Nikhil Wagle Interview: महाराष्ट्रात विधानसभेला असेच निकाल येतील या भ्रमात राहू नका!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 มิ.ย. 2024
  • लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अनेकांना दिलासा देणारा का ठरला आहे? मोदी बहुमतापासून दूर राहिलेत हे कुठलीच माध्यमं का सांगत नाहीयत? यावेळी पहिल्यांदाच मोदींना आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे. याबद्दल ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची ही रोखठोक मुलाखत
    Join this channel to get access to perks:
    / @prashantkadamofficial
    #loksabhaelection2024 #exitpollresults #exitpoll2024 #nirbhaybano #maharashtrapolitics #maharashtra #mva #mahayuti #mahavikasaghadi #loksabha #result

ความคิดเห็น • 1.6K

  • @naushadshikalgar49
    @naushadshikalgar49 21 วันที่ผ่านมา +854

    भाजपच्या पराभवामुळे भाजपचे सच्चे कार्यकर्ते आतून खुश आहेत ही सत्य परिस्थिती आहे.

    • @shankarsalaskar8377
      @shankarsalaskar8377 21 วันที่ผ่านมา +57

      महाराष्ट्रात जे घडते ते देशात घडते आणि दिल्लीचे ही तट राखतो महाराष्ट्र माझा

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 21 วันที่ผ่านมา +27

      एकदम बरोबर आहे

    • @vijaynalavade2085
      @vijaynalavade2085 21 วันที่ผ่านมา

      😊😊
      ​@@shankarsalaskar8377

    • @vrunda1417
      @vrunda1417 21 วันที่ผ่านมา

      ​@@shankarsalaskar8377दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ❤

    • @vrunda1417
      @vrunda1417 21 วันที่ผ่านมา

      ​@@shankarsalaskar8377दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ❤

  • @sudhakarsawant8723
    @sudhakarsawant8723 21 วันที่ผ่านมา +471

    महाराष्ट्राची शान श्रीमान निखिल वागळे, श्रीमान हसिम सरोदे, श्रीमान विश्वंभर चौधरी आपण केलेल्या जनजागृती केल्यामुळे आपणास तमाम राष्ट्रप्रेमी, शिवप्रेमी महाराष्ट्रातील जनतेकडून मानाचा मुजरा❤

    • @jazzvoyager8128
      @jazzvoyager8128 21 วันที่ผ่านมา +5

      👍👍👍

    • @laxmangodage1705
      @laxmangodage1705 21 วันที่ผ่านมา +8

      असिम

    • @swamis2074
      @swamis2074 21 วันที่ผ่านมา +3

      Asch Kam karat Raha Jo paryant India sarakar ye paryant

    • @rajendravasantkhanolkar3363
      @rajendravasantkhanolkar3363 21 วันที่ผ่านมา +4

      Tyanche pan Aabhar manale pahijet...lok jagruti keli...tyancha pan satkar kela pahije

    • @maharastramaharashtra7218
      @maharastramaharashtra7218 21 วันที่ผ่านมา +5

      माझा लढवय्याना सलाम

  • @bhagwankamble924
    @bhagwankamble924 20 วันที่ผ่านมา +6

    वागळेसाहेब आपल्यासारखे स्वच्छ, पारदर्शक माणसांची गरज आज महाराष्ट्रातला आहे

  • @shivajidudhe7235
    @shivajidudhe7235 21 วันที่ผ่านมา +29

    वागळे साहेब तुमच्या सारखें पत्रकार देशात आहेत म्हणून मतदार जागा झाला आणि संविधान वाचले हा तुमच्या सारख्या लोकांचा विजय आहे

    • @umesh5469
      @umesh5469 20 วันที่ผ่านมา

      😂

    • @git4710
      @git4710 15 วันที่ผ่านมา

      😅😅😅😂

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470 21 วันที่ผ่านมา +737

    बोटावर मोजता येणाऱ्या पत्रकारांनी योग्य भूमिका घेतल्याने भाजपा मोदी जागेवर आले.

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 21 วันที่ผ่านมา +31

      Aani congress tyach jagevar rahili 😂😂😂parabhut

    • @vrunda1417
      @vrunda1417 21 วันที่ผ่านมา +18

      ​@@bharatdalvi10Get well soon 😢

    • @Fundmutalmy
      @Fundmutalmy 21 วันที่ผ่านมา

      तुम्ही भानावर नाही 😂
      Mva ने काय दिले तुला 2.5 वर्ष बंगल्यात बसून टोमणे 😂😂😂😂😂

    • @bofficial0909
      @bofficial0909 21 วันที่ผ่านมา +4

      100%

    • @sushantsalve2347
      @sushantsalve2347 21 วันที่ผ่านมา +6

      ​@@bharatdalvi10 are julab chatya ata tri sudhar

  • @prafulsakru84
    @prafulsakru84 21 วันที่ผ่านมา +112

    निखिल वागळे प्रशांत साहेब तुम्हाला दोघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला
    तुमच्या सारखे निर्भिड पत्रकर देशाला हवे लोकशाही साठी खूप महत्वाचे आहे

