माहितीचा अधिकार अंतर्गत आँनलाईन🔴 अर्ज कसा करावा? मिळवा कोणतीही माहिती RTI Online Maharashtra Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • माहितीचा अधिकार अंतर्गत आँनलाईन अर्ज कसा करावा? कोणती माहिती आपल्याला मागवता येते? हे या VIDEO मध्ये आज आपण सर्व माहिती पाहणार आहोत
    🔴👉आमच्याशी बोला Telegram Group वर join करा - t.me/marathico...
    🔴👉 आमच्याशी बोला Instagram वर क्लिक करा - / shubham_pawar_official
    मित्रांनो, तरी हा video सर्वानी संपूर्ण पहावा. चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.
    #माहितीचा_अधिकार
    👇TOPIC COVERED👇
    1. RTI Online Maharashtra Marathi
    2. RTI ONLINE APPLICATION
    3. WHAT IS RTI
    4. RTI MAHARASHTRA ONLINE APPLICATION
    5. MAHITICHA ADHIKAR MHNJE KAY
    6. RTI KASA KARAVA?
    7. RTI ACT 2025 ADHINIYAM
    8. SUBMIT RTI APPLICATION MAHARASHTRA IN MARATHI
    हा video संपूर्ण पहा आणि सर्व process तुम्हाला येथे मिळेल.
    🔴 जिल्हा परिषदेच्या योजना पुणे व्हिडिओ -
    1. • जिल्हा परिषद अनुदान यो...
    2. • Video
    3. • मागासवर्गीय आणि अपंगां...
    🌍👇Follow me on Social Media👇🌍
    Website - www.marathicor...
    Facebook - / marathicorner1
    TH-cam - / @marathi_corner
    Instagram - / marathicorner1
    Twitter -
    / marathicorner1
    #RTI_MAHARASHTRA
    Disclaimer - some Contents use for Educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for copyright material used in video goes to the respective owners.

ความคิดเห็น • 295

  • @rahultarle9984
    @rahultarle9984 7 หลายเดือนก่อน +7

    ग्रामपंचायतीने कोणते कामे दाखवून किती निधी खाल्ला आहे हे साठी कोणता विभाग निवडायचा आहे

  • @surajmalvankar660
    @surajmalvankar660 4 หลายเดือนก่อน +8

    ऑनलाईन फॉर्म अजिबात भरू नका अर्धा अर्धा तास डोळे फोडावे लागतात तरी फॉर्म काय सबमिट होत नाही त्या पेक्षा फॉर्म घेऊन या आणि लिहून 2 मिनिट मध्ये द्या..

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 วันที่ผ่านมา

      talathi kotwal sathi konta vibhag select kartat

  • @YogeshPatil-rs3ie
    @YogeshPatil-rs3ie 3 ปีที่แล้ว +4

    शुभम भाऊ, सध्या माझ्या खोट्या संमतीपत्राने पीककर्ज घेतले जात आहे त्या संदर्भात माहिती अधिकार पाहिजे असल्यास कोणता पर्याय निवडावा.🙏🙏

  • @krishnajoshiart2072
    @krishnajoshiart2072 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर माहिती

  • @pruthvirajdevkate6844
    @pruthvirajdevkate6844 3 ปีที่แล้ว +3

    इंदिरा आवास ग्रामीण घरकुल योजन
    कोण कोणत्या लोकांना घरकुल मंजूर झाले आहेत ह्या बद्दल माहिती पाहिजे सर
    कोणत्या विभागला अर्ज करावा लागेल

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 2 ปีที่แล้ว

      ग्रामसेवकाला साधा कोऱ्या कागदावर सुवाच्य अक्षरात लिहून 10 रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प लावून हवी ती माहिती मागवू शकता.

