार चाकी ही अट रद्द करावी

  • @Madhuja372
    @Madhuja372 4 หลายเดือนก่อน

    सर्व महिलांना समान हक्क दया