  • @santoshkamble8243
    @santoshkamble8243 21 วันที่ผ่านมา +13

    सर तुमच्या सारख्या निर्भिड पत्रकारांवर गर्व वटतो.
    तुम्ही कोणाच्याहि दबावाला बळी पडले नाही , शेवट पर्यंत लढाई चालू ठेवली proud of you❤ 💪🙏🙏🙏

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 21 วันที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले त्याचा हा परिणाम

  • @devendraratnaparkhi2186
    @devendraratnaparkhi2186 21 วันที่ผ่านมา +38

    दोघांना एकत्र पाहून खुप आनंद झाला
    निखिल वागले एकदम रोख ठोक बोलणारे आहेत

  • @rajendragaikwad-cs4el
    @rajendragaikwad-cs4el 21 วันที่ผ่านมา +316

    निखिल सर आसिम सर विश्र्वभर सर प्रशांत असेच विश्लेषण करत असल्यामुळे, ऐकानाऱ्याना,बळ मिळते

    • @rajashrigosatkar6622
      @rajashrigosatkar6622 21 วันที่ผ่านมา +11

      Dhruv Rathi च पण contribution आहे

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 21 วันที่ผ่านมา

      मित्रा कधीतरी स्वतःच्या डोक्याने पण विचार करायला शिका. असली ही विश्लेषण म्हणजे कोण्या तरी पक्षाचा प्रचार असतो. त्यावर आपल मत बनू नये.

    • @indiautube4915
      @indiautube4915 21 วันที่ผ่านมา +2

      ​​@@satyawanshetye3820godi media vale tv channels kontya pakshachi baju mandat astat? Tevha dokyacha vapar kartat ka loka

    • @dyaneshwardevhare7923
      @dyaneshwardevhare7923 20 วันที่ผ่านมา

      तुम्हाला वाटत असेल ​@@satyawanshetye3820

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 21 วันที่ผ่านมา +8

    तुमच्यासारखे निष्पक्ष पत्रकरमुळेच निरंकुश सत्तेवर अंकुश लावला गेला आहे,,,तुमच्या कार्याला सलाम

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 20 วันที่ผ่านมา +6

    प्रशांत तुला आणि निखिलला शुभेच्छा कार्यासाठी♥️💯

  • @sandeshkamble7122
    @sandeshkamble7122 21 วันที่ผ่านมา +238

    एक नंबर खूप निर्भीड पत्रकाराचे बादशाहा निखिल वागळे

    • @shitalshingade6878
      @shitalshingade6878 21 วันที่ผ่านมา +7

      Chdhvun ghe kamble Tu vagle la 😂😂

    • @shravannangare3417
      @shravannangare3417 21 วันที่ผ่านมา +6

      ​@@shitalshingade6878tula anubhav alay kay waglencha 😂😂😂

    • @rushikeshjondhale766
      @rushikeshjondhale766 21 วันที่ผ่านมา

      Are to basla aas koni udun gele ye rand

    • @rushikeshjondhale766
      @rushikeshjondhale766 21 วันที่ผ่านมา

      ​@@shravannangare3417vagle la paha kitva chalu ye mokala zhala kii tuzhya vrr udto

    • @vikasgangadharkolhatkar946
      @vikasgangadharkolhatkar946 21 วันที่ผ่านมา

      ​@@shravannangare3417😀😁

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 21 วันที่ผ่านมา +151

    रोखठोक निखिल वागळे सर
    दोघांनाही जय महाराष्ट्र 🙏

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 21 วันที่ผ่านมา +12

    प्रामाणिक, निष्ठावंत पत्रकारांचे (तुमच्यासारख्या)खूप खूप धन्यवाद. असेच निर्भीडपणे जनते समोर येत रहा.

  • @MathsPearl
    @MathsPearl 21 วันที่ผ่านมา +10

    नागरी चळवळ यशस्वी झाली व पुढेही होत राहील कारण हा बुध्दीवंतांचा महाराष्ट्र आहे. पत्रकारीतेचे पावित्र्य हे आपल्यासारखे प्रामाणिक पत्रकारच टिकऊ शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आपले दोघांचे मनःपूर्वक धन्यवाद !

  • @sachinP1006
    @sachinP1006 21 วันที่ผ่านมา +114

    अनेक पत्रकार चाटूकारिता करीत असताना देखील आपण पत्रकारितेच्या तत्त्वाशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल आभार..लोकशाही जिंदाबाद🇮🇳

  • @vinoddabhade714
    @vinoddabhade714 21 วันที่ผ่านมา +139

    खुप इच्छा होती , तुम्हाला एकत्र ऐकण्या ची . तुमच्या सारखे निर्भीडपणे पत्रकारीता करणारे पत्रकार आहे. म्हणून च देशाची लोकशाही टिकणार आहे.
    वागळे सर , प्रशांत सर तुमच्या मुळं आम्हाला खरी बातमी कळते . धन्यवाद 🙏

