Nikhil Wagle | ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? निखिल वागळेंनी मुद्याचं सांगितलं | Lokshahi Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • #nikhilwagle #rajthackeray #uddhavthackeray #shivsenaubt #mns #maharashtrapolitics #lokshahimarathi
    Nikhil Wagle | ठाकरे बंधूंनी एकत्र यावं का? निखिल वागळेंनी मुद्याचं सांगितलं | Lokshahi Marathi
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - www.youtube.co...
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 TH-cam - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi News या TH-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathi
    Your Queries
    uddhav thackeray raj thackeray
    uddhav thackeray raj thackeray together
    uddhav thackeray raj thackeray today news
    uddhav thackeray raj thackeray news
    uddhav thackeray vs raj thackeray
    raj thackeray uddhav thackeray cm shapath
    uddhav thackeray meets raj thackeray
    uddhav thackeray raj thakre
    raj thackeray uddhav thackeray hospital
    uddhav thackeray at raj thackeray son wedding
    uddhav thackeray meets raj thackeray mother
    uddhav thackeray talking about raj thackeray
    raj thackeray uddhav thackeray ekatra
    uddhav thackeray raj thakre call recording

ความคิดเห็น • 265

  • @sagarkakad444
    @sagarkakad444 8 หลายเดือนก่อน +5

    उध्दव ठाकरे 1विश्र्वसिनिय चेहरा आहे

  • @surekhahariombapusane8536
    @surekhahariombapusane8536 8 หลายเดือนก่อน +31

    वागळे,साहेब तुमच्या सारखे लोकच महाराष्ट्र वाचवू शकतात.
    हे 100% खरे आहे.

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 7 หลายเดือนก่อน +6

    मोदी को एक कट्टर हिंदुत्ववादी नेता ही हरा सकता हैं पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤🙏👍

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 2 หลายเดือนก่อน

      आता तो हिन्दुत्ववादी नाही उध्वस्त मिया झाला आहे

  • @jayabodharejayabodhare9137
    @jayabodharejayabodhare9137 8 หลายเดือนก่อน +36

    दोन्ही भाऊ एकत्र आले तर .बाहेरचे बरोबर पळ काढतील. आमच प्रामाणिक मत आहे. राज साहेब आणि उध्दव साहेबांनी खरंच एकत्र येण्याची खुप गरज आहे.एकत्र या आणि महाराष्ट्र वाचवा

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 8 หลายเดือนก่อน +29

    आपण मांडलेल्या विचारांशी आम्ही सगळे जन सहमत आहोत 👍👍👍👍👍

  • @narendramore2108
    @narendramore2108 8 หลายเดือนก่อน +6

    हे राजकारण आहे.यात काहीही होवू शकते.विरोधी पक्ष एकत्र येवू शकतात.तर दोघे भाऊ एक दिवस नक्की एकत्र येतील.आणि तेव्हा महाराष्ट्राचे चित्र बदलून जाईल.🙏

  • @abhijitawachar1590
    @abhijitawachar1590 8 หลายเดือนก่อน +5

    ठाकरे ब्रँड टिकून ठेवायचं असेल तर दोघांनी एकत्र याव..... तुला ना मला..... अशी परिस्तिथी होईल... तमाम मराठी बांधवांचं म्हणने हेच आहे की एकत्र यावं.... ठाकरेसाहेबाना मनातून मानत असाल तर यावं.... महाराष्टाच्या नादी कोणी लागणार नाही हे नक्की 🚩🙏🏻

  • @BaluPatil-l4l
    @BaluPatil-l4l 7 หลายเดือนก่อน +3

    ठाकरे नाव राजकारणात टिकवायच आसेल तर दोघा भावानि ऐकत्र येण गरजेच आहे

  • @hanumantnetke9474
    @hanumantnetke9474 8 หลายเดือนก่อน +8

    जय महाराष्ट्र साहेब 👍🏼🙏🏻

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 8 หลายเดือนก่อน +76

    ते दोघे एकत्र आले तर राज ठाकरे नक्कीच वरचढ ठरतील आणि हीच भीती उद्धव ठाकरेंना असणं स्वाभाविक आहे.