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 วันที่ผ่านมา

      @@user-ed1dy7hx3b talathi kotwal sathi konta vibhag select kartat

  • @yeshodakharat6072
    @yeshodakharat6072 9 หลายเดือนก่อน +1

    Thank you,nice information.🙏

  • @shriyawarang
    @shriyawarang 3 หลายเดือนก่อน +1

    उच्च शिक्षण संचालनालय ( Directorate higher Education) शिष्यवृत्ती बाबत, विद्यापीठ शिष्यवृत्ती रक्कम दिली नाही आहे, RTI takayacha आहे . उच्च शिक्षण संचालनालय विभाग आहे का त्यात

  • @subhashgotphode5446
    @subhashgotphode5446 13 วันที่ผ่านมา +1

    माहिती अधिकार हा आता मातीचा अधिकार झालेला आहे कुठल्याही प्रकारची माहिती या अधिकारांतर्गत मिळत नाही जो अर्ज करतो त्यालाच माहिती आयुक्त तुला कशासाठी माहिती पाहिजे ?
    तुला त्या माहितीचं काय करायचं आहे ?
    तुझा उद्देश काय?
    या माहितीने तुझी समस्या सुटेल का?
    मी तुझी समस्या सोडून देऊ का?
    अशा प्रकारे प्रश्न करून पाच पाच वर्ष झाले तरीही माहिती देत नाही. व सरकारी कर्मचाऱ्याला पुरेपूर वाचवण्याचा पैसे घेऊन प्रयत्न करतात सर्वात भ्रष्ट कार्यालय हे माहिती अधिकाराचे झालेले आहे
    ज्या व्यक्तीला वयोवृद्धतेमुळे आराम करण्याची वेळ असते अशा बीपी शुगरच्या गोळ्या घेऊन कसातरी शेवटले दिवस काढत असते अशा माणसाला माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करतात व तो अधिकारी अतिशय भेद भावपूर्वक वागणूक देतो
    कार्यालय सकाळी नऊला सुरू होते माहिती आयुक्त 12 एकला येते व चार पर्यंत सर्व केसेसचा निकाल देऊन घरी जाते व जो माहितीचा अर्ज लावतो त्याला दमदाटी करते अशा प्रकारचे माहिती आयुक्त शासनाकडून नियुक्त केल्या जाते
    ज्यांना स्वतःची वैचारिक पातळी नसते.

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 วันที่ผ่านมา

      talathi kotwal sathi konta vibhag select kartat

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 4 วันที่ผ่านมา

      mazya shetichya utaryat naav add karayachi aahe 1 year zala tari kaam karat nahi please help

  • @bhau778
    @bhau778 3 หลายเดือนก่อน

    लगेच होतो

  • @nitinpatil6709
    @nitinpatil6709 2 ปีที่แล้ว +1

    पोलीस पाटिल पदभरतीत झालेला घोळ निष्पन्न करण्यासाठी कोणत्या डिपार्टमेंट ला करावी लागेल.

  • @h_star_creation72
    @h_star_creation72 3 ปีที่แล้ว +1

    Namaskar shubham pawar bhau
    Dhanyawad bhau
    Pehle like krto nantar video pahato
    ✌️✌️✌️

  • @shreeyogkamble4459
    @shreeyogkamble4459 2 ปีที่แล้ว

    तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशीम.
    तालुक्यातील
    उपविभागीय भुमि अभिलेख कार्यालया मंगरुळपीर, जिल्हा वाशीम.
    मधील माहिती कशी मिळेल
    कोणता विभाग निवडायचा कृपा करून माहिती द्यावी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aarviraut
    @aarviraut ปีที่แล้ว +1

    Purn process taka ..aani 1 varsha madhe kiti yojana aalya tya pahije tar

  • @daugavit711
    @daugavit711 ปีที่แล้ว +2

    Sir mala gramsevak kdun mahiti ghyaychi ahe tr vibhag kont nivdvav lagel

  • @yaseenmulla6309
    @yaseenmulla6309 ปีที่แล้ว +2

    ह्या अधिकारा मध्ये खाजगी कागदपत्र for example पुर्वी घेतलेली बांधकाम परमिशन इत्यादी ची प्रत साठी मागणी करू शकतो?

  • @hiteshkirtane61
    @hiteshkirtane61 2 ปีที่แล้ว +1

    गावाकडील एखाद्या जमिनीच्या सर्व जुन्या फेरफार प्रमाणपत्रांच्या प्रत हव्या असल्यास कोणत्या विभागास अर्ज पाठवावा?

