लिखाण आणि वाचन असं असावं जे वाचक आणि श्रोत्यांना मांगल्याकडे , पावित्र्याकडे नेईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, पुराणं आधारभूत नाहीत फक्त वाल्मिकी रामायण आधारभूत आहे. हे असले बुद्धी बाजूला ठेवून काहीतरी पोस्ट करू नका .
ही कथा मुळीच खरी वाटतं नाही कारण मुळ रामायण ग्रंथात खूप वेगळी असलेली सर्वाना श्रुत आहे... तुम्ही सांगितलेली कथा कोणत्याच ग्रंथात नाही. त्यामुळे अशा चुकीच्या कथा सांगून भविकांना संभ्रमित करू नका... हे चुकीचं सांगून का पाप करताय
आता पर्यंत कोणीलाही माहिती नव्हती आपल्या ला कुठे मिळाली कोणत्या ग्रंथामध्ये आहे
प्रसामाध्यम
सिता राववणाची मुलगी होती. हे खरे आहे. पण करा वेगळी आहे.
लिखाण आणि वाचन असं असावं जे वाचक आणि श्रोत्यांना मांगल्याकडे , पावित्र्याकडे नेईल. तुमच्या माहितीसाठी सांगते, पुराणं आधारभूत नाहीत फक्त वाल्मिकी रामायण आधारभूत आहे. हे असले बुद्धी बाजूला ठेवून काहीतरी पोस्ट करू नका .
हे सर्व दिशाभूल आहे
कुणीही आपल्या मुलीला जबरदस्तीने पळवत नाही
Sita hi ravnachi mulgi hoti he barobar ahe meghnathachi patni sulochana hi lxumnachi mulgi hoti
Thank you for sharing
Amhi pan pahilech gostha patali dusari kalpanik nahi
ओम नमः शिवाय
Story banva ...pan dharmik stories asatil tar kahitari sandarbh dya....ugach bakadkatha pasravu naka....
mag ravna बद्दल चुकीचे संमज कसे झाले
ही कथा मुळीच खरी वाटतं नाही कारण मुळ रामायण ग्रंथात खूप वेगळी असलेली सर्वाना श्रुत आहे... तुम्ही सांगितलेली कथा कोणत्याच ग्रंथात नाही. त्यामुळे अशा चुकीच्या कथा सांगून भविकांना संभ्रमित करू नका... हे चुकीचं सांगून का पाप करताय
First is rong
Ok
आपण हे चुकीचे सांगता