    • @umesh5469
      @umesh5469 20 วันที่ผ่านมา

      😂😂

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 21 วันที่ผ่านมา +29

    अगदी बरोबर इंडिया आघाडी ने सरकार स्थापन करू नये, nda ला करू दे, कारण त्यांना बहुमत नाही, माज आलेल्या ची मजा पहायची आहे😊

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 21 วันที่ผ่านมา +39

    Uddav Thakre ची शिवसेना ही खरी प्रबोधन कार ठाकरें यांचे वीचार ची आहे, म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 18 วันที่ผ่านมา

      Tarich tyana aata muslimancha bharpur support miltoy 😂😂😂

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 21 วันที่ผ่านมา +65

    आपल्या सारख्या प्रामाणिक पत्रकारांना कोटी कोटी धन्यवाद 🙏 कमीतकमी विरोधी पक्ष बळकट झाला ही फार आशादायक गोष्ट महाराष्ट्र लाचार नाही हे मोदि ना मराठी माणसाने दाखवून दिले आहे

  • @user-ie1pj9dp2e
    @user-ie1pj9dp2e 21 วันที่ผ่านมา +190

    रोख ठोक वागळे सर आणि प्रशांत कदम सर..... दोघेही निर्भीड पत्रकार महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे 🙏

  • @BuddhinathMhatre-zm4pq
    @BuddhinathMhatre-zm4pq 21 วันที่ผ่านมา +9

    प्रशांत कदम खूप छान विश्लेषण करता .निर्भीड पत्रकारिता कशी असावी हे तुमच्या कडून शिकावे .कोणताही आक्रस्थळें पणा नाही. खूप छान. जय शिवराय ..

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 14 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत सर आपल्यासारखे तरुण ,अभ्यासू आणि तडफदार पत्रकारांनी निखिल वागळे साहेब यांच्या सारख्या सिनियर पत्रकाराच्या मागे उभे राहा, तेव्हाच देशात सुवर्ण युग येईल.

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 21 วันที่ผ่านมา +148

    विश्वंभर चौधरी, आॅड. सरोदे, निखील सर, यांचे अभिनंदन🎉

  • @altafahmed3797
    @altafahmed3797 21 วันที่ผ่านมา +106

    Prashant sir.... तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकारांची महाराष्ट्राला अत्यंत गरज आहे.... Keep it up

    • @umesh5469
      @umesh5469 20 วันที่ผ่านมา

      निर्भीड नाही पाकीट मार पत्रकार 😂 काँग्रेस चे चमचे 😂

  • @namdeobabhulgaonkar5750
    @namdeobabhulgaonkar5750 21 วันที่ผ่านมา +9

    आपण दोघांनी एकत्र येऊन चर्चा केली खूप आनंद झाला❤❤

  • @vaibhavinare5391
    @vaibhavinare5391 14 วันที่ผ่านมา +2

    निखिल साहेब, आपलं विवेचन खरंच आमच्या सारख्या लोकानच्या मनातलं आपण बोलता, खरंच धन्यवाद साहेब, तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिल्लक राहिले आहेत. पण जो पर्यंत असे सत्याचा पाठपुरावा करणारे लोक आहेत तोपर्यंत अन्यायाला नक्कीच वाचा फुटेल. धन्यवाद सर.

  • @maheshgosavi722
    @maheshgosavi722 21 วันที่ผ่านมา +335

    भाजपाच्या निवडून आलेल्या 240 उमेदवारापैकी 140 उमेदवार काॅन्र्गेस व इतर पक्षातून आलेले आहेत.
    भक्त मिशीला कोकम लावून फिरतात...

    • @MILINDNEWTON
      @MILINDNEWTON 21 วันที่ผ่านมา +19

      🤣🤣. Bjp che swatache lok jast nahiye

    • @pavanchayal4917
      @pavanchayal4917 21 วันที่ผ่านมา +20

      एक नंबर कॉमेंट ऑफ थ सेंच्युरी 😆😆😆

    • @hareshwarshenkar-vc6ul
      @hareshwarshenkar-vc6ul 21 วันที่ผ่านมา +11

      २/३ पेक्षा २० चा कमी आहेत नाहीतर b j p पण फुटु शकतो 😅

    • @naushadshikalgar49
      @naushadshikalgar49 21 วันที่ผ่านมา +6

      😂😂💯

    • @diypk6135
      @diypk6135 21 วันที่ผ่านมา +6

      Kokam nahi chewing gum lavtat

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke1499 21 วันที่ผ่านมา +122

    विश्वंभर चौधरी,असीम सरोदे,निखिल वागळे सर, मोदीचा चौखूर उधळलेला रथ रोखन्यात तुमचं फार मोठ योगदान आहे. उत्कृष्ट पत्रकारिता,विश्लेषण. अभिनंदन!उद्धवला श्रेय द्या पण सुषमा अंधारे ना विसरू नका.

    • @ramdasshelke6991
      @ramdasshelke6991 21 วันที่ผ่านมา +1

      तुमचं योगदान आहेच साहेब.... पण सर्वात मोठे योगदान आहे ते जरांगे-पाटलांचं.... कारण ते सुरुवातीलाच म्हणाले होते, "मी इलेक्शन लढणार नाही"... पण पुढे ते असेही म्हणाले, "यांना पाडा (सत्तेत असलेल्यांना)"... म्हणून मराठा बहुल भागात महायुतीला फटका बसला आहे.

