@@Design-w2l ho niyam adhi aahet na mag te niyamat basat asnar tarich adhi paise dile tyana. Atta achanak tyancha income vadhla ki kay asel bahuda election zalyavr samanya lokancha income vadhla asel maybe😅😂
आता सगळया बहिणी नी आदोलन करा सगळया बहिणीनी मतदान केलय सगळयांना लाभ भेटला पाहिजे लाडकी लाडकी बहिण बोलुन बरोबर डाव साधला लाडकया ताई आता गप्प बसु नका आता तरी आवाज उठवा नयत एक एक बहिण बरोबर बहिण बाहेर काढतील आदोलन करा आता
@@KunalKushagre Are murkha arjacha chi chanani navacha prakar asato to prakar haraamkhor uti cha sarkar ne nivadanuk agodar ka nahi kela ... Vote pahije hote mhanun tumhi sarkart arja majur ka kela te sanga pahila .. Jumala baji bjp cha rakata madhe aahe
Amchya kade sheti wagere nahi fakt gadi aahe tourist sathi 2 ,3 lakh chi gadi chi at ahe ani 5 acre shet koti cha ahe tyachi at nahi to gadi chi pan nahi pahije
अग बाई माझे तर स्वतःचे घर नाही आणि ते कधी होणार माहीत नाही मग कमीतकमी 4 लाखाची गाडी लोन वर घेवून थोडे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर मला पण लाभ मिळणार नाही का. मग ज्याच्याकडे 4-4 घरे आहेत पण गाडी नाही अश्या लोकांना लाभ देणार का? जरा डोके लावा इलेक्शन अगोदर नाटके केलीत का? आमचा तर अर्ज पण अजून भरून घेतले नाहीत.
तटकरे मॅडम आमदार खासदाराच्या अडीच लाखाच्या वरती उत्पादन असणाऱ्यांना पेन्शन बंद व्हायला पाहिजे व फोर व्हीलर असणाऱ्या आमदार खासदाराचे पेन्शन बंद व्हायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे
सरसकट सर्व फुकट च्या योजना बंद करा या कारणांमुळे नागरीक आळशी झाले आणि कामकाज करण्याची इच्छाशक्ती कमी झाली त्यामुळे शेतकरी व इतर घटकांना काम करण्यासाठी मजुर मिळणं कठीण झाले आहे तरी यावर निश्चित विचार करावा.
शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच या योजनेच्या निकषात बसतात त्यांना लाभ मिळाला तर कोणालाही हरकत नसावी,सदर रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडणार नाही.
शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच पात्र त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,योजनेची रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडून देणार नाही, गरीबांना मिळत असलेला योजनेचा लाभ बंद करायला सांगणे किती योग्य आहे?
Ho ati aahet pn tya matdana adhi verify karayachya hotya na tevha kasali ghai zaleli, tevha paise tumhich dilet mhanalyavr ata kase kay te invalid hotil 😅😅😂😂😂@@Design-w2l
Jyachya hatat phone ahe tyach pn radd kra forms 😂...sarkar zopli hoti k 2 3 month agodr ?? Tevha nhi kdl Tyanna atach ks Ani for your kind information middle class family pay krt ah ya scheme sathi tumchyasarkhe lok tax pay nhi krt pn labh 100 pahije
Arja manjur karata auto wala shinde zopala hota ka ... ? Ka phadanvis zopale hote . Asa shananpan nivadanuk agodar ka nahi suchala ... Bjp ha paksha sarvat.khotarada paksha ahe
लाडकी बहिण साठि वयाची अट 21 ते 60 असतांना।।। ज्यांचे वय 18 पुर्ण झाले त्यांचे ही अर्ज अप्रुव झाले त्यांना ही सरकारने 7500/- रुपये दिले. यांचे अर्ज रद्द करणार का? हा सरकारी तिजोरीवर अतिरिक बोजा पडत नाही का? यां बोगस लाभार्थ्यांकडून रिफंड करावे क
कितीतरी भगिनी अशा आहेत,त्यांचा स्वतः चा व्यवसाय आहे,उत्पन्न चांगले आहे,तरीही या योजने चां फायदा घेतात, व स्वतः च कबूल करतात,त्यांची scrutiny झाली तर काय बिघडलं? गरजू भगिनींना पैसे मिळू देत,असा सर्वांनी विचार करावा...
