अंधे धृतराष्ट्रके पास एक संजय था,काॅंग्रेसके साथ संजय निरूपम है,शिवसेनाके साथ संजय राऊत है,आमआदमीके पास संजयसिंग है,संजय नाममेंही कुछ खराबी है क्या,आपकी बेल कब खतम होनेवाली है....
विशेष अनिल देशमुख साहेब याचं कवतुक केलंच पाहिजे उद्धव ठाकरे यांना अदकवण्या साठी मोदी शहा यांनी जो सा फळा रचला होता तो त्याने स्वतः चा अगावर घेवुन लढले मानाचा मुजरा अनिल देशमुख साहेब तुम्हाला
साहेब एकदम बरोबर बोलता इथ कोणाचीही बाजू घेऊन बोलत नाही आज शिंदेला बीजेपी तिकिट देत नाही तिथ उद्धव साहेब १८ खासदार निवडून आणत होते यावरून त्यानी किती मेहनत घेतली होती हे समजत आणी या शिंदेने सर्व बीजेपी च्या पायी अर्पण केल जनता शिंदेला कधीच माफ करणार नाही
सर महाराष्ट्रातील गद्दारांनी हा व्हिडिओ पहायला हवा?आजचा व्हिडिओ एक नंबर झाला आहे. गद्दारांना घाम फोडणारा व देशभक्तांचा जोश वाढवणारा असा हा आजचा व्हिडिओ आहे.फक्त मविआ❤❤❤
ठाकरे असताना कोणत्याही नेत्याला ते भाग्य नाही जागतिक पातळीवर किर्ती आहे कामही तसेच आहे गरीबांना मदत करतात व विकासाची कास आहे भ्रष्टाचार तर अजिबात नाही खूपच छान आवडतं नेते
संजय हा माणूस मी महाराष्ट्रातल्या इतर कोणाही आमदार खाजदारा पेक्षा मराठी आस्मितेला जगणारा, जागणारा माणूस आहे. एखाद वेळा करोणा काळात भेटण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मी त्याचा फॅन फॉलोवर आहे. मला त्याचा आभिमान वाटतो. आजच्या काळात इतकं stressfull लाईफ जगणं आगदि च आशक्या आहे.
तुमचे विचार मार्मिक आहेत व तुमच्या मनातील गद्दार नेत्यांविषयी असलेली घृणा व निष्ठावान नेत्यांची भलावण आम्हाला देखील भावली आहे. आम्ही सर्व सामान्य नागरिक, निवडून देणाऱ्या नेत्यांकडून अपेक्षा करतो कि,त्यांनी सुराज्य आणावे.भ्रष्टाचार व गुंडगिरी ला आळा घालावा.महागाई आटोक्यात आणावी.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या तळागाळातील लोकांनी क्रांती करून तुम्हाला निवडून आणले आहे,त्यांची कदर करावी. म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसांना सरकारी नोकऱ्या व म्हाडातील घरांसाठी प्राधान्य द्यावे. नाहीतर सत्ता मिळाल्यावर सर्व विसरून पुन्हा सध्याच्या सत्ताधारी पक्षाप्रमाणे सुडाने व अनीती ने वागल्यास जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे पूर्णपणे लक्षात ठेवावे. हे तळमळीचे सांगणे आहे.🙏
पोखरकर साहेब, असं खरं खरं & प्रवाह विरुद्ध भूमिका मांडून आपणांस काय मिळते ? आपले सगळे विचार पटत असले तरीही मला आपण प्रवाह पतित न होता प्रवाह विरुद्ध प्रवास करत आहात. म्हणुन आपली काळजी वाटते. आपल्या निर्भिड मांडणीला सलाम. सामान्य जनतेच्या, मतदाराच्या मनातल्या भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत. तरि सुद्धा कृपया स्वतःची काळजी घ्या सर!
