Asur 2 Explained: असुर सिरीजमधले Kalki आणि Kali नेमके कोण ? कली-कल्की अवताराची खरी स्टोरी अशी आहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • #BolBhidu #Asur2 #KalivsKalki
    अंत: अस्ति प्रारंभ:, प्रत्येक शेवट ही नवी सुरुवात असते. म्हणायला गेलं तर साधी सोपी लाईन, पण याच लाईनला घेऊन एक वेबसिरीज बनवण्यात आली. ज्याच्यात भारतीय पुराणांचे संदर्भ देण्यात आले, मानवी जीवनाचे संदर्भ देण्यात आले, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे संदर्भ देण्यात आले आणि सोबतच संदर्भ देण्यात आला, कली आणि कल्कीचा.
    आता सिरीजचा दुसरा सिझन येऊन आठवडा लोटला, मग आत्ता हा व्हिडीओ कशाला असा प्रश्न तुम्हाला पडलेला असू शकतो ? पण कित्येकांना असुरचा दुसरा सिझन समजलाच नाही. जर फक्त पोलिसांनी खुन्यांना कसं पकडलं याची स्टोरी म्हणून तुम्ही असुर बघितली असेल तर तुम्ही बरंच काही मिस केलंय.
    या सिझनच्या एन्डला नेमकं काय होतं ? खरा कल्की कोण आहे आणि खरा कली कोण ? पुराणातल्या उल्लेखांचे असुरशी संदर्भ कसे लागतात, हे सगळं सांगण्यासाठीच हा व्हिडीओ. हा व्हिडीओ बघण्याआधी तुम्ही असुरचे दोन्ही सिझन पाहिले असतील, तर बेस्ट. पण पाहिले नसतील तरी लोड नाही, कारण बॅकस्टोरी माहिती असेल, तर सिरीज बघायला जास्त मजा येईल.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 327

  • @pavanshinde4214
    @pavanshinde4214 ปีที่แล้ว +18

    आजपर्यंत ची सर्वात Brilliant वेबसिरीज असुर 1 आणि असुर 2.... याआधी या प्रकारच्या वेबसिरीज माझ्या पाहण्यात तरी आल्या नाहीत.... कथानक लिहणारा खरंच खूप जास्त हुशार व्यक्ती आहे.... ज्यांनी ही वेबसिरीज miss केली त्यांनी खरच एकदा बघायला हवी👍

  • @rushikeshv.6251
    @rushikeshv.6251 ปีที่แล้ว +269

    लगाव ही पीडा है।
    करुणा ही क्रूरता है।
    अंत ही प्रारंभ है।

    • @vivekpuri-08
      @vivekpuri-08 ปีที่แล้ว +2

      Barobar
      Hindu dharm hatya karayla shikavte
      Barobar na?

    • @VicharandAachar
      @VicharandAachar ปีที่แล้ว +29

      ​@@vivekpuri-08हिंदू धर्म कळलं असता तर असा प्रश्न विचारला नसता भाऊ तू

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 ปีที่แล้ว +16

      ​@@vivekpuri-08he hindu dharm nahi mansachi pravutti aahe.

    • @bdsemaye1107
      @bdsemaye1107 ปีที่แล้ว +15

      @@vivekpuri-08 भावा विचारशक्ती वाढव जरा नाही तर धर्म खूप लाम्ब ची गोष्ट आहे तुला ही सिरीज ही कळणार नाही . 🙏🙏

    • @JayHind46
      @JayHind46 ปีที่แล้ว +5

      ​@@vivekpuri-08तुला हिंदू धर्म कधी समजला च नाही मित्रा 😊

  • @kandekarr.9298
    @kandekarr.9298 ปีที่แล้ว +71

    1. Parshuram
    2. Hanuman
    3. Ashwadhdhama
    4. Ved vyas
    5.krupachari
    6. Raja bali
    7. Vibhishan
    These 7 chiranjeev together to destroy Kali

    • @akshaychaudhari9537
      @akshaychaudhari9537 ปีที่แล้ว +1

      Ek Hanuman hi kafi hai💪

    • @kandekarr.9298
      @kandekarr.9298 ปีที่แล้ว +3

      @@akshaychaudhari9537 naai bhai
      Don't underestimate KALKI👹

    • @kamleshshinde1111
      @kamleshshinde1111 ปีที่แล้ว +1

      किती डोकं लावलं असेन हा व्हिडिओ बनवायला
      खतरनाक लिखाण तेवढंच जबरदस्त सादरीकरण
      बोल भिडूला खूप यश मिळो हीच सदिच्छा ❤❤❤

