I just finished watching your vlog on Gol Gumbaz, and I must say, it was absolutely fantastic! Your attention to detail and the way you explained every small aspect of the monument really made the whole experience engaging and informative. I learned so much from your video. I appreciate the effort you put into researching and presenting the historical and architectural significance of Gol Gumbaz. Your passion for sharing knowledge and love for travel really shines through in your vlogs. I wish you all the best for your future vlogs! Your content has become one of my favorite sources of information and inspiration for exploring different places and cultures. I can't wait to see what exciting destinations you'll take us to next! Keep up the fantastic work, and thank you for enriching our lives with your wonderful vlogs !!
दादा अप्रतिम तुमच सादरीकरण आदिलशहाच्या दरबारी जाऊन छत्रपती शिवाजीमहाराज कि जय अशी घोषणा दिली इकडे आमच्या अंगावर रोमांच [शहारे] ऊभे राहिले खरच मनापासून धन्यवाद शब्द कमी पडले जय शिवराय जय शंभूराजे
जय श्रीराम प्रत्येक व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शक आहेत आपले खूप अभिनंदन आणि पुढील काळात आपल्या राष्ट्रभक्ती पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही छान पद्धतीने सांगतात, ती पध्दत खुप भारी, मला जसा वेळ मिळतो, तसे मी तुमच्या चॅनेल वरील व्हिडिओ बघते, आणि नाही च लक्षात आले तर 2-3 वेळा बघते. कारण माझ्या सारखे असे बरेच लोक आहेत, कि त्या इतिहास तर आवडतो. पण हे सर्व गड किल्ले फिरणे शक्य नाही. 🙏
Khupach apratim information dilis 👌. Again hats off to your well knowledge study. Kharach tujya style madhe ek veglich maja and ek veglach experience bhetat ahe, ya age madhe tu jya type ne explain kartoy each and every thing as vattay ki tu khup juna and motha itihaskar ahes🙌. I think gol gumbaj var ya aadhi asa video kadhich banla nasel marathi madhe tri. Again thank you for your great effort and waiting for 60 kabar video.
Tyla marla ki nahi mg ikke aalyavr 😂 .... Khup chan vath dada tunche paryant pahun .. kharch tumhi khup molach kaam kart aahat. keep it up... god bless you with health n enthusiasm..
मी पाहीला आहे हा.अप्रतिम आहे. आमचे गाईड तेथील मुख्य, चावीच त्यांच्याकडे होती.पहाटे 6 ला आत जाणारे पहिले आम्हीच.त्यांनी छान माहिती दिली. एक माहिती तुमची मिस झाली. मिनार चढतांना पायर्या उंच होत गेल्या व उंची कमी झाली. त्यांचे सैनिक उंच होते व वाकुन चढावे लागायचे.
दादा ऐक नंबर माहीती दीली छांन वाटत पन 😢कुटे तरी ऐक गोष्ट खटकते का सर्व बाकि लोकांनच म्हणजे राजस्थान दीली परत हा दाखवला याची परस्तीती कसी आहे आन आपल्या किल्याची आवसता आसी का 😢काय करतात आपली लोक कशाला नीधी हवा आपन सहकार्य केल तर बहूतेक काम होतील
खंत याच गोष्टीची वाटते कि जे कॉमेडी, काहीतरी फालतू रील्स करतात त्यांना 20k 25k like मिळतात.. आणि आपल्या शिवरायांच्या बाबत व्हिडिओना 5/6k च्या पुढे मिळत नाहीत.. 🙏जय शिवराय ⛳
आपले व्हिडीओ खूप छान परिपूर्ण माहिती असलेले असतात यात शंका चं नाही..... आज या व्हिडीओ मध्ये मला थोडस माहिति मध्ये अपूर्ण पणा जाणवला आहे तो म्हणजे आपण जे काही दाखवत आहात ते दिसत का नाही.... म्हणजे आपला कॅमेरामॅन फक्त आपल्यावरच जास्तीत जास्त फोकस करताना दिसला आपण जे दाखवत आहात त्यावर झूम करून ते प्रेशकांना दाखवण्याचे कष्ट त्याने घेतलेच नाही.... का झूम चं पर्याय त्यात नाही.... उदाहरणं द्यायचं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण दाखवलेल्या तोफा, तिकीट घर हत्तीची सोंड, अर्धचंद्र आणि पूर्ण चंद्र, अर्धा चंद्र आणि पूर्ण चंद्र यांच्या खाली असलेले चिन्ह अश्या काही गोष्टी आपण झूम करून का दाखवल्या असत्या तर समजायला अजून सोपं गेलं असत.. बाकी रेटिंग द्यायचं झालं तर मी 100 पैकी 100 चं देईल 👌👌👌👌