आपले परखड विश्लेषण खरोखर मनाला हेलावून सोडणारे, अगदी अचूक शब्दांची जुळवाजुळव करून सर्व सामान्य लोकांना माहिती देत आहात धन्यवाद,राऊत साहेब शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे जय महाराष्ट्र
सर आपण म्हणता तसं जर झालं तर देवच पावेल. यांना खरोखरच मतदारांनी धडा शिकवायला हवा त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. भावी लोकप्रतिनिधींना याचा धसका घ्यायला हवा
खरं बोललात. तशी मी ख्रिश्चन समाजातील, म्हणजे काँग्रेस पण संजय राऊत, संजय सिंग, अनिल देशमुख यांच्याविषयी प्रचंड अभिमान वाटावा असे हे व्यक्तिमत्त्व. SAY NO TO B J P. GO BACK BJP.
मा संजय सिंग दिल्लीतुन डरकाळी फोडत आहे व महाराष्ट्रातुन संजत राहुतजी डरकाळी फोडून ललकारत आहेत यांना त्रिवार नमन व सँल्युट.
अंधे धृतराष्ट्रके पास एक संजय था,काॅंग्रेसके साथ संजय निरूपम है,शिवसेनाके साथ संजय राऊत है,आमआदमीके पास संजयसिंग है,संजय नाममेंही कुछ खराबी है क्या,आपकी बेल कब खतम होनेवाली है....
महाराष्ट्रातील लोकांनी गद्दारांना घरी बसवावे ही स्वाभिमानी महाराष्ट्रातील मतदारांना माझी कळकळीची विनंती आहे 🙏
छान विश्लेषण सर जय महाराष्ट्र 🚩🚩🙏
ज्यांनी हिंदूंची मते घेऊन राम मंदिराला विरोध करणाऱ्या बरोबर सरकार बनवले त्यांनी हिंदुंशी गद्दारी केली नाही का?
नननंौ जे जे@@satishghadi3670
Khara gaddar udhav thakate tyala Maharastra til Janata gharich basavnar he 100% Satya ahe
खरंय राउत साहेब सारखा वाघ उध्दव जिना
मरते दम तक साथ देणार.♥️♥️♥️♥️
Rautsaheb Mag udhdhavuddin kon😂😂😂 evadya laja sodlya astil are watle navte 😂😂😂yanech tr Sena fodli 😂😂😂
@@NitinKadam-e3x कार्टून गप . कोणी फोडली काय केलं सगळ माहीत आहे,,🍉
पक्षाशी निष्ठावान जनतेशी प्रामाणिक राहो हीच अपेक्षा.
विशेष अनिल देशमुख साहेब याचं कवतुक केलंच पाहिजे उद्धव ठाकरे यांना अदकवण्या साठी मोदी शहा यांनी जो सा फळा रचला होता तो त्याने स्वतः चा अगावर घेवुन लढले
मानाचा मुजरा अनिल देशमुख साहेब तुम्हाला
अगोदर जी कॉमेंट टाकलीत त्यामुळे गैरसमज होतोय, ती delete करा 😅
छुप्या भोकाच्या
😂😂😂😂 Ki Ti peg Marun comment kartay😂😂😂😂
Absolutely correct...
1:24 1:29 1:30 1:32 1:33 1:34
सर तुमचे व्हिडिओ चांगले व सखोल माहिती पूर्ण असतात.धन्यवाद सर!
वा रे वा पत्रकारिता, शाब्बास दादा याला म्हणतात असली पत्रकार, आपल्या सारख्या माणसाची देशाला गरज आहे धन्यवाद. गद्दार लोकांचे चांगले वाभाडे काढले.
Chor patrakar librandu patrakar faltu video murkh Manus
अखंड महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचे मनोगत आपण व्यक्त केलेत त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
भाषण ऐकून संजय सिंग
यंचा. गर्व वाटतो
साहेब एकदम बरोबर बोलता इथ कोणाचीही बाजू घेऊन बोलत नाही आज शिंदेला बीजेपी तिकिट देत नाही तिथ उद्धव साहेब १८ खासदार निवडून आणत होते यावरून त्यानी किती मेहनत घेतली होती हे समजत आणी या शिंदेने सर्व बीजेपी च्या पायी अर्पण केल जनता शिंदेला कधीच माफ करणार नाही
Maaf Karuch naka gaddara ba gadun maharashtra t fakt Uddhav saheba chi ch shivsena yenar ani MAVIAA CHE Sarkar yenar .🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥❤️❤️
गद्दारांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद साहेब .
