अस्सल खान्देशी लोणचं!!आईच्या खास टिप्ससह बनवा मसालेदार रसरशीत कैरीचे लोणचे|raw mango pickle|lonche
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- माझ्या आईच्या अचूक प्रमाण व खास टिप्ससह चटकदार, रसरशीत कैरीचे लोणचे किंवा आंब्याचे लोणचे
साहित्य:
.सव्वा किलो कैरी
(१२५० ग्रँम)
. १७५ ग्रँम मीठ
. ७५० ग्रँम गूळ
(चवीनुसार कमी अधिक)
. २५० मिली तेल
(शेंगदाणा किंवा सुर्यफुल)
. ५० ग्रँम धणे
.५० ग्रँम शौप
.४० ग्रँम मोहरीची डाळ
.५ ग्रँम मिरेपुड
.५ ग्रँम दालचिनी पुड
.५ ग्रँम लवंग पुड
.५ ग्रँम बाजा (चक्रीफुल)
. ८ ग्रँम मेथीदाणे
.८ ग्रँम मिरची पावडर
.८ ग्रँम ब्याडगी मिरची पावडर
(रंगासाठी)
.८ ग्रँम हळद
.१ ग्रँम खडा हिंग
#लोणचे,
#लोणचं,
#कैरीचेलोणचे,
#खान्देशी,
#खान्देशीलोणचे,
#अचार,
#कैरीकाअचार,
#raw_mango_pickle,
#pickle,
#acharrecipe,
#lonche,
#kairichelonche,
#lonch,
Much awaited recipe.... मी हे लोणचे काल २kg कैरी चे exactly tumhi दिलेले प्रमाणाने बनवले....लोणचे अतिशय चविष्ट झाले आहे.ही रेसिपि receipe परफेक्ट आहे...खूप खूप आभार❤
Khupch chan recipe 😊😊👌👌
खूप छान! मी गेल्या वर्षी पहिल्यांदा माझ्या खान्देशी मैत्रिणीने केलेलं लोणचे चाखले तेंव्हा इतकं प्रंचंड आवडल की तिच्याकडून छोट्या बरणीत घेऊन च आले होते पण या उन्हाळ्यात स्वतः ते कसं करता येईल या चिंतेत होते. तुमच्या मुळे उत्तर मिळालं. Independent झाल्यासारखं वाटल! खूप thanks आणि शुभेच्छा!
Wah! 👌👌
Thanks😊
Khupchan sunder mast
Thanks..😊
खुप छान रेसिपी आहे.... मी माझ्या घरी नक्की बनवून बघेल....
Thanks..😊
खूप छान पध्दतीने बनवले लोणचं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप हटके आणि मस्त असतात मी तुमच्या पध्दतीने लिंबाचं लोणच बनवलं खूप सुंदर झाले तुमच्या आईना धन्यवाद
Thanks for feedback..😊🙏
Nice recipe
खूपच छान
khupach mast and vegli aahe.nakki try karnar.
Thanks😊
👌👌
Mastch....👌👌👌
Thanks..😊
खुप मस्त
खूपच छान पध्दतीने सांगितली रेसिपी!मस्तच!👍👍😊😊
Thanks..😊
Khup chan
Thanks ☺
खूप छान पध्दत आहे आवडली
Thanks..😊
खुपच छान माहिती मिळाली आहे 🙏🌹👌👌
Thanks
मस्तं रेसिपी 👍
Thanks..😊
खुपच छान माहिती दिली आणि मी ह्याच प्रमाणे लोनचे केले तर छान बनले आहे
Thanks..😊
👌🏻मी नक्की करून पहिल
Thanks..😊
Khup mast loch 👌👌
Thanks..😊
Chan resipi ahe mi pan banvel mast
Thanks ☺
Khupach chaan praman Ani padhhat🙏🙏
Thanks😊
chhan banalela aahe lonache thodi different recipe hoti..pan chhan 👌🥰 hoti ..i will try 🙏
Thanks..😊
Mast receipee
Thanks😊
एकदम छान
Thanks..😊
खुपच छान रेसिपी दाखवली ताई 🙏🏽🙏🏽🌹
Khupach chan
Thanks..😊
Sundr
Thank you..😊
👌👌👌☺️👍🤤😋
एकदम मस्त
Thanks..😊
Khup Chan
खुप मस्त लोणचे 😋😋
धन्यवाद..😊
खुप छान लोणचे झाले आमचे सुध्धा, तुमचया मार्गदर्शन मुळे. खूपच चविष्ट, आणि टिकवू..
कंट्रोल झाला नाहि, म्हणुन समे receipe आम्ही लिंबू साठी सुध्धा वापरली : आणि it is again a successful tasty result...
फक्तं लिंबू नाजूक असतो ; त्याला इडली च्या भांड्यात फक्तं वाफवून घेउन :
हळद मिठात 36 तास भिजवून - कापून, तुमचया मार्गदर्शन प्रमाणे - वरील प्रमाणेच मिश्रण आणि फोडणी दिली..
Must Try..
Thank you तुम्हा परिवाराला.
आपला अमुल्य अभिप्राय दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.. 😊🙏
chan
Thanks😊
छान
Thanks..😊
Khupch chan👌👌😋😋🙏🙏🌹🌹
Thanks..😊
Very nice👍
Thanks..😊
@@SwarasArt .
Mast
Thank you..😊
Khup chhan
Thanks..😊
Good too see you
Thanks😊
Khup chan ...Mipan asech banven...tumhi vikat asal tar sanga.