    • @rutwikjadhav4700
      @rutwikjadhav4700 ปีที่แล้ว

      Ravan परत येतोय

    • @user-vt5rq3zi1r
      @user-vt5rq3zi1r ปีที่แล้ว +1

      जामवंत सुद्धा चिरंजीवी आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @GramkaviShrikant
    @GramkaviShrikant ปีที่แล้ว +96

    Asur web series ला मिळणाऱ्या यशाचे कारण म्हणजे भारतीय समाजमनावर अजूनही Mythology चा जबरदस्त प्रभाव आहे, ....
    त्यामुळेच ही series एवढी प्रचंड hit होत आहे..

    • @mayur5138
      @mayur5138 ปีที่แล้ว +20

      Jyala apn mythology mhnat aahat... To itihaas ahe

    • @k_s_h_i_t_i
      @k_s_h_i_t_i ปีที่แล้ว +1

      Mythology ch vaishitya he ahe ki apan jya drushti Konatun baghto tyach drushti kontatun aplyala tyatlya goshtincha bodh hoto

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 ปีที่แล้ว +1

      हो अगदी बरोबर

    • @shubhamsutar2400
      @shubhamsutar2400 10 หลายเดือนก่อน

      It's not mythology

    • @legend1.61
      @legend1.61 9 หลายเดือนก่อน

      Bhimta spotted

  • @gauravkhandare3869
    @gauravkhandare3869 ปีที่แล้ว +29

    07:29 mistake = शुभ स्वतःला कल्की समजतो आणि त्याचा उद्देश आहे कल्कीचा अंत करणं😅😅😅😅😅 स्वतःच स्वतःला का मारेल (कली आणि कल्ली नावात गल्लत झाली आहे)

    • @TejasJagtap7
      @TejasJagtap7 ปีที่แล้ว +2

      बरोबर..... मी पण ऐकतानाच नोटीस केली ही मिसटेक 😂👍🏼

    • @govindjadhav4650
      @govindjadhav4650 ปีที่แล้ว +1

      Noticed

    • @jalviabhijeet5021
      @jalviabhijeet5021 ปีที่แล้ว +1

      Right bro... I also noticed it

  • @anand1311
    @anand1311 ปีที่แล้ว +98

    Brilliantly written and described Chinmay! ❤🎉

  • @mayurrambade
    @mayurrambade ปีที่แล้ว +151

    2 दिवसात पहिला आणि दुसरा सीजन पाहिला..खूपच सुंदर सिरीज...अफलातून ❤❤Asur2

    • @all_in_-one
      @all_in_-one ปีที่แล้ว +1

      Mi ek divsàt purn keli

    • @pankajgangurde6074
      @pankajgangurde6074 ปีที่แล้ว +27

      ​@@all_in_-oneनकीच भारत सरकार पद्मविभूषण देईल तुला

    • @dheerajpatil7790
      @dheerajpatil7790 ปีที่แล้ว +1

      ​@@pankajgangurde6074 😂😂

    • @shubh...777
      @shubh...777 ปีที่แล้ว +1

      ​@@pankajgangurde6074 😂😂😅

    • @patekarshubham317
      @patekarshubham317 ปีที่แล้ว +1

      Telegram lover

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 ปีที่แล้ว +86

    माझ्या मित्राला तो कली असल्याचा भास होत आहे भाऊ आता जास्त mythological पुस्तक वाचत आहे मेडीटेशन करत आहे पोरी पण bgt नाही काय करावं आता ते कळणं झाल
    मलाच मुक्ती ना देवो म्हणजे झालं 😅😅😅

    • @PPAWAR-xx6sr
      @PPAWAR-xx6sr ปีที่แล้ว +8

      Meditation बसला की,,,,मुक्ति दे त्याला 😂

    • @maheshpokale5464
      @maheshpokale5464 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @ChetanPatil91
      @ChetanPatil91 ปีที่แล้ว +3