कोणत्याही पक्षाचे असो पण जनतेने सत्य परिस्थिती समजली पाहिजे नाहीतर आयुष्यभर रडायची वेळ आपणच ओढून घेऊ हे नक्की
मी यांना दररोज शिव्या घालतो. तुमचं हे ऐकून मला धन्य झाल्यासारखं वाटतंय.
मतदार जो पर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत असंच चालू राहणार
अगदी बरोबर आहे
महाराष्ट्रातील माननीय अनिल देशमुख व संजयरावजी राऊत जनतेचे हिरो आहेत
सचिन वझे देखील हिरो आहेत. आणि नवाब मलिक देखील. 😂😂
अनिल देशमुख असो किंवा संजय राऊत... दोघेही... खोट्या केसेस मध्ये अडकवलेले... लोक आहेत... ते हिरो च आहेत.. जय हिंद... जय भीम.. जय जिजाऊ.. जय शिवराय..
He Kay sanjayravaji barobar udhdhavuddin ravana kase visarlat yachyamulech tr tumache sanjayravaji urf raufkaka ahet na baki Balasahebani tr yala kadhich ubhe kele navte asepan balasahebancha foto Bahutek vala nasto Mag yanchach foto lava baki Kay thevalay 😂😂😂😂😂
@@शिवाजी-छ2व तुझे हिरो
जय महाराष्ट्र सर खरं बोलत आहे फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे
आफ्रिकेतून दिलीप मोरे
अभिनंदन साहेब
आज महाराष्ट्रला आपल्या सारख्या निर्भीड पत्रकारांची नितांत गरज आहे
🙏🙏🙏
महाराष्ट्रातल्या सर्व खता राणा घरी बसवण्याची हीच वेळ आहे लोकसभा आणि विधानसभेमध्ये सर्व घटकांना
भाजपला जनताने देशाबाहेर घालवे, धन्यवाद साहेब
भ्रष्टाचारी लोकांना एकत्र करून मोठा झालेला पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष आहे
Kamble काव काव काय करतो
@@varshajoshi651जोशी काय पूजा बोलतो का अंध भक्ता
@@varshajoshi651bhata lay nako bolu ...ja pith mag mandirat...amhi bhik nahi ghalat bamnanna
@@varshajoshi651अगं वर्षा तुला म्याव म्यावं करायला कोणी अडवल आहे 😂😂
भाडोत्री...जनाचा...(आमदार, खासदार) पक्ष..
म्हणजे भाजप....
मैं गद्दार नहीं कहलाना चाहता था! ...शेर ए हिंद संजय सिंह ❤
पुन्हा एकदा साहेब,तुम्हाला सलाम...
अचूक आणि बरोबर आहे तुमचं विश्लेषण ❤❤
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो
धन्यवाद अभिव्यक्ती ! आशा करतो की गद्दार या लढावयांच आदर्श घेतील!!
विश्लेषण..छानच..धन्यवाद..आभार.
महाराष्ट्राचा..सह्याद्री..शरदराव..पवार.❤कहो..दिलसे..शरद..पवार..फिरसे. ❤
तोडफोड करनाऱ्या पक्षाची एकही जागा निवडून येऊ देऊ नये
Mag evadi varshe pawar Kay karat hota Cong todfod rpi todfod republicanmadhe todfod ani Mag Ncp kase nivdun yet hote 😂😂😂😂 Kay ho abhivyakti vichara yala ❤symbol dilayt na 😅😅😅😅
Bhausaheb magil visarlaka todfodila survat sarvpratam Baramatikar mhatyarane keli hoti BJP la ka dosh deto premat udhar rajkaranat sarv maff asate bau
अभिनंदन पोखरकर साहेब आपण खरी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल
रोखठोक आणि मार्मिक!
