खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी जो पाठींबा एकमेकांना दिला तो जर सगळ्याच नवरा आणि सासू सासऱ्यांनी दिला तर प्रत्येक मुलीचं करिअर छान घडेल.Thank you दिल के करीब...
❤ ऋतुजा ला आभाळमाया पासून पाहते... खूप सुंदर दिसते अजून... बोलते पण छान... साजिरी पण लहान असून विचार उच्च आहेत... त्यावर नक्कीच आईं वडिलाचे संस्कार दिसतात... सुंदर कार्यक्रम 🎉
वा खूप मस्त गप्पा झाल्या. दोघांमध्ये अंतर असले तरी जोडी खूप छान आहे. ऋजुता च्या तुला शिकविन चांगलाच धडा या मुव्ही बद्दल काही आठवणी झाल्या असत्या तर मजा आली असती. साजिरी पण खूप गोड आहे. धन्यवाद.
ऋजुताला खूप वर्षांपासून पहात्येय. माझी आवडती अभिनेत्री. तिच्या आवाजाची मी जबरदस्त फॅन आहे. काम तर छान करतेच. खरं खरं सांग मध्ये चार ही आवडत्या कलाकारांना भेटण्याचा योग आला. तुम्हा दोघींचं खळखळून हसणं हे देखील आकर्षण होतंच. एक सुंदर दिलखुलास प्रसन्न मुलाखत “अगं आणि अहो. “
व्वा.... खुपचं सुंदर जोडी, रंग माझा वेगळा...या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते? बाबा जाऊ...ही मालिका मला खुप आवडायची? अतिशय सर्वगुणसंपन्न अशी अभिनेत्री ❤❤
A well-crafted talk show indeed ! It served as a cultural nexus fostering dialogue and understanding. The artful orchestration of discussions created an intellectual feast for viewers. You navigated the conversations seamlessly blending entertainment with substance. In essence, a commendable talk show that transcended entertainment & enlightenment. Superb 👌🏽
मुलाखत अतिशय हसतखेळत आणि मस्त गप्पांची मैफिल झाली. गोड सुनेला सासूबाई पण गोड मिळाल्या .सलील आणि संदीप च्या एका व्हिडिओमधे शिरीषना बघितलं होतं त्यानंतर आजच बघितलं .छान जोडीचं असच छान bonding राहूदे हा आशिर्वाद. साजिरी आता मोठी झालीय. बहिणीच वाटताहेत .ऋजुता आहे तशीच आहे . सुलेखा तुम्ही मुलाखत छानच घेता नेहमी .तुम्हालाही शुभेच्छा🎉
खूपच छान वाटला दोघांचा प्रवास ऐकून!! Lock down नंतर खूप दिवसांनी शिरीष सरांची शिट्टी ऐकायला मिळाली. त्यांचे प्रत्येक रविवारचे फेसबुक लाईव्ह मी बघायचे...सरांची शिट्टी... रुजुता चे comparing अन् साजिरीने सांभाळलेली टेक्निकल बाजू!!! रविवारची वाट बघायची की 11 कधी वाजतील आणि हे live कधी येतील!!! आता कळले की तुमचे whistling चे प्रोग्रॅम्स सुरू आहेत तर मी request करेन की पुण्यात पण करा नक्की!!! रूजुता मला कळवशील प्रोग्राम असेल तेंव्हा!!! साजिरी...काय बोलू?? खूप गोड आहेस तू...तुला गाताना ऐकले होते...परत ऐकायला खूप आवडेल!!! वाट बघतेय कधी भेट होईल!!! खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा तिघांना❤❤❤
Beautiful pair. ❤all three are understanding each other. Rujuta sweet and Shirish let us know your whistle show whether on you tube. Your acting in Rang majha vegla and Kanyadan nice.
खूपच छान झाला एपिसोड.. दोघेही खूप गोड आहेत. सुलेखा.. Thank you so much for all episodes of DKK... ❤️ आमच्या जोशी मॅडम किती गोड बोलल्या ऋजुताविषयी.. त्या स्वतःही फारच कमाल आहेत. त्या आमच्या शाळेतील संस्कृतच्या विद्यार्थिप्रिय शिक्षिका आहेत.. आम्ही काही मित्र मैत्रिणी कोविडनंतर बाईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ऋजुता, शिरीष आणि साजिरी यांचीही भेट झाली.. तिघेही खूप छान, मस्त आहेत... तुम्हा सर्वांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹🌹🎉🎉🎉
मस्त च झाल्या गप्पा.. आम्ही ही नकळत त्यात sahabhagi zalo.. Tumche tighanche खूप छान bonding आहे.. Ashich छान मैत्री राहू दे tumchi.. रुजुता ची sajiri खूप गोड आहे आई सारखी.. Shirish is best husband and the best माणूस आहे tyachya मध्ये खूप विरळ disnari quality आहे... सर्वाना मदत करायची.. Superb.. सासूबाईं चे खूप कौतुक.. सर्वाना सामावून घेतलं tyani.. Je सगळ्यां ना jamatach असे नाही.. एकंदरीत हा भाग खूप special झाला.. सुलेखा ताई, Tuze खरच मनापासून आभार नि tya jodila खूप खूप प्रेम.. Sajiri ला anek ashirwaad n shubhechha.. 😊😊😊😊
खूप छान वाटलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी जो पाठींबा एकमेकांना दिला तो जर सगळ्याच नवरा आणि सासू सासऱ्यांनी दिला तर प्रत्येक मुलीचं करिअर छान घडेल.Thank you दिल के करीब...