    • @SwamiSamarthJagruti
      @SwamiSamarthJagruti 20 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 21 วันที่ผ่านมา +6

    प्रशांत"जी
    अभिनंदन यासाठी कि निखिल सरांची मागणी तुम्हि पुर्ण केली @धन्यवाद
    निखिल सरांचे वास्तव आक्रमक शैलीचे अभ्यासपुर्ण विष्लेषण असते

  • @mamta7614
    @mamta7614 17 วันที่ผ่านมา +1

    आपल्या रोखठोक पत्रकारितेला माझा सलाम 🙏🚩

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 21 วันที่ผ่านมา +49

    आपण दोघेही सच्चे,निर्भिड पत्रकार अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 21 วันที่ผ่านมา +122

    भारतातील पहिला सुपरस्टार राजेश खन्नाचे लोक अक्षरशः: दिवाणे झाले होते ह्या अतियशाने अतिप्रेमाने त्याला देव असल्यासारखे वाटू लागले. नंतर राजेश खन्नाची स्थिती काय झाली ते सर्वांनाच माहिती आहे.

    • @user-zx3vp8mw7d
      @user-zx3vp8mw7d 21 วันที่ผ่านมา +4

      आमचा निखिल महाराष्ट्राचा दिलीप कुमार आहे.

    • @vanitathakur8380
      @vanitathakur8380 21 วันที่ผ่านมา

      Nakki kay mhanana hyacha. Rajeshkhanna ka

    • @jayprakashsirsat939
      @jayprakashsirsat939 21 วันที่ผ่านมา +4

      मोदींना पण स्वतः देव असल्यासारखे वाटते.

    • @JParitMadole
      @JParitMadole 21 วันที่ผ่านมา

      ​@@user-zx3vp8mw7dp TV

  • @DG-ll3kq
    @DG-ll3kq 21 วันที่ผ่านมา +11

    अकोला लोकसभा काँग्रेसला जिंकता आली असती पण तिथे वंचित आघाडीचे उमेदवार बाळासाहेब आंबेडकर यांनी मते खाल्ली.

    • @cricketlover_18_
      @cricketlover_18_ 20 วันที่ผ่านมา

      काँग्रेस च्या खूप जागी वंचित ने उमेदवार दिले नाही मग आंबेडकरांना पाडण्यासाठी उमदेवार का दिला ?

    • @drfarooquebagwan8957
      @drfarooquebagwan8957 19 วันที่ผ่านมา +1

      Ambedkar chi vanchit nivdun yaysathi nahi, padnyasathi aahe, Bahujan samajane aata savadh vhave... Aaple bahumulya mat yogya tya Umedvarala nivdisathi karave,

  • @asksrkr
    @asksrkr 21 วันที่ผ่านมา +6

    बापरे ,मला तर वाटतय की माझ्या मनातलेच वागळे सर बोलत आहेत

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 21 วันที่ผ่านมา +63

    रोखठोक भाजपच्या कारभार मत व्यक्त करणारे पत्रकार निखिल वागळे, प्रशांत कदम,संजय राऊत, विश्वंभर चौधरी , सलाम तुमच्या कार्याला.

  • @sandipskamble8186
    @sandipskamble8186 21 วันที่ผ่านมา +42

    जेवढे एक्झिट पोल दाखवले त्या चॅनेल बद्दल पण बोला खोटे दाखवलं सर्वांना आणि म्हणतात सर्वात मोठा चॅनेल आमचा आहे आणि सर्वात पहिली बातमी आमची

  • @mahendragite5080
    @mahendragite5080 21 วันที่ผ่านมา +4

    वागळे साहेबांचे विश्लेषण खूप अभ्यासपूर्ण असते. 👌👍🙏

  • @swatimohile8701
    @swatimohile8701 21 วันที่ผ่านมา +3

    अत्यंत समर्पक आणि रोखठोक विश्लेषण वागळे साहेब 👏👏

  • @dilipkulkarni5498
    @dilipkulkarni5498 21 วันที่ผ่านมา +32

    वागळे सर तुम्ही निर्भीड पत्रकार आहात आणि अचूक उत्तर तुमच्याकडून मिळतं आम्हाला मला तुमचा अभिमान आहे

  • @rohinighadge4424
    @rohinighadge4424 21 วันที่ผ่านมา +27

    त्याच बरोबर तुम्ही पत्रकार नि लोकांना जागरूक केले, तुमचाही विजयात वाटा आहे 👍

  • @nadkalecha
    @nadkalecha 21 วันที่ผ่านมา +19

    Bjp ला 240 वर आणण्यामध्ये तुमच्यासारख्या प्रामाणिक पत्रकारांची मुख्य भूमिका आहे सलाम तुमच्या कार्याला

    • @umesh5469
      @umesh5469 20 วันที่ผ่านมา +2

      प्रामाणिक 😂

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 21 วันที่ผ่านมา +5

    वागळे सर आमची एक शेतकरी म्हणून एक विनंती आहे. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ करावे यासाठी एक विषय घ्यावा. कारण शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. म्हणून एक विनंती.