      Save that guy at any cost 😢

    • @vaibhavmurkute24
      @vaibhavmurkute24 ปีที่แล้ว +2

      हिरवा पाला लांब ठेवा त्याच्या पासून

    • @tanujthakre8415
      @tanujthakre8415 ปีที่แล้ว +2

      सगळ्यात पहले तुला मुक्ती देते तो 😂😂

  • @kanchankhandare1882
    @kanchankhandare1882 ปีที่แล้ว +101

    Mythology+technology= asur🔥

  • @mangeshjunnarkar4544
    @mangeshjunnarkar4544 ปีที่แล้ว +8

    जबरदस्त मांडणी केली आहे असूरच्या दोन्ही भागांची.. दोन्ही सीझन दोन वेळा पाहिले.. hindu mythology the best..🙏👌

  • @amanpathan6887
    @amanpathan6887 ปีที่แล้ว +32

    I am Muslim but my aaji tell all about asur and I listen intrested
    We want to spread our culture story all over world ande in the form entertainment is best like that bts

    • @rahuls6207
      @rahuls6207 ปีที่แล้ว +4

      I am muslim Manyachi graj nahi te navat ahe

  • @sangharshwakode1793
    @sangharshwakode1793 ปีที่แล้ว +102

    What a story writer of Asur ❤

  • @atharvpawar8001
    @atharvpawar8001 ปีที่แล้ว +13

    7:23 ला कली च्या जागी कल्की अवतार असा चुकीचा उच्चार झालाय.
    धन्यवाद बोल भिडू❤

  • @santoshkoparde6897
    @santoshkoparde6897 ปีที่แล้ว +16

    अनंत अंधाकर ही परम सत्य है, लगाव ही पीड़ा है,
    करुणा ही क्रूरता, और अंत ही प्रारंभ |

  • @rahulshivajilandge772
    @rahulshivajilandge772 ปีที่แล้ว +2

    अंतः अस्ति प्रारंभ: ।।
    अर्थ : प्रत्येक शेवट ही नवी सुरवात असते.
    हे वाक्य तुम्ही खुपच मनावर घेतले वाटतय.
    तुमच्या वीडियो ची सुरवात आणि शेवट दोन्ही ह्याच वाक्याने होते. म्हणजे एका अर्थी तुम्ही पण हेच सांगायचा प्रयत्न केलाय तुमच्या विडियो मार्गे.
    ह्यालाच बोलतात बुद्धिमतेचे लिखाण. कदाचित हे सुद्धा कोणाच्या लक्षात आले नसेल.
    खूपच अप्रतिम लिखाण आहे तुमच्या टीम चे. ❤🎉

  • @shrinivasdudhane1291
    @shrinivasdudhane1291 ปีที่แล้ว +8

    ONE OF THE BEST EXPLANATION EVER COZ EVERYTHING IS CONNECTED
    भावा CLASS आहे तुज्यात 👌

  • @realcricket2240
    @realcricket2240 ปีที่แล้ว +25

    याचा खरा असुर writer and director आहे 😂

  • @prakashkambli4999
    @prakashkambli4999 ปีที่แล้ว +4

    Khup chan aahe Asur ... I am waiting for 3 session......all characters are amzing.... Ani tuza vishaleshan pan sundar

  • @aditya-j8518
    @aditya-j8518 ปีที่แล้ว +8

    7:22 ki shubh swatahala " Kali" samajto (Kalki nhave)

  • @prajakapowar3936
    @prajakapowar3936 ปีที่แล้ว

    Khatrnak ..... Ekdam सरळ सोप्या भाषेत explain kelas bhava.......

  • @nanas3027
    @nanas3027 ปีที่แล้ว +12

    चिन्मय हनुमानजी चे नाव अस घेतो आहे जसा की दोघे एकाच वर्गात शिकत होते...
    आपण हिंदू आहे आणि आपल्या देवी देवतांचे नाव आदराने घेतले पाहिजे...🙏
    राहिला प्रश्न कली कोण आहे तर तो आहे
    धनंजय राजपूत DJ...

  • @sandippaithane1248
    @sandippaithane1248 ปีที่แล้ว +13

    जब तक आप दुःख को नहीं छोड़ते तब तक दुःख आप को नहीं छोड़ता

  • @ashishladha1911
    @ashishladha1911 ปีที่แล้ว +4

    खूप छान explain केले आहे.. जबरदस्त आहे सीरिज.