घरातील दोन तीन महिलांना लाभ मिळतो.कॉलेजच्या मुलींनी पण याचा फायदा घेतला.adeess चेक करा. फ्लॅट मध्ये राहणरे त्यांचे उत्पंन अडीच लाखांपेक्क्षा जास्तच असतं
मत भेटेपर्यंत लडकी बहीण.. आणि आता निवडणुकीत झाली आता यांचे निकष.. लागणार.. 👉ज्यांच्या कडे 2व्हिलर, 4व्हिलर, नोकरी करणारी, गरीब -श्रीमंत मत सर्व बहिणीची घेतली..तेव्हा कुठलाही निकष ठेवला नाही... कारण आता तुमचं काम झालय आता
मला आजूनही एकही रूपया आला नाही मी काय करू तुम्ही डबल डबल हापते देताय पण पहिले महिल्या त्याना आजूनही एकही रूपया आला नाही मी पोष्टात खाते चालु केल तरी सुधा पैशे आलेत नाही मला मदत करा
सरसकट पडताळणी करा नाही तर करूच नका खूप आहेत सफेद कार्ड चारचाकी अडीच लाख वर खूप असतील व सापडतील ठराविक महिलांवर किंवा दुष्मानी काढण्याच्या हेतूने जर कोणी हेतुपुरससर बे करूच नका सर्वांचे पडताळा तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल सर्वच पडताळा
क्रॉस व्हेरिफिकेशन करायला पुढील 5 वर्षे लागणार वाटतं ? 😂 तो पर्यंत स्कीम बंद राहणार मग. आणि ज्यांनी पैसे आल्या आल्या खात्यातून पैसे काढले त्यांच्या कडून कसे वसूल करणार 😂
एबीपी माझा विनंती आहे की आजची ताई तटकरे ला भेटल्यानंतर आपण एक मुद्दा मांडावा काही महिलांच्या नावाने अर्ज आहेत पण त्या अर्जावर पुरुषांचे आधार कार्ड नंबर टाकून पैसे उचलले जात आहेत तरी अशा फॉर्मची पडताळणी करण्यात यावी व ज्या गरीब महिला अर्ज भरून ही त्या पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत व त्यांच्या नावावर दुसरेच लाभ उचलत आहेत याची चौकशी केल्याने आपल्याबद्दल होणारा गैरसमज महिलांच्या मनातला दूर होईल आणि त्या महिलांना न्याय मिळेल
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची मदत घ्या. खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केलेल्या स्त्रियांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा.
ती कुठेही कामाला नाही हा निकष नाही तर तीच्या घरातील सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त आहे का? किंवा इतरही कांहीं निकषात ती बसत नाही का? हे तपासून बघा.