आमच्या तिर्थरूपांनी हाच मुद्दा अखोरेखित केला. त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आपण झूम शॉट्स घेतले होते मात्र एडीटला थोडा गोंधळ उडाला कारण काही फाईल्स करप्ट झाल्याचं निदर्शनास आलं. नाहीतर जे शॉट Overlap करण्याचं नियोजन होतं. यापुढे या चुका निश्चितपणे सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील. याच पद्धतीनं आवश्यक चुका निदर्शनास आणून देत चला. जय शिवराय!❤🔥
माझ्या राजाने ज्या बादशाही तेव्हा नष्ट केल्या आज त्यांची हालत एवढी चांगली आणि माझ्या राजाचा महाल म्हणजे रायगड व इतर गडकिल्ले त्याची काय हालत आहे जी महाराज आपल्या भरोशावर सोडून गेले की आपण तो वारसा जतन करू तो आज मातीत कोसळतोय 😶
@@RoadWheelRane नक्कीच सर,मि आपला नविन subscriber आहे, जेव्हा चार चौघात गडकिल्ले, पुस्तका व्यतिरिक्त इतिहास, नेमकी योग्य अयोग्य माहिती, यांवर चर्चा होते त्यावेळी, स्वतःची माहिती अपूर्ण पडत असते, आपल्या चॅनलद्वारे खूप मदत होत आहे, दिवसाला फक्त एकंच व्हिडीओ पाहतोय, जास्त पाहिले कि किल्यांबद्दलची माहिती गोंधळात पाडते, आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कारण सामान्य माणसाला जिकडे जाणे शक्य होत नाही अश्या अवघड जागी जाऊन ही आपण खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करतात. अभिनंदन कार्तिक दादांचे सुद्धा 🙏🏻 - प्रतिक जाधव (धुळे महाराष्ट्र )
अरे दादा तुला ब्लॉग बनावण्यासाठी एक जबरदस्त जागा सांगतो ती करमाला ह्या गावापासून सात किमी वर पोथरे हे गाव आहे तेथील महादेव मंदिर आहे तो ब्लॉग पहिला पन खुप फास्ट होता तुझ्या मार्फ़त पाहायचय खुप खाली जमीनीखाली आहे आणि जबरदस्त आहे मनापासून विनंती आहे तु जा आणि एक एक बारिक गोष्ट दाखव नक्की नक्की नक्की जा प्लीज आशा करतो तु नक्की जाशील धन्यवाद,जय शिवराय !
I just finished watching your vlog on Gol Gumbaz, and I must say, it was absolutely fantastic! Your attention to detail and the way you explained every small aspect of the monument really made the whole experience engaging and informative. I learned so much from your video.
I appreciate the effort you put into researching and presenting the historical and architectural significance of Gol Gumbaz. Your passion for sharing knowledge and love for travel really shines through in your vlogs.
I wish you all the best for your future vlogs! Your content has become one of my favorite sources of information and inspiration for exploring different places and cultures. I can't wait to see what exciting destinations you'll take us to next!
Keep up the fantastic work, and thank you for enriching our lives with your wonderful vlogs !!
Language bad . He is giving free laymen explanation . He is. Not archeology qualified to explain intricacy.
गोल घुमटपेक्षा....छञपती शिवाजी महाराज की जय ची घोषणा ....जबरदस्त.जय शिवराय.
अरे दादा इन्फॉर्मेशन साठी छान होता व्हिडिओ....पण बघून वाईट सुद्धा वाटल कारण असे जर आपल्या महाराजांचे गडकिल्ले सुरक्षित असते तर खूपच छान झालं असत...
खूप खूप च छान 💪🙏🙏
Khup Chan aàhe dada tq
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
हा क्षण फारच अप्रतिम. 🙏🙏🙏
दादा अप्रतिम तुमच सादरीकरण आदिलशहाच्या दरबारी जाऊन छत्रपती शिवाजीमहाराज कि जय अशी घोषणा दिली इकडे आमच्या अंगावर रोमांच [शहारे] ऊभे राहिले खरच मनापासून धन्यवाद शब्द कमी पडले
जय शिवराय जय शंभूराजे
सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती..!!
