शून्य अधिक शून्य शून्यच होत असते उद्धवजी | Sushil Kulkarni| Analyser | Uddhav Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ธ.ค. 2022
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 498

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz ปีที่แล้ว +281

    उद्धव बुद्धिहीन, दिशाहीन, भ्रष्टाचारी माणूस 💯😂👍

    • @rameshpatkar7180
      @rameshpatkar7180 ปีที่แล้ว +23

      पवारांची कृपा

    • @sanjaynaik7994
      @sanjaynaik7994 ปีที่แล้ว +19

      Aasa manus Balasahebachya poti he maharastra che durdavay murkh manus

    • @gk-di4kn
      @gk-di4kn ปีที่แล้ว +9

      सोमय्याजी नी उद्धव कोण ते आधीच सांगितलंय

    • @vikasshah4082
      @vikasshah4082 ปีที่แล้ว +16

      सडक्या कुजक्या बुद्धीचा आणि कोत्या मनाचाही....

    • @shrikantphatak5824
      @shrikantphatak5824 ปีที่แล้ว +13

      फारच खुनशी माणुस

  • @ranesatish
    @ranesatish ปีที่แล้ว +182

    उध्ववराव म्हणजे मोठे शून्य

    • @BigBoss3675
      @BigBoss3675 ปีที่แล้ว +2

      एक नंबर वाक्य लिहिलत राव... 🤣🤣😜😜😁😁👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @ashwiniwadkardesai6063
      @ashwiniwadkardesai6063 ปีที่แล้ว

      ☺️☺️

    • @maheshsiddheshwar2580
      @maheshsiddheshwar2580 ปีที่แล้ว

      But He has the Capacity to align with Kaka and Pappu to WASTE 2.5 yrs of Our State
      He is GREAT 🙏

    • @maheshsiddheshwar2580
      @maheshsiddheshwar2580 ปีที่แล้ว

      His Motives are CLEAR and They are Fulfilled.He has NOTHING to DO with The PARTY 🙏 SAD PART

    • @Shreeharidhage
      @Shreeharidhage 2 หลายเดือนก่อน

      क्अअअअअअअअ््अअ्अअअअ्अअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअअककक​@@ashwiniwadkardesai6063

  • @anirudhadhote
    @anirudhadhote ปีที่แล้ว +86

    जिथे उद्धव टोमणे तिथे मनोरंजनास काय उणे

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 ปีที่แล้ว +3

      उद्धव(उद्धट).

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx ปีที่แล้ว +6

      यांच्यापेक्षा राहुल गांधी चांगला बोलतो मनोरंजन तरी होते या बापलेकांनी आदर्श घ्या

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale หลายเดือนก่อน

      काय बोलावे हे सुद्धा कंळत नाही

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 ปีที่แล้ว +105

    ऊधव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे व इतर ऊबाठा नेत्यांनी भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ पहावयास पाहिजे म्हणजे त्यांना लायकी समजेल.

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 ปีที่แล้ว +5

      जरी पहिले तरी असर होणार नाही कारण मेरे मुर्गे कि एकच टांग.

    • @pallavisulgekar6195
      @pallavisulgekar6195 ปีที่แล้ว +6

      काही उपयोग नाही.बुद्धी भ्रष्ट झाली आहे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +2

      तेवढे समंजस असते तर मुर्खा सारखे बोललेच नसते

  • @vilasb5246
    @vilasb5246 ปีที่แล้ว +116

    नुसते हात वर करून स्टाईल मारल्याने काही होत नाही हेच सिद्ध होते.

    • @environmentalhealthsafetye104
      @environmentalhealthsafetye104 ปีที่แล้ว +13

      हि स्टाईल बाळासाहेबांना शोभत होती.

