माहितीचा अधिकार द्वितीय अपील अर्जाचा नमुना !How to file RTI Second appeal complete procedure
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024
- • माहिती अधिकार अर्ज कसा...
• rights to information ...
नमस्कार मित्रांनो,
🕵️पाठ पुरावा🕵️ चॅनल वरती सर्व सामान्य नागरिकांना मग ते शेतकरी🚜 असो वा नोकरदार यांना दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागत असणाऱ्या अडचणी शी सामना करण्याची ताकद देतो, थोडक्यात कायद्याची ताकत, भ्रष्ट कारभारा विरुद्ध आवाज उठविण्याची ताकद🫵⚡.
PDF DOWNLOAD 👉drive.google.c...
सर्विरस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा@
visit website and Downloads all GR
Web side👉pathpurava100.b...
Telegram 👉t.me/+LFW7IWoM...
Insta gram 👉 / sumit_kule_official
Facebook👉 / kulesumit
Tweeter 👉 / sumitkule
#righttoinformation #rule #government #rti_act_2005 #rti1 #legaladvice #learning #rti_case #corruption #mahiti_havi #pathpurava #government #maharashtra #shasan #GR
• How to file Compliant॥...
• शासन निर्णय कसा काढावा...
• How to file Compliant॥...
• शासकीय कार्यालयामध्ये ...
• भ्रष्टाचाराची बातमी ला...
👉Disclaimer
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching........
===================================
Khup vat pahili ya mahitichi🙏
सर मी IGNOU विद्यापीठात MSW करत आहे. प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष फायनल जर्नल मी 31 मे 2023 ला जमा केले. ते विद्यापीठाने तपासुन निकाल पण दिला. मात्र द्वितीय वर्षाचे जर्नल निकाल पेंडींग ठेवला आहे.(कारण विभागीय कार्यालय यांच्याकडून ते गहाळ झाले होते. त्यांनी ते उशिरा जमा केले होते.) त्यामुळे ते अभ्यासक्रम मुदत जून 2023 पर्यंत होती असे कारण देत आहेत. पण मी मुदतीच्या 1महिना आधी जमा केल्याची पोहोच पावती माझ्याकडे आहे. या विरुद्ध मी माहिती अधिकार प्रथम अपील पण केले आहे. मग मला न्यायालयातून न्याय मिळेल का?
सर नमस्ते माहितीचा अधिकार अर्जात आपन पोलिस आयुक्त, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयात, राज्यपाल यांच्या कडे आपन माहिती मागवून शकतो का?हे सांगावे
Sumprana mahiti
ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचे साठे लोटं असतं आणि तेच अपिल्य अधिकारी असल्याने प्रथम अपिलात म्हणावा तसा न्याय मिळत नाही बऱ्याचदा
एक वर्ष झाले दुसरे अपिल केले आहे पण त्याचा अद्याप विचार केला नाही
khup chhan
ग्रामपंचायत ची माहिती अधिकारी माहिती ग्रामपंचायत ची माहिती अधिकारी माहितीच देत नाहीत अशा चार घटना चार महिन्यात रत्नागिरी तालुक्यातल्या एकाच ग्रामपंचायत रत्नागिरी तालुक्यातल्या एकाच ग्रामपंचायत झालेल्या आहेत अपिलात जाऊनही योग्य निर्णय मिळत नाही
[ second apealsati ] Zp la curt fee stamp kithi Rupaiyech ticket lavatha yethe
जन माहिती अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता,३० दिवसा नंतर माहिती दिली नाही, म्हणून अपील केले;४५ दिवस वाट पाहण्यात आले.तरीही माहिती दिली नाही ़आता पुढे काय करावे़
द्वितीय अपील करा राज्य माहिती आयुक्त
द्वितीय अपील ऑफिस नाशिक यांचा नंबर खंडपीठ नाशिक पाठवून द्या
Saheb,apealkarache nav,punha tech nav kashala pahije
अपिलदार आजारी असेल तर दुसऱ्या घ्या नावांनी अर्ज दिला तर चाल तो काय
द्वितीय अपिल पुणे माहिती आयुक्त यांना पोस्टाने पाठवले होते, 31 मार्च 2023 ला पोस्टाने ते पोहोचले आहे परंतु अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आपल्या पर्यंत आली नाही. द्वितीय अपिल करुन काही उपयोग होतो काय? आपल्या अर्जावर सुनावणी कधी होणार हे कसे समजेल ?