  • @viveklonari6343
    @viveklonari6343 21 วันที่ผ่านมา +34

    कदम साहेब व वाघळेसर अभिनंदन खरे वागण्याचे पारितोषक मिळणारच खराआनंद तुम्हांस खुप शुभकामना रामकृष्णहरी

  • @sunitasalvi8010
    @sunitasalvi8010 21 วันที่ผ่านมา +24

    सर्व निर्भीड पत्रकारांना शतशः नमन खरे बोलणे आणी ते लोकांना पटवून देणे हे ही नसे थोडके असो जय महाराष्ट्र.

  • @bansidhasurvase
    @bansidhasurvase 21 วันที่ผ่านมา +5

    प्रशांत कदम जी व निखिल वागळे जी तुमची जोडी खूप छान विश्लेषण करता दोन्ही जोडीची देशाला अत्यंत गरज आहे आणि तुम्ही खोटं काही सांगत नाही आहे ते सत्यच सांगता

  • @bhanudascahavn6763
    @bhanudascahavn6763 20 วันที่ผ่านมา

    निखिल वागळे साहेब तुमचाही मोठा सहभाग आहे महाविकास आघाडी साठी

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 21 วันที่ผ่านมา +48

    आनंदाची गोष्ट हीआहे की,अब हमारा महाराष्ट्र जाग उठा हैं !
    उत्तर प्रदेशनेही महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल ठेवून बदलात आपलेही योगदान दिले आहे.दोन्हीही राज्यांमधील मतदारांचे अभिनंदन आणि आभार....

    • @jayantgarde4297
      @jayantgarde4297 21 วันที่ผ่านมา

      अखिलेश यादव ला मिळालेल्या जागा आणि मतांचे प्रमाण हे महाराष्ट्रातील कोणत्याही विरोधकांपेक्षा जास्त आहे.
      उगाच महाराष्ट्रातील विरोधकांनी त्याचे credit घेण्याचा प्रयत्न करू नये आणि आपलीच लाल करू नये.

  • @KharKay
    @KharKay 21 วันที่ผ่านมา +46

    राहुल गांधी बद्दल महाराष्ट्रात खूप आशा व आदर निर्माण झाला आहे
    निश्चितच शरद पवार व उद्धव ठाकरे च्या बाबत देखील आधीपासूनच जनमत खूपच आदरपूर्वक आहे
    राज्यात हे तिघे सत्ता स्थापन करतील
    मुख्यमंत्री ठरवतील

    • @ajitpatil7541
      @ajitpatil7541 20 วันที่ผ่านมา

      काँग्रेस बद्दल आदर नाही. ते मराठी विरोध आहेत जसे बेजेपि

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 21 วันที่ผ่านมา +6

    2029 हे किंवा ह्यांच्या कर्मा मुळे हे सरकार पडले तर सरकार स्थापन करावे घाई अंगलट येईल संयम पुढील वाटचाल यशस्वी करेल

  • @dattapol9149
    @dattapol9149 21 วันที่ผ่านมา +3

    दोघेही निर्भिड पत्रकार आहात, दोघांचेही खुप खुप अभिनंदन

  • @jarevishnu6077
    @jarevishnu6077 21 วันที่ผ่านมา +21

    तुमची पत्रकारीका निर्भीड पुणे मांडणी करता एकच नंबर

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 21 วันที่ผ่านมา +47

    वैशिष्ट्य म्हणजे भा ज पा जिंकून दुःखी आणि विरोधी हारुन आनंदी

  • @sachinkirat6102
    @sachinkirat6102 19 วันที่ผ่านมา +1

    Nikhil Wagale, The greatest personality of India,
    Should be awarded by Maharashtra Bhushan

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar 4 วันที่ผ่านมา

    "मानाचा जय महाराष्ट्र " तुम्हाला दोघांना एकत्र पाहून आनंद झाला . लोकसाभा झाली आता विधान साभा बाकी आता तोफा थंड पडता कामा नये नये ही नम्र विनंती लढा चालू ठेवा . (आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद . )

  • @utu986
    @utu986 21 วันที่ผ่านมา +126

    PM पदाची शपथ द्यायचा अगोदर मोदीची medical test करा.. त्यात ही त्यांची mental test एकदम बारकाईने करा... याचा screw ढिला आहे

    • @KeshavChaudhari-md7rc
      @KeshavChaudhari-md7rc 21 วันที่ผ่านมา

      मोदी बद्दल बोलायची लायकी आहे का.आधी डोकं चेक कर.

