राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल‘|गोष्ट पुण्याची-९८|New English School

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 37

  • @shubhamdhavale590
    @shubhamdhavale590 ปีที่แล้ว +4

    खुप छान व्हिडिओ..💌♥️ योगेश पाटील सर ♥️🥰आपला सर्व अभ्यास.. माहिती.. आठवण.. Miss Uhh सर🌹♥️-आपलाच..२०१७ विद्यार्थी..🙌🏻♥️🙌🏻

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      😊Thank you very much Shubham😊

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 7 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder mahiti ani sunder sadrikaran,
    sanjay Pune

  • @roshanc1991
    @roshanc1991 หลายเดือนก่อน

    Planetarium pan ek vishesh goshta ahe tilak road new english school chi

  • @shrinivasvedak4162
    @shrinivasvedak4162 ปีที่แล้ว +5

    आदरणीय साहेबा इतिहास सांगण्या अगोदर मुंबईमध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी १८२२ मध्ये बॉम्बे बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840स्थापन झाले. तेथे मराठी गुजराती पुस्तके छापायला सुरुवात झाली होती त्यांची परवानगी घेतल्याशिवाय पुण्यामध्ये शाळा सुरू करता येत नव्हती. व दोन्ही संस्थांचे संचालक नामदार जगन्नाथ शंकरशेट होते.

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว +7

      नमस्कार, आपल्या डॉक्युमेंटरीचा विषय न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे आहे.
      त्याआधीच्या शिक्षणसंस्था नाही. त्यामुळे तुम्ही सांगत असलेल्या संस्थांची माहिती देण्याची गरज नव्हती.
      जर आधीच्या संस्थांची माहिती देण्याचा विषय जर अपेक्षित असता तर मी १७८१ ची इंग्रजांनी केलेली मदरसा स्थापना, १७९१ ला केलेली बनारस येथील हिंदू कॉलेजची स्थापना आणि १७९३ ला इंग्लंडमध्ये मिस्टर विल्यमफोर्ब्स यांनी 'भारतात इंग्रजी शिक्षक पाठवण्याची सुचविलेली पहिली कल्पना' इथून मुद्दे घेतले असते.
      संबंधित डॉक्युमेंटरीसाठी हे आवश्यक नसल्याने घेतलेले नाही.

  • @RameshMutha-rn4ro
    @RameshMutha-rn4ro 4 หลายเดือนก่อน

    New English School Rahman Bagh Deccan Education Society

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +1

    attt ky status

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      शाळा अतिशय उत्तम पद्धतीने चालू आहे. मास्टर्स, नेट, सेट, एम.फिल, पीएच डी झालेले अनेक दर्जेदार शिक्षक सध्या शाळेमध्ये अध्यापन करत आहेत. एखाद्या विषयाबाबत अध्यापनात संपूर्ण महाराष्ट्रात अव्वल काही शिक्षकामध्ये ज्यांची गणिती होईल असे काही शिक्षक इथे आहेत.

  • @satyavangosavi9794
    @satyavangosavi9794 ปีที่แล้ว +1

    मला या महान ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नामांकित शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा सार्थ अभिमान आहे…📚🙏👍🌹

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am ปีที่แล้ว +1

    इतिहासाची वाट लावली सर्व 😂😂😂😂😂😂😂

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว +1

    info about bhave highschoo;

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      नक्कीच, मोठा इतिहास असणारी ही शाळा असल्याने या विषयावरही नक्कीच चांगली डॉक्युमेंटरी तयार होईल.😊

  • @hashaldarkunde3439
    @hashaldarkunde3439 ปีที่แล้ว +1

    One of the best school

  • @abhijitchavanapcchemistrym4470
    @abhijitchavanapcchemistrym4470 ปีที่แล้ว +2

    असाच भाग पेरूगेट भावे हायस्कूलवर बनवा

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      नक्कीच, मोठा इतिहास असणारी ही शाळा असल्याने या विषयावरही नक्कीच चांगली डॉक्युमेंटरी तयार होईल.😊

  • @rahulgujar2843
    @rahulgujar2843 ปีที่แล้ว +1

    Dear Sir, Maze Naseeb aahe ki mi deccan education society chya new english school shalet shiklo , ❤😊 🙏

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      नक्कीच. आणि महत्त्वाचे हे की, वेळेच्या कमतरतेमुळे सर्व मुद्दे डॉक्युमेंटरीमध्ये घेता आलेले नाहीत

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว +1

    nice info by history'steacher

  • @gauravkasbe426
    @gauravkasbe426 ปีที่แล้ว +1

    mast

  • @gauravpawar4821
    @gauravpawar4821 ปีที่แล้ว +1

    Mst Yogesh patil sir 👍✨

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 ปีที่แล้ว +1

    Dhanywad 🙏 kharach khupach mahtavpurn mahiti aahe .

  • @pranaybargode4759
    @pranaybargode4759 ปีที่แล้ว +1

    🥰👍🏻👍🏻

  • @rajendrabagul155
    @rajendrabagul155 ปีที่แล้ว +1

    एक नंबर शाळा म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची शाळा असे मी मानतो.

    • @yogeshpatil6374
      @yogeshpatil6374 ปีที่แล้ว

      नक्कीच, सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे. मी तुमच्या विचारांशी सहमत आहे

  • @Amitkumar5454am
    @Amitkumar5454am ปีที่แล้ว +1

    लोकसत्ता नाव बदलुन भटसत्ता ठेवा.......... ढुंगणावर लाथा घातल्या पाहिजेत यांच्या

  • @sachinsalunke5067
    @sachinsalunke5067 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सर 👍💐👍💐