Courtat ja direct
सर आमच्या गावात नालि रपटा याचे बांदकाम स्टीमेट प्रमाणे नाही झाला सर अर्ज कसा लिते❤️
माहिती अधिकार , जनमाहिती अधिकारी यांना दिला परंतु ते देत नाहीत मग दुसरी अपील कुठे करावी व कोण कडे करावी माहिती द्यावी
Jan mahithi adikari nashik
@@nanadeore4133पण कोणत्या माहिती अधिकार अर्जाद्वारे अर्ज करावा
सर.माहीतिचा अधीकारात अर्ज कोण कोणत्या विभागात करता येतो जिल्हा न्यायालयात अर्ज करता येतो का
द्वितीय अपील दाखल करतांना किती सेट पाठवावे लागतात त्यांची माहिती द्यावी.
सर मी अहमदनगर ला राहतो
मी एक आपील पोस्टाने नाशिक येथे पाठवले आहे तर किती दिवसांनी मला माहिती देण्यासाठी आदेश होईल
सर IGNOU विद्यापीठाची तक्रार कोर्टात करू शकतो का? येत असेल तर ती कोणत्या कोठे करावी
राज्यमाहिती आयोगाकडे अपील कशी करायची? आणि अर्ज कुठे दयायचा कृपया कळवावे 🙏
हाच अपील अर्ज आहे तुमच्या राज्य माहिती आयुक्तांकडे तुम्ही अपील करू शकता .
Thanks🙏.
MSRTC S T mahamandal la online arja kasa karaycha kuthlya vibhagat karaych sir rply pz
Offline Karu shakta
कोर्ट फी स्टॅम्प कुठे मिळतो
मा.आयुक्त याना शासकीय व जि प मधील माहिती मागवली असेल तर जनमाहिती अधिकार कोण कोण आहेत
संबंधित विभागात माहिती मिळेल कोणीही पद निर्देशित अधिकारी जन माहिती अधिकारी असतात
प्रति मध्ये राज्य माहिती आयोग नावाने लिहलं तर चालेल का
द्वितीय अपिल साठी किती प्रत पाठवले पाहिजे
२० रुपये चे स्टॅंप लावने दारिद्र्य रेषेखालील असल्यानंतरही आवश्यक आहे का.
Abe itka garib aahes tr mg rti file kashyala krto
सर मी माहिती अधिकार कायदा 2005 पोलीस स्टेशन अर्ज केला आहे पण मला काहीच उत्तर मिळाले नाही अर्ज द्वितीया पोलीस स्टेशन अर्ज करू शकतो का आणि किती दिवसात उत्तर मिळते उत्तराची अपेक्षा करत आहे आपणास 🙏
Pratham apil Kara १० दिवसात तुम्हाला सुनावणी साठी आदेश आला पाहिजे तास शासन निर्णय आहे.
@@PathPurava सर अर्ज करून 15 दिवस होत आले आहे पण पोलीस स्टेशन वरून काहीच माहिती नाही
@@Shitalart-hk9jv ३० दिवसात तुम्हाला माहिती नाही मिळाली तर प्रथम अपील दाखल करा....प्रथम अपिलीय अधिकारी कोण आहे त्याच department la विचारा वास्तविक त्यांनी जन माहिती अधिकारी यांची माहिती दर्शविणारे फलक दर्शनी भागावर लाऊन प्रसिद्ध करायला हवे होते.