    • @D_J40
      @D_J40 8 หลายเดือนก่อน +9

      कोण कोणावर चढू शकतं हे दिसलं नाही का 20 वर्ष्यात

    • @ravis6534
      @ravis6534 8 หลายเดือนก่อน

      नाही मित्रा राज फक्त सुपारी घेतो!! कामचुकार आहे!!

    • @jayant25in
      @jayant25in 8 หลายเดือนก่อน +1

      कधीही एकत्र येऊ नयेत. एका नाण्याच्या दोन बाजू त्या त्या ठिकाणी ठीक

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 7 หลายเดือนก่อน +1

      हे 💯 खरंच आहेत 💯🔥

    • @ujwalasawant5077
      @ujwalasawant5077 7 หลายเดือนก่อน

      राज साहेब महाराष्ट्रभर उमेद्वार उभे करत नाहीयेत म्हणून नाहीतर ....पण आता ती वेळ आली आहे...2024 नंतर विधाणसभेच्या निवडणूकीत फक्त राज्यात नाही तर देशात धुरळा असेल राजसाहेबांचा...

  • @GaneshSutar-f9l
    @GaneshSutar-f9l 7 หลายเดือนก่อน +3

    यायलाच पाहिजे एकत्र.एकाने महाराष्ट्र संभाळावा व एकाने मुंबई, नाशिक

  • @shailendra6888
    @shailendra6888 8 หลายเดือนก่อน +3

    दोन्ही ठाकरेंना लोकांची काहीही पडलेली नाही. दोघेही स्वतःच्या आयुष्यात आनंदात आहेत आणि मौज मस्तीत आहेत. गेल्या साठ वर्षात ह्यांनी एकही प्रश्न सोडवला नाही. सगळेच परप्रांतीय लोकांना जवळ करता आहेत आणि मराठी जनतेला लाथा हाणता आहेत. उद्धव ठाकरे धारावी साठी मोर्चा काढतात पण लोकल प्रवाशांच्या अवस्थेकडे ढुंकूनही बघत नाही. राज ठाकरे तर दिवसभर काय करत असतात हे कार्यकर्त्यांना सुद्धा माहित नाही.

  • @hemantmore4588
    @hemantmore4588 8 หลายเดือนก่อน +4

    बरोबर आहे

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे बेस्ट

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 8 หลายเดือนก่อน +15

    योग्य प्रश्न आणी योग्य उत्तर निखिलजी.....
    खरंच उद्धव साहेब इज ग्रेट लीडर ....

    • @allwell8570
      @allwell8570 8 หลายเดือนก่อน +6

      Such a great leader. He was in contact only with Sanjay Raut, who never won a single election. And meanwhile whole party got hijacked. स्वतःच्या राजमहालात राहत असताना बाहेर काय सुरू आहे याची काहीच कल्पना नव्हती उद्धव ठाकरे यांना.

  • @VidikaUchit
    @VidikaUchit 8 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसा हितासाठी दोघांनी एकत्र यावे, या मध्ये उध्दव ठाकरे यांनी पहिलं पुढं यावं

  • @ashokteli7060
    @ashokteli7060 7 หลายเดือนก่อน +1

    मा. राज साहेब उध्दव साहेब ऐकू आले पाहिजेत

  • @tradervg8595
    @tradervg8595 8 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र साठी मराठी माणसा साठी लाडगायचा हातून महाराष्ट्र सोडवा ...दोन्ही भाऊ जरुर एकत्र येतील आणी त्यांना एकत्र यावेच लागेल महाराष्ट्राच्या हितासाठी तेच जनतेच्या हिताचं पण राहील.👍👍

  • @am_mumbai
    @am_mumbai 8 หลายเดือนก่อน +36

    आता राज ठाकरे त्यांना हेच बोलतील की.... मी संपलेल्या पक्षावर बोलत नाही..

