भूषण तुझे व्हिडिओ नेहमी मस्तच असतात आणि मलाही ते खूप आवडतात मी पंढरपूरचा रहिवासी असून पांडुरंगाचं सेवेकरी आहे माझे नाव बाळू काका बडवे आहे आणि मला नेहमीच कोकण रेल्वेची खूप उत्सुकता असते असेच व्हिडिओ अपलोड करत जा आणि आम्ही जास्तीत जास्त लाईक करू त्यामुळे आम्हाला कोकणाची माहिती मिळेल थँक्यू
भावा पाहिले तर तू एक चांगला vlogger असून तू एक उत्तम स्पीकर , नादखुळा एक्सप्लोरर आहेस❤❤. आणि तू जी ही एवढी मेहनत घेऊन ब्लॉग बनवतो त्या साठी salute आहे❤. कोकण रेल्वे मध्ये कसा प्रवास करायचा आणि कोकण मधले गाव , निसर्ग ह्या बद्दल जे प्रेम आहे ते असेच वाटत राह आणि नेहमीच एकदम नादखुळा परफॉर्मन्स देत रहा ❤❤ तुला आसाच support कायम राहो.❤❤
मित्रा तुझे व्हिडीओ मी नेहमी बघतो. कोकणातला निसर्ग, गाव बघून मनाला आनंद वाटतो. तिलारी घाटाचा व्हिडीओ अफलातून होता. खूप मनापासून व्हिडीओ बनवतो तू. खूप शुभेच्छा.
For More Updates Can Follow On Instagram:- 👇🏻👇🏻
instagram.com/invites/contact/?i=i36jwj1bw277&
Thanks
Dhanywad Mauli 😊😊🙏🏻🙏🏻For Your Blessings
Ganapati Bappa Morya ...... Jai Shri Ram 🚩
🙏🏻😊😊
Ek number
Ranpaat Video 👌
😊😊🙏🏻🙏🏻
Khup chan video bhava👌👌👍👍👏👏🌺🌺
@@shrikanthundalekar594 thank you ☺️
भूषण तुझे व्हिडिओ नेहमी मस्तच असतात आणि मलाही ते खूप आवडतात मी पंढरपूरचा रहिवासी असून पांडुरंगाचं सेवेकरी आहे माझे नाव बाळू काका बडवे आहे आणि मला नेहमीच कोकण रेल्वेची खूप उत्सुकता असते असेच व्हिडिओ अपलोड करत जा आणि आम्ही जास्तीत जास्त लाईक करू त्यामुळे आम्हाला कोकणाची माहिती मिळेल थँक्यू
Dhanywad Mauli
जय हरी विठ्ठल 🙏
एक न मित्रा 👌
🔥🔥 नादखुळा धबधबा 🔥🔥
Nice video 👍👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Khupchan sunder video
😊😊
आवडला 👍
Sunder
Full on content video hota 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूप छान व्हिडिओ.
jabardast bhushan sir, lay bhari ranpat realy bhari.............
Amazing Dada Ekdam Nature chi feel karun Dili
WA khupsuder ran pat dhabdhaba
😊😊🙏🏻🙏🏻
Ranpat superb
superb amazing mindblowing 👌👌👌
Thank you so much 😀
खुप छान.. खुप सुंदर.. अप्रतिम व्हिडिओ 👌🏻
Dhanywad
chan video
मस्त
Good🎉
Ek no
😊😊
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
😊🙏🏻🙏🏻
Khup Chan video! Ranpat Dhabdhaba Apratim 👍
Dhanywad 🙏🏻🙏🏻
Tnks
Nice.vidio
Ek number water fall
Thanks for sharing. MH47
nice VDO👌
खूप छान विडिवो 👍👍👍👍🔥
मस्त एन्जॉय केलं तुम्ही..
Kupach sundar vlog 😍😍
सुंदर व्हिडिओ, डोळ्यांचे पारणे फिटले. असेच सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ बनवत रहा.
Liked and Subscribed Bhushan
😊😊
Shree swami samarth !
Shree Swami Samarth
Good happy journey
❤❤❤❤❤❤
😊😊
Mast ❤
Khup chan
Dhanywad
नादच खुळा bro❤
Naadkhula
सुंदर अप्रतिम विडिओ ❤❤❤😘👌👌
Dhanywad Bhau 😊😊
छान माहिती आहे आणि मस्त video
Dhanywad
खुप छान व खडतर प्रवास भुषण.
एक नंबर व्हिडीओ.💪👌👍🔥♥️
Dhanywad Sir 😊
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
नाद खुळा भूषण भाई खुप छान आज या धबधब्याचा आनंद घेतला आणि माहिती सुद्धा खुप छान सांगितली खुप खुप धन्यवाद मित्रा 🙏
nice bro 👌🖖
Mast
Amazing vlog! Great presentation.
tumha mitrancha group chaan ahe...
