Tikona fort | तिकोना किल्ला | पवन मावळाचा राखणदार | tikona killa | tikona fort trek

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • स्वराज्याचा राखणदार तिकोना किल्ला!
    मित्रहो छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली,ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी १२ मावळांपैकी पवन मावळाच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन जे किल्ले उभे होते त्यातला एक किल्ला म्हणजे किल्ले तिकोना उर्फ वितंडगड! या तिकोना किल्ल्याने निजामशाही पासून इंग्रजांपर्यंत सर्व सत्ता अनुभवल्या पण बहुतांश काळ हा तिकोना किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता.निजामशाही पासून आदिलशाही,मराठेशाही,मुघल आणि शेवटी इंग्रज या सर्व सत्ता अनुभवणाऱ्या या तिकोना किल्ल्याच्या एकंदरीत प्रवास,या किल्ले तिकोनाचा संपूर्ण इतिहास आणि या किल्ले तिकोना उर्फ वितंडगडाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
    तिकोना किल्ल्यावर कसं यायचं ?
    कामशेत हे तिकोना किल्ल्याचं सर्वात जवळच स्टेशन,कामशेत पासून १०-१२ किमी अंतरावर तिकोनापेठ हे गाव लागतं जे या तिकोना किल्ल्याचं पायथा गाव आहे.
    मुंबई ते तिकोना किल्ला अंतर = १२० कि.मी.
    पुणे ते तिकोना किल्ला अंतर = ५५ कि.मी.
    Checkout Our Recent Stuff :
    १)माहुली किल्ला संपूर्ण माहिती
    • माहुली किल्ला “ज्याने ...
    २)सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • सिंहगड किल्ला | sinhag...
    ३)रायगड किल्ला संपूर्ण माहिती
    • रायगड किल्ला “स्वराज्य...
    ४)लोहगड किल्ला संपूर्ण माहिती
    • लोहगड किल्ला “शिवरायां...
    ५)हरिहर किल्ला संपूर्ण माहिती
    • Harihar Fort - हरिहर क...
    ६)पदरगड किल्ला संपूर्ण माहिती
    • पदरगडाच्या ९०° च्या कड...
    Contact Us :
    instagram : spo_bhramanti
    gmail : spobhramanti@gmail.com
    Videography By : Rohan Chaudhari,Roshan Bhande.
    Logo Designed by : @prhstudio
    Special Thanks : Rohan Chaudhari,Pratham Desale,Roshan Bhande,Rohan Dhanake & all team.
    tikona fort
    tikona fort trek
    tikona fort history in marathi
    tikona fort in monsoon
    tikona fort lonavala
    tikona fort trek from pune
    tikona fort safar
    tikona fort trekking
    tikona fort pune
    tikona fort trek monsoon
    tikona fort vlog
    tikona fort status
    tikona killa
    tikona killyachi mahiti
    tikona killa chi mahiti
    tikona gad
    tikona gad pune
    tikona peth kila
    kille tikona in marathi
    kille tikona
    तिकोना किल्ला
    तिकोना किल्ला माहिती
    किल्ले तिकोना
    तिकोना वीडियो
    वितंडगड
    #tikona_fort
    #tikona_fort_trek
    #tikona_fort_pune
    #tikona_fort_history_in_marathi
    #tikona_killa
    #tikona_killa_mahiti
    #तिकोना_किल्ला
    #तिकोना_किल्ला_माहिती
    #ancientfortress
    #fortsofmaharashtra
    #heritagesite
    #hiking
    #forts
    #monsoontrek

ความคิดเห็น • 115