खरे बोललात साहेब! असेच होणार फार वाईट वाटते ओ
"योग्य विश्लेषण" 👌🏻👌🏻100%
मोदी मीडिया च्या काळात असे निर्भीड पत्रकार असणे लोकशाही साठी खुप महत्वाचे असतात 👌🏻👌🏻👌🏻
सर महाराष्ट्रातील गद्दारांनी हा व्हिडिओ पहायला हवा?आजचा व्हिडिओ एक नंबर झाला आहे. गद्दारांना घाम फोडणारा व देशभक्तांचा जोश वाढवणारा असा हा आजचा व्हिडिओ आहे.फक्त मविआ❤❤❤
साहेब उत्तम प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.तुमच मार्गदर्शन नेहमीच आम्हाला फलदायी ठरते
आपल्या रुपाने, शिवरायांच्या, सद्सद्विवेकाला वाचा फुटली,सलाम,शिवमभूमीसुपूत्रा🚩🚩🚩
असेच बरसत रहा,लोकमानसात हे स्फुल्लिंग चेतवत रहा...📢📢📢💥🔥🔥🔥
खरोखरच हे विश्लेषण फारच छान केले आपल्या सारख्या निर्भीड व सूसंसक्रंत पत्रकारांची या देशाला गरज आहे धन्यवाद
जशी करणी तशी भरणी छान विष्लेषण जय महाराष्ट्र
खरोखर खूप छान व्हिडिओ दाखवल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन जय महाराष्ट्र
जनभावना प्रखरपणे मांडतात सर 👍
पोखरकर साहेब तुम्ही प्रखर देशभक्तीचे समाजभक्तीचे काम करत आहात. लवकरच महाराष्ट्रात नीतिमान राजकारण व प्रशासनासाठी सामाजिक चळवळ उभी राहील.
या लोकसभेत गद्दारांना विजयी होण्याचे भाग्य लाभु नये हीच भगवंताचे चरणीं प्रार्थना करतो 🙏
पोखरकर साहेब, आपलं परखड विवेचन अभिमानास्पद आहे.
बिजेपीचा एकही खासदार निवडून येऊ नये हि मी निसर्गाच्या चरणी प्रार्थना करतो!.
अहो; ; शंकरराव ; निसर्गाच्या क्रुपेने नव्हे ईश्वर क्रुपेने,
Agadi barobar saheb❤
@@VasantPawar-eq3ju
ईश्वर ...नव्हे ...!
निसर्गच ....
हे गद्दार सपाटुन किचडमधे आपटणार एकही निवडुन येणार नाही .हे 100% त्रिवार सत्य आहे.
भाजप चे कमीतकमी 370 खासदार निवडून येतील.
ठाकरे असताना कोणत्याही नेत्याला ते भाग्य नाही जागतिक पातळीवर किर्ती आहे कामही तसेच आहे गरीबांना मदत करतात व विकासाची कास आहे भ्रष्टाचार तर अजिबात नाही खूपच छान आवडतं नेते
वेलकम शिवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर
प्रत्येक आमदार खासदार यांनी हे लक्षात घ्या की जनता आपल्या विजयी करते ते तुम्ही विकले जाऊ नये याची खबरदारी आपण घेतली पाहिजे
जनतेनं हे लक्षात ठेवलं पाहिजेत. भाजपला जनता देशाबाहेर घालवीलच.
Jai shree Ram
😂😂😂😂😂😂😂
He asale faltu video baghun kahihi bolu naka Ye na artar BJP karan deshyala garaj ahe ha librandu patrakar ahe yala BJPchi rajniti samajnarch nahi
हर हर महादेव.
जय जिजाऊ!.
फुटीरवादी बाबत समिक्षा आपण जी केली आहे.अतीशय योग्य विश्लेषण मी
मानतो.आणी तशीच परिस्थिती निकालानंतर सर्व घरी असतील,यात शंका नाही.
आपण सामान्य नागरिकांचा आवाज स्पष्टपणे मांडला. अभिनंदन..
सर एक नंबर विश्लेषण जय महाराष्ट्र🙏🙏🙏
शिदें गटचा पक्ष भाजप चालवत आहे
लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावून लढणाऱ्या सर्व शुर सैनिकांना कोटि कोटि प्रणाम, देश तुमचा त्याग कधीच विसरणार नाही।❤❤❤
नेहमी प्रमाणे आपण रोखठोक, विचारांची मांडणी केली आहे सर सलाम, आपल्या विचारांना, जय जिजाऊ,,
खूप निर्भीडपणे व बेधडक खरं बोललात आपले मनापासून अभिनंदन. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं हे तुम्ही खऱ्या अर्थाने दाखवून देत आहात.❤❤❤❤❤
Khar bolta sir tumhi...tumach analysis ani explanation is excellent 👌👌👌
फारच छान विश्लेषण केले आहे.सर्व सामन्य्चे विचार आपण मांडत आहेत.