Da😊+0
😂
Very super
Thanks..😊
👍🌹🙏छान रेसिपी धन्यवाद! 🙏 तसेच लाल मिरची लोणाच्याची रेसिपी पाठवा 👍
नक्की
आपल्या खांदेशी लोणच्याची चव गहीरी मस्त!!! रेसीपी खूप छान सांगितली, सोप्या पद्धतीने.
Thanks..😊
Khup chan recipe ahe mi nakki try karen mam lavang pud miri pud chakriful pud kashyat karayachi mixervar ka khalbatyat jadsar ka ekdam barik
खलबत्त्यात एकदम बारीक करा
एकदम मस्त
Super bachapan me hamare neighbour banate they thanks for sharing luv frm Hyderabad
Thanks for watching..😊
मस्त आहे recp
Soo nice 👌🙏
Thanks..😊
मी काल केले ह्या style che तुमची recipe follow केली yummy एकदम
Thanks..😊
Tai kada hing yellow asto ki chocolate color cha pls reply
मळकट पिवळसर असतो.. जुना झाला की जरा चॉकलेटी कलर होतो.. 👍
Masalayt konta hing thavtat masala tiknaysathi
Hari Marich Achri Recipe Sher Kare Piliz
Sure
.
Taai khup chaan....Kothrud, Pune .....aamhi nakki try Karu...jay Maharashtra✌️✌️✌️✌️
Thanks..😊
Mast 👌👌
Thanks..😊
Pith polichi recipe share kara na taie ji aambyachya rasasobat khatat
Nakki share karate..👍
Saindhav mith vaparla tar chalel ka white salt?
Mast receip. Me pan khandeahi ahe. Kontya city t ahe tumhi
Thank you..😊
Mala vikat milel k????
लोणचे छान झाले . लोणचे कलर तोच राहण्यासाठी टिप द्यावी लोणचे तर दोन वर्ष पण टिकते पण कलर काळसर होतो .
मुरल्यावर जुन झाले की रंग बदलतोच..हे नैसर्गिक आहे त्याला काही उपाय नाही
Chaan patheun de
Nakki
फोडी हळद मीठ लावुन ठेवलं तर चालेल का
माझी आई पण असेच लोणचे करायची 8 किलो कैरीचे लोणचे बनायचे . आईची आठवण झाकी
Lasoon hya lonchat takat asatat....tumhi ka nahi takala...any specific reason for this ❤
Nahi yat lasun takat nahi aamhi
Ok... thank you
Thanks
Haldi tr main ingredient pn nai ghatla ka
मोहरीची डाळ जास्त घेतली तर चालेल का ॽ
If after making the pickle, the spices are less, can I add it from top?
Aa😊
Tai maza loncha made mith jast zal aahe mi kay karu ki khart pana kami hoil
त्यात गरम तेल उकळून थंड झाले की थोडी हळद टाकून त्याला त्यात मोहरी टाकून स्वतंत्र उकळलेली मिक्स करा
बघा सर्व खारट पणा दूर होऊन जाईल
फ्रिज मधे ठेवायची आवश्यकता आहे का
Nahi
असच लिम्बच्या लोणच्याची रेसिपी कृपया दाखवा
Please search on channel playlist दाखवली आहे..😊👍
गूळ किती वेळात विरघळला??
Unhat nahi ka thevaychi barni?
Nahi
मी पण असेच बनवले , पण पाणी सुटते नंतर त्यासाठी काय करावे ,मी दर वर्षी असेच बनवते
गुळ 6_7 दिवसानंतर घाला ..रस्सा कमी होतो
@@SwarasArt thank you tai🙏
खानदेशात लसूणही घालतात तुम्ही घालत नाही का ? लसणाने आणखी छान चव येते.
यात लसूण नाही घातला, लसणाचे लोणचे वेगळे करतो
5 किलो चे प्रमाण सांगा काकु
Limba Che karu shakato ka
Shared masala lemon pickle recipe please check in playlist 😊
थालीपीठभाजले मधे बडी शेप कोणी घालतात का.
काही पण आई सांगते म😂😂😂
तुम्ही घालत नाही म्हणून कुणीच घालत नाही असे नाही आमच्या कडे थालीपीठ धिरडी मध्ये थोडी बडीशेप घालतात.. एकदा घालून बघा मस्त चव येते
10 किलो चे प्रमाण सांगा
1 kg permanen 10 kg che preman kadha
लसूण का टाकला नाही?
आम्ही यात लसूण घालत नाही
ग्रॅमच्या ऐवजी चमच्याचे प्रमाण सांगीतले असते तर बरे झाले असते.
ho chamcya ne sangha praman😊
Ni ni
Aani
ग्रॅम च बरोबर आहे
Gram made sangitalyane shop madun anatana pn bare hote
दुकानातून वस्तू ग्राम made अनाव्या लागतात तेव्हा ग्राम मधील प्रमाणाची मदत hote
Khup ch garaj hoti tai ya recipe chi ,2 year zalet maz lonch kharab hote
Thanks..😊
Awaz jara motha and clear pahije.
Will definitely improve it
लोणच कडवट लागते
अता काय करता येईल उपाय सांगा
थोड गुळ टाकून बघा करक जाणवेल
Tel khup prkarache astat Tumhi recipe dakhvta tar telach nav pan ghet ja ashi apurn recipe nka sangt jau
Description madhe dile aahe
लोकांना वेडे नका बनुऊ 😅😅😅😅
लोकांना वेडे कशाला बनवू मी फक्त आमची पद्धत दाखवली आहे
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलत.👌👌🙏
खूब छान