    • @omshirole8258
      @omshirole8258 21 วันที่ผ่านมา +2

      😂😂😂😂😂😂

    • @rahulnarawade5670
      @rahulnarawade5670 21 วันที่ผ่านมา +3

      😂😂😂

    • @user-po2qe9tw2z
      @user-po2qe9tw2z 21 วันที่ผ่านมา +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣...... तीरसट आहे तो... Chuuu

    • @baburaotambe2391
      @baburaotambe2391 21 วันที่ผ่านมา

      Hhhhhhh

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 21 วันที่ผ่านมา +27

    परशात कदमसर आणि निखील वागळे सर आपले विश्लेषण छानच धन्यवाद आभारी आहोत. ❤❤❤❤❤

  • @shilpadesai8025
    @shilpadesai8025 21 วันที่ผ่านมา +2

    प्रशांत, तुमचे तसेच निखिल वागळे यांचे विश्लेषण उत्तम असते, विशेषतः निखिल वागळे हे स्पष्ट निर्भिड बोलणारे आहेत आणि या मुळेच लोकांनां मधे जागृती होण्यास मदत झाली. तुमचे सर्वांचे कौतुक,आणि अभिनंदन.
    आम्ही बातम्या ऐकत नाही, फक्त utube पाहतो,ऐकतो.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 8 วันที่ผ่านมา +1

    निखिलजी खुपच छान वर्णनं केले आहे

  • @sandeepgirme2915
    @sandeepgirme2915 21 วันที่ผ่านมา +18

    खरे तर आभार वागळे सर, विश्वंभर चौधरी सर, असिम सरोदे सर संपूर्ण निर्भिड बनो टीम आणि प्रशांत कदम जी तुम्ही आणि तुमच्या सारखे निर्भिड पत्रकार तुम्हा सर्वांचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही जे लोक जागर करत आहात ते खूप मोठे काम आहे.

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 21 วันที่ผ่านมา +12

    एक नंबर निर्भीड अभ्यास पत्रकार म्हणजे निखिल वागळे सर व प्रशांत कदम सर तुमा दोघांनाही खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @VrMore-yz5fg
    @VrMore-yz5fg 20 วันที่ผ่านมา +1

    थँक्स् निखिल अँड प्रशांत♥️💯

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 21 วันที่ผ่านมา +1

    निर्भिड,रोखठोक व वास्तववादी पत्रकारिता दोघांचेही खूप खूप अभिनंदन.तुमच्यासारख्या पत्रकारांमुळेच आज भ्रष्ट जनता पार्टी ला स्वाभिमानी जनतेने जमिनीवर आणले आहे.

  • @PramodDhapare
    @PramodDhapare 21 วันที่ผ่านมา +30

    महाराष्ट्रा चा स्वाभिमान एकत्र पाहून धन्य झालो. जय जय महाराष्ट्र माझा... 🎉 ❤ 🎉

  • @swapnilraut6304
    @swapnilraut6304 21 วันที่ผ่านมา +36

    प्रशांत कदम सर आणि निखिल सर तुम्ही दोघांना एकत्र बघून खूप आनंद झाला❤

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 20 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील जनतेने आता विधानसभेत ही या सरकारचा सुपडा साफ करायला हवा

  • @charlievaraprabha7962
    @charlievaraprabha7962 17 วันที่ผ่านมา +1

    खरे पत्रकार सलामत रहो

  • @janardankapadi8618
    @janardankapadi8618 21 วันที่ผ่านมา +36

    दोन्ही पत्रकार आतीशय निर्भीड स्पष्ट वक्ते सलाम तुमच्या कार्याला

  • @milinddeokar9651
    @milinddeokar9651 21 วันที่ผ่านมา +18

    अगदी बरोबर आहे.माझही तेच मत आहे.

  • @finegentleman7820
    @finegentleman7820 20 วันที่ผ่านมา +2

    One of the bravest journalist of Maharashtra who spoke in the interest of Maharashtra and Marathi people, despite worst kind of abuses hurled at him and misinformation spread against him. Thank you for inspiring courage and bravery Nikhil Sir.

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 20 วันที่ผ่านมา +1

    प्रथम निखिल वागळे साहेब प्रथम आपले अभिनंदन अभिनंदन.

  • @pandharinathkhandekar2864
    @pandharinathkhandekar2864 21 วันที่ผ่านมา +12

    महाराष्ट्रातील विजयात निर्भय बनो आंदोलनाचा ही मोठा वाटा आहे

  • @meghakharkar7739
    @meghakharkar7739 21 วันที่ผ่านมา +13

    अतिशय उत्सुकतेने आम्ही आपलं विश्लेषण ऐकत असतो. आपल्या विश्लेषणा मुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळतात.

  • @meenagurav4383
    @meenagurav4383 14 วันที่ผ่านมา +1

    निखिलजी तुम्ही अगदी योग्य सांगताय

  • @manojkharade1962
    @manojkharade1962 20 วันที่ผ่านมา +1

    विजयासाठी आपल्या सारख्या पत्रकाराची मोठी भूमिका आहे निर्भय बनो यातून

  • @rajendralandge246
    @rajendralandge246 21 วันที่ผ่านมา +12

    दोघेही सच्चे पत्रकार ग्रेट

  • @ModernRamayan-dx4yd
    @ModernRamayan-dx4yd 21 วันที่ผ่านมา +97

    मराठा बांधवांनो भगिनींनो हि एकी कायम ठेवा.
    परप्रांतीय व्यापारी उद्योगपती आणि राजकारणी तसेच महाराष्ट्र द्वेशी हिंदुवादी संघटना यांचा सफाया झाला पाहिजे. तोवर महाराष्ट्राची सुटका होणार नाही हे लक्षात ठेवावे.
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र.