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      Baranashi vibhag/ Record Room ........ online pan miltat bhulekh mahabhumi website la

  • @azimshaikh5354
    @azimshaikh5354 3 ปีที่แล้ว

    आम्हाला तर महितीच मिळत नाही, किती ही अर्ज करा, माहिती अधिकारी महितीच देत नाही,
    मला अनुभव आलेला आहे,अपील करावाच लागतो,

  • @suhasnaik4620
    @suhasnaik4620 9 หลายเดือนก่อน

    मस्त माहीती

  • @vasdt1209
    @vasdt1209 6 หลายเดือนก่อน

    मी ऑनलाइन RTI केला ID नंबर पण आला सद्य स्थिती पाहता वेळेस valid registration number दाखवतो त्या साठी परत काय करावे

  • @ganeshshelke8691
    @ganeshshelke8691 2 ปีที่แล้ว +2

    private मेंटल हॉस्पिटल मध्ये पेशेंट वर काय उपचार केले आहेत त्याबद्दल माहिती आधिकार वापर करु शकतो कां ?

  • @skboysselfdefense4441
    @skboysselfdefense4441 3 ปีที่แล้ว +2

    कामगार आयुक्तालयात अर्ज करायचा आहे कोणते ऑप्शन घ्यावे लागेल

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyz 7 หลายเดือนก่อน +1

    सर जर एखाद्या शासनमान्य संस्थेमधून माहिती मिळवायची असेल तर कोणता विभाग निवडावा उदा.साईबाबा संस्थान शिर्डी
    Plz replay द्या सर

    • @atulamle9362
      @atulamle9362 3 หลายเดือนก่อน

      Dharmaday adhikari

  • @neutral258
    @neutral258 2 ปีที่แล้ว +1

    जर ऑनलाईन अर्जाद्वारे पंचायत समिती कींवा ग्रामपंचायत कार्यालयातुन माहीत मिळवायची असल्यास?

  • @aradhyamarathe
    @aradhyamarathe ปีที่แล้ว +3

    तहसील कार्यालय कडून माहिती पाहिजे असेल तर कुठे अर्ज करावा... 🙏🙏

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว +1

      direct tahsil karyalayat arj karu shakta.....v jya vishayi mahiti pahije tya department la

  • @dipakgade8716
    @dipakgade8716 7 หลายเดือนก่อน

    प्राईवेट hospital ची बिल व झालेले ऑपरेशन आयाची माहिती कशी काढावी

  • @Sawankankhare
    @Sawankankhare 5 หลายเดือนก่อน

    बँकेने जास्त विना कारण व्याज आकारले असेल मनमानी करून त्या संदर्भात आपण कोणताही बँकेला विचारू शकतो का माहिती अधिकार कायदा अन्वये

  • @amitdasarwar5892
    @amitdasarwar5892 3 ปีที่แล้ว +1

    Super Shubham

  • @Anil-sf9tz
    @Anil-sf9tz 10 หลายเดือนก่อน +4

    माहिती पोस्टाने मिळते की ऑनलाईन उत्तर मिळते?

  • @umeshwarhade6631
    @umeshwarhade6631 ปีที่แล้ว

    राज्य परीक्षा समन्वयक तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमिअभिलेख, या विभागाची माहिती कशी विचारावी?

  • @vkwagh2738
    @vkwagh2738 4 วันที่ผ่านมา

    talathi sathi konta vibhag select kartat

  • @kgdkgd4170
    @kgdkgd4170 2 ปีที่แล้ว +2

    मला पोलीस स्टेशनमध्ये करायचा पण त्यात औरंगाबाद शहरी SP च नाही ग्रामीण आहे फक्य

  • @chandrashekhardabhade1123
    @chandrashekhardabhade1123 3 หลายเดือนก่อน

    सर
    मला तालुका भूमि अभिलेख विभागात माहिती हवी मी कुठला विभाग निवडू कारण तालुका स्तरीय विभाग दिसत नाही

  • @pramodbadhai4321
    @pramodbadhai4321 ปีที่แล้ว

    धर्मादाय आयुक्त कार्यालय ट्रस्ट संबंधित माहिती कोणत्या विभाग मार्फत मागवायची

  • @jadhav8039
    @jadhav8039 ปีที่แล้ว

    मी ऑनलाईन RTI.
    संचालक pwd मुंबई. यांना दिलाय 10 दिवसा पूर्वी
    त्यांना मी विचारलं RTI दिलेला पोहोचला का त्यांनी नाही सांगितलं.
    आणि माझ्या यांच्यात successful SENT झालं दाखवत आहे.त्याचा टोकन नंबर पण भेटलं.
    मग ते कुठे पर्यंत पोहोचल आहे आणि केव्हा पोहचणार
    याची माहिती कोणाजवळ भेटलं????