मग हे सगळे निकष मतदान होण्याच्या आधी का नाही सांगितले गरज सरो आणि वैद्य मरो तशी गोष्ट आहे जेव्हा मतदान करतात तेव्हा फोर व्हीलर वाला तुम्हाला नाही केला का मतदान मतदान झाल्याच्या नंतर सगळं काही आठवतं आधी का नाही आठवला
निवडनुकी पुरते सर्व बहीनीना गाजर दाखऊन मते मिळवली आणि आत्ता नियम कडक करत आहे
हे कोणी सांगितले की नियम आत्ता लावलेत हे आधी च ठरवले आहेत नियम
@@Design-w2l ho niyam adhi aahet na mag te niyamat basat asnar tarich adhi paise dile tyana. Atta achanak tyancha income vadhla ki kay asel bahuda election zalyavr samanya lokancha income vadhla asel maybe😅😂
@@vishalgonjari3666 अदिती तटकरे काय म्हणाल्या ते काळजीपूर्वक ऐका.गैरसमज निर्माण होत नाहीत होऊ देऊ नका
आता सगळया बहिणी नी आदोलन करा सगळया बहिणीनी मतदान केलय सगळयांना लाभ भेटला पाहिजे लाडकी लाडकी बहिण बोलुन बरोबर डाव साधला लाडकया ताई आता गप्प बसु नका आता तरी आवाज उठवा नयत एक एक बहिण बरोबर बहिण बाहेर काढतील आदोलन करा आता
योजना बंद padli तर आंदोलन नक्की hoil
हे निवडणुक झाल्यावर का करताय अधीच का नाही केले??
तुम्ही लाभ देताना व्हेरिफाय नाही केलं का तेव्हा तुम्हाला मतांची गरज होती 😂😂😂😂😂 आणि आता मतदान झाल्यावर व्हेरिफाय करता
Mulat bharlech ka.... Hamipatrata madhe saglya ati already hotya... Mg je patra nhit tyani form bharaylach nhi pahije hota...... Patra nastana yojne cha labh ghen hahi gunha aahe
एकदम बरोबर
नारी शक्ति सब पे भारी
जस योजना काडली
सुरु थेवा भाऊ
@@KunalKushagre
Are murkha arjacha chi chanani navacha prakar asato to prakar haraamkhor uti cha sarkar ne nivadanuk agodar ka nahi kela ...
Vote pahije hote mhanun tumhi sarkart arja majur ka kela te sanga pahila ..
Jumala baji bjp cha rakata madhe aahe
चारचाकी तर बंगार विकनारे पन चालवतात माल विकण्यासाठी गरज असतेच गाडीची मघ ज्याकडे फक्त गाडी आहे आनी त्या गाडीवर आपलं पोट भरत असल तर त्यांचं काय
@@ShraddhaKale-h7b right 👍❤️👍
Amchya kade sheti wagere nahi fakt gadi aahe tourist sathi 2 ,3 lakh chi gadi chi at ahe ani 5 acre shet koti cha ahe tyachi at nahi to gadi chi pan nahi pahije
आमच्या कडे पण गाडी लोन वर घेतली आहे पोट भरण्यासाठी अस नाही फॉर्विलार नव्हती ठेवायची यांनी प्रत्येकाजवळ शोकसाठी नसते हे यन्हा लक्षात यायला हवं.
Aamchyakde pot bharnyasathi gadi aahe sheti kahi nahi mg aamhi Kay krav
Aamchya kade pn potbhrasathi char chaki ahe sheti nahi
आता हळू हळू लोकांची नावं या येजनेतून कमी होणार.
असे काहीही होत नसते.
अग बाई माझे तर स्वतःचे घर नाही आणि ते कधी होणार माहीत नाही मग कमीतकमी 4 लाखाची गाडी लोन वर घेवून थोडे आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर मला पण लाभ मिळणार नाही का. मग ज्याच्याकडे 4-4 घरे आहेत पण गाडी नाही अश्या लोकांना लाभ देणार का? जरा डोके लावा इलेक्शन अगोदर नाटके केलीत का? आमचा तर अर्ज पण अजून भरून घेतले नाहीत.
तुम्ही फक्त भाजप सागेल तेच करायचं तुमचं सरकार मध्ये शून्य स्थान आहे मॅडम
तटकरे मॅडम आमदार खासदाराच्या अडीच लाखाच्या वरती उत्पादन असणाऱ्यांना पेन्शन बंद व्हायला पाहिजे व फोर व्हीलर असणाऱ्या आमदार खासदाराचे पेन्शन बंद व्हायला पाहिजे यावर तुमचं काय मत आहे
सगळ्या योजना बंद करा आणि शेतकरी यांना चांगले भाव द्या
Tuza shetkari ladaka ahe ka
सरसकट सर्व फुकट च्या योजना बंद करा या कारणांमुळे नागरीक आळशी झाले आणि कामकाज करण्याची इच्छाशक्ती कमी झाली त्यामुळे शेतकरी व इतर घटकांना काम करण्यासाठी मजुर मिळणं कठीण झाले आहे तरी यावर निश्चित विचार करावा.