मनपुर्वक आभार..🙏🏻
जय श्रीराम प्रत्येक व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शक आहेत आपले खूप अभिनंदन आणि पुढील काळात आपल्या राष्ट्रभक्ती पूर्ण व्हिडिओ करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
अप्रतिम तुमच्यामुळे आम्हाला पाहायला मिळते
सर, तुम्ही हया दाखविलेल्या मिनार माहिती बद्दल व ऐतिहासीक बहुमोल माहिती बद्दल मनःपुर्वक आभार मानत आहे.
खरंच मनापासून आभार तुमचे लहानपणी पासून गोल घुमट मध्ये फिरतोय गुप्त दरवाजा ची माहिती आज दादा तुमच्याकडून कळाली धन्यवाद जय शिवराय
तुम्ही छान पद्धतीने सांगतात, ती पध्दत खुप भारी, मला जसा वेळ मिळतो, तसे मी तुमच्या चॅनेल वरील व्हिडिओ बघते, आणि नाही च लक्षात आले तर 2-3 वेळा बघते.
कारण माझ्या सारखे असे बरेच लोक आहेत, कि त्या इतिहास तर आवडतो. पण हे सर्व गड किल्ले फिरणे शक्य नाही. 🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाउ माता की
खूप छान माहिती दिलीत.... छान व्हिडीओ 👍 TC धन्यवाद...
उत्कृश वीडियो मित्र... खुप खुप धन्यवाद आम्हाला न जाता सगळा बगता येताय
खूप छान माहिती सांगतोयस
अगदी किल्ला फिरल्या सारखं वाटतय
Keep long information
अप्रतिम माहिती दिली धन्यवाद दादा 🙏🙏🙏🚩🚩🚩 छत्रपती श्री शिवशंभुराजे 🚩🚩🚩
हा ब्लॉगच काय सगळेच ब्लॉग्ज छान वाटतात 😊 बारकाईने माहिती देता. thank you 🙏
क्या बात है.. राणे जी.. Hats off to u.. 🙏 🙏
चांगली महिती मिळाली . मी जाऊन आलो होतो तेथे छान वास्तू आहे ती खूप. भव्य आहे गोल घूमट
शिवगर्जना ऐकुन त्या कब्रीतली हाड़ सुद्धा थरथर कापली असतिल परत मराठे आले की काय म्हणून 😅😅😅😅
Agdi khar😂
एक एका वास्तु चे वैशिष्ट्ये लक्षात ठेवणे, आणि समजावून सांगणे, धन्य आहात तुम्ही. 🙏
Shivaji maharaj ki jay ghoshne sati ek like to banata hai❤❤👍👍
खुप सुंदर
आपल्या बरोबर मी स्वतः हा फिरून आल्या सारखें वाटले
धन्यवाद
Khupach apratim information dilis 👌. Again hats off to your well knowledge study. Kharach tujya style madhe ek veglich maja and ek veglach experience bhetat ahe, ya age madhe tu jya type ne explain kartoy each and every thing as vattay ki tu khup juna and motha itihaskar ahes🙌. I think gol gumbaj var ya aadhi asa video kadhich banla nasel marathi madhe tri. Again thank you for your great effort and waiting for 60 kabar video.
अतिशय सुंदर माहिती आणि सादरीकरण, कुठेही व्हिडीओ फॉरवर्ड करावासा वाटला नाही.
मनापासून आभार!❤🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!🔥
फारच सुंदर माहिती मिळत आहे धन्यवाद
एकदम भारी माहिती👌🏻👌🏻👌🏻
खूप छान माहीत दिली आहे
जबरदस्त जय शिवराय
धन्यवाद भाऊ
याच दरबारात आपल्या राजांनी अवघ्या लहान वयात आदिलशाही विरुद्ध आवाज उठविला होता आदिलशाहला मुजरा न करता शहाजी महाराजांना मुजरा केला होता
अतिशय छान छत्रपती शिवाजी महाराज कि जय हो
खूप छान,धन्यवाद
Mst video bnvta tumhi ❤🚩
Ek no dada khup bharu vatala video as vatal mi swatha samor bght ahe jay shivray
Khup Chan watatat vedio pahayla
🚩🌼छत्रपती शिवाजी महाराज 🌼🚩🌺🙏🙇🌺
जबरदस्त मंगळवारी आम्ही जाऊन आलो.
Thanks!
Dada tumhi apratim mahiti pratek kilyabaddal deta tumche khup aabhar Jay shivray
फारच छान होता व्हिडिओ 👌
Video khup awadla because mi vijaypur chi ch ahe but yevdhi mahiti navti MLA tumchya video chya maddymane kalal ...thank you 🙌🙏
जय शिवराय 🚩🚩⚔️⚔️🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩
खूप छान दादा ❤❤❤
Tyla marla ki nahi mg ikke aalyavr 😂
....