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 2 หลายเดือนก่อน

      राज कधीही बोलले नाही उलट शिवसेनेतलेच बोलले की संपलेला पक्ष मनसे मतदार नसलेली सेना

  • @pappupawar8723
    @pappupawar8723 8 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra che Tiger 🐯🐯 Bala saheb Aani Raj saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @surajsawant6744
    @surajsawant6744 8 หลายเดือนก่อน +1

    राज उद्धव एकत्र आले तर महाराष्ट्रात या दोघांना प्रचार सुधा करायची गरज भासणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेला हे दोघे नेते एकत्र बघायचे आहेत पण दोन भावांच्या मानत थोडी देखील इच्छा नाही आणि यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे.
    राजकारणात स्वतःचा स्वार्थासाठी लोक कोणत्याही थरावर जाऊ शकतात.

  • @nashiketmhatre573
    @nashiketmhatre573 8 หลายเดือนก่อน +2

    निखिल वागळे साहेब तुमच्या सारखे पत्रकार पाहिजे आता सर्व पत्रकार बीजेपी ला विकले गेले आहेत

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 8 หลายเดือนก่อน +1

    ठाकरे बंधू एकत्र यावे असे वाटते...पण ते कधीच एकत्र येणार नाही...ते एकत्र यायचं म्हटलं तरी त्यांना एकत्र येऊ दिलं जाणार नाही.... हे ही तितकंच खरं

  • @akashkhatal9455
    @akashkhatal9455 7 หลายเดือนก่อน

    Gr8

  • @nileshpadghan7511
    @nileshpadghan7511 8 หลายเดือนก่อน +1

    मराठी माणसाचा खरा प्रश्न हा आहे की तांदूळ आणि तुर डाळीचे भाव काय होतील..आणि हो कांदा आणि बटाटा पण

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 8 หลายเดือนก่อน +4

    गुजरात ब्रॅन्ड् R.T.ने आणला आणि vdo बदलला तेव्हा पासून प्रतिमा खाली आली आहे
    तेव्हा हे विचार बबलू ऊध्दवजीनबरोबर नकोच
    जय महाराष्ट्र जय ऊध्दव ठाकरे शिवसेना

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 8 หลายเดือนก่อน +10

    वारस असता तर शिवसेना संपली असती
    कारण त्यांचा पक्ष च 1 आमदार आला मग शिव सैनिक पण दुसऱ्या पक्षात गेले असते

  • @saurabhgadekar5665
    @saurabhgadekar5665 8 หลายเดือนก่อน +7

    ऊबाठा सर्वात लोकप्रीय म्हणतोय हा😂😂😂 शाबास रे पठ्ठया 😅

    • @m15-u3q
      @m15-u3q 8 หลายเดือนก่อน

      Tu Devendrach Pillu ahes vatat......Najayaz

  • @vishalvyavahare6637
    @vishalvyavahare6637 8 หลายเดือนก่อน +1

    राज ला आनंद झाला उद्धवजीनच्या हातून धनुष्य गेल्यामुळे आता राज एकनाथ भपच प्रचार करणार

  • @sachinlimaye2402
    @sachinlimaye2402 8 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय नेते... जोक ऑफ द डे 😅

  • @Randi786
    @Randi786 8 หลายเดือนก่อน

    संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर सारखे मेले ना तर च राज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात

  • @gustavofring111
    @gustavofring111 8 หลายเดือนก่อน +1

    वागळे चा स्वतः चा व्हिडिओ आहे ज्यात तो उद्धवजी हे कोत्या मनाचे नेते अन् राज ठाकरे मोठ्या मनाचे नेते असा

  • @ravinishad3451
    @ravinishad3451 8 หลายเดือนก่อน +1

    होय

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 8 หลายเดือนก่อน +2

    वागळे सर 🙏🙏प्रयत्न करा,, यश येईल

  • @milindgharpure5628
    @milindgharpure5628 8 หลายเดือนก่อน +1

    एकत्र येऊन काही फरक पडणार नाही.

  • @bokaresir907
    @bokaresir907 8 หลายเดือนก่อน

    काही कौटुंबिक आणि इतर भांडण नव्हते कदाचीत..game असा की मीडिया लां शिकार करणारे दोघे शिकार झाले.
    😂

  • @akshtakulkarni4086
    @akshtakulkarni4086 8 หลายเดือนก่อน

    एकत्र यावे हि इच्छा, पण ते काही शक्य नाही.....महाराष्ट्र साठी चांगले होईल जर एकत्र आले तर.