    • @sachinkalyankar0737
      @sachinkalyankar0737 6 หลายเดือนก่อน

      Online माहिती मिळाली का?

  • @mahendramali1161
    @mahendramali1161 5 หลายเดือนก่อน

    4th ची दुय्यम मार्कशीट zp शाळे वाले देत नाहीयेत तर RTI टाकू शकतो का?

  • @vishwajeetsarwade2963
    @vishwajeetsarwade2963 ปีที่แล้ว

    सबमिट होत नाही आणि पेमेंट कसे करावे ते सांगा

  • @babalusuryawanshi8709
    @babalusuryawanshi8709 9 หลายเดือนก่อน

    Dada , नगर परिषद दिलेल्या अर्जावर कारवाई करत नसल्यामुळे कोणती माहिती मागवा लागेल please guidance

  • @harshudalwale1460
    @harshudalwale1460 2 ปีที่แล้ว +1

    Thank you sir pan tumche he video download nahi karta yet.

  • @rajratnkamble2918
    @rajratnkamble2918 หลายเดือนก่อน

    सर अर्ज कसा करायचा त्यांचं कोंत पुस्तक आहे का

  • @vijay262650
    @vijay262650 ปีที่แล้ว +1

    MSEDCL Office or GST Office is not in the list how to apply

  • @Resilience-ns4er
    @Resilience-ns4er 2 ปีที่แล้ว +4

    सर अनेकदा R T I अंतर्गत जुने दस्तऐवज बद्दल माहिती मागितल्यास ,सदर माहिती उपलब्ध नाही किंवा आढळून येत नाही किंवा कागदपत्रे जीर्ण झाल्या मुळे देऊ शकत नाही असे उत्तर दिले जाते.
    १)अश्या वेळेस काय करावे?
    २)प्रथम अपील मध्ये काय मागणी करावी?
    ३)रेकॉर्ड सापडत नाही किंवा आढळून येत नाही असं सांगून अधिकाऱ्याची जबाबदारी संपते का?
    ४)रेकॉर्ड सुस्थितीत पुनः प्रस्तापित करणे ही संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी नाही का?
    आपल्याला विनंती आहे की कृपया आपण ह्या प्रश्न आपल्या व्हिडिओ मध्ये समाविष्ट करावा कारण हा अनुभव अनेक लोकांना येतो🙏🙏

    • @marathi_corner
      @marathi_corner  2 ปีที่แล้ว

      Bhrashtachar khup aahe yache answer nahi mazhykde... Ashya uttravar fakt mothe andolan kelyavrch todga nighu shkel ase mla vatat

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      same here mala pan toch problem yet aahe jevdhe juni mahiti milvaycha praytna kela jatoy tevdh avghad hot aahe kam

  • @arushi2328
    @arushi2328 ปีที่แล้ว

    Bhaiya..मैं 6-7 दिनों से online अर्ज भर रहा हूं।। payment मोड़ से failed request बताता है।।आज इतने दिनों के बाद Bhip app में से 15.9 secess बताया इसके बावजूद application failed बता रहा है।।15.9 Bank statement में से नहीं कटे

  • @aniketdhuri6199
    @aniketdhuri6199 2 หลายเดือนก่อน

    Tax बदल माहिती भेटेल का

  • @umangpawar6173
    @umangpawar6173 3 ปีที่แล้ว

    सुभम मुंबई महानगर पालिका चा विभाग पर्याय नाही आहे मला सेस बिल्डिंग मधिल राहत असलेले रहिवाशी यांची यदी पाहिजे होती assessment and collection department

  • @riteshdeshmane
    @riteshdeshmane 3 ปีที่แล้ว +2

    शूभम ,कोणत्याही सरकारी आणी निमसरकारी बॅकेत माहीतीचा अधिकार on line अथवा Offline भरायचा असेल तर please त्याची सविस्तर माहीती अथवा व्हिडीओ बनवलेला असेल तर line share करा आणि व्हिडीओ
    बनवलेला नसेल तर Please तसा एक व्हिडीओ बनवा, हे सरकारी बँकवाले खूपच सर्वसामान्यांना त्रास देतात. खूपच मदत होईल सर्वसामान्य माणसांना. धन्यवाद.

