आपण पोस्ट केलेला व्हिडिओ अतिशय उत्कृष्ट आहे.. बऱ्याचश्या शासकीय बँकांमध्ये हाच अनुभव येत असतो... कधीतरी मॅनेजरला सांगण्यास गेले असता मॅनेजर त्यांच्या पुढचा असतो.. खाजगी आणि सहकारी बँकांमध्ये सहकार्य केले जाते.. परंतु शासनाच्या अखत्यारीत असलेल्या बँकेमध्ये ते दिसून येत नाही.. अशा कर्मचाऱ्यांवर शासनामार्फत आवश्यक कारवाई होणे गरजेचे आहे... परंतु बँक कर्मचाऱ्यांची युनियन तसेच शासकीय अनास्था यामुळे यात काही बदल होत नाही... त्यामुळे ग्राहकांची कुचंबना होते.. व अत्यंत वाईट अनुभव येतात..
संपुर्ण व्हिडिओ बघीतला खुप छान वाटला खरच खुप ब्यांके मध्येच इतरही सरकारी कार्यालयात कर्मचारी जनतेशी ऊध्दट वागतात जसे काही आम्ही या कार्यालयाचे मालकच अथवा बास आहोत अशा तोर्यात वावरतात तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना कायदेशीर धडा शिकविणे आवश्यक आहे कार्यालयात येणार्या कोणत्याही व्यक्तीस कमी लेखु नये तो साध्या पेहरावात असो की सुटबुटात असो गरीब असो की श्रीमंत असो 🎉🎉खुप छान विवेचन केले आहे धन्यवाद 🙏
चुकला त्याला शासण झालच पाहिजे,,,, लगेच प्रत्येक्षा नाही,,,,,,, अस झाल तर,,,,,,,, फार मोठी सुधारणा होईल,,,, सर,,,,,,,, प्रत्रकार,,, वसंत माळीच,,, देअर खुर्द तो धुळे,,,,
जर बँकेत चांगला मॅनेजर चांगले कर्मचारी असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची फसवणूक होणार नाही व त्यांना योग्य सेवा मिळेल आपण लिहिलेला लेख अतिशय सुंदर आणि चांगला आहे
Good thoughts, this should happen in State Bank of India, because in this bank there is no proper services and response , also the work done in bank is very slow, most of the pensioners face this problem and they have to wait for long period till then work does not happen.
अतिशय सुंदर लेख आहे, आसे मालक असतील तर ती बँक खूप नाव मोठ होईल. परंतु सध्या परिस्थिती वागली आहे. आपलेच पैसे आपल्यालाच त्रास भोगावा लागतोय. कोणतीच बँक customer shi नीट बोलत नाही.

बँकेत सर्वांना सारखे नियम पाहिजे.
खूप छान माहिती आवडली.
संपुर्ण व्हिडिओ बघीतला खुप छान वाटला खरच खुप ब्यांके मध्येच इतरही सरकारी कार्यालयात कर्मचारी जनतेशी ऊध्दट वागतात जसे काही आम्ही या कार्यालयाचे मालकच अथवा बास आहोत अशा तोर्यात वावरतात तेव्हा अशा कर्मचाऱ्यांना कायदेशीर धडा शिकविणे आवश्यक आहे कार्यालयात येणार्या कोणत्याही व्यक्तीस कमी लेखु नये तो साध्या पेहरावात असो की सुटबुटात असो गरीब असो की श्रीमंत असो 🎉🎉खुप छान विवेचन केले आहे धन्यवाद 🙏
Union bank of India and bank of Maharashtra या दोनी banka अतीशय वाईट आहेत तिथे customer लावैठबिगार आणखी अमान, वागणूक मिळते अतीशय उरमट आहे staff इथला
Give me the address of the bank
😅 12:12 😅😅😅 12:13 12:13 12:13 12:14 😅 12:38 12:38 oo😅tko😅😅 14:02 14:03 14:03 14:04 oo
अशी वागणूक सर्व ठिकाणी मिळाली तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल.
0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 mi h 😅😊
ही कथा सर्वांना उद्बोधक आहे.