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 7 หลายเดือนก่อน

    तेच जून गुऱ्हाळ
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 8 หลายเดือนก่อน

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 8 หลายเดือนก่อน +1

    यातील असली वागळे कोण??

  • @durgagaikwad6136
    @durgagaikwad6136 7 หลายเดือนก่อน

    सुतार साहेब वागळे ना तुमच्या चॅनेल मध्ये आणा

  • @Indiantrav
    @Indiantrav 8 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरेंची वागले इतकी बाजू घेतात विशेष आहे

  • @nileshrajhans
    @nileshrajhans 8 หลายเดือนก่อน +1

    वागळे साहेबांचा कॉन्फिडन्स चांगला आहे, बाळासाहेबांना जे जमले नाही ते म्हणे हे करणार 😂

    • @jitendravalvi8170
      @jitendravalvi8170 7 หลายเดือนก่อน

      असे नसते दादा माणूस कधी बदलेल सांगता येत नाही

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 8 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही "" ठाकरे ', ओळखले नाही😅😅

    • @HINADVISWARAJYA1990
      @HINADVISWARAJYA1990 8 หลายเดือนก่อน

      हाच उद्धव ठाकरे यांना नाव ठेवत होता

  • @prakashtamhankar1726
    @prakashtamhankar1726 8 หลายเดือนก่อน

    ह्याच मत ऐकायची आंम्हाला गरज नाहि.आंम्ही तसेच हुषार आहोत.....😂

  • @KIRANSHAH-n6n
    @KIRANSHAH-n6n 7 หลายเดือนก่อน

    बगळे ऐकतील!

  • @sanjaynadkar8164
    @sanjaynadkar8164 8 หลายเดือนก่อน +2

    UT popular 😂😂😂😂😂😂😂😂

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 8 หลายเดือนก่อน

      Hoy popular ch aahet tey aamhi sagale aahot tyanchya sobat 👍👍

    • @sanjaynadkar8164
      @sanjaynadkar8164 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @dilipboraste1084
    @dilipboraste1084 8 หลายเดือนก่อน

    दहा वर्ष तरी उद्धव ठाकरे यांना भवितव्य नाही हे पण लिहून घ्या भाऊ

  • @एकनिष्ठा
    @एकनिष्ठा 8 หลายเดือนก่อน +1

    Nahi karn ED aahe

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 8 หลายเดือนก่อน +1

    Only king VBA vote for VBA

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 8 หลายเดือนก่อน

    वागले बावचळून गेला आहेस का सारख jacket का सावरतोय

  • @ravirajm943
    @ravirajm943 8 หลายเดือนก่อน +1

    Kay shetta badalnar Maharashtra

  • @IAmIND47
    @IAmIND47 8 หลายเดือนก่อน

    Chan vatale commedy gappa ikun....

  • @rajendraadhe
    @rajendraadhe 7 หลายเดือนก่อน

    Karachi tthakre brother Eakins vvha

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 8 หลายเดือนก่อน

    उद्धव बरे चालले आहेत का? हा हा🤣😆🤣😆🤣🤣🤣🤣🤣. Udhav Thakarey will not win ten MLA seats. Take it in writing

  • @सूर्यकांतशिंदे-य7ठ
    @सूर्यकांतशिंदे-य7ठ 8 หลายเดือนก่อน

    काही ही हा काय विषय आहे का की दोघं ठाकरे एकत्र येतील

  • @2347162
    @2347162 8 หลายเดือนก่อน

    हे दोघे कदापि एकत्र येणार नाहीत हे कटू सत्य.