  • @sandeepdhanwate5222
    @sandeepdhanwate5222 ปีที่แล้ว +7

    काय जबरदस्त स्टोरी writing केलीये राव
    Asur2 ची

  • @CyberGenious24
    @CyberGenious24 ปีที่แล้ว +5

    well researched and analyzed.
    Tumche teamkhup bhaari aahe.
    Much better than all hindi analysis

  • @ashrumahanavar3154
    @ashrumahanavar3154 ปีที่แล้ว +9

    1 divsat 2 season pahun ghetle what a series......❤❤

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan ปีที่แล้ว +9

    Brilliant brilliant explanation ❤
    Chinmay the boss

  • @sameerseth5942
    @sameerseth5942 ปีที่แล้ว +359

    Asur 3 आल्यानंतर video बनवला असता तरी चाललं असत... खूप लवकर video बनवला राव...😂😂

    • @OMIii-w2v
      @OMIii-w2v ปีที่แล้ว +15

      ते विचार करत होते की बनवा वा की नाही कारण ते explain करून देत आहे. 😂😂

    • @somnathmusale3943
      @somnathmusale3943 ปีที่แล้ว +21

      Nahi त्यांना पहिला दुसऱ्यांचे review बघायला लागतात आणि मग त्यामधे आपलं add करायला लागते 😅😂🤣🤣🤣😭

    • @ganeshsutar3652
      @ganeshsutar3652 ปีที่แล้ว

      Tuzya aai var udat hota 2 athavade toh mc😂😂😂😂😂

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 ปีที่แล้ว +3

      @@somnathmusale3943 काय बोलभीडू राव... इथे पण webseries review remake करतात... चिन्मय hero घेऊन मराठीत review dubb करतात...

    • @sagarborase3562
      @sagarborase3562 ปีที่แล้ว

      B

  • @keshavmishra07
    @keshavmishra07 ปีที่แล้ว +28

    अंतः अस्ति प्रारंभ: । 💯
    जय सनातन धर्म 🕉️

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 ปีที่แล้ว +3

      @@RahulPatil-fs7bc टनाटन

    • @Aesthete_soul21
      @Aesthete_soul21 ปีที่แล้ว

      😂😂

    • @JSR1551
      @JSR1551 ปีที่แล้ว +1

      ​@@Aesthete_soul21AI BAI BHANDE GASH CHAL

  • @vishalkatkar9528
    @vishalkatkar9528 ปีที่แล้ว +9

    तुमचं हे explanation समजण्यासाठी देखील अजून एक video बनवा... 😢

  • @sachingade7709
    @sachingade7709 ปีที่แล้ว +5

    काली कधी नाही मरणार कारण की कली शरीर नाही एक विचारधारा आहे ती आता दिसून येत आहे जसकी साक्षी मर्डर कली आता त्याच्या लास्ट स्टेज वर आहे खूप काही होणार आहे भावा भविष्यात ज्याची कल्पना करणे खूप कठीण आहे 😂😂😂😂😂😂

  • @moviedownload5722
    @moviedownload5722 ปีที่แล้ว +1

    Chinmay Bhava chapri poranach (kes nile laal pivle karnare) pori kashya pattat hya vr ek video banav

  • @engineers7863
    @engineers7863 ปีที่แล้ว +9

    7.20 to 7.25 wrong interpretation about shubh you said shubh as kalki but it's not kalki it's Kali

  • @sumedhshetye
    @sumedhshetye ปีที่แล้ว +41

    शेवटी धनंजय म्हणजे कली
    कोपा -विकोपा
    निखिल - नुसरात
    असच काहीस समीकरण होणार 😆

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 ปีที่แล้ว +10

      आणि वृंदाला काय मूर्ती आणि चित्र बनवायला घेतलय,,चिन्मयने नीट पाहिला नाही webseries 😂

    • @bdsemaye1107
      @bdsemaye1107 ปีที่แล้ว +3

      @@sameerseth5942 ती अनंत ची आई आहे , अनंत ला धर्मशाळा येथे त्या दोघांनी च धनंजय साठी पाठवल असावं 😑