चुकला त्याला शासण झालच पाहिजे,,,, लगेच प्रत्येक्षा नाही,,,,,,, अस झाल तर,,,,,,,, फार मोठी सुधारणा होईल,,,, सर,,,,,,,, प्रत्रकार,,, वसंत माळीच,,, देअर खुर्द तो धुळे,,,,
Very Good thinking sirji
जर बँकेत चांगला मॅनेजर चांगले कर्मचारी असतील तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची गोरगरीब जनतेची फसवणूक होणार नाही व त्यांना योग्य सेवा मिळेल आपण लिहिलेला लेख अतिशय सुंदर आणि चांगला आहे
Khup chan
अप्रतिम आणि योग्य
खुप शिकवण देणारा हा व्हिडिओ आहे.ॲडमिनिस्ट्रेशन कसं असावं याचा हा सर्वोत्तम नमुना आहे.मालकाचा संयम आणि नम्रता फारच उच्च प्रतीचे गुण वाटले.
खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ धन्यवाद साहेब 🙏
सुरेंद्र पाल यांच्या सारखे रोज भरपूर लोकांना असे रोजच घडते पण काय करावे असा प्रश्न पडतो.
Good information
राम कृष्ण हरी धन्यवाद
खूप छान..महाराष्ट्र असा होईल ?
एस बी आय बँक शाखा चौसाळा ता बीड येथे पण पण माझ्यावर आशीच हिन दर्जा ची वागवणुक ग्रहकाला मिळत आहे.
मी आशा बँक अधिकारी चा निषेध करतो.
PLEASE FILE A COMPLAINT AGAINST BANK AUTHORITY TO HON LOKAYUKTA LOKPAL IMMEDIATELY
Apply to HON CONSUMER COURT IMMEDIATELY
लई भारी
Made out story!!
अगदि बरोबर आहे
हे कलेक्टर साहेबांचे वडील ते ही शेतकरी होते म्हणून जर दुसरे शेतकरी असते तर काय केले असते ज्याचे एक फोन वर काम होते
Sundar malak
🙏🌺....अती उत्तम.... 🙏🌺
Very nice lesson
S B I bank मधील कर्मचारी सुधारणा करण्याची गरज आहे
Great
खूप छान माहिती.सगळ्या आफीसेस मधे असे नियम ठेवावे.मृहणजे सगळ्यांची कामे निट होतील.
यग्य सुविचार धन्मवाद🙏🙏🙏
छानच नमस्कार 👌🙏🙏🙏🌿🎊
खूप खूप छान धन्यवादसाहेब
सुपर
आशी वागणुक सर्व ठिकाणी मीळाली तर भारत देश सुजलाम सुफलाम होईल
Nice post
अत्यंत उपयोगी माहिती सर्व बँकांसाठी याचा खूप उपयोग होईल पण संचालक मंडळाने याकडे सहानुभूतीने पहीलेतर
बरोबर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया
माहिती खुप चांगली समजली,सर्वांना आदर दिला पाहीजे.आणी ग्राहकांनीही त्यास सहकार्य केले पाहीजे.
गोरगरीब व अशिक्षित नागरिकांसाठी ही माहिती एकदम बरोबर आहे आणि असच घडल तर बैंकेची काम सरळ होतील
🙏🏻🌹खुच छान 👍🏻👌🏻👌🏻💐💐
अती सुंदर धन्यावाद नमस्कार.
Very nice ❤❤
खूप छानखूप छान सविस्तर माहिती दिली
सुरेंद्र पाल यांना धन्यवाद वंदन 🙏
Time pass ktha
कथा आवडली हा विचार सर खाजगी बँके पुरता मर्यादित आहे असे वाटते सरकारी बँकेत असं घडणे आवश्यक आहे आजकाल सरकारी अधिकारी ज्यादा मजूर पणे काम करत आहेत
प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना समजून त्यांना चांगली सेवा दिली पाहिजे
खट्याळ खटच समजते अशा कर्मचार्यांना फटके देऊन सुधरवले पाहीजे माजले आहेत
👌🏻👌🏻👌🏻
एकदम बरोबर
आदरणीय सुरेंद्रपाल यांनी बॅक मॅनेजरला जी शिक्षा दिली ती योग्यच आहे असीच वागणुक सर्व सरकारी कार्यालयात मिळते यांच्यावर असिच कडक कारवाई होणे गरजेचे आहे
खुप खुप छान आहे
❤❤ सुरेंद्र पाल यांना धन्यवाद वंदन
ही अगदी खरी गोष्ट आहे
सुरेंद्रपालनी योग्यच केले आहे, असाच धडा शिकवला पाहीजे अशा उध्दट कर्मचा-यांना
धन्यवाद सर
बँक चे नाव काय
सुरेंद्र पालजी जे वागले ते खूप छान घमेंड खोराना अशीच शिक्षा पाहिजे
👌👌👌🎉✡️
खूप छान माहिती दिली,
बऱ्याच बँकांचे मॅनेजर हे मनमानी करीत असतात
Very good post.