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 8 หลายเดือนก่อน

      Rajkaranat kahihi howu shakat

  • @SachinElag-b7e
    @SachinElag-b7e 7 หลายเดือนก่อน

    Tumi Anu शकता एकत्र

  • @santoshkamble6642
    @santoshkamble6642 8 หลายเดือนก่อน

    Udhav naraj thakarenchya bhandnat 3rycha labh zala

  • @HarishjDesai
    @HarishjDesai 8 หลายเดือนก่อน

    उध्दव ठाकरे ची अहंकार मुळे कोण तेंचं बरोबर येणार नाही आणि आले तर टिकू शकत नाही

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 8 หลายเดือนก่อน

    Raj Ne Binsharth Vilin Vhave.

  • @Babloodcruz-mz2qh
    @Babloodcruz-mz2qh 8 หลายเดือนก่อน

    Ekach doobta suraj brober ka yenar.

  • @abhijitkarne2991
    @abhijitkarne2991 8 หลายเดือนก่อน

    Raj Thakhre ni uddhav Thakhre kade javun ekatra yenyach bolni karavi . Magch uddhav Thakhre lakashy detil..

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 8 หลายเดือนก่อน

    UBT na rajkaran 100% samjat nahi ajun bhavanikmahet Ani Dusare MnS wale kayam pan Patti var Supari vikat ghet astat kadhi Katri thoo kabhi pakki sugandhi.. he is a supari fan...

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 8 หลายเดือนก่อน

    Wagle is outdated Reporter

  • @HINADVISWARAJYA1990
    @HINADVISWARAJYA1990 8 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे अहंकारी आहे

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 8 หลายเดือนก่อน +1

    कितीही एकत्र या,ह्यांची रेंज ७० च्या वर कधीही नव्हती! सम्राट असताना देखील!

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 8 หลายเดือนก่อน

      Kiti halkat manus re Tu fodrechya

  • @anildeshmane3006
    @anildeshmane3006 8 หลายเดือนก่อน

    Vagale bogus manus aahe

  • @desaipoultry
    @desaipoultry 8 หลายเดือนก่อน

    मूळात गरजही नाही राज ठाकरेंच महत्व नगन्य राहीलय,लोक त्यांना सिरियस घेत नाहीत

  • @ArunKumar-ly3xr
    @ArunKumar-ly3xr 8 หลายเดือนก่อน

    Unlike unlike unlike...,will stop watching your videos after your siding with R.

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 8 หลายเดือนก่อน +1

    वागळे माणूस पक्षपाती बोलतो

    • @Milindji-ry4su
      @Milindji-ry4su 8 หลายเดือนก่อน

      सुंदर विश्लेषण वाल्यान कडून आलात वाटते .

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 8 หลายเดือนก่อน

    नाहीतर दोघाच वाटोल होणार च

  • @sureshjagtap9596
    @sureshjagtap9596 8 หลายเดือนก่อน

    Vagle saheb khre bollat

  • @जयहनुमान71
    @जयहनुमान71 8 หลายเดือนก่อน +2

    2 bhamte....

  • @meghalaad6053
    @meghalaad6053 8 หลายเดือนก่อน +55

    ठाकरे बंधू एकत्र यायचे असते तर ते केव्हाच एकत्र आहे असते, बाळ ठाकरे साहेब असतानाच पण ते आता शक्य नाही. राज ठाकरेंनी स्वतः वेगळा पक्ष काढलाच ना तो कोण चालवणार?🙄

    • @RS-is1hs
      @RS-is1hs 8 หลายเดือนก่อน +2

      एक आमदार आहे तो जर बोलेल हा माझा पक्ष आहे तर कोर्ट त्याच्या हक्कात निर्णय देईल. 😂