घरी कामकाज करन गरीबाला दोन पैशै भेटायलेत तूझ काय जलतेय
शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच या योजनेच्या निकषात बसतात त्यांना लाभ मिळाला तर कोणालाही हरकत नसावी,सदर रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडणार नाही.
शेतकरी आणि इतर घटकांना कमी मोबदल्यात राबवून घ्यायला मजूर पाहीजेत म्हणून योजना बंद करायला सांगणे किती योग्य आहे? शेतकरी योजनेचा लाभ शेतकरी घेतो त्याच्या शेतात राबणारा मजूर घेत नाही, जे खरोखरच पात्र त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे,योजनेची रक्कम ही एक आधार आहे त्यामुळे त्यावर अवलंबून कोणीही आळशी बनून कामधंदा सोडून देणार नाही, गरीबांना मिळत असलेला योजनेचा लाभ बंद करायला सांगणे किती योग्य आहे?
बहुतेक याच उत्पन्न 2.5 लाख च्या वर आहे वाटत 🤣
@@YadavVankhede-g6kकाम करून खाना भाऊ फुकट कशाला खाता.... बंद व्हायला पाहिजे अशा योजना
ताई 90% जनतेकडे फोर व्हीलर गाड्या आहेत ज्यांना घर नाही त्यांच्याकडे फोर व्हिलर गाडी आहे 😮😮
हे आत्ता दिसायला लागलं का मतदान झाल्यावर
हेच होणार होत.. काही दिवसात सगळ्यांच बंद होईल...
हळू हळू सगळं बंद होईल
मतदानाचा विषय नाही या अटी पहिल्या पासून आहेत
Ho ati aahet pn tya matdana adhi verify karayachya hotya na tevha kasali ghai zaleli, tevha paise tumhich dilet mhanalyavr ata kase kay te invalid hotil 😅😅😂😂😂@@Design-w2l
मग पहिलेच पेपर चेक करून पैसे टाकायला पाहिजे होते एवढी घाई कसली होती
काही बायकांच्या नवऱ्यांना एक एक लाख पगार आहे त्या सुद्धा लाभार्थी झालेले आहेत त्यांचं पहिलं रद्द करा
Jyachya hatat phone ahe tyach pn radd kra forms 😂...sarkar zopli hoti k 2 3 month agodr ?? Tevha nhi kdl Tyanna atach ks Ani for your kind information middle class family pay krt ah ya scheme sathi tumchyasarkhe lok tax pay nhi krt pn labh 100 pahije
Ek ek lakh rupaye pagar adunahi bayakola kharchnyasathi maherahun paise aanave lagtat. .. Jar ashana sarkar detay tr thmchya ka potat dukhty ....
गरज आहे त्या बहिणीला नाही भेटत ना नवऱ्याला 1 लाख भेटतात गाडी आहे त्यांना भेटत आहे ज्या महिला घर चालवण्यासाठी शेतात घाम घालतात अशांना नाही भेटले
Mg bharaychana form ..avkar
Right
ज्यांना लाख दिड लाख पगार आहे अशा पुरुषांच्या बायका देखील या योजनेचा लाभ घेत आहेत.
Arja manjur karata auto wala shinde zopala hota ka ... ? Ka phadanvis zopale hote .
Asa shananpan nivadanuk agodar ka nahi suchala ...