नाद खुला भाई ❤❤❤❤❤❤
👍👍😊😊
एकदम झकास होता ब्लॉग भावा, जय शिवराय
नादच खुळा, v d o खुपचं आवडला,
😊😊🙏🏻🙏🏻
खुप छान ❤
Mh20BL0296... गुहागर डेपो ❤️
Khup mast video Dada 👌👌🙏
लय भारी.. भाऊ
Mitra mast aamchya gavche video shoot kelas. Thnks maze gav ranpat.❤
Wow Beautiful Place ❤️❤️
Parking kuthe karta yeil?
Khup chan Najara aahe Nice video ❤
Mast👌👌
26 वर्षे कोरे रत्नागिरी येथे नोकरी करत आहे पण एकदाही गेलो नाही. हा व्हिडिओ बघून खुप आनंद झाला. धन्यवाद
Thank you, you are great❤
Bhushan, watching from Bangalore...keep your good work and innocence ❤
हा व्हिडीओ मला खुप खुप आवडला भुषण 👌
Dhanywad 😊
भुषण जबरदस्त व्हिडीओ
😊😊
Naadkhula❤❤❤
Thank You For video ❤
😊😊
तुझे किती आभार मानू. आम्ही ऊक्षी गावचे.परंतु आम्ही आज पहिल्यांदाच संपुर्ण गाव पाहिले.तुझ्यामुळेच.
Sahi bhai asech changle changle video Bannatyne ja
Are thanks bava amchya gavcha waterfall dakhavla salute
तुमचीजिद्द एस. टी. कर्मचारी रेल्वे वाले गावकीच्या मार्गदर्शन यामुळे व्हिडिओचा आनंद घेता आला अशाच हटके व्हिडिओ साठीखूप शुभेच्छा
Zabardast vlog dada 🎉💯
भूषण आजच तुझा रान धबधबा😮हा व्हिडियो पहिला.
खुप मजा आली
So wonderful bro.... ❤❤❤❤❤
Nice
😊😊
भावा पाहिले तर तू एक चांगला vlogger असून तू एक उत्तम स्पीकर , नादखुळा एक्सप्लोरर आहेस❤❤. आणि तू जी ही एवढी मेहनत घेऊन ब्लॉग बनवतो त्या साठी salute आहे❤. कोकण रेल्वे मध्ये कसा प्रवास करायचा आणि कोकण मधले गाव , निसर्ग ह्या बद्दल जे प्रेम आहे ते असेच वाटत राह आणि नेहमीच एकदम नादखुळा परफॉर्मन्स देत रहा ❤❤
तुला आसाच support कायम राहो.❤❤
Swargiy. Sundar. Konkan..
😊😊😊😊😊 kokan lover
❤❤😻🤩🤩
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏
Shree Swami Samarth
Khup mast video ahe Bhushan bhau ❤
मित्रा तुझे व्हिडीओ मी नेहमी बघतो. कोकणातला निसर्ग, गाव बघून मनाला आनंद वाटतो. तिलारी घाटाचा व्हिडीओ अफलातून होता. खूप मनापासून व्हिडीओ बनवतो तू. खूप शुभेच्छा.
Kokan Railway chi khup chan mahiti deto bhava.🎉🎉
भावा एक नंबर खुप बारि
Full Enjoy Mast Majja ali ❤😊
😊😊
एक अनवट विलोभनीय ठिकाण एक्सप्लोर केल्या बद्दल धन्यवाद 😊
😊😊
BUS CONDCTOR KAKA 1 NO
भूषण मुळे पुन्हा एकदा विशाल ईश्वलकर vlog करू लागला.
भूषण तुझा नादच खुळा 👍
Dada mi aata baghitla he ranpat mazhe gav aahe nice video
दादा हा आमच्या रानपाट गावचा धबधबा आहे... छान वाटलं बघून
# Ranpatkar व्हिडिओ छान आहे मी रानपाटचा आहे व्हिडिओ खूप आवडला तुम्ही आमच्या घरावरून गेलात त्या शाळेच्या जस्ट आधीच आहे घर
Wa
devgad explore kara
Bhushan dada mi Ratnagiritil Rajapur Yethil aahe Mast vidio
आम्ही रोज व्हिडिओ बघतो❤
Dada Ranpat gavcha ahe me khup chan video banvun sarvana dakhvlis tu 😇💯❤️✊ ek divas nakki aapn sobat Ranpat waterfall enjoy karuyat.
मी रत्नागिरी येथे राहत असल्याने नक्की visit करेन
Bhushan, Thanks for Ranpat Waterfall details.
नमस्कार 🙏 भुषणदादा. दादा. पुणे मुंबई चा.एक विडीओ बनवा खुप.छान वाटेल
😊
तुम्ही सर्व मला उक्षी स्टॉप ला भेटलेलात बस साठी उभ होतात दादा तुला आधी पण ब्लॉग बनवताना. पहिलं होत उकशी reaiway स्टेशन laa ❤
मजा आली ❤ मी पण प्लान करत होतो जायचा!
Yes Surely go And Enjoy 😊
@@Bhushan_The_Explorer 🤘