पुस्तके जास्त करून ग्रंथालय मधून आणत असल्याने मला फार उशिरा मिळाले . पण पुस्तक फारच सुंदर आहे . मी यातील काही घटना मधून जात आहे आज एका मुलीचा बाप आहे त्यामुळे जास्त जवळीक वाटली यातील वर्णन मुळे
आज सवडीने आणि निवांत पणे व्हिडिओ पाहिला आणि ऐकला. खूप छान वाटले. आणि पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्की पुस्तक मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन.
currently this book is out of stock but You can try with Bookganga or Rasik Sahitya shop. Bookganga Contact - 077740 11893 , Rasik sahitya book shop - 098230 54520.
आज तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला आणि आवर्जून हे पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली कृपया मला या पुस्तकाची लिंक असेल तर मिळेल का मला हि दोन मुली आहेत सध्या लहान आहेत पण मला पुढे हे त्यांच्या साठी कामी येईल😊😊
मी 5वी मध्ये असताना एकदा टीव्ही वर sanitary pads ची advertisement सुरू होती तर मी माझ्या आईला विचारले की हे periods काय असत?? कारण तेव्हा सेमी इंग्लिश नावाचं प्रकार आमच्या शाळेत नुकताच आला होता आणि आम्हाला period किंवा टाईम म्हणजे वेळ इतकाच सांगितलं होत. So जेव्हा मी मम्मी ल v4l तेव्हा तिने एक कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुला काय करायचंय जा झोपायला गप्प. तेव्हा पासून ते padman येई पर्यंत माझ्या मनात pads आणि periods काहीतरी अतिशय घाण असते अशी समजूत होती 😑🙂

खूप खूप धन्यवाद ! 😇
आज सवडीने आणि निवांत पणे व्हिडिओ पाहिला आणि ऐकला. खूप छान वाटले. आणि पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. नक्की पुस्तक मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन.
Thank you 😊
मी हे पुस्तक वाचल आहे अप्रतिम वर्णन / विश्लेषण केलं आहे अभिनंदन साधना
खूप खूप धन्यवाद !
खूप छान साधना….पुस्तुकांबद्दलची उत्सुकता वाढवणारी तुझी समिक्षा सुंदर आहे ….नक्की वाचेन
Thank you ! ☺️
खुप सुंदर
मी असे पुस्तक शोधत होते. मला दोन मुली आहेत.thank you ❤
Great ! मनस्वी आभार ! तुमच्या मुलींना उज्ज्वल भविष्य लाभो !🥰
You covered all the question answers of raising a child . This video is an eye-opener for every perents. 🤗
Thank you !
साधना तुला छान विश्लेषण करता येते .
Thank you ! ☺️
He pustak mi 2014 la wa chale.khup chhan ahe.
Nishiganda hi mazi favorite actress ahe.
Thank you !
Khup chan
Thank you 😊
अप्रतिम
Thank you !
छान ❤️💐💐
thank you !
superb 🙂
thank you !
❤
😍
सूनबाई चांगला प्रयत्न आहे. 😊🎉
thank you !
Subscribe kele , khupch mast boltes tu ❤
Thank you so much !
I cant find this book online. Can you please suggest from where can I buy this book?
currently this book is out of stock but You can try with Bookganga or Rasik Sahitya shop. Bookganga Contact - 077740 11893 , Rasik sahitya book shop - 098230 54520.
आज तुमचा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहिला आणि आवर्जून हे पुस्तक वाचायची इच्छा निर्माण झाली कृपया मला या पुस्तकाची लिंक असेल तर मिळेल का मला हि दोन मुली आहेत सध्या लहान आहेत पण मला पुढे हे त्यांच्या साठी कामी येईल😊😊
वाह ! हो नक्की वाचा.
लिंक : amzn.in/d/0bmE6Gaa
Kuthe milel he book
@radhikamankar4641 Amazon var ahe. book link - amzn.in/d/0bmE6Gaa
Book name ?
आपल्या मुली वाढविताना - विजया वाड
Hello
He book kute milele
hi
Book name
आपल्या मुली वाढविताना
मी 5वी मध्ये असताना एकदा टीव्ही वर sanitary pads ची advertisement सुरू होती तर मी माझ्या आईला विचारले की हे periods काय असत?? कारण तेव्हा सेमी इंग्लिश नावाचं प्रकार आमच्या शाळेत नुकताच आला होता आणि आम्हाला period किंवा टाईम म्हणजे वेळ इतकाच सांगितलं होत. So जेव्हा मी मम्मी ल v4l तेव्हा तिने एक कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुला काय करायचंय जा झोपायला गप्प. तेव्हा पासून ते padman येई पर्यंत माझ्या मनात pads आणि periods काहीतरी अतिशय घाण असते अशी समजूत होती 😑🙂
जवळपास सर्वांना असे अनुभव येतात. आणि म्हणूनच हे पुस्तक काळाची गरज आहे.
पुस्तकाचे नाव काय आहे ?
आपल्या मुली वाढविताना
@@sadhanakaspate7474 धन्यवाद 😊
अजून काही नवीन books सुचवा
@@yateshahirevlogs161 कोणत्या विषयावरील पुस्तके हवी आहेत ?
@@sadhanakaspate7474 Real life example che ,,Army,, RAW ,,Operations ,,