२०० वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेलं 'डेक्कन कॉलेज': गोष्ट पुण्याची-भाग ७८ | Deccan College Pune

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 8 หลายเดือนก่อน +2

    प्रत्यक्ष भेट देणे तर जमले नाही ,याची खंत वाटते,कारण आपले थोर पुरुष याच कॉलेज मध्ये घडले !! पण या विस्तृत व्हिडिओ मुळे जणू समक्ष भेट दिल्याचे समाधान मिळाले!!
    खूप धन्यवाद !!

  • @manjushadeshmukh2391
    @manjushadeshmukh2391 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम video
    मी या college मध्ये शिकले आहे हे मी माझं भाग्य समजते .

  • @niranjandeo4048
    @niranjandeo4048 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम भाग...डेक्कन कॉलेजचा आणि त्याच्या इतिहासाचा अभिमान वाटतो

  • @amartate5533
    @amartate5533 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम...

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +1

    अतिशय अभ्यासू सुंदर माहिती करून दिली आहे.महाराष्ट्र तील जुन्या विश्व विद्यालय डेक्कन कॉलेज बद्दल धन्य वाद.

  • @vandanakhorate9034
    @vandanakhorate9034 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती मिळाली धय्नवाद

  • @gadenavanathpanduranggad-ch1ub
    @gadenavanathpanduranggad-ch1ub ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 ปีที่แล้ว

    Sundar vast,Sundar parampara

  • @abhaysuryawanshi3111
    @abhaysuryawanshi3111 ปีที่แล้ว +1

    COEP कॉलेज बद्दल माहिती सांगा.

  • @sandystorm35
    @sandystorm35 ปีที่แล้ว +1

    Wow...is it open to visitors who are not students of this great instituition ?

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    આભાર 🙏

  • @dipaknimbalkar2589
    @dipaknimbalkar2589 5 หลายเดือนก่อน

    Hi yevdhi marathi, hundhu sanskriti astana Mogal kase phopavle, ....

  • @natureearth15
    @natureearth15 ปีที่แล้ว +1

    फर्ग्युसन कॉलेज बद्दल पण माहिती सांगसाल

  • @vijaylaxmialegaon8818
    @vijaylaxmialegaon8818 ปีที่แล้ว

    👌⚘

  • @poojakshirsagar3121
    @poojakshirsagar3121 ปีที่แล้ว

    How to get admission in Deccan college

  • @swap.memory
    @swap.memory ปีที่แล้ว

  • @sarvesh_coep-tech777
    @sarvesh_coep-tech777 ปีที่แล้ว

    😊#LOKSATTA come to my College COEP TECH UNIVERSITY, Pune build in #1954

  • @skj624
    @skj624 ปีที่แล้ว

    Who started? History is there in Wikipedia.

  • @patilfamily7985
    @patilfamily7985 ปีที่แล้ว +2

    काॅलेज जुने पण शिक्का जातियवादाचा? तो कधीही पुसला गेला नाही, Myth of Tilak या पुस्तकात डेक्कन कॉलेज ने बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना कस शिक्षणापासून वंचित केले हे सविस्तर मांडले आहे

    • @sachinahire2403
      @sachinahire2403 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे शैक्षणिक जातिवाद हा आहेच म्हणून या वास्तूचा अभिमान आहे पण ही शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या जाती वाद्यांचा अभिमान वाटत नाही

    • @Gupiter1
      @Gupiter1 3 หลายเดือนก่อน

      २१ व्या शतकात या नाही तर पाकिस्तान आहेच. काय?