नमस्कार सर मला तुमच्या वर्गात परत एकदा शिकायला यावं असं वाटतंय. जे शिकायचं राहील ते उत्तम प्रकारे शिकायला मिळेल. मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते सर आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करते. असेच नवं नवीन. बुद्धीला चालना देणारे व्हिडीओ पाठवत जा सर. धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा 🙏
अशाप्रकारे मुलांना शाळेत जाण्याची गोडी लागेल. जावसं वाटेल. सरांच्या बोलण्यांतून त्यांची लेकरांशी असलेली आपूलकी जाणवते. बुध्दीचा कस लावणारा खेळ आणी जुळवाजुळव करायला शिकवतो
Chala Ith Paryant Mi Sahi Hoto Ki Mothi Kadi Halvaychi Tarach Disha Badlel Pn Ek Hi Mulini Asa Vichar Nahi Kela Ki Mothi Kadi Halvavi Mhanje Muli Kiti Hi Mothya Zhalya Tari Buddhi Cha Baptit Magha Ahet He Nakki..!?
सर खूप छान तुमच्यासारखे शिक्षक जर मिळाले तर विद्यार्थी नक्कीच जीवनामध्ये यशस्वी होतील सर तुमचे मनापासून खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा
Super Pandu
खुप छान सर तुमच्या सारखे सर्व शिक्षक जर मुलांना शिकावतील तर देशाचा नक्की विकास होईल
धन्यवाद
सर, सुरेख..!
नमस्कार सर मला तुमच्या वर्गात परत एकदा शिकायला यावं असं वाटतंय. जे शिकायचं राहील ते उत्तम प्रकारे शिकायला मिळेल. मी तुमचे व्हिडीओ नेहमी बघते सर आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करते. असेच नवं नवीन. बुद्धीला चालना देणारे व्हिडीओ पाठवत जा सर. धन्यवाद व हार्दिक शुभेच्छा 🙏
खूप छान सर तुमच्या सारखेच शिक्षक सर्व शाळेनां मिळाले पाहिजे
खूपचं छान आहे हा खेळ
असेच खेळ इतर शाळेत पण झाले पाहिजे
Pandu Rocks ...
Khupch bhari Shikahak ahet ❤
खुप छान 🙏
एक नंबर पांडू 😂
Khupach chhan.
व्वा खूप छान मस्त
खूप छान 👌👌
भारत छान शिक्षण आहे
खूपच छान.. 👌👌
सर धन्यवाद खूप सुंदर खेळ.
भारीच 👌👌👌😊
Surekh👍👏
अजून एक पद्धत आहे गुरुजी
छान आम्ही लहानपणी असे खेळ खेळायचो
Khup chhan
निरीक्षण आणि बुद्धिमत्ता यांची योग्य सांगड.
Pandu genious
Well done 👏 👏
छान 👌💐💐 बुद्धीला चालना देण्यासाठी खूप छान खेळ आहे.
धन्यवाद
1st class sir🎉😊😊
खुप छान शिकवण
khup chan 👍🏻👍🏻
Kup Chan sir👌👌👌
Wah
खूप खूप धन्यवाद सर.... खूप छान शिकवता तुम्ही 🙏
धन्यवाद
असे शिक्षण फक्त आणि फक्त मराठी शाळे मध्ये मिळते
खुप छान
👌
Mast
मस्त छान
छान
लय भारी सर
Nice 👍
Pandya 🎉
👌👌👌👌👌🌹🌹🌹
असे जर शिकवणारे शिक्षक असेल तर मला ह्या शाळेत माझ्या मुलींना नक्कीच टाकायला आवडेल...कोणते गाव आहे सर तुमचे
धन्यवाद, बीड
कशाला पोरांना ढ बनवते मराठी शाळेत टाकून? 😂💀👺
@@suryavanshiabhyuday8584 कोण म्हणते मराठी शाळेत पोर ढ असता..आम्ही पण मराठी शाळेतच शिकलो आहोत..आम्ही नाहीये ढ..
@@MarathiShalaa😂बीड असेल तर नको...
बीडला कुठे@@MarathiShalaa
👍
खूप भारी.
पांडू साठी 🎉
मला अगोदरच समजल होत की एखादा मुलगाच हे करणार 😁
Khelkhoopchan mulana busy thevanyasathi masta
Pandu is paid actor 😅
I'm done 🎉
मोठी एक व छोट्या दोन
Masttt
अशाप्रकारे मुलांना शाळेत जाण्याची गोडी लागेल. जावसं वाटेल. सरांच्या बोलण्यांतून त्यांची लेकरांशी असलेली आपूलकी जाणवते. बुध्दीचा कस लावणारा खेळ आणी जुळवाजुळव करायला शिकवतो
Good
आम्ही पण लहान पणी आगपेटीतील काड्या घेवून .असा खेळ खेळायचो . चौकोन त्रिकोण , बाण ,
👏👏👏👏👏👏👏
👌👌
❤❤❤❤❤
5:54
Very nice
Thanks
Nice mind game
Thanks
पांडू खुश 😊 😂😂
टॅलेंटेड
Madhali Moti kadi Nantar warchya 2 kadya pathimage lavaychya
Kaay chaan tya pandune chaar kadya chalalya he disle nahi ka
नीट बघ😅
मी दिशा बदलून दाखवतो
एक काडी मधली आणि साइडच्या दोन
Sir tumche video mulana jarur dakhavto
धन्यवाद 👍🙏🏻
Ise
मला ह्या शिक्षकांकडूनअसे बुद्धीवादी खेळ शिकायला आवडेल …माझं वय वर्ष साठ आहे ..अशा प्रकारचे खेळ खेळत रहाण्याणे बुद्धीला चालना मिळेल
1 मोठी 2 बारीक
एक मधली गाडी दोन छोट्या गाड्या हलवायचा
Ajun ek padhatine he kode sodwta yete
Madhali kadi ani shevatchi 2 kadi halvun samor lava
Madhli kadi pahili pathchya bajuala lava mag pudhchya bajula 2 kadi lawa
बोलताना याकरण वापरले नाही सर, मोठया काडी सहीत ,तीन काडया हलवायचयात आसे महनायला पाहीजे,
मोठी काडी ही काडी नाही का त्याला पण मोजा की🤣
1 Suddha mulgi karu shakli nahi. Aani 1 mulga lagla fakt code sodvayla 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पांडु 😂😂😂
👍👍👍
Hence proved boys are more smart than girls 😂
Madhybhagichi kadi uchlun pudhil don kadyachya pudhe thevna ni rahilelya magil don kadya virudh dishela phirvane
👍
Paanduu hushaaar 😂
Bal reel jast baghtay😅😅😅
❤❤❤
Chala Ith Paryant Mi Sahi Hoto Ki Mothi Kadi Halvaychi Tarach Disha Badlel Pn Ek Hi Mulini Asa Vichar Nahi Kela Ki Mothi Kadi Halvavi Mhanje Muli Kiti Hi Mothya Zhalya Tari Buddhi Cha Baptit Magha Ahet He Nakki..!?
मोठी काडी उचलून ठेवल्यास दिशा बदलेल
खुप छान सर
खूप छान
Khup chhan
खूप छान 🎉
Masttt
छान
❤
Very nice
Thanks