    • @sameerseth5942
      @sameerseth5942 ปีที่แล้ว +3

      @@bdsemaye1107 आणि धनंजय कडून शेवटी स्वतःच्या मुलाला मारायचा प्लॅन करतात....शिवाय स्वतः बनवलेले यशस्वी होणारे प्लॅन त्या मुलाकडून उधळून लावतात आणि लोकांना पुन्हा शांत करतात 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

    • @bdsemaye1107
      @bdsemaye1107 ปีที่แล้ว +1

      @@sameerseth5942 हो असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही 😊

    • @youtube-lover99
      @youtube-lover99 ปีที่แล้ว

      Mala adhi vatl coca cola asel te😆😆

  • @sudhakardabhade3920
    @sudhakardabhade3920 ปีที่แล้ว +2

    खुप खुप आभारी आहे,
    वेळ वाचवल्याबदल

  • @user-hh7xy4zm1
    @user-hh7xy4zm1 ปีที่แล้ว +4

    त्यांना हे सांगायचं होत की कली ,कल्की व्यक्ती नाही व्यक्तिमत्त्व आहे जे चेहेरे बदलत

  • @laxmansanap2849
    @laxmansanap2849 ปีที่แล้ว +14

    Very nice explanation Chinmay bro.👌

  • @puneinfra
    @puneinfra ปีที่แล้ว +14

    Asur 5 star series ❤

  • @mr_mahe_sh004
    @mr_mahe_sh004 ปีที่แล้ว +1

    सगळ्यात बेस्ट व्हिडिओ होता हा❤✌🏻

  • @prathameshkulkarni2001
    @prathameshkulkarni2001 ปีที่แล้ว +5

    Aanta aasti prarambh 🔥🔥

  • @pravin.b25
    @pravin.b25 ปีที่แล้ว +3

    सत्यनारायण पूजेसाठी तुमची तारीख मिळेल का?

  • @shrikantchavan-patil6146
    @shrikantchavan-patil6146 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ आहे खूप छान explanation मी ही सीरिज पाहणार आहे

  • @Kaps0304
    @Kaps0304 ปีที่แล้ว +6

    Will written and explained sir....❤❤❤

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 ปีที่แล้ว +2

    Superb 💯💪🎉🎉 Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @makarandkulkarni5018
    @makarandkulkarni5018 ปีที่แล้ว +2

    Season च्या शेवटी नक्की अस कळेल की धनंजय राजपूत हाच खरा कली आहे आणि शुभ आणि रसूल हाच कोका आणि अकोका आहे. त्यानेच हा सगळा प्लॅन रचला आहे

  • @Partner_97
    @Partner_97 ปีที่แล้ว +30

    139 IQ असतो बे त्याचा 😂First season चा 3 episode परत बघा.

  • @pranavkamble10
    @pranavkamble10 ปีที่แล้ว +22

    Epic web series... 🔥

  • @dharmeshpatil8978
    @dharmeshpatil8978 ปีที่แล้ว +1

    Khup changl explain kelas dada
    Me recently ch hi series pahili khup interesting ahe ❤

  • @shubhamshirodkar310
    @shubhamshirodkar310 ปีที่แล้ว +2

    भगवद गिते मध्ये लिहिले आहे.
    धर्म के लिये किया गया अधर्म भी धर्म है....
    मग निखिल आणि धनंजय हे कली कसे असणार...??

  • @pravinthorat7082
    @pravinthorat7082 ปีที่แล้ว +1

    संपूर्ण देशावर सवर्ण लोकांनी ज्याप्रकारे राज्य केल त्याचे धडे पुराणातील युक्त्याद्वारा सांगितल आहे...must watch