Bjp ha paksha sarvat.khotarada paksha ahe
बरं झालं आनंद आहे... 😂 गरीब लोकांनाच लाभ भेटला पाहिजे😮
Ani shrimantana matadan adhich bhetala aahe 😅
दुचाकी तर प्रत्येकाजवळच आहे मंग योजना त ते पण बाद होणार का
फक्त इमानदारीत व्हेरिफिकेशन करा. पैसे वाल्यांना लाभ आणि गरिबाला लाथ असं करू नका.
एक राजकारणी व्यक्ती वळवण्यासाठी तुम्ही 100 100 कोटी देतात मग एका व्यक्तीला दीड हजार रुपये दिले तर काय वाईट आहे
सगळ्या अटी मान्य आहेत पण आणि पण चार चाकी गाडी ची अट घालु नये हि नम्र विनंती आहे उत्पन्न अडिच लाखा पेक्षा नक्कीच नको आहे एक च अट ठेवा
😂
Mxm lokanche nav cut krtil
तुमची पण सर्व डिटेल्स घेयला पाहिजे कोणत्या कंपनी मध्ये हार्ड वर्क करून porparty जमा केली आहे
😂😂😂
😅😂
मलातर आजपर्यंत एकही रुपया आला नाही माझ तर सगळ बरोबर आहे पण पैसे येत नाहीतर आम्हाला काहीच कळत नाही
क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रिया निवडणुकी च्या अगोदर च करायला पाहिजे होती. मग समजल असतं की तुमचे किती सीट्स निवडून येतील 😂😂😂😂.
Compulsory Cross verification करा..खूप बोगस लाभार्थी आहेत...आम्ही प्रामाणिक tax payers असून काय उपयोग मग😢😢
ज्या महिलेची मुले परदेशात शिकायला आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेत आहेत, हे ही लक्षात घ्या, काटेकोरपणे चेक करायला हवे
प्रत्येक फार्म चे पती पत्नीच्या पॅनकार्ड ची इन्कमटॅक्स कडून शहानिशा करून घ्या, पतीपत्नी चे बॅक चे सहामाही स्टेटमेंट मागवून घ्या.
Good he kelach pahije
अगदी बरोबर
लाडकी बहिण योजना नविन फॉर्म कधीपासून भरणार त्यावर व्हिडिओ बनवा. 🙏 कितेक महिलांचा फॉर्म भरायचा राहून गेल आहे. आमचा फॉर्म पण भरायचा राहून गेल आहे
लाडकी बहिण साठि वयाची अट 21 ते 60 असतांना।।। ज्यांचे वय 18 पुर्ण झाले त्यांचे ही अर्ज अप्रुव झाले त्यांना ही सरकारने 7500/- रुपये दिले. यांचे अर्ज रद्द करणार का? हा सरकारी तिजोरीवर अतिरिक बोजा पडत नाही का? यां बोगस लाभार्थ्यांकडून रिफंड करावे क
उत्पन्न पण कमी आहे तरीही जानेवारीच्या हप्ता आला नाही, नगर जिल्हा,एस बी आय बँक,
सविस्तर माहिती दिली... very good..
Election वेळी sarsarkat लाभ दिला मग आत्ता काय दुखत आहे का
आचूक माहिती दिली धन्यवाद
मतदान झालं, सरकार आलं, आता सर्व निकष लावायला हरकत नाही, 4 वर्षांनी पुन्हा सर्व निकष काढून सर्वांना लाभ घेता येईल.
😂😂😂😂
😂😂
Dadiwalyachi kripa 🙏🙏🙏
गरीब लोकांना लाभ मिळाला पाहिजे, बाकीचे सगळे काडून टाका, लवकर 🙏
सगळं नाटक आहे.. काही महिन्यात लाडकी बहीण योजना गायब होईल
अदिती ताई बरोबर बोलतात लाभ घेताना घेणाऱ्यांना पण समजलं पाहिजे मी खरच इतकी गरजू आहे का
फुकट मिळतात म्हणून लगेच घ्यायला जायचं का
निवडणकीपूर्वीच सुचले नाही का......ते
Very good.decision Madam
आमची धंद्यासाठी गाडी आहे टेम्पो मग काय करायचं, आम्ही ते सांगा
Ata verification kartay form ka selection ka kelat
कितीतरी भगिनी अशा आहेत,त्यांचा स्वतः चा व्यवसाय आहे,उत्पन्न चांगले आहे,तरीही या योजने चां फायदा घेतात, व स्वतः च कबूल करतात,त्यांची scrutiny झाली तर काय बिघडलं? गरजू भगिनींना पैसे मिळू देत,असा सर्वांनी विचार करावा...