Shirish & Rutuja khup chhan Jodi aahe. Tyanch binding mastch!!! Sulekha ❤
Sir kiti chan ahet❤❤tyanche bolne ,maturity ,compassion , caring nature ,sence of humour,grounded nature saglech kiti chan ❤
❤ ऋतुजा ला आभाळमाया पासून पाहते... खूप सुंदर दिसते अजून... बोलते पण छान... साजिरी पण लहान असून विचार उच्च आहेत... त्यावर नक्कीच आईं वडिलाचे संस्कार दिसतात... सुंदर कार्यक्रम 🎉
It's ऋजुता... 😊
Sweet couple...Shirish joshi is phenomenal..God bless!
Hiii khup chan mulakhat . Amhi hi khup enjoy kela. All the best Dil ke kareeb 😍😍
Khoop avadala ha new segment. खूप मन मोकळा संवाद आणि खळखळून हसणे ह्या ने छान हलके वाटले. आवडेल असे episode पाहायला
खूप छान व्वाह ❤❤
एकदम भारी 😊
आदर्श मुलाखत ! अगदी सहजता होती. सुलेखाताई अभिनंदन !
Khuup chaan mulakhat zhali😊
Khup sundar ❤❤❤❤❤❤
आज तिच्या अहो बद्दल व साजिरी बद्दल प्रत्यक्ष माहिती कळली. खरंच साजिरी आहे लेक.
वा खूप मस्त गप्पा झाल्या. दोघांमध्ये अंतर असले तरी जोडी खूप छान आहे. ऋजुता च्या तुला शिकविन चांगलाच धडा या मुव्ही बद्दल काही आठवणी झाल्या असत्या तर मजा आली असती. साजिरी पण खूप गोड आहे. धन्यवाद.
Kitti goad gappa, Sulekha Tai ani "Dil ke kareeb" Team!!❤❤
Thank you 😊
ऋजुताला खूप वर्षांपासून पहात्येय. माझी आवडती अभिनेत्री.
तिच्या आवाजाची मी जबरदस्त फॅन आहे. काम तर छान करतेच.
खरं खरं सांग मध्ये चार ही आवडत्या कलाकारांना भेटण्याचा योग आला.
तुम्हा दोघींचं खळखळून हसणं हे देखील आकर्षण होतंच.
एक सुंदर दिलखुलास प्रसन्न मुलाखत “अगं आणि अहो. “
ऋतुजा मला तु आणि तुझा आवाज खूप आवडतो.आज तुझे आहो पहायला मिळाले,छान आहे.
खूपच सुंदर एपिसोड…तुम्हा तिघांचे हसरे चेहरे बघून आमच्या चेहर्यावर हसू आलं.
व्वा.... खुपचं सुंदर जोडी, रंग माझा वेगळा...या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते? बाबा जाऊ...ही मालिका मला खुप आवडायची? अतिशय सर्वगुणसंपन्न अशी अभिनेत्री ❤❤
Thanks 😊
hyanchi ithe suddha acting ach chalu aahe 😅
माझ्या vlog पण एकदा check करा जमल्यास... youtube.com/@rujutadeshmukhofficial?si=nsxe8bEFySANHfDU
Thanks
खूप छान होता interview 👌👏😊 मस्त ❤
A well-crafted talk show indeed !
It served as a cultural nexus fostering dialogue and understanding.
The artful orchestration of discussions created an intellectual feast for viewers. You navigated the conversations seamlessly blending entertainment with substance.
In essence, a commendable talk show that transcended entertainment & enlightenment.
Superb 👌🏽
खूप छान सुलेखा धन्यवाद ईतक्या गोड जोडीला बोलावल्या बद्दल
खूप छान मुलाखत, विचारात प्रगल्भता दिसून येते 👍
Khup chan.