    • @abhaykotnis3888
      @abhaykotnis3888 ปีที่แล้ว +5

      100% True.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว

      @@environmentalhealthsafetye104 जय श्री राम 💐🙏

    • @user-pj8ku5bp8b
      @user-pj8ku5bp8b ปีที่แล้ว +3

      हात....( वर करून दाखवले )

    • @vandanaranade4448
      @vandanaranade4448 ปีที่แล้ว

      बुडणार्या टायटॅनिक जहाजावरचे राजे म्हणजे उबाठा

  • @user-shivsainik
    @user-shivsainik ปีที่แล้ว +135

    उद्धट बिनडोक. पार्टी संपवली😂😂😂😂

  • @purushottam9927
    @purushottam9927 ปีที่แล้ว +61

    काही नसताना सुद्धा यांना इतका अहंकार, घमेंड आणि उद्धटपणा आहे, जर यांच्याकडे खरंच देशाचा आणि राज्याचा कारभार असता तर यांच्या अहंकाराचा विचारच करू शकत नाही.

  • @SachinMSharma74
    @SachinMSharma74 ปีที่แล้ว +42

    उद्धव ठाकरेचा वरचा माळा रिकामा आहे आणि तो स्वप्न:च्या दुनियात राहतो

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 ปีที่แล้ว +36

    असाच एक मोठा शून्य गेली अडीच वर्षे राज्याला लाभला होता.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +1

      खरं आहे,अडीच वर्षांत विकास शुन्यच होता,शुन्य डोक्यातून शुन्यच बाहेर येणार

  • @sunildongare8104
    @sunildongare8104 ปีที่แล้ว +133

    0+0 = .....उद्धव ठाकरे

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +61

    तरीही आमचीच लाल, भले ती भगंदर असो!!!!!!!!!

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 ปีที่แล้ว +92

    महा पुरुषांचा अवमान असा खूप कांगावा केला ,त्याचा उपयोग नाही झाला

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +3

      त्यातही फेल.मार्क शुन्य

  • @bhalchandrajogdev2542
    @bhalchandrajogdev2542 ปีที่แล้ว +53

    ह्या ठिकाणी राष्ट्रवादी चांगलीच हात धुऊन घेत आहे. सत्ता असताना सुद्धा फायदा सत्ता नसताना सुद्धा फायदा. अजून उबाठाला ही वस्तु्थिती उमगली नाही.

  • @rameshpatkar7180
    @rameshpatkar7180 ปีที่แล้ว +54

    पवारांची संगत नडणार

  • @Akshamikant
    @Akshamikant ปีที่แล้ว +170

    आपण महाराष्ट्र व्यापी पक्ष म्हणता पण विश्व प्रवक्त्यांना तर शिवसेना हा देशव्यापी पक्ष वाटतो

    • @rajesh_Jgtp
      @rajesh_Jgtp ปีที่แล้ว +36

      ते उद्या जागतिक पक्ष म्हणायला कमी करणार नाहीत... जास्त लक्ष देऊ नका

    • @devendrajoshi7707
      @devendrajoshi7707 ปีที่แล้ว +31

      त्यांची तर चंद्रावर शाखा आहे आणि लवकरच मंगळावर देखील उघडतील.

    • @vinayaknawathe6112
      @vinayaknawathe6112 ปีที่แล้ว +17

      @@devendrajoshi7707 इति 'जाणता ??? राजा' !!!!!!???

    • @ashoklohakare9295
      @ashoklohakare9295 ปีที่แล้ว +14

      Tyachya dhungnavar laatha ghatlya pahije

    • @hemantsant3552
      @hemantsant3552 ปีที่แล้ว +19

      यावरून विश्व प्रवक्त्यांना किती अक्कल आहे ते समजेल

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 ปีที่แล้ว +66

    एक काळ असा होता (महायुती)
    आता काळ असा आहे (मविआ) शुन्य 0

  • @vishwasjoshi9889
    @vishwasjoshi9889 ปีที่แล้ว +59

    उघडा डोळे, बघा नीट. आकडेवारीनुसार कोण किती खोटारडे आहेत, हे सुशिलजीनी सिद्ध केले आहे.उत्तम विश्लेषण!