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Ha video paha ekda th-cam.com/video/TziBCgKHVr0/w-d-xo.html

    • @riteshdeshmane
      @riteshdeshmane 3 ปีที่แล้ว

      @@marathi_corner तूमचा हा व्हिडीओ पाहीला आहे, पण त्या मध्ये बॅकेत माहीतीचा अधिकार कसा भरायचा online किंवा offline
      याची माहीती नाही, यामध्ये फक्त सरकारी कार्यलये आहेत ,बॅकेच्या रिलेटेड माहीती नाही, आणि तीच सर्व सामान्यासाठी ऊपयूक्त आहे, तरी तूम्ही बँकेत माहीतीचा अधिकारासंबंधीचा व्हिडीओ बनवावा ही विनंती.

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      sahkar vibhag madye aarj karta yeyil

  • @shivramshelke2641
    @shivramshelke2641 2 ปีที่แล้ว +2

    ग्रामपंचायत साठी कोणत्या विभागात अर्ज करायचा

  • @khopkar3k
    @khopkar3k 6 หลายเดือนก่อน

    Mahiti jar 50 pananchi asel tar 10 rs madhe milnar ka? Karan 2 rs prati pan ashi tartud aahe mahiti adhikar adesha madhe. Mag aaplyala adhikari office madhe bolavatil ka paise bharayala? Mag postane.kashi yeyil?

  • @Pyqhrx8090
    @Pyqhrx8090 5 หลายเดือนก่อน

    तहसील ऑफिस la contract वर लागतात ते कसे apply करायचे..??

  • @kisantojawanofficial
    @kisantojawanofficial 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या शेतातून कोणा कोणाचा रास्ता आहेस हे बघन्यासाठी RTI कोणत्या विभागला लावाव लागेण

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Jilha parishad la taka

    • @azimshaikh5354
      @azimshaikh5354 3 ปีที่แล้ว

      महसूल विभागला मागा

  • @kaustubhbagul1152
    @kaustubhbagul1152 ปีที่แล้ว

    BARTI Pune Kadun mahiti havi ahe sir IBPS chya Exam Training vishay

  • @user-ze1hf6de2t
    @user-ze1hf6de2t 5 วันที่ผ่านมา

    Form khutha milaye

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार शुभम भाऊ,
    ग्राम पंचयतशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी कोणता विभाग निवडावा लागेल,
    प्लीज़ रिप्लाय

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      gramvikas aani sarvajanik bandhkam vibhag domnhi paiki tumhala konti mahiti pahije tyavar depend aahe

    • @manishagaykar8307
      @manishagaykar8307 ปีที่แล้ว

      @@ShubhamFadtare सर.पीएम.हप्ता.बंदझाला.आहे.तर.काय.कराव.लागेल

    • @manishagaykar8307
      @manishagaykar8307 ปีที่แล้ว

      सर.पीएम.कीसान.हप्ता.बंद.झाला.आहे.तर.कायकरावा.लागेल.

    • @manishagaykar8307
      @manishagaykar8307 ปีที่แล้ว

      महादेव.गायकर.रोवळा.ग्रांपचायत

  • @smerdisbardiya-xr2vm
    @smerdisbardiya-xr2vm 2 หลายเดือนก่อน

    MIDC che option naahi aaye. Aata MIDC la RTI kasa karu?

  • @dipakgade8716
    @dipakgade8716 7 หลายเดือนก่อน

    जर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी कोणते ऑप्शन निवडावे

  • @VikramChavhan-cs1bg
    @VikramChavhan-cs1bg 10 หลายเดือนก่อน

    Sir mla n gharkul yojna baddal mahiti milvaychi ahe tr tya bassal kuthe arj karava lagel

  • @satishmahad1817
    @satishmahad1817 2 ปีที่แล้ว

    लोकल प्रशासन ला माहिती विचारता येत नाहीये. फक्त मंत्रालय स्तरावर उपलब्ध आहे असे सांगत आहेत pls link शेअर करा

  • @idreesnawabkhan7808
    @idreesnawabkhan7808 2 ปีที่แล้ว

    शुभम भाऊ ,मैंने जो जानकारी मांगी हैं उसके लिए “Documents choose” करने की ज़रूरत नहीं हैं फिर भी form Submit नहीं हो पा रहा हैं,क्या करु? कोई मार्गदर्शन करो भाऊ.