बरोबर
पण हा नियम निडणुकांपूर्वी केला पाहिजे होता फक्त मतदान साठी सरसकट काय
लाभ घेतात नाही मत घेतलीत. 4 instalment दिल्या तेव्हा सरकार झोपले होते का
Right
एक काम करा कोणालाच ह्या योजनेचा लाभ देऊ नये. शास्वत रोजगार द्या आणि शेतीमालाला हमीभाव द्या.
घरातील दोन तीन महिलांना लाभ मिळतो.कॉलेजच्या मुलींनी पण याचा फायदा घेतला.adeess चेक करा. फ्लॅट मध्ये राहणरे त्यांचे उत्पंन अडीच लाखांपेक्क्षा जास्तच असतं
कोण स्वतःच्या खिशातले देत आहे इकडे टॅक्स वाढवून लाडक्या बहिणीला पैसे दिले होते तेही परत घेत आहात. धन्य आहे सरकार
चार चाकी माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर काय करणार माल वाहतूक करणाऱ्या गाडी या योजनेत घेऊ नये ही विनंती.
मतदाना साठी केलेली झुंडशाही आहे
खूप धूर्त राजकारणी आहेत हे ....... हे आधी माहीत नव्हत का ????
कसे धूर्त त्यांनी आधी सगळं clear केले आहे
Dharm ko Rajniti se jod do aur Aankh band kar ke evm ka button dabao 😂😂😂
Tai.... आपला निर्णय अगदी बरोबर आहे ज्याला गरज आहे त्यालाच ते पैसे मिळाले पाहिजे... Ak....
"ईव्हीएम" मशीन लाडकी झाल्यावर, काय कामाची लाडकी "बहीण"...!
असे तर म्हणायचे आहे का मग...?🤣🤣🤣🤣🤣🤣😂🤣😂
आमचं काय पात्र असूनही मतदानानंतरचा डिसेंबर चा हप्ता दिला नाही
मतदान झाल आता.. आता नियम लागू करणार हि लोकं मतदान च्या वेळी का नाही हे नियम लागू केले
आता माझा मुलगि वसुन वेगळे राहतात डोनजे येयेथे रिहात आहे वरझाले आहे तरी मला खुपच गरज आहे सौ.आलका डोरले 🙏🏻🙏🏻
रस्त्यावर बघा किती आई बहिणी चे हल चालू आहेत
त्यांना लाभ द्यावा काय महणे न लाडकी बहिण लाजा वाटू द्या ❤❤❤❤❤
मत भेटेपर्यंत लडकी बहीण.. आणि आता निवडणुकीत झाली आता यांचे निकष.. लागणार..
👉ज्यांच्या कडे 2व्हिलर, 4व्हिलर, नोकरी करणारी, गरीब -श्रीमंत मत सर्व बहिणीची घेतली..तेव्हा कुठलाही निकष ठेवला नाही... कारण आता तुमचं काम झालय आता
योजना जाहीर केली त्या वेळी पासून हे नियम आहेत
@@Design-w2lright
मला आजूनही एकही रूपया आला नाही मी काय करू तुम्ही डबल डबल हापते देताय पण पहिले महिल्या त्याना आजूनही एकही रूपया आला नाही मी पोष्टात खाते चालु केल तरी सुधा पैशे आलेत नाही मला मदत करा
सरसकट पडताळणी करा नाही तर करूच नका खूप आहेत सफेद कार्ड चारचाकी अडीच लाख वर खूप असतील व सापडतील ठराविक महिलांवर किंवा दुष्मानी काढण्याच्या हेतूने जर कोणी हेतुपुरससर बे करूच नका सर्वांचे पडताळा तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल सर्वच पडताळा
त्यां नि तुम्हाला निवडून दिले त्या चे काय? वा रे गरज सरो अन्.....