  • @sharads.2067
    @sharads.2067 ปีที่แล้ว +72

    निवडणूक निकाला वरुन या सर्व बालीश पणाच्या गोष्टी आहेत असं बोलण्याची हिंमत यांना येते कोठून अजून काय शिउबाठाचे व्हायचं राहील आहे अजून पण हे आपली चूक मान्य करीत नाहीत

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 ปีที่แล้ว +12

      उठा आणि उठा चा पोरगा दोघं सारखेच बोलतात!!काय बोलतोय ,विधानसभेत तसंच आणि आपल्या पक्ष🤔 कार्यकर्त्यांकडे पण तसंच

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 ปีที่แล้ว +67

    सर, एवढी मोठी माहिती कुठून मिळवता?खरच कौतुकास्पद आहे.

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 ปีที่แล้ว +61

    कोंच्याही संख्येला शुन्याने गुना केल तर उत्तर शुन्मच येणार। हेच आघाड़ी पक्षांची आहे।

  • @indianprepper2478
    @indianprepper2478 ปีที่แล้ว +35

    आग बाबो ,,
    पार प्रगती पुस्तक काढुन फेलच केलं कि दादानूं
    अर्रर्रर्र बाजारच उठवला म्हणायचं

  • @Vishal16107
    @Vishal16107 ปีที่แล้ว +20

    सातारा जिल्ह्यात 2 होते ते पण शिंदे गटात गेलेत त्यामुळे सातारा येथे पण शुन्य झालेत

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 ปีที่แล้ว +20

    हे असे विश्लेषण करायला विसरून गेलो होतो आम्ही, संपूर्ण वस्त्रहरण केले की हो तुम्ही!!

  • @manishvispute6650
    @manishvispute6650 ปีที่แล้ว +4

    स्वर्गीय बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने उभा केलेला मराठी माणसांचा पक्ष बाळासाहेबांनी एक एक माणूस जोडलआणि स्वर्गीय मा साहेबांनी सुध्दा मुलासारखे प्रेम मुलाप्रमाणे प्रत्येक कार्यकर्ता ची केलेली विचारपुस ,बाळासाहेबांनी केलेली मेहनत कार्यकर्तेंनी श्रम उभा केलेला पक्ष उध्दव ठाकरे च्या अविचाराने काय परीस्थिती झाली पाहुन खुप वाईट वाटले.🙏

  • @madhusinghrajpurohit5253
    @madhusinghrajpurohit5253 ปีที่แล้ว +88

    उतम विशलेषण धन्यवाद जय श्री राम जय हिन्दू राष्ट्र सनातन धर्म की जय

    • @omkardeshmukh5105
      @omkardeshmukh5105 ปีที่แล้ว +5

      जय श्रीराम भाऊ

    • @omkardeshmukh5105
      @omkardeshmukh5105 ปีที่แล้ว +6

      हिंदुत्वाचा विजय असो

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +2

      जय श्री राम 💐🙏🙏

  • @vijaykumarsardeshpande4778
    @vijaykumarsardeshpande4778 ปีที่แล้ว +30

    शून्य म्हणजे काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रा. स्व. संघ शून्यापासून सुरू झाला, आज कुठे आहे? सामर्थ्य आहे चळवळीचे.... 🙏 बडबडीचे नाही. समजून घ्या👍

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +21

    हे उ.ठा. स्वत:च एक माेठे शुन्य आहे.

  • @madhavgadkari9157
    @madhavgadkari9157 ปีที่แล้ว +27

    विश्वप्रवक्ते म्हणतात, आम्ही दोनशे जागा जिंकु

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 ปีที่แล้ว +64

    ऊत्तम विश्लेषण. अभ्यासू बातमी.
    जय श्रीराम जय महाराष्ट्र..

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 ปีที่แล้ว +42

    श्री सुशील कुलकर्णी जी फार छान माहिती पुणँ विश्लेषण केले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 ปีที่แล้ว +11

    तुमचे विचार ऐकायला नेहमीच आवङते .आणी काॅमेणस वाचून खूप मनाला समाधान वाटते .