आशी वागणूक सर्व बॅक व सरकारी आईसमध्य मिळाल्यास भारताची प्रगती होईल
सर्व ठिकाणी असा अनुभव येतात,ते ग्राहकास अशीच वागणूक देतात.खूप चांगली कथा होती लक्षवेधी आणि प्रेरणादायी हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉
ही घटना सत्य आहे की काल्पनिक
जर सत्य असेल तर आपण ठिकाणचा उल्लेख का केला नाही
सर्वच सरकारी खात्यात असेच चालू आहे गरीबाकडे लक्ष देत नाही
बँकेत कर्मचारी हे गरीब ग्राहकांना तुच्छ भावनेने बघतातकर्ज मंजुरी करिता फारच त्रास देतात व इतरत्र श्रीमंतांना जलद गतीने कर्ज मंजूर करून देतात
Nice👏😊👍
अतिशय या तून सर्वांना बोध घेणे गरजेचं आहे
सुरेद् पालजीने जे काही केले याची बँकेतील कर्मचारी बँकेत येणारे प्रतेक व्यक्ती सोबत चागली वागणूक ठेवतील
अगदी सर्व बरोबर आहे कर्मचाऱ्यांनी लक्षात घेऊन काम केले पाहिजे
Good video of Bank🎉
Arun Pune 😂
बँकेने जर सर्व ग्राहकांना अशी वागणूक दिली तर आपल्या देशातील बँका जगात एक नंबर ठरतील
सत्य परिस्थिती मांडली आहे
Very nice video
Very nice, all bank manager, and administration for in all Government Offices
अतिशय सुंदर कहाणी.
Very good👍
खुप छान
सर्वच बाबतीत बाबतीत असंच होतं आहे
Sundar 🎉
हे खरच असेलकाहो
अप्रतिम गोष्ट खूप छान आहे. शिकण्यासारखी आहे
खुप छान धन्यवाद
Nice story 😂😂😂😂
साधे कपडे, म्हणून ग्राहकाचा मान अपमान असे कुठेच होत नाही एव्हढेच खटकले.😮😊
अतिशय सुंदर आहे हे सर्व बॅंकेत . झाले पाहिजे मालकांनी पाहिले पाहिजे
Katha sunder ahe
Good thoughts, this should happen in State Bank of India, because in this bank there is no proper services and response , also the work done in bank is very slow, most of the pensioners face this problem and they have to wait for long period till then work does not happen.
अतिशय सुंदर लेख आहे, आसे मालक असतील तर ती बँक खूप नाव मोठ होईल. परंतु सध्या परिस्थिती वागली आहे. आपलेच पैसे आपल्यालाच त्रास भोगावा लागतोय. कोणतीच बँक customer shi नीट बोलत नाही.
बरोबर आहे बॅकेत चांगली वागणूक मिळत नाही
आजकाल राजकारणी लोकांमुळे बँकाची लूट सुरू आहे.मग प्रगती कशी होणार.
हा व्हिडिओ खूप छान असून बँकेच्या प्रगतीला जालना देणारा आहे
Nice story
खूप छान कथा आहे. सर्व आफिस मधे लोकांना चांगली वागणुक मिळत नाही.
जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏
योग्य कार्यवाही केली आहे. त्यामूळे मुजोरी थोडी कमी होईल.
छानच आहे
बॅंकेत सर्वांना नियम सारखे पाहिजेत गरीब असो वा श्रीमंत असो खूप छान कथा धन्यवाद
हा व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप छान वाटला.
पण अश्याप्रकारचे वातावरण कुठेच पहायला मिळत नाही हेच दुर्देव.😢
ग्रेट.
अत्यंत योग्य . देगलूर SBI ला गरज आहे.
🙏🏼👍🙋🏼
योग्य निर्णय घेण्यात आला शुभेच्छा