ओघवत्या भाषेत नि मोजक्या शब्दात एकंदरीत कथासंग्रहाबद्दल तसेच काही कथांच्या मध्यवर्ती कल्पनेबद्दल अतिशय उत्तम माहिती प्रस्तुत केली आहे. काही पुस्तके वाचलीच पाहिजेत या सदरतील असतात त्यातलेच एक हे पुस्तक आहे हे सदर समीक्षात्मक व्हिडीओ उत्तमप्रकारे वाचकांपर्यंत पोहचवतो. खूप खूप अभिनंदन !
अगदी योग्य पुस्तकाची निवड आणि अतिशय सखोल असा अभ्यास आणि अगदी सविस्तर असं विश्लेषण ऐकून मनामध्ये भयातून निर्भायकडे हे पुस्तक वाचण्याची इच्छा जागृत झाली त्या बद्दल मनापासून आभार👍🏻💐 #रेघोट्या #Bookreview
पुस्तकात खूप सकारात्मकता दिलेली आहे . हे पुस्तक वाचून पालक आणि मुले दोघेही मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्षम होतील. डॉक्टर सुनिता यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यातील उद्देश सगळ्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे🙏🙏🙏
साधना,खूप छान सहज सुंदर शैली आहे तुझी,पुस्तक परिचय करून देताना झोपाळ्यावर बसून करणं अधिक आनंद देऊन गेलं,थोडं पुस्तकाच्या अंतरंगात अधिक डोकावून पाहिलंस ऐकवलं तर आणखी आवडेल.खूप कौतुक... विनया देसाई,पुणे
Description mdhye Contact number dila ahe. पुस्तकाच्या लेखिका सुनीता चव्हाण - ९२७००५३६०२ डिंपल प्रकाशन - ९८२०७४८०८१ , Don't forget to mention Reghotyaa channel reference.
ओघवत्या भाषेत नि मोजक्या शब्दात एकंदरीत कथासंग्रहाबद्दल तसेच काही कथांच्या मध्यवर्ती कल्पनेबद्दल अतिशय उत्तम माहिती प्रस्तुत केली आहे. काही पुस्तके वाचलीच पाहिजेत या सदरतील असतात त्यातलेच एक हे पुस्तक आहे हे सदर समीक्षात्मक व्हिडीओ उत्तमप्रकारे वाचकांपर्यंत पोहचवतो. खूप खूप अभिनंदन !
खूप खूप आभार ! 😇
🍃सादरीकरणाचा परिसर खूपचं आवडला अगदी निसर्गरम्य🌱 आणि तुळशीवृंदावन तर अगदी सुरेखच✨
Thank you ! ते तुळशी वृंदावन मी रंगवले आहे 🖌
@@Reghotyaa मस्तच😍
अगदी योग्य पुस्तकाची निवड आणि अतिशय सखोल असा अभ्यास आणि अगदी सविस्तर असं विश्लेषण ऐकून मनामध्ये भयातून निर्भायकडे हे पुस्तक वाचण्याची इच्छा जागृत झाली त्या बद्दल मनापासून आभार👍🏻💐
#रेघोट्या
#Bookreview
खूप खूप धन्यवाद शुभू !😍
@@Reghotyaa 💕
agadi barobar
Khup sunder pustak ahe he .. mazyasathi tr he pusak adharstambh ahe ❤
yess ! 🥰 That's beautiful
पुस्तकात खूप सकारात्मकता दिलेली आहे . हे पुस्तक वाचून पालक आणि मुले दोघेही मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या सक्षम होतील. डॉक्टर सुनिता यांनी लिहिलेले हे पुस्तक त्यातील उद्देश सगळ्यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे🙏🙏🙏
क्या बात है.. तुम्ही पुस्तक वाचलं आणि त्याचं समीक्षण ही लिहिलत. खूपच सुंदर !
Thank you so much !
साधना,खूप छान सहज सुंदर शैली आहे तुझी,पुस्तक परिचय करून देताना झोपाळ्यावर बसून करणं अधिक आनंद देऊन गेलं,थोडं पुस्तकाच्या अंतरंगात अधिक डोकावून पाहिलंस ऐकवलं तर आणखी आवडेल.खूप कौतुक... विनया देसाई,पुणे
खूप खूप धन्यवाद ! नक्कीच.. पुढील व्हिडिओ मध्ये तसा प्रयत्न करेन !
खुप छान आहे👌👌👌👍👍
Thank you dear !
खूपच सुंदर सादरीकरण. खूप सहज आणि सोप्या शब्दात पुस्तकातील विषय हाताळले आहेस..खूप खूप धन्यवाद साधना. 🌹
Thank you for the opportunity mam ! 😀
खूप छान बोलता सुनिता माझी खास मैत्रीण खूप छान लिहिते मनाला भावते सर्व पुस्तके छान लिहिते
Thank you so much mam !😇
Mast
Thank you dear !
वाह...पुस्तकाचा व लेखिकेचा अतिशय सहज सुंदर परिचय..🌷💕
या पुस्तकाची संधी माझ्यापर्यंत पोहचवल्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम !
खूप सुंदर बोलता तुम्ही.
खूप खूप आभार !
खुपच छान डाॅ सुनिता चव्हाण मॅडम❤🎉🎉
❤
GRT
Thank you sir !
Nice dear❤
Thank you dear 😊
थोडे निवांत पणे सांगा, अजून छान वाटेल
yess nakkich pudhchya video mdhye try karen.
बुक कुठे मिळेल
Description mdhye Contact number dila ahe. पुस्तकाच्या लेखिका सुनीता चव्हाण - ९२७००५३६०२
डिंपल प्रकाशन - ९८२०७४८०८१ , Don't forget to mention Reghotyaa channel reference.
कोपऱ्यात पुस्तक, image दाखवा
ok mam ! next video pasun nakki
Background sound disturbing aahe
ho, outdoor shoot aslyamule noise yeto. but baryapaiki reduce kela ahe.