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 ปีที่แล้ว +8

    जसा राजाचा प्राण पोपटात असतो तसा उद्धवाचा प्राण bmcc मुंबई महानगरपालिका मध्ये आहे, आता बघा बुवा.

  • @santoshkudale1483
    @santoshkudale1483 ปีที่แล้ว +21

    आपले विश्लेषण उत्सुकता निर्माण करणारे आहे नेता राजनीती साठी अधिकाधिक वेळ देणारा असावा तो विवेकी असावा उथळ फटकळ नसावा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी या व्याख्येत बसतात मात्र जनतेच्या आशा आकांक्षा ची पुर्तता करण्याचा प्रयत्न करीत जनतेचा आशिर्वाद त्यांनी मिळवावा

  • @surgananews3923
    @surgananews3923 ปีที่แล้ว +26

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍👍 धन्यवाद मा. सुशील सर 👍👍🙏🙏🙏

  • @arunkulkarni6813
    @arunkulkarni6813 ปีที่แล้ว +2

    सगळा शून्याचा कारभार ! पण पहिल्या महिला मुख्यमंत्री आमच्याच ! एकंदर उजेडच आहे सगळा !

  • @prakashhindlekar6525
    @prakashhindlekar6525 ปีที่แล้ว +5

    खरच ..‌आता... उरली सुरली सेना बारामतीकर गोड बोलून संपवतील
    पण पक्षप्रमुखाना जाग येणार नाही

  • @mohangawade3723
    @mohangawade3723 ปีที่แล้ว +5

    बापाचा वारसा संभाळू शकला नाही.ऐरागैराच्या नादी लागून सगळा पक्ष संपवला.जय ऊधोमियाॅ.

  • @ashwinideo1185
    @ashwinideo1185 ปีที่แล้ว +46

    Shivsena is no where now. But UBT has so much ego that he can't accept it. He's A BIG ZERO.

  • @spande-ji9xd
    @spande-ji9xd ปีที่แล้ว +37

    अस विचार करून गाफील राहणं चूक आहे प्रत्येक जागा महत्वाची असते भाजप अध्यक्ष यांनी नियोजन केलं पाहिजे बीड मध्ये स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतील

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +5

      भाजपा नेहमीच इलेक्शन मोड मधे असते. पण तुम्ही म्हणता तसे गाफिलपणा नकोच.

  • @user-mt2bs1ib5d
    @user-mt2bs1ib5d ปีที่แล้ว +10

    सुशिलजी आपण केलेला हा व्हिडिओ अतिउत्तम आहे

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 ปีที่แล้ว +14

    ग्रेट सुशील कुलकर्णी जी

  • @arundhati.kamalapurkar7734
    @arundhati.kamalapurkar7734 ปีที่แล้ว +17

    उद्धट बावळट ठाकरे.

  • @marutismc8611
    @marutismc8611 ปีที่แล้ว +2

    सुशिल साहेब तुमहाला धनयवाद.उदधव यांचया एकखांबी शिवसेनेला लवकरच टाळे ठोकले जाईल असे वाटते

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 ปีที่แล้ว +5

    मा.साहेब नमस्कार
    वाह...खूपच छान...सर्व पक्षाची राजकीय परिस्थिती आपण उत्तम प्रकारे मांडलीत...
    मनापासुन अभिनंदन...
    🙏👌👌👌💐👌👌👌👍

  • @kiranvengurlekar6059
    @kiranvengurlekar6059 11 หลายเดือนก่อน +2

    सुशील साहेब कस काय तुम्हाला बरोबर समजत?तुमची कमाल आहे. तुमचा अनुभव भारी आहे मानल साहेब!!

  • @milindlolekar776
    @milindlolekar776 ปีที่แล้ว +4

    उद्धव म्हणजे उध्वस्त. शुन्य. जय हिंद.

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 ปีที่แล้ว +10

    सुशीलजी, जबरदस्त विश्लेषण.बहोत बढीया. 👍👍👍🙏🙏🙏

  • @dbdb7745
    @dbdb7745 ปีที่แล้ว +4

    "शून्य भागिले शून्य बरोबर शून्य" - नवीन शोध लागला !!!