  • @sd07_kakde
    @sd07_kakde ปีที่แล้ว +4

    मुझे जितना हिंदू धर्म का ज्ञान है उस्के अनुसार कुछ बाते हे और ये ही असुर की अगली कथा होगी......
    प्रथम
    १. आप जिसे दैत्य बता रहे हो धनंजय को, असलं मे ऐसा नाही होगा क्योकी हिंदू कल्की पुराण अनुसार हमारे जो कल्की भगवान है उनके गुरू जो हे वेह अत्यंत निर्दयी क्रूर और शूरवीर होंगे जो की परशुराम होंगे और कुछ इस तरह ही DJ ने पुरा काम किया है भले ही उस्के तरिखे गलत हो लेकींन वो सत्य के साथ है और काली के खिलाफ तो DJ जो है वोह कल्की को तयार करेंगे अणे वाले जंग के लिये जो की आधुनिक युग मे होगी ऊस तरह ही हमारे कल्की होंगे और कली अनंत है तो कल्की के दर्शन अभि बाकी है ......❤
    द्वितीय
    २. समाप्ती मे दिखाया गया है की शुभ को पकडा जाता है लेकीं मेरे अनुसार वो खुद को कली समझ ता है तो वेह कभी सामने नाही आयेगा जबतक असली कल्की सामने नाही आता मतलब की अगर आपणे देखा है तो S2 मे कल्की भगवान आगये ऐसा प्रतीत करके शुभ को भ्रमित कर देते है लेकींन वो छोटा बचा हमारे कल्की नाही हे तो क्या ये समभव नही जो मारा गया वो भी एक छल हो नकली शुभ हो या शुभ कोई और ही है जो अभि भी जीवित है.....?
    तृतीय
    ३.
    एक अंतिम मे कहाणी होती है की कली के 2 हाथ होते है कोका और विकोका जो की एकसाथ होते है तभि अत्यंत हानिकारक और ताकदवर होते है और असुर की कहाणी मे केवल दो ही लोग साथ है एक साथ जो की है निखिल और नुसरत एवं अंतिम मे अनके अंदर न्फरत भर दि गयी है, और उनहोणे पहले ही निरदोष लोगो की हत्या कर दि है कली से मजबूर होकार तो ये समभव है शत प्रतिशत की कोका विकोका नुसरत और निखिल होंगे
    और परशुराम गुरू DJ होंगे
    चतुर्थ
    ४. हमने देखा की कोका विकोका और परशुराम कौन है अब बस कली और कल्की के दर्शन बाकी है नादान है वो लोग जिन्हे लगता है की शुभ मर गया है लेकीन वो जो लाडका मरता है वो निखिल की बेटी का कातिल होता है ये काही भी नाही की ओही असली शुभ है इस बात का कोई प्रमाण नाही है तो अब असली कली (शुभ) तभि सामने आयेगा जब असली कल्की आयेगा
    हमने नकली कल्की सामने लाया तो नकली ही काली सामने आया ऐसा सौ प्रतिशत हो शकता है ।
    पंचम
    ५. एक कथानक मे एक महिला रसूल के घर जाती है तब वो उसकी किताबे देखती है लेकीन आपणे गौर से देखा होगा तो ऊन किताबो पर स्पष्ट लिखा होता है
    4 1 2 3 इसका साफ मतलब है की असुर के 4 भाग आयएंगे और हमने जो पेहला भाग देखा वोह असलं मे 4 भाग था और हमने जो 2 भाग देखा वो असलं मे 1 भाग है याही से शुरुवात है अंत अस्ति प्रारंभ मतलब जो दुसरा सिजन है वही असुर कथा का आरंभ है .....!
    आशा है जो पढेंगे वोह समझेंगे 😊
    - सार्थकसंगीथा 👹

  • @sauravkakade9296
    @sauravkakade9296 ปีที่แล้ว +3

    Chinmay bhau ek number❤

  • @abhishekpatil520
    @abhishekpatil520 ปีที่แล้ว +2

    I think dhanajay rajpoot is kali… i think the story is that…he worked in CBI entire his life facing criminals and adharma… and he is strongly believes in the hindu mythology as in 1st season 3rd episode he is doing Pooja on varanasi ghaat…from beginning he wanted to be adharm on to the top for Kalkis births …because he fed up dealing with criminal (adharma) and he believe it’s will over after kalkis birth …when he saw shubh he started planning and he used him for beginning …

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 ปีที่แล้ว +3

    Jungly rummy चं तोटे तरुण पिढी ला समजुन सांगा व dream eleven तोटे सांगा

  • @gorechetan001
    @gorechetan001 ปีที่แล้ว +10

    चिन्मय भाऊ तुझ प्रवचनच ठेवावं म्हणतोय आमच्या गावात

  • @shrikantshirsat3881
    @shrikantshirsat3881 ปีที่แล้ว +1

    Very brilliant explanation bro...