आदी, काय झोपला होता का,😅😅 जे तीन मजली इमारत मदी राहतात ते लोक लाभार्थी आहेत, दोन दोन फोर वीलर आहे हे लाभार्थी आहेत 😢😢😢
Best पत्रकार, बुदावले साहेब 🙏🏻
चार चार मजली तीन-तीन मजली बिल्डिंग वाले च्या नावाने केशरी राशन कार्ड आहे पडताळणी करून बघणे त्यांच्या नावावर काय काय आहे
क्रॉस व्हेरिफिकेशन करायला पुढील 5 वर्षे लागणार वाटतं ?
😂 तो पर्यंत स्कीम बंद राहणार मग. आणि ज्यांनी पैसे आल्या आल्या खात्यातून पैसे काढले त्यांच्या कडून कसे वसूल करणार 😂
Barobar ahe khup labharthi bogs ahet
एबीपी माझा विनंती आहे की आजची ताई तटकरे ला भेटल्यानंतर आपण एक मुद्दा मांडावा काही महिलांच्या नावाने अर्ज आहेत पण त्या अर्जावर पुरुषांचे आधार कार्ड नंबर टाकून पैसे उचलले जात आहेत तरी अशा फॉर्मची पडताळणी करण्यात यावी व ज्या गरीब महिला अर्ज भरून ही त्या पात्र असूनही या लाभापासून वंचित आहेत व त्यांच्या नावावर दुसरेच लाभ उचलत आहेत याची चौकशी केल्याने आपल्याबद्दल होणारा गैरसमज महिलांच्या मनातला दूर होईल आणि त्या महिलांना न्याय मिळेल
मॅडम आमच्याकडे काही नाही तरी आम्हाला हफ्ते का बंद करण्यात आले माझ्या घरी गाडी नाही स्वतःचं घरी नाही हप्ता बंद करण्यात आलाय
सरळ सांगून टाका योजना बंद करायची आहे.
नीवडणूक झाली लाडकी बहीण नावडती झाली.😅
पैसे संपले का आदिती सरकार चे
मतदान मतदान झाल्यानंतर आता व्हेरिफाय करताय का अगोदर नव्हतं का करायला येत
एक ही हप्ता आला नाही
ज्यांनी तुम्हाले मतदान केला या पुठे करणार नहीं 😅
Patrakar la lai khaj aahe rao😅😅
गरीब महिलाना लाब होने गरजेचे आहे
Ashech patrakar pahije je ashe prashn vicharu shktat😂
आदिती ताई परत फॉर्म चालू करा प्लीज कारण ज्यांना खरोखरच गरज आहे त्या लोकांचे फॉर्म भरणे बाकी आहेत
ज्या महिलांच्या नावावर घर आहे शेती तरी त्या महिलांनी उंत्पनाचा दाखला कमी दाखवतात तरी हया महीला लाभ घेत आहेत
अटी ठेवायच्या आहेत होत्या तर द्यायचेच नव्हते साहेब
सर्व कागदपत्रांची योग्य तपासणी करा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ची मदत घ्या. खोटी आणि चुकीची कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केलेल्या स्त्रियांना पैसे देऊ नका. सामान्य माणसाच्या करदात्यांच्या पैशाचा योग्य उपयोग करा. रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक प्रश्न यांसारख्या गरजांवर पैसे खर्च करा.
आदिती ताई मी सोलापुर हुन बोलते सरला पत्रिके मला अजुन सातवा हपत्ता मिळाला नाही कधी मिळणार संक्रांति बोनस भेट नाही कधी मिळणार
आपली गरज संपली आता
पत्रकाराने चांगले प्रश्न विचारले आहेत.