  • @hanumantdeshmukh2148
    @hanumantdeshmukh2148 ปีที่แล้ว +8

    सरजी शून्य अधिक शून्य चे सत्य व वास्तविक विवेचन .👍👌

  • @vasudhasuvarna8691
    @vasudhasuvarna8691 ปีที่แล้ว +17

    Great analysis.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 ปีที่แล้ว +8

    निरीक्षण.छान
    ..नमस्कार
    ..

  • @veeranjaykaddu2590
    @veeranjaykaddu2590 ปีที่แล้ว +5

    सुशील सर आपण रविवारी मिरज जिल्हा सांगली येथे येणार आहे असे कळले .. मी तुमचा टॉप फॉलोअर आहे नक्की भेटू सर

  • @ashokshinde4716
    @ashokshinde4716 ปีที่แล้ว +12

    Udhav plus Aditya =sunye

  • @parmeshwarkakde1067
    @parmeshwarkakde1067 ปีที่แล้ว +1

    सुशीलकुमार सर,
    तुम्ही माहिती अभ्यासपूर्ण विचार करून बोलत आहेत,
    शिवसेना पक्षाची पुर्ण माहिती दिली,
    धन्यवाद, राम राम,

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +7

    जय श्री राम 🌹💐🙏🙏

  • @sunildeshpande9312
    @sunildeshpande9312 ปีที่แล้ว +19

    मेरे पास शरद पवार है जो अल्पसंख्यक सरकार चलानेमे माहिर है आप गणित किजीए😀

  • @prakashhitange4173
    @prakashhitange4173 ปีที่แล้ว +52

    Very nice analysis Shushilji 👌 👍

    • @commonman1220
      @commonman1220 ปีที่แล้ว

      Yes. Good analysis. Very hard work he has done.

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 ปีที่แล้ว +13

    ✌️🙏

  • @pbvajirkar
    @pbvajirkar ปีที่แล้ว +17

    एका अंकापुढे शून्य टाकला की दहा पटीने वाढते. हा अपवाद. बाकी तुम्ही जे सांगितले ते अगदी बरोबर.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +2

      पण त्या साठी आधी एक तर पाहिजे

    • @TanhajiMudhale
      @TanhajiMudhale หลายเดือนก่อน

      अंकाच्या पुढं टाकला तर किंमत वाढेल . कुठं टाकावे कळायला पाहीजे.

  • @RameshSharma-pz2kn
    @RameshSharma-pz2kn ปีที่แล้ว +13

    Excellent analysis sir why they are wasting their time in politics

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 ปีที่แล้ว +14

    अभ्यासपूर्ण---- कोटी कोटी आभार 🇮🇳💪🏿🇮🇳💪🏿🇮🇳🙏🏿🌹🙏🏿🌹🙏🏿🌹

  • @swaimbhu
    @swaimbhu ปีที่แล้ว +4

    घरी बसून शून्यात बघत बसायचे दिवस आले अच्छे दिन आ गये 🔥☠🤣

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 ปีที่แล้ว +6

    सुंदर विश्लेषण

  • @dilipkumarkulkarni6839
    @dilipkumarkulkarni6839 ปีที่แล้ว +3

    त्रिकुट निधाले शुन्याच्या शोधात.....!!!

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 ปีที่แล้ว +50

    Actually, no number can be divided by zero.
    ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
    पूर्णश्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
    ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
    All the same, good reflection of the real political scene !👌👍

    • @dasukale8449
      @dasukale8449 ปีที่แล้ว +3

      श्लोका चा अर्थ पूर्ण + पूर्ण =पूर्ण
      पूर्ण --पूर्ण =पूर्ण
      कारण पूर्णात पूर्ण मिळविता येत‌ नाही
      आणि बाजू ला काढता येत नाही .
      बाजूला काढायला जागा कुठयं ?