  • @dhananjaynagre4708
    @dhananjaynagre4708 10 หลายเดือนก่อน

    Sir online mahiti bharli tr pudhe capcha kiti Vela takala tri mismach dakhavte Kay karave

  • @nehasapre-jp9cv
    @nehasapre-jp9cv ปีที่แล้ว

    Punyatalya ekhadya building chya OC sandharbhat mahiti havi asel tar kay select karave

  • @balkrishnakadam6563
    @balkrishnakadam6563 ปีที่แล้ว

    Eps 95 स्किम मधील पेन्शन संदर्भात माहितीसाठी कोणता विभाग निवडावा.

  • @user-in5zc3xf1q
    @user-in5zc3xf1q 6 หลายเดือนก่อน

    महावितरण बद्दल माहिती मागवायची असल्यास कोणता विभाग घ्याव लागणार

  • @lankesudarshan3575
    @lankesudarshan3575 7 หลายเดือนก่อน

    Niradhar yojne sathi kontea department madhun magvachi

  • @rajendramemane3847
    @rajendramemane3847 2 ปีที่แล้ว

    Purn divas ghalvla online arj submit karyala ghetle.. submit hoina.. captcha.enveles type hot nahi..kiwa .submit kelyanantar. Submit n hota Puna Navin form yeto .bharnysati ..kantallo shewti..nakki kahi kalena

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      server down asle ki ase problem yetat .... shakyto sandyakali 6 nantar shashkiy websites mast chaltat

  • @mohankushwah2105
    @mohankushwah2105 ปีที่แล้ว

    Police station madhun mahiti gyachi asel tr kuth application Karave

  • @dineshkasode4368
    @dineshkasode4368 10 หลายเดือนก่อน

    1948 purvi chi police records service book 1 pan milvaych ahe cast

  • @nandinibirarekhandale5401
    @nandinibirarekhandale5401 ปีที่แล้ว

    Pf office madhun mahiti pahije asel tr konta vibhag

  • @KoliTribe
    @KoliTribe 2 ปีที่แล้ว

    माझे आजोबा पणजोबा शाळा शिकले होते पण आता ती शाळा बंद झालेली आहे आता मला त्यांचे शाळेचा दाखला कुठे मिळेल याबद्दल मला माहित द्या आणि साधारण किती रुपये खर्च येतो हे सांगा याबद्दल मला माहिती द्या

    • @Ram-bx3qm
      @Ram-bx3qm ปีที่แล้ว +1

      ती शाळा शासकीय असेल तर त्या तालुक्याच्या पंचायत समितीच्या शिक्षण विभागात किंवा ती ज्या दुसऱ्या शाळेत मर्ज झाली असेल त्या शाळेत किंवा त्या शाळेच्या केंद्रीय शाळेत चौकशी करू शकता बंद झाल्या शाळेचा रेकॉर्ड दुसऱ्या शाळेत जमा करावा लागतो

  • @shivam_kv99
    @shivam_kv99 ปีที่แล้ว

    Gram panchayat scheme mahiti sathi konta vibhag nivdava..

  • @dineshshinde5029
    @dineshshinde5029 ปีที่แล้ว +1

    Sir me application kele but mahiti kiti divsat milel ? Ani print pahije asel tr Kay process ahe ?

    • @rohitjadhav-th2bt
      @rohitjadhav-th2bt 4 หลายเดือนก่อน

      किती दिवसात आली माहिती ?