Khup chan vath dada tunche paryant pahun .. kharch tumhi khup molach kaam kart aahat. keep it up... god bless you with health n enthusiasm..
दादा जय शिवराय
Very nice explaining.thank you.🙏🙏👍👌
Ika number bhava 🔥🙌🏻🚩🚩🚩
🙏जय शिवराय जय शंभू राजे 🙏
दादा लय भारी
Khup chhan first time tumcha video pahila...khup avdala mla...🚩
जवळजवळ चार वेळा पाहिला पहिल्यांदा माहिती चांगली मिळाली
छत्रपती शिवाजी महाराज
गोलघुमट बांधणाऱ्या महम्मद आदिलशाहचे आभार मानले पाहिजेत. भव्य वास्तू देऊन गेला भारताला.
अदीलशहाचा दरबार नेमका कुठे भरला जायचा आणि त्याची राहायची जागा कुठे होती त्याचीही माहिती मिळाली असती तर बर झालं असतं
Kiti Sundar mahiti barik barik gosti khup chhan sangitlya ahet tumhi
मनापासून आभार!
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ आवर्जून शेअर करा. जय शिवराय!❤🙏🏻
🌸🌸You people are doing good job🌸🌸thank you so much for giving us beautiful exploration of vijapur's golgumbaz❤❤
Ekdum jabardast kaam aahe tumch 👏🏽👏🏽
जय शिवराय
Khatarnak ! 👍👍
अप्रतिम माहिती दिलीत
खूप छान माहिती दिली.. चांगले टिम वर्क...जय महाराष्ट्र. All the best Next Video
खूप छान mahiti
दादा खूप छान माहिती दिली
खूप छान माहिती सांगतोस
मनापासून आभार!😊🙏🏻
आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय💪🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय
मी पाहीला आहे हा.अप्रतिम आहे. आमचे गाईड तेथील मुख्य, चावीच त्यांच्याकडे होती.पहाटे 6 ला आत जाणारे पहिले आम्हीच.त्यांनी छान माहिती दिली.
एक माहिती तुमची मिस झाली. मिनार चढतांना पायर्या उंच होत गेल्या व उंची कमी झाली. त्यांचे सैनिक उंच होते व वाकुन चढावे लागायचे.
Pure straight forward and genuine information
खूप छान
दादा ऐक नंबर माहीती दीली छांन वाटत पन 😢कुटे तरी ऐक गोष्ट खटकते का सर्व बाकि लोकांनच म्हणजे राजस्थान दीली परत हा दाखवला याची परस्तीती कसी आहे आन आपल्या किल्याची आवसता आसी का 😢काय करतात आपली लोक कशाला नीधी हवा आपन सहकार्य केल तर बहूतेक काम होतील
जगातला एक नंबर चा मोठा घुमट बघायचा असेल तर लोणी काळभोर ला या तुम्हाला पाहायला भेटेल
खंत याच गोष्टीची वाटते कि जे कॉमेडी, काहीतरी फालतू रील्स करतात त्यांना 20k 25k like मिळतात.. आणि आपल्या शिवरायांच्या बाबत व्हिडिओना 5/6k च्या पुढे मिळत नाहीत.. 🙏जय शिवराय ⛳
अशी सुंदर वस्तू है मराठा साम्राजचा निर्माण करू शकतात दुसऱ्यांचा हा खेळ नाही जय शिवराय
😂😂
Good information
आपले व्हिडीओ खूप छान परिपूर्ण माहिती असलेले असतात यात शंका चं नाही..... आज या व्हिडीओ मध्ये मला थोडस माहिति मध्ये अपूर्ण पणा जाणवला आहे तो म्हणजे आपण जे काही दाखवत आहात ते दिसत का नाही.... म्हणजे आपला कॅमेरामॅन फक्त आपल्यावरच जास्तीत जास्त फोकस करताना दिसला आपण जे दाखवत आहात त्यावर झूम करून ते प्रेशकांना दाखवण्याचे कष्ट त्याने घेतलेच नाही.... का झूम चं पर्याय त्यात नाही.... उदाहरणं द्यायचं तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण दाखवलेल्या तोफा, तिकीट घर हत्तीची सोंड, अर्धचंद्र आणि पूर्ण चंद्र, अर्धा चंद्र आणि पूर्ण चंद्र यांच्या खाली असलेले चिन्ह अश्या काही गोष्टी आपण झूम करून का दाखवल्या असत्या तर समजायला अजून सोपं गेलं असत.. बाकी रेटिंग द्यायचं झालं तर मी 100 पैकी 100 चं देईल 👌👌👌👌
आमच्या तिर्थरूपांनी हाच मुद्दा अखोरेखित केला. त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो. आपण झूम शॉट्स घेतले होते मात्र एडीटला थोडा गोंधळ उडाला कारण काही फाईल्स करप्ट झाल्याचं निदर्शनास आलं. नाहीतर जे शॉट Overlap करण्याचं नियोजन होतं.