  • @Exploकर
    @Exploकर ปีที่แล้ว +2

    well explained by chinmay dada

  • @amitwadke6906
    @amitwadke6906 ปีที่แล้ว +4

    तुमचं research टीम भारी आहे राव... मस्त 👍🏼

  • @chinmayarankalle4389
    @chinmayarankalle4389 ปีที่แล้ว

    Gen. Arun Vaidya yanchyavar video karta yeil ka sir?

  • @suyashdeshmukh5796
    @suyashdeshmukh5796 ปีที่แล้ว

    चिन्मय तु खूप छान बोलतो. असेच video बनवत रहा 👌👌👌

  • @mangeshjunnarkar4544
    @mangeshjunnarkar4544 ปีที่แล้ว +1

    सही कारण से गलत काम सही हो जाते तो दुनिया मे सभी सही होते..🙏👌

  • @jaykoliofficial5695
    @jaykoliofficial5695 ปีที่แล้ว +5

    कलियुग को उसके चर्मसीमा तक पहुचाना है 🔥 शीघ्र ही मुलाकात होंगी 💀 💀💀

  • @pallaviklyrics6584
    @pallaviklyrics6584 ปีที่แล้ว +3

    Asur2 very very wonderful script❤ movie

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc ปีที่แล้ว +2

    नाद खुळा सिरीज आहे

  • @geetanjalim4132
    @geetanjalim4132 ปีที่แล้ว +11

    मस्त सिरीज आहे मी दोनी सिजन पाहिले माला DJ वर डाउट आहे तोच कली आहे 👹

  • @mayurrambade
    @mayurrambade ปีที่แล้ว +1

    चिन्मय भाऊ खूपच सुंदर विश्लेषण...

  • @riteshagase8410
    @riteshagase8410 ปีที่แล้ว +2

    अंत अस्थी प्रारंभ ❤

  • @dineshkalsarpe
    @dineshkalsarpe ปีที่แล้ว

    सर जी तुमच्या बोलण्याची शैली खूपच जबरदस्त आहे

  • @ankitaparab3078
    @ankitaparab3078 ปีที่แล้ว

    Brilient explain chinmay i like your vedios

  • @kirandhale9912
    @kirandhale9912 ปีที่แล้ว +1

    कलीयुग च विश्लेषण काय आहे? - कलीयुग म्हणजे अधर्म, अन्याय, अत्याचार, अनेतिक संबंध,अपमान, इर्षा,फसवणूक, माया, क्रोध, गर्व हे सगळं जिथे असेल ते कलियुग, मग महाभारत काळामध्ये हे सर्व नव्हत का? देव लोकांनी जे काही सुरवातीला असुर समजल्या जाणाऱ्या सोबत केलं ते योग्य होता का? त्यांची इर्षा केली , त्यांचं शहर उध्वस्त केलं त्यांचं अमृत पळून नेल आणि दारू त्यांना दिली आणि ती दारू पिले म्हनून ते आपापसात भांडू लागले व्यसनाधीन झाले हे सगळं कोणी केला

  • @nirljj
    @nirljj ปีที่แล้ว +6

    तुम्ही शॉर्ट बनवायला सुरू करा आणि एक नवीन शॉर्ट Channel तयार करा बाकी Ok आहे ❤

  • @akshaynilkanth7468
    @akshaynilkanth7468 ปีที่แล้ว +1

    Good Explanation Bro🎉🎉🎉

  • @sudhirpatil3142
    @sudhirpatil3142 ปีที่แล้ว +1

    Great explained

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 ปีที่แล้ว +1

    मला बोल भिडू ची इतकी सवय झाली आहे की मी नुसते आवाज ऐकून सुधा भिडू ओळखून घेतो... (YT paid subscription मुळे स्क्रीन लॉक करून पण ऐकायचं काम चालू असत, कारण बोल भिडू बघण्या इतकीच मजा ऐकण्यात आहे.)