मला कोनता ही महीती मिळाली नही आहे ग्रमपंचायत वरुन व पंचायत समिति वरुन काय करु सर
Pahile अपील करा काय उत्तर येते बघा पहिल्या अपिलात पण काही मिळाले नाही तर दुसरे अपील करा
माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी माहीती दिली नाही तर काय करावे
सर पण दुतीय अपील कोणाकडे द्यावी हे पद कोठे असतात
प्रथम अपील करून सुनावणी झाली तरी माहिती मिळत नाही द्वितीय अपील केल्यावर तरी माहिती मिळेल की नाही त्याही त्याही आदेशाचे पालन न झाल्यास काय करावे
Pratham apilacha sunavnicha aadesh milala ka
Mhada Pratham appeal adhikary Chi Mahiti kuthe bhetel...
Mahiti adhikari register postane pathavale tari refused karun parat pathavatat kay karave pudhe
Parat ka पाठवला कारण काय
मी प्रथम अपील पंचायत समिती केलेला आहे आता द्वितीय अपील जिल्हा परिषद ला करायचा का...?
मला कुठलीच महितीती मिळाली नाही म्हणुन
दुसरा अपील माहिती आयुक्तांना करा
माहिती आयुक्त म्हणजे विभागीय आयुक्तांकडे का..
जन माहिती अधिकारी ग्रामसेवक आहे तर प्रथम अपील कोणाच्या नावे करावे
विस्तार अधिकारी ग्राम पंचायत पंचायत समिती कार्यालय
गटवीकास अधिकारी
Gramsevak mahiti det nahi pude kay karave mahiti dya
जळगाव जिल्ह्याची द्वितीय अपील कुठल्या आयुक्त कार्यालयात करावी ते सांगा ॲड्रेस सांगा सर
राज्य माहिती आयुक्त नाशिक/ औरंगाबाद
राज्य माहिती आयुक्त,
पिणेकलं मॉल, त्रंबक नाका सिग्नल, जुना आग्रा रोड, नाशिक -422 002
नाशिक
द्वितीय अपिल करण्यास ९० दिवसाहुन अधिक कालावधी झाला असल्यास अपील करता येईल का . असेल तर काही वेगळी पद्धत आहे का .
अपील करता येईल अपिलासोबत विलंब का झाला ते लेखी द्या आयोगाला तुमचं कारण योग्य आणि वाजवी वाटल तर अपील मंजूर करून सुनावणी घेतील
प्रथम अपिल न करता दुसरे अपिल हे७/८ महिन्याने करता येते की
प्रथम आपिलीय अधिकारी यांनी माहिती द्यावी म्हणून आदेश देऊन ही माहिती देत नाहीत काय करावे
8087270122 मेसेज करा
माहितीचा अधिकार online rti दाखल केला मी तर त्या समधीत माहीती एक महीना होउन गेला तरी मिळाली नाही तर काय कराव आता
मी online rti टाकला नाही या अगोदर
तुम्हा नंबर द्या सर
Online first'apeal दाखल करा.
जी माहिती हवी आहे मला ती माहिती online PDF द्वारे देते का ❓
@@shubhamdakhore4450 माहितीचे स्वरूप बदलता येत नाही ज्या स्वरूपातही आहे त्याच स्वरूपात मिळते , pdf asel tr pdf , hard copy astil tar hard copy
फक्त माहिती अधिकार नसते काही तक्रारीही असत्या. भ्रष्ट कामाविषयी. त्या विषयी माहिती द्यावी
आपला नंबर मिळेल का. दुसरा अपील करायचा की नाही याबाबत माहिती हवी होती
आपल्या फोन नंबर बंद आहे सर
Sir, मला online RTI द्वारे ग्रामसेवक ह्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे तर विभाग कोणत निवडाव लागेल,rply sir
Gram vikas vibhag
Ha kayda fec ahe
सर दुसरे आपिल चे उत्तर नाही मिळाले तर काय करावे
माहिती आयुक्त, औरंगाबाद, यांचा संपूर्ण पत्ता मला कृपया द्या सर.... प्लीज
th-cam.com/video/LpTpcUU9kjo/w-d-xo.html
Collector office chi back side
प्रथम अपिलीय अधिकारी हे तहसीलदार आहेत तर जन माहिती अधिकारी हा नायब तहसीलदार असतो का.?
