खूप छान माहिती...खूप किल्ल्यांवर आपण जातो पण तेथील माहिती आपल्याला नसते. आपल्या चॅनेल मार्फत आम्हाला ती नेहमीच मिळते त्याबद्दल धन्यवाद. जीवधन किल्ल्याचा व्हिडिओ पाहायला अवडेल. पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा.
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद इच्छा असूनही आम्ही गरिबीमुळे तेथे जाऊ शकत नाही तुम्ही अशीच गड किल्ल्यांची माहिती देऊन शिवप्रेम वाढवावे आशी आशा करतो.❤❤ जय महाराष्ट्र
Yes, fort ke upar aap camping kar sakate ho. Fort ke niche bhi bahot sare achhe home stay type camping spots hai. Aap Sujit Mohol ko 7498343824, 9545863824 is number pe contact kijiye. He has good camping options below this fort.

धन्यवाद राजेश, जीवधन गडाचा ट्रेक सुद्धा नक्की करायचा आहे 🙏
शिवाजी महाराज की जय. खूप छान व्हिडिओ तिकोना गड
शिवाजी महाराज की जय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय किंवा जय शिवराय म्हणणं योग्य होईल.
शक्यतो एकेरी उल्लेख करणे टाळावे.
हर हर महादेव...
खूप छान माहिती मिळाली👌👌👌👍..
धन्यवाद 🙏
Khup chhan dada. Asach navnavin gadanvar jaun tyache video banavat raha. Tunachya hya karyala shubhechha...
धन्यवाद गणेश जी 🙏
खूप छान. विडिओ मधून गडाची संपूर्ण माहिती मिळते.
धन्यवाद 🙏
हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी फार छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद इच्छा असूनही आम्ही गरिबीमुळे तेथे जाऊ शकत नाही तुम्ही अशीच गड किल्ल्यांची माहिती देऊन शिवप्रेम वाढवावे आशी आशा करतो.❤❤ जय महाराष्ट्र
नक्कीच दादा. जय भवानी जय शिवाजी 🚩
Khup chhan mahiti sangitali ahe
धन्यवाद 🙏
गडकोट किल्ले यांची खूप छान माहिती मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय ग्रेट चेतन सर
धन्यवाद रवी 🙏
Abhyaspurn chhan mahiti
धन्यवाद 🙏
जय भवानी जय शिवाजी
@@rajendragopale8744 🙏🙏🚩
Apratim..khoop..sundar...❤
धन्यवाद 🙏😊🚩
Khup ch bhariiiiiii ek no👌🏻👌🏻👌🏻👏👏👏👏
Thanks Supriya 🙏
Very good information about Tikona Fort
जय शिवराय
जय शिवराय 🚩
Khup msst
धन्यवाद पवन 🙏
Khup chhan
धन्यवाद
Very informative
Mitra khup chan
धन्यवाद विशाल 🙏
खूप छान माहिती..चेतन..
धन्यवाद सतीश 🙏
खूप छान
धन्यवाद
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍
धन्यवाद प्रसादजी 🙏
Sir khup chhan... 👌👌👌
Jai bhavani jai shivaji🙏
धन्यवाद सागर 🙏🚩
खुप छान 🚩🚩
धन्यवाद 🙏🚩
🙏 खूप छान 🙏
धन्यवाद 😊🙏
सुंदर मांडणी🚩
धन्यवाद परमानंद 🙏
I completed that trek yesterday
@@Neerajguidinglights Great 👍
Chadayala kiti vel lagato bhava
@@nick-go1en अर्धा ते पाऊण तास
Very good. Expecting more trekking videos from you.
Yes sure...we will start trekking and blogging from this monsoon again...
nice
vaha pe camping ho sakta hai kya ...
Yes, fort ke upar aap camping kar sakate ho. Fort ke niche bhi bahot sare achhe home stay type camping spots hai. Aap Sujit Mohol ko 7498343824, 9545863824 is number pe contact kijiye. He has good camping options below this fort.
@@ChetanMahindrakar tanks bro...😊
Mast👌
Thanks 🙏
Good
Thanks
Khup chan
धन्यवाद 🙏
खूप छान👌🏻
धन्यवाद 🙏
इतिहासात गेल्यासारखे वाटते .
माहिती बद्दल धन्यवाद.
धन्यवाद 🙏
Jay bhavani Jay shavaji🚩🚩
जय शिवराय 🚩
Ram Ram cetan bhau 🙏🙏
राम राम 🙏
Hambhi aapke shath kilaa dekhna Aanacahate he
आप कौन से शहर में रहते है
Chetan sir parwach jaun aalo
वा...सध्या छान वातावरण आहे गडावर.
नंबर मिळेल का
कोणाचा नंबर पाहिजे?