  • @ravikiranwaghmare3996
    @ravikiranwaghmare3996 ปีที่แล้ว

    Sir mala 2022 la ek vyakti kolhapur la hospital madhe admit hota to kontya hospital madhe admit hota ani kiti divas yachi mahiti milel ka ani kontya vibhagala arj karayacha

  • @sachinturde1009
    @sachinturde1009 ปีที่แล้ว +1

    तहसीलदार विभागाला अर्ज कसा करायचा ऑनलाईन

  • @ramankhandekar5669
    @ramankhandekar5669 ปีที่แล้ว

    Mumbai Mahanagar pahalika ch mahati kashi ghyvi

  • @atishpagore9156
    @atishpagore9156 3 ปีที่แล้ว +2

    RTI ला अर्ज करून शेतजमिनीचे जुने फेर फार किंवा जुने सातबारा काडू शकतो का?

  • @aruntaur2974
    @aruntaur2974 ปีที่แล้ว

    दारिद्रय रेषेचं कार्ड आहे पण रेशनकार्ड लाल आहे काय करावे

  • @sandipsakpal992
    @sandipsakpal992 ปีที่แล้ว

    १० रूपयाचा स्टँप चे पैसे online कोणत्या नंबर वर pay करायचे

  • @meenakshikamble26
    @meenakshikamble26 6 หลายเดือนก่อน

    Hi sir konache kiti bank account ahe ti mahiti ya act nusar bhetu shakte ka

  • @navjyotpatil8801
    @navjyotpatil8801 2 ปีที่แล้ว

    पायमेन्ट सेंड कशी kravi

  • @madhuritambe2545
    @madhuritambe2545 ปีที่แล้ว

    Sir mazya jaget gharkul bandhnayat ale ahe mazya nvryachi sambhadi nastana tyanchya atyane badhley. Grampanchayat nit mahiti det nahi rti kute takava mg plz sanga🙏

  • @sonu...9770
    @sonu...9770 2 ปีที่แล้ว

    Maharashtra gds 2021 Bharti च्या अधिक माहितीसाठी माहिती चा अधिकार अर्ज कसा करावा

  • @nokariletesupdete
    @nokariletesupdete 11 หลายเดือนก่อน

    ग्रामपंचायत ची कसे rti करावी लागेल

  • @pradipgavit5118
    @pradipgavit5118 3 ปีที่แล้ว

    प्रंत प्रधान किंवा इंद्रा आवास योजनेंतर्गत ग्रामीण घरकुल आवास योजना , लिस्ट मध्ये नाव कोणाचे आहे. आणि कोण कोणाला याचा लाभ भेटला आहे

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      list kadhun check karun ghya javalil CSC centre madhun , E-Seva kendra madye

  • @rajyogigosavi2700
    @rajyogigosavi2700 2 ปีที่แล้ว

    भावा समाज कल्याण शिष्यवृत्ती विभाग चे option दिसत नाही त्यासाठी काय करावे

  • @santoshkhairnar1123
    @santoshkhairnar1123 ปีที่แล้ว +1

    माहिती फॉर्म भरण्यासाठी काही वेळ असते का , मी रात्री 11 ला भरत होतो payment पूर्ण नाही होत आहे

  • @vikrantshinde3975
    @vikrantshinde3975 3 ปีที่แล้ว +1

    June ferfar kadu sakta kai

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      seprate bhumiabhilekh hi website aahe

  • @santoshunhale7189
    @santoshunhale7189 2 ปีที่แล้ว

    Sar mala ghrkul yojnha baddal mahete magwyche aha and grampanchyt madel barch mahti magwyche aha ta sate mala kutlha vebhgh newda wa lagel

  • @coolshri123
    @coolshri123 2 ปีที่แล้ว

    how to file a rti on Best electric dept can you explain please.

  • @tambolinarendra4061
    @tambolinarendra4061 3 ปีที่แล้ว +2

    सर मला धरणात गेलेल्या जमीनी बद्दल माहिती पाहिजे आहे तर मी कसा अर्ज करू सोबत काही कागदपत्रे अपलोड करावी लागेल का

    • @sandipdheb6509
      @sandipdheb6509 3 ปีที่แล้ว +1

      कोणता जिल्हा आपला,
      मी काही मदत करु शकतो...
      9149472620

    • @tambolinarendra4061
      @tambolinarendra4061 3 ปีที่แล้ว

      @@sandipdheb6509 औरंगाबाद

    • @tambolinarendra4061
      @tambolinarendra4061 3 ปีที่แล้ว

      @@sandipdheb6509 नक्कीच करू शकता सर आपण मला औरंगाबाद जिल्हा मधील माहिती पाहिजे जायकवाडी धरण बद्दलची मला संचिका क्रमांक पाहिजे तो कुठे मिळेल