तलाठी
प्रथम अपिलीय अधिकारी आपल्याला समोर बोलवतो का. जन माहिती अधिकारी यांनी उत्तर दिले नाही. कागदपत्रे सापडत नाहीत. तहसीलदार यांच्याकडे 1962 साली कुळवहिवाट केस चालू होती त्याचा निर्णय आदेश प्रत मिळत नाही.
Pratham अपिलीय अधिकारी आपल्याला समोर बोलवतो ,1962 सालची केस आहे तर त्या मध्ये त्यांच्याकडून अशी माहिती मागा की,
कुळवाहीवत दावा निर्णयाची प्रत तहसीलदार कार्यालय यांस कडे सार्वजनिक अभिलेख अधिनियम नियमानुसार किंवा अन्य कोणत्या संबंधित कायद्यानुसार कुळवहीवत दाव्याचे निर्णय जतन करून ठेवण्याचा कालावधी किती आहे.
सरकारी कार्यालयातील कागदपत्र किती कालावधी पर्यंत जतन करून ठेवायचे या साठी नियम आहे ,आणि त्या नियमानुसार तुम्ही पहिलं असेल की काही कागदपत्र लाल कपड्यात बांधून ठेवलेले असतात ..(मी चुकत नसेल तर 50 वर्ष व त्या पेक्षा अधिक जुने कागद म्हणजे लाल रंग)नंतर पिवळा नंतर हिरवा अस विषय असतो.
या वर सर्विस्टर व्हिडिओ करतो एकदा
माहिती अधिकार मध्ये कागदपत्रे प्रमाणीकरण करू दयावी अशी मागणी करुनही तशी माहिती देत नाही फक्त कागदावर माहिती अधिकार चा शिकका मारलाजातो माहिती अधिकार प्रत्येक पानावर सही करत नाही
साहेब त्यांची तक्रार करा या संदर्भात एक दोन दिवसात व्हिडिओ करतो ,, बघू त्यांना आपण
Kokan khandpit cha patta dya
तलाठी सज्जाच्या ठिकाणी वास्तव्यास राहण्यासंबंधीचा शासन निर्णय कुठे उपलब्द आहे. द्वितीय अपील ऑनलाइन करता येते का?
द्वितीय अपील online nahi..
जर पोलिसात तक्रार केली असेल आणि आणि त्या तक्रारीची जी काही कारवाई झाली आहे याची माहिती पाहिजे असेल तर कोणत्या पोलीस ठाण्यात अर्ज करायचा
@@akshayjadhav8686 जिथे तक्रार केली आहे तिथेच माहिती अधिकार अर्ज करा , fir kiva nc online zhali aahe kay त्याची प्रत तुम्हाला दिली आहे का
@@PathPurava नाही ऑनलाईन नाही केलं थेट तिथे पोलीस स्थानकात जाऊन लेखी अर्ज केला आहे
@@akshayjadhav8686 ok dya tithe mahiti adhikar kay kas uttar responce yetoy bagha ..
सर दुसरे अपील कीती दिवसात करता येते
90
सर मी अर्ज केलेला . त्या साठी मी ग्रामसेवकांना भेटलो. त्यांनी मला 2-३ दिवसांनी बोलवायला. तर मी घरी जायला निघालो . तर तिथे सरपंच येऊन मला दमदाठी करायला लागला.
आता मी त्यांची तक्रार कोणाकडे करू
सरपंचांनी दमदाटी केली म्हणून त्याची तक्रार पोलीस स्टेशनला करा.....
आणि माहिती अधिकार अर्ज करणाऱ्यांना पोलीस स्टेशन कडून सुरक्षा पुरवली जाते संदर्भातील शासन निर्णय व्हिडिओ बनवून लवकरच मी अपलोड करतो तो तुम्हाला कामाला येईल
जोडपत्र ब पाहिजे
सर आपल नंबर भेटु शकत का
मला बरंच काही बोलायच आहे
80872 70122
सर मी तिकीट नाही लावले 2 अर्जाला तर अर्ज स्वीकारतील की नाही
तुमचा फोन नंबर द्या सर plz
तुमचा मोबाईल नंबर देण्यचि कुरुपा कराल का धन्यवाद
Khup chhan