यापुढे या चुका निश्चितपणे सुधारण्याचा आमचा प्रयत्न राहील.
याच पद्धतीनं आवश्यक चुका निदर्शनास आणून देत चला. जय शिवराय!❤🔥
हो एकदम बरोबर
@@RoadWheelRaneतेवढीच एक सुधारणा करा भाऊ बाकी सर्व खूप छान तुमची बोलण्याची पद्धत मला खूप
खूप छान व्हिडिओ
Mitraa khup chaan video banavlaas
Khupach Chan vlog aahe.
मस्तच 👍🏽👌🏽👌🏽
वा खुप च छान माहित
Explained in details.
Plz. Keep it up.
Jay bhawani, Jay Shiwaji
Jay Bhavani jay shivaraya.
Khup khup chan...😊😊😊
Jay bhvani jay shivaji mharaj ki jay ho aami pn gelo hoto ete golghumt bgayla
Mast 👌🚩
*जय श्री राम 🚩*
Sir Khup chan mahiti deta chan
जय शिवराय,🚩
जय शिवराय जय शंभुराजे
माझ्या राजाने ज्या बादशाही तेव्हा नष्ट केल्या आज त्यांची हालत एवढी चांगली आणि माझ्या राजाचा महाल म्हणजे रायगड व इतर गडकिल्ले त्याची काय हालत आहे जी महाराज आपल्या भरोशावर सोडून गेले की आपण तो वारसा जतन करू तो आज मातीत कोसळतोय 😶
जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Nice व्हिडीओ
जय जिजाऊ जय शिवराय
भाऊ विजापूर नाही विजयपुर आहे ते. जुनं नाव विजयपुर आहे. 🚩 जय शिवराय 🚩
हो विजयपुराच! दोन्ही नावं टाकली आहेत. अनेकदा Algorithm ला विषय समाजावा यासाठी जुनी नावं देखील टाकावी लागतात. जय शिवराय..😊🙏🏻
Very nice sir
Jai bhavani, Jai Shivray!🙏
Bhari editing bro ❤️
Ek no ❤🎉
दादा तुमचे व्हिडीओ इतके अभ्यासपूर्ण असतात कि खरंच like करायचं भान राहत नाही
खूप खूप आभार!❤🙏🏻
पण व्हिडीओ संपला की लाईक आणि शेअर आठवणीनं करा..🥺😬
@@RoadWheelRane नक्कीच सर,मि आपला नविन subscriber आहे, जेव्हा चार चौघात गडकिल्ले, पुस्तका व्यतिरिक्त इतिहास, नेमकी योग्य अयोग्य माहिती, यांवर चर्चा होते त्यावेळी, स्वतःची माहिती अपूर्ण पडत असते, आपल्या चॅनलद्वारे खूप मदत होत आहे, दिवसाला फक्त एकंच व्हिडीओ पाहतोय, जास्त पाहिले कि किल्यांबद्दलची माहिती गोंधळात पाडते, आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत, कारण सामान्य माणसाला जिकडे जाणे शक्य होत नाही अश्या अवघड जागी जाऊन ही आपण खूप काही दाखवण्याचा प्रयत्न करतात. अभिनंदन कार्तिक दादांचे सुद्धा 🙏🏻
- प्रतिक जाधव (धुळे महाराष्ट्र )
Sundar ,Thanks.
अरे दादा तुला ब्लॉग बनावण्यासाठी एक जबरदस्त जागा सांगतो ती करमाला ह्या गावापासून सात किमी वर पोथरे हे गाव आहे तेथील महादेव मंदिर आहे तो ब्लॉग पहिला पन खुप फास्ट होता तुझ्या मार्फ़त पाहायचय खुप खाली जमीनीखाली आहे आणि जबरदस्त आहे मनापासून विनंती आहे तु जा आणि एक एक बारिक गोष्ट दाखव नक्की नक्की नक्की जा प्लीज आशा करतो तु नक्की जाशील धन्यवाद,जय शिवराय !
खुप भारी भाऊ🙏🙏🚩