    • @VishwasKavche
      @VishwasKavche 8 หลายเดือนก่อน +1

      बोलायला तरी हिमत पाहिजे राज ठाकरे साहेब समोर

    • @dattatrayadamle2056
      @dattatrayadamle2056 8 หลายเดือนก่อน

      Looks prejudiced interview and answers

    • @cozybublee...
      @cozybublee... 6 หลายเดือนก่อน

      उद्धव आणि राज एकत्र कधीच येणार नाही महाराष्ट्रातील जनतेच्या मते बाळासाहेब ठाकरे वृद्ध असताना शिवसेनेतून बाहेर फुटून स्वतःचा पक्ष काढणे त्यानंतर निवडून आलेले आमदार यांनी राज ठाकरेंना जुमानता त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे नगरसेवकांनी पण तेच केले याचा अर्थ राज साहेबांचा कोणावरही कंट्रोल नव्हता तेव्हा त्यांच्यामध्ये ती धमक नाही यांचं भांडण एवढे विकोपाला गेले आहे की उद्धव साहेबांच्या आजारपणाबद्दल ही त्यांनी टीका केली होती आज उद्धव साहेब मोठ्या हिमतीने उभे राहिलेले आहेत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत लोकांचा बेफाट प्रतिसाद त्यांना मिळत आहे चालताना ते एखाद्या योद्धा प्रमाणे चालतात पटापट चालतात याउलट राजसाहेब मात्र खूपच हळूहळू चालताना दिसतात उद्धव साहेबांच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी करायची राज साहेबांनी पण आपले उमेदवार निवडून आणायला पाहिजे नाहीतर मेहनत उद्धव साहेबांची आणि हाईट मात्र राजसाहेबांची असे व्हायला नको येत्या निवडणुकीत कळेलच कोण किती मातब्बर आहे उद्धव साहेब कधीच राज ठाकरे वरती टीका करत नाही मात्र राजसाहेब बऱ्याच वेळा त्यांच्यावर टीका करताना दिसतात हे सामान्य जनतेलाही पटत नाही उद्धव साहेब खूपच सृजनशील आहेत त्यांचं भाषण खूपच सुंदर असतं त्याचा आशय देखील मांडणी बद्ध असतो नुसताच बाळासाहेब ठाकरें सारखा आवाज आणि गळ्यात उपरणं टाकलं म्हणजे श्रीमान बाळासाहेब होता येत नाही आणि उद्धव साहेबांनी कधीच आपल्या वडिलांची नक्कल केलेली नाही ते आपल्या परीने पुढे जातायत त्यांची भाषण लोक डोक्यावर घेत आहेत त्यांना संजय राऊत सुषमा अंधारे यांच्यासारखे महारथी मिळालेले आहेत

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 8 หลายเดือนก่อน +50

    वागळे साहेब तुम्ही तरी प्रयत्न करा दोघे भावाने एकत्र आणण्याच्या इतिहासात तुमचं नोंद होईल आणि तुमचं खूप लोक नाव काढतील कारण या लोकांना कळत नाही महाराष्ट्र चाललंय महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसासाठी दोघे भाऊ आणि एकत्र येणे गरजेचे आहे 😭😭

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 8 หลายเดือนก่อน +3

      हा वागळे सावत्र भाऊ दिसतो जे ह्याला सगळ माहीत आहे😂

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 8 หลายเดือนก่อน

      कसे काय एकत्र येणार ?
      अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना ६ लाख खोके कमावले. अनील देशमुख,अनील परब, जाणता राजा, नवाब मलिक, दाऊद इब्राहिम, सचिन वाझे यांची वेगळी कमाई. आता यामध्ये राजला भागीदारी द्यायची काय हे तुम्ही ठरवा.
      शिवाय,
      राज ठाकरे कधीही लाचारी करणारा नाही. शांतीदुतांचे तळवे चाटणे असे काही राजसाहेब कधीच करणार नाहीत. हनुमान चालीसा वर बंदी आणि राममंदिर पाडून भव्यदिव्य बाबरी मशीदी बांधायच्या असलं काही राजसाहेब कयणार नाहीत.
      राममंदिराला अपशकून करण्यासाठी पाकिस्तानी आतंकवाद्यांना बोलावणं हे राजसाहेबांना आवडणार नाही.