अभिव्यक्ती चॅनलचे कौतीक कुठल्या शब्दालंकारानी करावे हेच कळेना ! अभिव्यक्ती महाराष्ट्राच्या मनाचा आरसा म्हणून आपण काम करतात त्यांस मानाचा मुजरा.🙏💪👍👌😍
संजय हा माणूस मी महाराष्ट्रातल्या इतर कोणाही आमदार खाजदारा पेक्षा मराठी आस्मितेला जगणारा, जागणारा माणूस आहे. एखाद वेळा करोणा काळात भेटण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मी त्याचा फॅन फॉलोवर आहे. मला त्याचा आभिमान वाटतो. आजच्या काळात इतकं stressfull लाईफ जगणं आगदि च आशक्या आहे.
👌👌👌👍👍👍🙏
तुमचे विचार मार्मिक आहेत व तुमच्या मनातील गद्दार नेत्यांविषयी असलेली घृणा व निष्ठावान नेत्यांची भलावण आम्हाला देखील भावली आहे. आम्ही सर्व सामान्य नागरिक, निवडून देणाऱ्या नेत्यांकडून अपेक्षा करतो कि,त्यांनी सुराज्य आणावे.भ्रष्टाचार व गुंडगिरी ला आळा घालावा.महागाई आटोक्यात आणावी.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या तळागाळातील लोकांनी क्रांती करून तुम्हाला निवडून आणले आहे,त्यांची कदर करावी. म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसांना सरकारी नोकऱ्या व म्हाडातील घरांसाठी प्राधान्य द्यावे.
नाहीतर सत्ता मिळाल्यावर सर्व विसरून पुन्हा सध्याच्या सत्ताधारी पक्षाप्रमाणे सुडाने व अनीती ने वागल्यास जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे पूर्णपणे लक्षात ठेवावे. हे तळमळीचे सांगणे आहे.🙏
Salute पोखरकर सर जी. 🙏🙏🙏🙏👌👌👌👌 अगदी खरं विश्लेषण आहे
मुठभर स्वार्थासाठी ज्यांनी मोठ केलं त्यांच्याशी विश्वासघात करणाऱ्यांना नियती सुध्दा माफ करत नाही.थोडक्यात
विनाशकाले विपरीत बुध्दी असेच म्हणावे लागेल .धन्यवाद
Jabardast sir ❤❤ ..
संजय.. देशमुख... यांनी जे मिळाले ... ते केवळ... ते झुकले नाहीत... तेच खरे मावळे... जय हिंद... जय जिजाऊ.. जय शिवराय...
No-01 विश्लेषण
जे उमेदवार प्रामाणिक पणे काम करतात त्यांना मत द्या.
महाराष्ट्रामध्ये असे कोणी नाही दुर्दैव
चूक
आता गद्दरांना धडा शिकवला जाईल
रविंद्र सर.. आपलं विश्लेषण सडेतोड आहे !याचा अभिमान वाटतो.. अशाप्रकारे निधड्या छातीचा पत्रकार, कधीच कुणाचाही बापाला सुद्धा घाबरत नसतो ! आणि आज..खरी गरज हिच आहे..सलाम तुम्हाला 🙏 धन्यवाद सर 🙏
नमस्कार।साहेब।जय।महाराष्ट्र
ह्या।गद्दारणवर।जे।लिहिलेव।जे।वाचलेव
हे।100।take ।खरे।आहे।तुमचा।
ह्या।विचाराला।मनाचा।मुजरा
खरच अक्षरशः डोळ्यात पाणि आले संजय सिंह यांची सुटका झाली तेव्हाच दृश पाहून👏🏻👏🏻👏🏻👏🏻!!!
गद्यारा़ना भाऊ असेच बोल रहा
खूप छान विचार आहेत तुमचे साहेब. आणि तुम्हीं ही अशा प्रकारचे समर्थन न करतां निर्भय पणे विचार मांडता खरच तुम्हाला सलाम करतो साहेब...जय महाराष्ट्र..
साहेब हे ,,, अहंकारी ,,,, राजकीय राजकारण खरंच चांगल नाय.