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 21 วันที่ผ่านมา +14

      आम्ही सारे मराठी एक झाल्या मुळे मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला खांद्यावरून पायाखाली घेतले. असेच आपण सारे एक होऊ या🙏🙏🙏

    • @logicalfun8933
      @logicalfun8933 21 วันที่ผ่านมา

      मोदींनी कधीही मुस्लिम द्वेष केला नाही....मात्र तुमचा राहुल गांधी हिंदुत्वाचा द्वेष करतो त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे??????

    • @bharatdalvi10
      @bharatdalvi10 21 วันที่ผ่านมา

      Pahije tar converted muslim wha. Pan gujrat shi ladha. Mhanaje 1 divas bhartach Pakistan hoil 😂😂😂

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j 21 วันที่ผ่านมา +4

      पहिलं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रतील मराठी नेत्या ना समजावा महाराष्ट्र मधे नव नवीन शहरे उभारण्याचा काम बंद करून येणाऱ्या पर प्रांतीय लोकांना रोकावे आज जवळ जवळ मुंबई भविष्यात महाराष्ट्र बाहेर काडू शकतात पर प्रांतीय लोक कारण मुंबई मधे मराठी लोक फक्त 14 टक्के उरलेत आणि पर प्रांतीय लोक 86 टक्के भरलेत याला कारण महाराष्ट्रतील मराठी नेते आहेत पश्चीम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण या भागातील मराठी नेते निव्वळ मराठी मतदानावर निवडून येऊन मुंबई मधे मराठी भाषेची आणि मराठी लोकांची बाजू घेत नाहीत पण मुंबई मधे पैश्याची मलाई आणि कामाची मलाई खायला बरोबर तत्पर असतात जरा दक्षिण भारतीय लोक आणि दक्षिण भारतीय नेते कडे पहा दक्षिण भारतात दक्षिण भारतीय भाषा कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम या सर्व क्षेत्रात कंपल सरी सक्तीच्या आहेत म्हणून दक्षिण भारतात पर प्रांतीय लोक खास करून गुजराती मारवाडी उत्तर भारतीय लोक दक्षिण भारतात जास्त जात नाहीत आणि जास्त दिसत पण नाहीत कारण मी स्वतः दक्षिण भारतात वीस वर्ष राहून अनुभव घेतलेला आहे

    • @rajusathe5700
      @rajusathe5700 21 วันที่ผ่านมา

      Ek Number
      Mandal Ayog Chya Veles Sanvidhan Badalala
      Good
      WAQF Board Chya Veles Sanvidhan Badalala
      Very Good
      Aata
      Maratha Arakshan Sathi Parat Ekda Sanvidhan Badalnar
      Very Very Good

  • @ashokkardile
    @ashokkardile 21 วันที่ผ่านมา +2

    आपल्या दोघा मुळेच आम्हा सर्वांना लबाड लोकांना हटवण्यात बळ मिळाले आहे.

  • @SwaminiMauli
    @SwaminiMauli 21 วันที่ผ่านมา +6

    मी भाजप ची कट्टर voter आहे. पण झाले हे खुप चांगले झाले.

    • @rajeshpatil6608
      @rajeshpatil6608 19 วันที่ผ่านมา

      अगदी माझ्या मनातलं बोललीस❤❤❤

  • @user-gp5en8xb6k
    @user-gp5en8xb6k 21 วันที่ผ่านมา +12

    तुमच्या सच्चा पत्रकारिता मुळे लोकशाही वाचण्यास खूपच मदत झाली. आपले खूप आभारी आहोत

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 21 วันที่ผ่านมา +12

    वागळे सर आपले स्पष्टीकरण अतिशय अभ्यासपूर्ण, वास्तव आणि स्पष्ट रोखठोक आहे.

  • @mayurvelnaskar2183
    @mayurvelnaskar2183 20 วันที่ผ่านมา

    राजकीय नेत्यांना जागेवर आणण्यासाठी आपल्या सारख्या पत्रकारांची फारच गरज आहे .यातूनच आपली रोखठोक पत्रकारिता दिसून येते.

  • @vikaskadam4618
    @vikaskadam4618 21 วันที่ผ่านมา +2

    अशा योग्य भूमिका मांडणाऱ्या पत्रकारांची गरज आहे,त्यामुळे लोकशाही टिकेल

  • @maheshwalhe4271
    @maheshwalhe4271 21 วันที่ผ่านมา +55

    देशाला निखिल वागळे सारखे पत्रकार हवेत.