तक्रार कुठे करायचे?
Majhya huband ch nav ahe aadhar var ani father ch ahe bank account var mg kas karaych mam
काही पण निर्णय घ्या पण हा निर्णय निवडणुका घेण्या आधी घ्येण्यात आला पाहिजे होता आता निर्णय घेणे एक प्रकारे लोकांची फसवणूक झाली
योजना बंद करा......
तुमच्या पण सर्व मंत्राची छाननी व्हायला पाहिजे तुम्ही कुठे बसता आणि कुठे नाही
हे आधीच करायचं होतं ना,आता इलेक्शन झाल्यावर शहाणपण सुचलं😅😅😅😅.
😂😂
नवीन फॉर्म भरने कधी चालू होणार please sanga
मला लाडक्या बहिणीचे पैसे आलेले नाहीत फॉर्म भरून सुद्धा माझं काय चुकलं ते कळेल का
आपल्यावर बापाची कृपा..
भावी राष्ट्रपती!
आयघालायला आदि दयायचेच नाही ना ?? तुमचा फायदा झाला कि चेक करायला लागला लबाड आहात तुम्ही
दिपिका किशोर जाधव
डिसेंबर महिन्यात 1500 जमा झाले नाही
काय कारण आहे कारण ती कुठे ही कामाला नाही आहे
😂
ती कुठेही कामाला नाही हा निकष नाही तर तीच्या घरातील सर्वांचे मिळून वार्षिक उत्पन्न अडीच लाखा पेक्षा जास्त आहे का? किंवा इतरही कांहीं निकषात ती बसत नाही का? हे तपासून बघा.
शिंदे दादा मला पैसे आता परेनत आले नाही वैष्णवी निलेश बहेर अकोला
अदिती तटकरे या मुळे राज्यात महाआघाडी सरकार आलं आहे.
अदिती तटकरे खूप कर्तृत्व आहेत,, कार्यक्षम खूप आहे.
अदिती तटकरे यांचं वाचन आणि अभ्यास खूप आहे.
महा आघाडी सरकार नाही महायुती सरकार सत्तेत आहे.
कर्तुत्व दिसलं कार्य पण दिसलं वाचन अभ्यास करून ना पास
मग हे सगळे निकष मतदान होण्याच्या आधी का नाही सांगितले
गरज सरो आणि वैद्य मरो तशी गोष्ट आहे
जेव्हा मतदान करतात तेव्हा फोर व्हीलर वाला तुम्हाला नाही केला का मतदान
मतदान झाल्याच्या नंतर सगळं काही आठवतं आधी का नाही आठवला
असे निकष तुम्ही मतदानाच्या आधीच लावायला पाहिजे होते ना
योजना नियम आधीपासून हे च आहेत
Navin form bharne kdhi chalu honar
2029 madhi
😂😂@@VinodVinod-vw8lx
👍@@VinodVinod-vw8lx
😢, मग नवीन फॉर्म कधी भरायचा😅 माझा फॉर्म रिजेक्ट झाला आहे
11 august pasun form pending madhe aahe approve kadhi honar
तीस हजारा. पण गाडी येते
आता ज्या महिलांचे नावे योजनेतून सरकार गायब करतील त्या महिलांनी मतदानाच्या दिवशी केलेले मत परत मागावे....👑✨👍🤜
मॅडम मंत्र्यांनाही पिवळे कार्ड आहेत, आणि गरिबांना कार्डच नाही त्यांचं काय करणार
काय मला जानेवारी चा हप्ता आला नाही
कोलहापूर. डिसेंबरचा. मेसेज.पण.आला.नाही. पैसे.पण.आले.नाही.
आता मतदान झाले त्यामुळे आता गरज नाही
मला नाही आले अजुन पैसे
ताईचा चेहरा बागण्या सारखा दिसतो