  • @rchandane4978
    @rchandane4978 8 หลายเดือนก่อน +15

    जय महाराष्ट्र saheb🎉🎉

  • @sadashivmangutkar2212
    @sadashivmangutkar2212 8 หลายเดือนก่อน +33

    वागळे साहेब तुमची भावना चांगली आहे परंतु राज साहेबांची राजकारण करण्याच्या पध्दतीमुळे त्यांना स्वतः च्या पक्षाचे निवडून आलेले ११आमदार पुन्हां निवडून आणता आले नाहीत ते ११ वरुन १ वर आले जनतेला राजसाहेब आवडतात हे त्यांच्या ११ आमदार निवडून आले तेंव्हा च कळलं पण ते ११ आमदार पुन्हा जनतेने का निवडून दिले नाहीत त्याचा विचार पत्रकार म्हणून तुम्ही केला पाहिजे जर शिवसेना राज साहेबांच्या ताब्यात दिली असती तर आज जी शिवसेना आमदारांची संख्या आहे ती राहीली असती का?

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 8 หลายเดือนก่อน

      अरे भावा ते ११ आमदार का निवडून आले नाहीत याचा विचार कर.२०१४ ला मोदी लाट नव्हे सुनामी होती त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी सारखे प्रस्थापित पक्ष पालापाचोळ्या सारखे वाहून गेले.शिवसेना वाचली कारण त्यांची युती होती.२०१४ ला बाळासाहेबांची सहानभुती होती म्हणून शिवसेना वाचली.राहिला प्रश्न राज साहेब ठाकरे यांचे आमदार का निवडून आले नाहीत त्या आमदारांच्या महत्वाकांक्षा वाढल्या राज साहेबाना सोडून गेले पण जिकडे गेले तिकडे निवडून आले नाहीत.आज राज साहेब सत्ताधारी नाहीत हे त्यांचे दुर्दैव नाही हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव आहे हे लक्षात घे.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम 🔥🔥🚩🚩🚩

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 8 หลายเดือนก่อน +6

    राज ठाकरे यांनी प्रयत्न केला. पण ज्या दुसर्या ठाकरेंच्या मुलगा जाला काहीही कळत नाही तो म्हणतोय संपलेला पक्ष. मग राज साहेब यांनी का यावे यांच्या जवळ. आता तरी उलटी परिस्थिती आहे यांचाच पक्ष संपलाय.
    एक कडवट मन सैनिक ❤❤❤❤

  • @vishnuingle4898
    @vishnuingle4898 8 หลายเดือนก่อน +9

    राजसाहेब आणि वागळे साहेब हे खरे महाराष्ट्रातील हिरे आहेत

  • @vitthaladhal7327
    @vitthaladhal7327 8 หลายเดือนก่อน +2

    Raj saheb ,Udhav saheb vichar kara

  • @rakeshdiyewar3882
    @rakeshdiyewar3882 8 หลายเดือนก่อน +3

    राज साहेब ठाकरे जबरदस्त नेता

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 8 หลายเดือนก่อน +4

    2024 चे king 👑💯 उद्धव ठाकरे साहेब च होणार हे नक्की 👑💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde73 8 หลายเดือนก่อน +9

    उभ्या महाराष्ट्राची हीच ईच्छा आहे की त्यांनी एकत्र यावं

  • @Revati5070
    @Revati5070 8 หลายเดือนก่อน +30

    Nikhil Wagle is exceptionally honest and straightforward 🙏🙏

    • @RK-qq9tg
      @RK-qq9tg 8 หลายเดือนก่อน +5

      Jo hmv patrakar eka paksha cha nav gheun tika karato to honest ani baki bikau ka wa ky logic....?

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 7 หลายเดือนก่อน +1

    Uddhavji and Rajji please do come together

  • @mmdmmd6723
    @mmdmmd6723 7 หลายเดือนก่อน +1

    Ramesh kini case ncp pr &bjp ukarun kadhatil
    Raj at tactile.hibhiti vatey mhanun doh ek yet nahit

  • @Amchi_Mumbai.
    @Amchi_Mumbai. 8 หลายเดือนก่อน +3

    एकवेळ कट्टर दुश्मन एकत्र येतील पण ठाकरे बंधू कधीच एकत्र येणार नाही ... कारण दोन्ही मराठी माणसं 😂