तुमचं विश्लेषण खुपचं छान असतं
सर आपन अतिशय निर्भय पणे आपले विचार मांडता त्याबद्दल धन्यवाद सर,
Asa leader jar bhetla tar ratriche 10 kay ani 12 kay ..
True leadership ❤❤
पोखरकर साहेब, असं खरं खरं & प्रवाह विरुद्ध भूमिका मांडून आपणांस काय मिळते ? आपले सगळे विचार पटत असले तरीही मला आपण प्रवाह पतित न होता प्रवाह विरुद्ध प्रवास करत आहात. म्हणुन आपली काळजी वाटते. आपल्या निर्भिड मांडणीला सलाम. सामान्य जनतेच्या, मतदाराच्या मनातल्या भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत. तरि सुद्धा कृपया स्वतःची काळजी घ्या सर!
साहेब तुम्ही बोलत रहा आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहोत
सर तुम्ही हा व्हिडिओ बनवल्याबद्दल माझा मानाचा सलाम आहे ही सत्य आणि रियालिटी आहे
🙏
या लालसी गद्दारानना यांची जागा दाखवली साहेब तुम्ही या बद्दल तुमचे अभिनंदन💐तुमचे व्हिडिओ पहल्या नंतर आम्हाला बोलण्याच बळ यते साहेब .🙏🙏
पत्रकार असावा तर असा रोखठोक
धन्यवाद
साहेब रोखठोक. विश्लेषण. मानाचा मुजरा.,❤
आपले परखड विश्लेषण खरोखर मनाला हेलावून सोडणारे, अगदी अचूक
शब्दांची जुळवाजुळव करून सर्व सामान्य लोकांना माहिती देत आहात
धन्यवाद,राऊत साहेब शिवसेनेचा ढाण्या
वाघ आहे जय महाराष्ट्र
सर आपण म्हणता तसं जर झालं तर देवच पावेल. यांना खरोखरच मतदारांनी धडा शिकवायला हवा त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. भावी लोकप्रतिनिधींना याचा धसका घ्यायला हवा
खर आहे सर या लोकांनी जे केले ते जनतेला कधीच यांना किंमत मिळणार नाही. हे कायम विकाऊ आहेत सर है सत्यआहे.
अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना सल्युट
Sir tumhala salam. Ladhanaryan sobat aapan aahot. He aaple vakya far chagle vatle. ❤
उधदव बाळासाहेब ठाकरे या गददारापासुन चार हाथ दुर रहावे नवीन तरूण तडफदार शिवसैनिकांना संधी दयावे. जय हिंद जय महाराष्ट्र
It's a blessing for the nation to have such journalists like Ravindraji. Appreciate and may your tribe increase!
Powerfull information, good one, MR, POKHARKAR,SIR, JAI SANVIDHAN, 💯🙏👌👍👊💚💐
रविंद्रजी आपलं विश्लेषण अप्रतिम आहे, छान छान छान
साहेब किती सुंदर विचार मांडलेत साहेब
मस्त विश्लेषण साहेब,सलाम आपणांस
खर बोललात सर आपण शिंदे किंवा अजित पवार यांच्या सोबत जे आहेत ते शरीराने आहेत मनाने नाहीत
एक नंबर विश्लेषण
Dada khup sadetod speech abhiman ahe tumchesarkhe lok ahet mhanun swabhiman ahe
खरं बोललात. तशी मी ख्रिश्चन समाजातील, म्हणजे काँग्रेस पण संजय राऊत, संजय सिंग, अनिल देशमुख यांच्याविषयी प्रचंड अभिमान वाटावा असे हे व्यक्तिमत्त्व. SAY NO TO B J P. GO BACK BJP.
बीजेपी हटाव देश बचाव
नेहमीप्रमाणेच सुंदर विश्लेषण सर ❤
निष्ठावंत हे निष्ठावंत च . जय महाराष्ट्र ❤
Sir you have given a great strength to all the democracy lovers and protest the dictatorship of the Modi Agencies
छाती भरून येते यांची विरता डोळ्यात अश्रू आणते ❤🙏
जय महाराष्ट्र साहेब उध्दव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
संजय सर very nice राजकीय विश्लेषण माहिती /आपल्या मुळे लोकशाही संविधान आबादी सुरक्षित राहील