  • @ketanmajukar6824
    @ketanmajukar6824 ปีที่แล้ว +2

    Best explanation video 🔥

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว +5

    Thriller movies.. पण ह्यात सांगितलं गेलं की कसे छळ कपट करून देवतांनी असुरला सुखपासून वंचित ठेवलं

    • @gopalparte2013
      @gopalparte2013 ปีที่แล้ว +1

      भावा तुझ्यावर पण कळीचा प्रभाव पडला वाटतं.... 😂😂

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      @@gopalparte2013 कदाचित 😁 मलाही असच वाटत ... पण देवतांनी चुकीचे केलं असुरांना मुद्दामून चुकीचे काम करायला भाग पाडलं

    • @Shortscenes-y9t
      @Shortscenes-y9t ปีที่แล้ว

      ​@@Mrsanket1908 bhava series entertain mhnun bg seriously nko gheu 😂

    • @Mrsanket1908
      @Mrsanket1908 ปีที่แล้ว

      @@Shortscenes-y9t 😂😂😂

  • @pravintawade1
    @pravintawade1 ปีที่แล้ว +1

    Ha explain changla hota

  • @pashyaaonkar
    @pashyaaonkar ปีที่แล้ว +2

    आपण आपल्या देवदेवतांची नावे आदराने घेतली पाहिजेत 😢😢😢😢

  • @mayurpatil8601
    @mayurpatil8601 ปีที่แล้ว +1

    Jai kalki Jai jagathpathi Jai padma pathi Jai lamaa pathi.

    • @kalkiavatar8275
      @kalkiavatar8275 10 หลายเดือนก่อน +1

      Tumala bhavishya malika baddal mahit ahai ka ?

  • @Unmeshkadam0055
    @Unmeshkadam0055 ปีที่แล้ว +3

    धनंजय राजपूत खरा कली आहे !! लिहुन घ्या ।।।

  • @kaustubhjakhdi3737
    @kaustubhjakhdi3737 ปีที่แล้ว +4

    This series is inspired my Monster anime

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +1

    ASUR is something new

  • @prashantrendalkar9963
    @prashantrendalkar9963 ปีที่แล้ว +6

    Best webseries 🎉

  • @rahulkale9656
    @rahulkale9656 ปีที่แล้ว +1

    Super 😊

  • @vishalgavli
    @vishalgavli ปีที่แล้ว

    07:23 Shubh Swatahla "Kali" cha Avtaar samajto.

  • @ganeshMmore1610
    @ganeshMmore1610 ปีที่แล้ว +1

    Well explained 👍👌🙏

  • @avinashlambe7900
    @avinashlambe7900 ปีที่แล้ว

    Chinmay माहिती super

  • @ajjugadkari5916
    @ajjugadkari5916 ปีที่แล้ว +2

    Hinduism 🔥

  • @k_s_h_i_t_i
    @k_s_h_i_t_i ปีที่แล้ว +1

    Pn mala he samajl nahi series madhe shubh adhi vegla disaycha mg nntr vegla kas kay disayla lagla🤔

  • @akashnavghane3015
    @akashnavghane3015 ปีที่แล้ว

    Very Welled explain 👌👌

  • @nikhilchopade7011
    @nikhilchopade7011 ปีที่แล้ว +1

    शुभ स्वतःला कल्की चा अवतार समजतो 🙄 7:22 #गांजा

  • @omkarpatil9506
    @omkarpatil9506 ปีที่แล้ว +1

    अनंत कसा कली होईल राव कायपण लॉजिक🧐... 9:50

  • @jivanmore173
    @jivanmore173 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद बोल भिडू❤

  • @RS-wp5di
    @RS-wp5di ปีที่แล้ว +1

    परशुरामा ने पृथ्वी कशी नि क्षत्रिय केली त्यावर पण विडिओ बनवा

  • @ksentertainments
    @ksentertainments ปีที่แล้ว +1

    || अंत अस्थी: प्रारंभ: ||
    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @litmus2450
    @litmus2450 ปีที่แล้ว +2

    Best bollywood show after family man and mirzapur

  • @abhishinde741
    @abhishinde741 ปีที่แล้ว +1

    Any person says this is mythology but , this is not myths that's reality

  • @sujayshegle7190
    @sujayshegle7190 ปีที่แล้ว

    छान माहिती दिलीत भावा

  • @kirankharade2772
    @kirankharade2772 ปีที่แล้ว +4

    10:01 Nemka Amit Shah cha photo Ala screen wr next Kali😂😂😂

  • @dr.limbajinageshwardhawlep4927
    @dr.limbajinageshwardhawlep4927 ปีที่แล้ว

    चिन्मय waa re bhava , किती bhari सागितले tu srv 🫡🫡