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 8 หลายเดือนก่อน +7

    उद्धव ठाकरेंच व
    व्यवस्थापन नी नेतृत्व कमालीच यशस्वी आहे त्यामुळे त्यांनी अतिशय योग्य रीता शिवसेना वाढवली भाजप मुळे आमदार खासदार फुटले ती वेगळी गोष्ट मात्र शिवसेना ही अखंड आहे त्याच कारण उद्धव ठाकरे साहेबांनी जनतेच्या मनात त्यांनी मुख्यमंत्री असताना विश्वास निर्माण केलाय... फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤❤

  • @yogeshpadave2392
    @yogeshpadave2392 7 หลายเดือนก่อน +1

    Katu saty ahe only Raj Thakre

  • @DineshPanvalkar-d2t
    @DineshPanvalkar-d2t 8 หลายเดือนก่อน +1

    एकत्र येऊच नये माझं ठाम मत

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 8 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र साठी मराठी माणसा साठी लाडगायचा हातून महाराष्ट्र सोडवा

  • @yashwantvarthe4946
    @yashwantvarthe4946 8 หลายเดือนก่อน +3

    वंचित वर केलेले आरोप अगोदर सिद्ध करा. नंतर तुमचे ज्ञान पाजळ.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 8 หลายเดือนก่อน

      वंचित च्या कार्यकर्त्यांनी आधी आपल्याला मेंदू असल्याचे पुरावे सादर करावेत 😂😂

  • @faydekibaat1198
    @faydekibaat1198 8 หลายเดือนก่อน +2

    मी माझा मुलगा माझा मेहुणा माझा भाचा आणि माझे चमचे 😂😂😂😂

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 8 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रातील ठाकरे बंधू यांनी एकत्र यायला पाहिजे..बघा यांची पळता भुई थोडी होईल

  • @pn98
    @pn98 8 หลายเดือนก่อน

    ऐकाच म्हणजे काय??? जबरदस्ती आहे का??? किती clickbait करणार???😂😂😂

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 8 หลายเดือนก่อน +21

    ज्यांचा ईगो प्रोब्लेम प्रचंड आहे ते कधीही एकत्र येणार नाहीत, आणि ह्यांची रेंज महाराष्ट्रात कधीही ७० च्या वर नव्हतीच,जेंव्हा स्वतः सम्राट,राज,उध्दव एकत्र असतानाही ह्यांची संख्या ७० च्या वर कधीही पोचली नाही!

    • @Ramesh-ws9jw
      @Ramesh-ws9jw 8 หลายเดือนก่อน +2

      खूप अर्धवट माहिती आहे तुमची😂😂 यासाठी शिक्षण महत्वाचे असते गुलामी नाही लाळ चाटु पना करून कमेंट करणे एव्हढे सोपे अभ्यास नाही .१९९५ सालि युती मध्ये असताना शिवसेनेला ७३ जागा होत्या 1999 मध्ये 69 तर 2004 मध्ये 62 2009 मध्ये 44 या सगळ्या जागा युती मध्ये .आता युती म्हणजे काय इथून तुमची सुरुवात 😂😂😂 तर तुमच्या माहितीसाठी २८८ जागा आहेत महाराष्ट्र विधानसभेत ( तुम्हाला माहित असण्याची शक्यता नाहीच😂😂😂 ) त्यापैकी १६३ जागा शिवसेना लढवत होती मग १९९५ मध्ये १६३ पैकी ७३ हा strike rate होतो २८८ पैकी नाही. पण एवढं कुठले तुमच्या मेंदूची क्षमता 😂😂😂 २०१४ सली पहिल्यांदा २८६ जागा शिवसेना लढली त्यात त्यांना स्वबळावर ६३ जागा आलाय माहिती आहे का नाही ना वाचा जारा 😂😂😂 मग बरळत बसा😂😂😂

  • @nileshpadghan7511
    @nileshpadghan7511 8 หลายเดือนก่อน +1

    मुंबई चे रस्ते आणि गटार नीट होतील का यावर पण बघा वेळ भेटला तर

  • @nileshjadhav6190
    @nileshjadhav6190 7 หลายเดือนก่อน +1

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे

  • @pramodthosar266
    @pramodthosar266 8 หลายเดือนก่อน +5

    बावळट पणा, टाईमपास मुलाखत