  • @user-fp2ej5wv2t
    @user-fp2ej5wv2t 21 วันที่ผ่านมา +4

    हा पत्रकर्तेचा विजय आहे पुढील कार्यास शुभेच्छा 🎉

  • @maharastramaharashtra7218
    @maharastramaharashtra7218 21 วันที่ผ่านมา +1

    आपण एक महान लढवय्य आहेत आपलं दोघांचं खूप खूप अभिनंदन आणि असाच गड लढत रहा जनता आपल्या सोबत आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 20 วันที่ผ่านมา +1

    निखिल सर, प्रशांत सर ध्रुव राठी ,अजून काही चांगले u Tuber त्यांच्यामुळे mva ला चांगले दिवस आले

  • @ashoknaik9146
    @ashoknaik9146 21 วันที่ผ่านมา +30

    जनतेत जागरुकता आणल्याबद्दल तुम्हा पत्रकारांचे अभिनंदन.

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 21 วันที่ผ่านมา +36

    निर्भय बनो टिमचे हार्दिक अभिनंदन

  • @vk-yv6tw
    @vk-yv6tw 21 วันที่ผ่านมา +1

    S .वागळे भाऊ आपल काम असच रोकठोक पणे चालू ठेवा. SALUTE 2 u.जय भारत

  • @sagarsurse7666
    @sagarsurse7666 21 วันที่ผ่านมา

    मुलाखत चांगली होती आणि खूप महत्वाच्या गोष्टींचा उलगडा केला असंच जनतेच्या हिताचं आणि जनतेच्या हक्काचं माध्यम म्हणून कार्य करत रहा धन्यवाद 🙏

  • @sharadwalke6305
    @sharadwalke6305 21 วันที่ผ่านมา +63

    उद्धव ठाकरे यांना किती जगा मिळाल्या या पेक्षा उद्धव यांचं नेतृवं टाऊन सुलाखून निघालं ही खूप मोठी बाजू आहे

    • @vivekghatage9900
      @vivekghatage9900 21 วันที่ผ่านมา +1

      शिवसेना आपली आहे . ती बदलली आहे ..ती फक्त हिंदुत्ववादी राहिली नाही ..ही भावना सामान्य जनमानसात रुजत चालली आहे.. म्हणून इतकं मोठा बदल झालाय आणि तो होत राहील.. उध्दव ठाकरे जी यांनी खूप मोठा बदल leadership मध्ये ही केलाय..त्यांनी काँग्रेस आणि एनसीपी ला ही चांगल्या पद्धतीने सामावून घेतलाय.. great leadership skill💐

    • @Hjkkkbhhj
      @Hjkkkbhhj 21 วันที่ผ่านมา

      भाजपचा विरोध करणारे 'मुस्लीम वक्फ बोर्डाच्या' विषयावर काही बोलत नाही..... तिथे नेमका प्रोब्लेम काय आहे? की खरचं तो विषय काढला की दातखिळी बसते??🤔🤔🤔 आपली एक शंका

    • @VinayViSa-gb9im
      @VinayViSa-gb9im 21 วันที่ผ่านมา

      उद्धव साहेब ❤🚩

  • @user-dz8tf1pq2d
    @user-dz8tf1pq2d 21 วันที่ผ่านมา +37

    अगदी बरोबर.. विरोधी बाकावरच बसावे थोडे दिवस.. सत्ता स्वतःहून विरोधी पक्षांकडे येईल 🙏👍

  • @subhashkhandekar600
    @subhashkhandekar600 21 วันที่ผ่านมา +1

    वागळे आगे बढो .

  • @kokankar868
    @kokankar868 21 วันที่ผ่านมา +1

    निखिल वाघले साहेबसाहेबांनचे खुपखुपच उपकारआहेत

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 21 วันที่ผ่านมา +31

    निखिल सर ,प्रशांत सर, वानखेडे सर आणि काही पत्रकार यांनी एक कमिटी बनवावी. आणि या राजकारणी लोकांवर अंकुश ठेवावा...
    तुमची विचार ऐकून मतदान कोणाला करावा हे मत जनतेचे ठाम बनले
    THANKS.....❤

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 21 วันที่ผ่านมา +21

    वागळे साहेब असेच रोख ठोक बोलत रहा. जनता तुमच्या पाठीशी उभी आहे.

  • @NikhilShivarkar-mk1hp
    @NikhilShivarkar-mk1hp 21 วันที่ผ่านมา +15

    देश पातळीवर,
    धृव राठी
    रविश कुमार
    अजित अंजुम
    अभिसार शर्मा
    अशोक वानखेडे
    महाराष्ट्रात,
    निखिल वागळे
    प्रशांत कदम
    असीम सरोदे
    विश्वभर चौधरी
    जनतेला खर सांगायला पण हिंमत लागते🙏🙏

    • @deepamayekar6316
      @deepamayekar6316 20 วันที่ผ่านมา +1

      अगदी बरोबर

    • @deepamayekar6316
      @deepamayekar6316 20 วันที่ผ่านมา +1

      या पत्रकारांची जनजागृती अभियान राबविण्यात यश आले

    • @dineshtiwari5962
      @dineshtiwari5962 17 วันที่ผ่านมา +1

      पुण्य प्रसून वाजपेयी

  • @manojrao.gawai.791
    @manojrao.gawai.791 21 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सत्य आणि अचुक विश्लेषण केले आहे ❤❤❤