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Documents nahi lagt kahi

    • @SHAHRUKHKHAN-jy5ij
      @SHAHRUKHKHAN-jy5ij 3 ปีที่แล้ว

      @@sandipdheb6509सर Tq

  • @nikk_1z8
    @nikk_1z8 3 ปีที่แล้ว

    Tehsil madhil mahiti havi asel tr..
    Konta department select Krav lagel..
    Ekhadyaa prakarna baddal mahiti havi asel tr ti milu shakte KA...

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Zp la taka

    • @Canal_sFaz
      @Canal_sFaz ปีที่แล้ว

      ​@@marathi_cornermahiti posta ne yete ki email ne

  • @iam__kp7080
    @iam__kp7080 ปีที่แล้ว

    Grampanchayat kadun information mahatvachi asel tr kotanta vibhag

  • @gauravgjamthe5876
    @gauravgjamthe5876 3 ปีที่แล้ว +1

    ग्रामपंचायत अंर्तगत rti साठी कोणता डिपार्टमेंट सिलेक्ट करायचा आहे

  • @ketanghule
    @ketanghule 2 ปีที่แล้ว

    NHAI संबंधी माहिती पाहिजे असेल तर कोणती deparment select करावे

  • @dhananjaynagre4708
    @dhananjaynagre4708 10 หลายเดือนก่อน

    Sir capcha cod kiti hi velea takla tri submit hot ch nahi kay karave

  • @prashantukey8434
    @prashantukey8434 3 ปีที่แล้ว

    pradhanmantri maturtv yojana Kay cilecat karva lagel

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 3 ปีที่แล้ว

    दादा जिल्हा बँक वरती rti दाखल करायचा आहे पहिल्या ऑपशन मध्ये काय निवडावे लागेल , विभाग कोणता निवडायचा

    • @victorstarc5620
      @victorstarc5620 2 ปีที่แล้ว +1

      सहकार विभाग

  • @SNEHAL545
    @SNEHAL545 3 ปีที่แล้ว

    Arjdar nagpurla rahtat ani te part amravati chya addrss vr magaycha ahe milel ky

  • @ashokvanjare2127
    @ashokvanjare2127 3 ปีที่แล้ว +1

    Sir mala pdc bank vishayi mahiticha aadhikar magvayacha aahe kasa magvata yeil yabaddal mahiti dya gelya varashiche anudan vapas gele ki karmachyaaryane uchalune ghetale kay yabaddal mahiti ghyajyachi aahe plz....mahiti sanga

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Same process kara bhau yeyil magvta

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      sahkar vibhag nivdun mahiti magvun ghya

  • @ramanandtakekar3117
    @ramanandtakekar3117 2 ปีที่แล้ว

    Sir mla nvodaya result Baddeley mahiti hvi ahe tr vibhag konta nivdava

  • @ganeshture2842
    @ganeshture2842 3 ปีที่แล้ว +1

    मला बॅंक पिककजॅ देतं नाही त्या साठी rti माफॅत कशी तक्रार करावी प्लीज सांगा सर व व्हि डिओ बनवा

    • @marathi_corner
      @marathi_corner  3 ปีที่แล้ว

      Takrar nhiye ti ...ekhadi nahiti gheu shakta

    • @ShubhamFadtare
      @ShubhamFadtare ปีที่แล้ว

      RBI chya website var bank chi takrar karta yeyil kiva call varun tashi complaint register karta yeyil....bank chya varishth officers la ekda bhetun bolun bagha

  • @girishkorami7073
    @girishkorami7073 2 ปีที่แล้ว

    First Appeal ऑनलाईन पद्धतीने मागवता येईल का पवार दादा???

  • @nitiningle0289
    @nitiningle0289 2 ปีที่แล้ว +1

    सर मी 45 दिवसा आधी rti takla pn ajun uttar aale nahi.aaj parat pratham apil kele..yamdhye mla 20+5=25 rupaye bharave lagle..yababt aata kiti diwsani dusre apil karave