Khup chhan mulakhat. Doghe hi agadi manapasun vyakt zale.
Thank you 😊
अंजली, वैशाली खूप खूप धन्यवाद
नेहमीप्रमाणेच छान मुलाखत झाली .हा ' अग आणि अहो ' हा विषय खूपच मनोरंजक वाटला .
शिट्टी आणि साजिरी दोघानाही तोडच नाही, एक नंब्बर!! 🙏
Thank you very much...
Shirish Joshi 😊
खूप छान.. मस्त... ❤❤ .. God bless you all...😘
खूप सुंदर !! doghaanche बॉण्डिंग छान वाटले खुप.मुलगी पण cute आहे !! मस्त मुलाख़त !!
Thank you so much 😊
सुंदर दांपत्य. Made for each other
खुपच छान झाली मुलाखत सहजता होती धन्यवाद सुलेखा
मुलाखत अतिशय हसतखेळत आणि मस्त गप्पांची मैफिल झाली. गोड सुनेला सासूबाई पण गोड मिळाल्या .सलील आणि संदीप च्या एका व्हिडिओमधे शिरीषना बघितलं होतं त्यानंतर आजच बघितलं .छान जोडीचं असच छान bonding राहूदे हा आशिर्वाद. साजिरी आता मोठी झालीय. बहिणीच वाटताहेत .ऋजुता आहे तशीच आहे .
सुलेखा तुम्ही मुलाखत छानच घेता नेहमी .तुम्हालाही शुभेच्छा🎉
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Wow great ❤ क्या बात है शिरीषजी 👌👏🏻👏🏻
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Thanks 😊
Amazing couple !
Mast.
Will you make segment with Sanjay sir and sukanya mam they are perfect couple for this segment.
Khup chhan 🥰
खूपच छान दोघे पण मस्त असेच आनंदी रहा
आभारी आहे 🙏🏼😊
फारच सुंदर आणि सहज मुलाखत झाली
😊😊
मिळुनी आल्या रेशीमगाठी अशीच जोडी 👌
Lai bhari ❤
😊❤ खूप छान!
माझ्या one of favorite list मधील खूप आवडणाऱ्या दोन्ही अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये❤
Khup chhan episode
खुप छान झाल्या गप्पा विशेष शिरीष साहेब छान बोलले.... मस्त
Khoop Khoop chhan
खूप सुंदर. शिरिश ऋजुता खूप खूप शुभेच्छा
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Too good....Sulekha Tai....Rujuta and....Shirish....Gharryaa Dada Baba....
Thank you very much...
Shirish Joshi 😊
छान interview. छान जोडी
खरच मुलाखात मस्त
मस्त झाली मुलाखत , 👌👌👌👌
Shirish dada anee Rujuta - lay bhari!
❤khup chhan
Khup chan couple aahe episode chan zala❤.
खुप छान मुलाखत झाली सुरेखा ताई आणि ऋजुता ताई ,त्यांच्या मिस्टरांनी खुप दिलखुलास गप्पा मारल्या खुप छान वाटले.
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Ekdam chhan colget smail Rujuta❤❤
😍😍😍😍😍सुंदर ब्लॉग
ऐकताना फार मजा आली
खूप गोड आहेत सासूबाई,सून बाईंचं तोंडभरून कौतुक करत होत्या,ऐकायला छान वाटलं.
खूपच गोड जोडी 🎉🎉🎉🎉🎉🎉😊
खूपच छान वाटला दोघांचा प्रवास ऐकून!! Lock down नंतर खूप दिवसांनी शिरीष सरांची शिट्टी ऐकायला मिळाली. त्यांचे प्रत्येक रविवारचे फेसबुक लाईव्ह मी बघायचे...सरांची शिट्टी... रुजुता चे comparing अन् साजिरीने सांभाळलेली टेक्निकल बाजू!!! रविवारची वाट बघायची की 11 कधी वाजतील आणि हे live कधी येतील!!! आता कळले की तुमचे whistling चे प्रोग्रॅम्स सुरू आहेत तर मी request करेन की पुण्यात पण करा नक्की!!! रूजुता मला कळवशील प्रोग्राम असेल तेंव्हा!!! साजिरी...काय बोलू?? खूप गोड आहेस तू...तुला गाताना ऐकले होते...परत ऐकायला खूप आवडेल!!! वाट बघतेय कधी भेट होईल!!! खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा तिघांना❤❤❤
Thank you very much...
Shirish Joshi 😊
किती गोड आहे साजिरी 👌🌹🌹
खूप छान धमाल गप्पा ❤❤
खूप छान झाली मुलाखत
Khup sundar nate aahe Best luck
Thanks 😊
Beautiful pair. ❤all three are understanding each other. Rujuta sweet and Shirish let us know your whistle show whether on you tube. Your acting in Rang majha vegla and Kanyadan nice.
