बुधवार चौकात होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १६ | Budhwar Chowk Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2021
  • बुधवार चौकात होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा | गोष्ट पुण्याची : भाग १६ |
    जिजामाता उद्यानावरून दगडूशेठ हलवाई गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्याला जोगेश्वरीच्या मंदिरावरून येणारा रस्ता जिथे मिळतो त्या चौकाला बुधवार चौक असे म्हणतात. पुण्यातील एकेकाळची अत्यंत मोक्याची ही जागा होती. कारण या चौकाच्या परिसरातच होता दुसऱ्या बाजीरावांचा बुधवार वाडा. आजच्या भागात या बुधवार वाड्याविषयी जाणून घेणार आहोत.
    Second Bajirao's Budhwar Palace was in Budhwar Chowk Story of Pune : Episode 16 |
    The square where the road from Jijamata Udyan to Dagdusheth Halwai Ganpati meets the road from Jogeshwari Temple is called Budhwar Chowk. This was once a very strategic place in Pune. Because the second Bajirao's Budhwar Wada was located in the area of ​​this square. In today's episode we will learn about this Wednesday palace.
    #bajiraobudhwarpalace #budhwarchowk #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 22

  • @dilipkatariya9224
    @dilipkatariya9224 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद,,,लोकसत्ता 🙏
    खुप छान उपक्रम आहे,वर्षाचे निवेदन,लेखकाचे योगदान अप्रतीम,चांगली माहिती मिळते,नविन बरोबरच मागील पिढीच्या विस्मरणात गेलेल्या गोष्टी कळतात,अभिमान वाटतो पुण्याचा आणि तुमचाही.
    *इमारत पाडायला नको होती*
    आपल्याला त्यातल्या त्यात राजकारणी लोकांना इतिहासचे,आपल्या अमुल्य ठेव्याची नजरच नाही.
    काही इतिहास विस्मरणात गेला काही जाणिवपूर्वक पुसला गेला.दुर्दैव महाराष्ट्राचे.
    काही मोजक्या व्यक्तीमुळे महाराष्ट्र समजतो तरी .
    👍👌👌👌👌👌🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 2 ปีที่แล้ว +1

    खुप माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.
    बुधवार वाडा आणि शनिवार वाडा सुध्दा आगीत नष्ट झाला...... नाही तर ह्या ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद आजच्या पिढीला मिळाला असता. 👌

  • @kalidasjagtap8598
    @kalidasjagtap8598 2 ปีที่แล้ว +4

    बाजीराव पेशवाचा सुंदर कलाकृती असलेला शनिवार वाड्याच्या आतील इमारत सुध्दा आगीत भस्मसात झाली,
    आणि तुम्ही सांगताय तो बुधवार वाडा सुध्दा आगीत भस्मसात झाला आगीत भस्मसात झाला याची नोंद आहे मग काा आग लागली विझविली का नाही
    आग लागली जात होती कि अपघातताने लागली याची माहिती हवी .

  • @KotwalPrakash
    @KotwalPrakash 2 ปีที่แล้ว +7

    Mala he kalat nahi, sagyla la aag kashi lagli

  • @prasannagokhale254
    @prasannagokhale254 11 หลายเดือนก่อน

    Best

  • @babuangane3877
    @babuangane3877 2 ปีที่แล้ว

    फार छान

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou ปีที่แล้ว +1

    बाहुलीचा हौद पण इथेच आहे 😢

  • @ddinternational8423
    @ddinternational8423 2 ปีที่แล้ว +5

    म्हणूनच पुणे कोणता वर्ल्ड हेरिटेज साईट नाहीये

  • @sandeeplajurkar6688
    @sandeeplajurkar6688 ปีที่แล้ว

    आपल्या ह्या जुन्या वास्तु खरच जपायला हव्या होत्या. खुप खंत वाटते. राजकारणी लोकांनी ही खुप मोठी चुक केलीय.

  • @mohanghatpande1567
    @mohanghatpande1567 ปีที่แล้ว +1

    इंग्रजांनी पेशवेकालीन वास्तू ,शिवकालातील किल्ल्यांची जाणून बुजून नासधूस केलीआणि नंतर आपणाकडूुनही उपेक्षाच झाली .मला आठवते आहे .मी नू.म.वि.मधे 1973 ,74 ला 10 वी.असताना तत्कालीन वर्तमानपत्रात एके दिवशी छाेटीशी बातमी वाचली 'विश्रामबागवाड्याची मेघडंबरी जुनी झाल्याने उतरविणार' ती बातमी वाचून मी अगदीहतबुध्दच् झालेलाे हाेताे.कारण मी तेथूनच् सायकलवर पद्मावतीकडे जात असे.व राेजच् त्या वास्तूकडे असहाय्यपणे पहात असे.आता इतक्या वर्षानंतरही ती वास्तू नवीन कात टाकून ऊभी आहे ,हे त्या वास्तूचेच् नशीब म्हणायला हवं

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 2 ปีที่แล้ว

    येथे फायर स्टेशन होते

  • @avinashghodke7782
    @avinashghodke7782 ปีที่แล้ว +1

    सगळ्याच वाड्यांना आगी कशा लागल्या

  • @veenadabri8569
    @veenadabri8569 2 ปีที่แล้ว +1

    Sagla vadana aag lavnara kay mashal gheuhan first hota?

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou ปีที่แล้ว

    भ्रष्टाचारी आणि अयोग्य राजकारणामुळे इतक्या मौल्यवान ठेव्याची वाट लागत आहे. Everywhere only bad development is happening. 😢

  • @sandhyahgaushal4402
    @sandhyahgaushal4402 ปีที่แล้ว

    So sad,old buildings should not be erased.

  • @suhassane4903
    @suhassane4903 2 ปีที่แล้ว

    ABOUT AGAKHANPALECE HISTORY

  • @shamkolhatkar309
    @shamkolhatkar309 2 ปีที่แล้ว

    Please tell us the story about Bhikardas Maruti in Sadashiv Peth

  • @YesIcan3719
    @YesIcan3719 2 ปีที่แล้ว +2

    बाजीरावाची बुधवार पेठ पण सांगा

  • @THEPRASHANTSARDAR
    @THEPRASHANTSARDAR ปีที่แล้ว

    01:37 kacheri ✔
    Kachori ✖

  • @ajinkyakavathekar2886
    @ajinkyakavathekar2886 2 ปีที่แล้ว

    बहुलीची विहीर जी फराजखाना chya इथे आहे त्यावर पण एक व्हिडिओ बनवा

    • @rupalibhangare9620
      @rupalibhangare9620 2 ปีที่แล้ว

      Already बनवला आहे त्यांनी भाग.. गोष्ट पुण्याची: भाग ४ बघा