किती गोड जोडपं . खुप छान 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ऋजुता तुला अनेक आशिर्वाद.
सासूबाई खरचं खूप छान बोलल्या. त्यांना साष्टांग नमस्कार.
शिरीषजींना अनेक आशिर्वाद
आभारी आहे 😊🙏🏼
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Thanks a million 😊
खूपच छान झाला एपिसोड.. दोघेही खूप गोड आहेत. सुलेखा.. Thank you so much for all episodes of DKK... ❤️
आमच्या जोशी मॅडम किती गोड बोलल्या ऋजुताविषयी.. त्या स्वतःही फारच कमाल आहेत. त्या आमच्या शाळेतील संस्कृतच्या विद्यार्थिप्रिय शिक्षिका आहेत.. आम्ही काही मित्र मैत्रिणी कोविडनंतर बाईंना भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा ऋजुता, शिरीष आणि साजिरी यांचीही भेट झाली.. तिघेही खूप छान, मस्त आहेत... तुम्हा सर्वांना पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ! 🌹🌹🎉🎉🎉
रुजुता, शिरीष तुम्हाला एकत्रित पाहताना आणि इंटरव्ह्यू देताना छान वाटतं आहे. हसत खेळत छान संवाद झाला. सुलेखा तुम्हाला धन्यवाद. !
Thank you Vivek mama 😊
Thank you very much...
Shirish Joshi 😊
Would love to watch it tomorrow...
Rujuta never discusses her personal life in public...
तिच्या जोडीदाराविषयी जाणून घेणे नक्कीच आवडेल.
Nice observation. Thanks 🙏🏼😊
शिट्टी गाणे....अप्रतिम 👌👌👌👌💕💕💕💕💕💕💕
Thank you very much...
Shirish Joshi 😊
मस्त झाली मुलाखत
A rre wah masta❤
Khup chaan mulakhat❤️🤩🤩
धन्यवाद
Sajri is very Beautiful. She can go in Bollywood ❤
नमस्कार 🙏 विनोदिनी जोशी बाई, खूप वर्षांनी तुम्हाला पाहिले... खूप आनंद झाला ❤
नमस्कार !हो खरंच खूप छान वाटले जोशी बाईना पाहून...our favorite teacher❤
खूप छान मुलाखत.
खूपच छान
चांगला एपिसोड 🎉
Sulekha, Interviewing skill is too good
मस्त च झाल्या गप्पा.. आम्ही ही नकळत त्यात sahabhagi zalo.. Tumche tighanche खूप छान bonding आहे.. Ashich छान मैत्री राहू दे tumchi..
रुजुता ची sajiri खूप गोड आहे आई सारखी..
Shirish is best husband and the best माणूस आहे tyachya मध्ये खूप विरळ disnari quality आहे... सर्वाना मदत करायची.. Superb..
सासूबाईं चे खूप कौतुक.. सर्वाना सामावून घेतलं tyani.. Je सगळ्यां ना jamatach असे नाही..
एकंदरीत हा भाग खूप special झाला..
सुलेखा ताई,
Tuze खरच मनापासून आभार नि tya jodila खूप खूप प्रेम..
Sajiri ला anek ashirwaad n shubhechha..
😊😊😊😊
Thanks a million 😊
ऋतुजा ताई खूप चांगली नायिका आहे, सासूने एवढे चांगल सांगितलं तसा स्वभाव आहे.. 🙏🙏🙏🙏
Very good show.rujuta is my shilakakus brother's daughter in law.
How' sweet ❤😊
खूप छान जोडी God bless both of you ❤️❤️
Thanks 🙏🏼😊
Most awaited SHILPA TULASKAR
Kiti god अगं बाई 😁😘 रुजुता
खूप छान जोडी मस्त
शिट्टी 🔥🔥🔥🔥
Sajiri khup sunder ani god ahe ........god bless you
Very good beautiful motherinlaw gor Rujutha
खूप छान माझी आवडती अभिनेत्री... मुलगी किती छान आहे duplicate copy ahe ऋतुजाची... एकदम छान झाली मुलाखत आणि सुलेखा तर एकदम भारी❤❤❤
Khup chan episode
Sajiri kiti cute aahe
Mast interview.
Masta zali mulakhat❤
छान वाटलं
Chan interview, 👌
अहोंचा उखाणा जास्त आवडला
Apartim zala episode .khup adarsh couple ahe .nice...
Shirish Tula karykramat pahun aanand watla, good
Sajiri goad mulgi ahe. Nice family. Sulekha pan best actor ani khup chan diste
.