    • @dnyaneshwarrajkuntwar178
      @dnyaneshwarrajkuntwar178 ปีที่แล้ว +1

      शांतीपाठाचा रेफरन्स नको होता।

    • @sarikadeshpanderisbud4056
      @sarikadeshpanderisbud4056 ปีที่แล้ว +1

      @@dnyaneshwarrajkuntwar178
      You're actually right, ...
      I agree, there was no need to get so abstract ... It's just that it is one of my favourite mantras !

    • @sanjayjayant5395
      @sanjayjayant5395 ปีที่แล้ว

      " SHUNYA " JYANCHI DOKI, KAY SAMAJNAR " SANSKRIT ".

    • @sarikadeshpanderisbud4056
      @sarikadeshpanderisbud4056 ปีที่แล้ว

      @@sanjayjayant5395 There you go ... underestimating zero again and that too in great style !
      And yes ,BTW, no one invited you to poke your dirty nose in this thread.
      Go home and learn some manners first !

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil9999 ปีที่แล้ว +7

    नमस्कार सुशील जी

  • @chanduparmar7689
    @chanduparmar7689 ปีที่แล้ว +8

    Good mathematical analysis...👍👍👍🙏

  • @bapusahebmane1326
    @bapusahebmane1326 ปีที่แล้ว +61

    Uddhav should merge his faction in to NCP .

    • @dineshs7953
      @dineshs7953 ปีที่แล้ว +1

      Yes and colour of flag should be green

    • @commonman1220
      @commonman1220 ปีที่แล้ว +1

      Very soon he will do it. Or Mr. Sanjay Raut will make him to do it.

  • @muljim39
    @muljim39 ปีที่แล้ว +40

    Nice, parties are mathematically grounded ! May be Shunya also mentally as they can't see this mathematics !
    Well done.

    • @girishsardeshmukh5652
      @girishsardeshmukh5652 ปีที่แล้ว +1

      अत्यंत चपखल विश्लेषण ! सुशील सरांचे विशेष आभार ! 👍👍

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +1

    खुप छान विश्लेषण.
    येत्या सगळ्या निवडणुकित मतदारांनी आता शुन्य + अधिक शुन्य बरोबर शुन्यच असलेल्या पक्षाच्या उमेदवारास शुन्य किंमत द्यावी म्हणजे भ़ष्टाचार हा कमी होईल.

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 ปีที่แล้ว +12

    Sharad Pawar!!! As per Bhau,s prediction did it to UBShiv Sena,
    Bhau had warned!!!!

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 ปีที่แล้ว +6

    ...आम्ही वाघ,डरकाळी, बाणा,अस्मिता, कोsण आला रे कोsण आलाssssssss
    अशा दिवास्वप्नात राहु इच्छितो, अन तुम्ही तर आरसेच घेऊन फिरताय राव.............
    ............जा आम्ही नाही जा..😢😢😢

    • @makarandkulkarni1021
      @makarandkulkarni1021 ปีที่แล้ว +1

      कोथळा राहिला ना भाऊ 😅

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +2

    सुशिल पंत झक्कास विश्लेषण.

  • @rajanjadhav463
    @rajanjadhav463 ปีที่แล้ว +15

    Uddhat che navin naav " Mr Bean " faar avadla.

    • @mrunmaipokharankar2532
      @mrunmaipokharankar2532 ปีที่แล้ว

      हा mr. Bean चा महा अपमान आहे 🤣

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 ปีที่แล้ว +3

    त्या महान नेतृत्वाला त्रिवार सलाम.

  • @sunilnanda2922
    @sunilnanda2922 ปีที่แล้ว +1

    Perfect Analysis 👍

  • @milansopariwala1350
    @milansopariwala1350 ปีที่แล้ว +9

    🙏👌

  • @padmanabhrahalkar4312
    @padmanabhrahalkar4312 ปีที่แล้ว +2

    विश्लेषण योग्य आणि फार आवडलं

  • @tulshirambewnale6032
    @tulshirambewnale6032 ปีที่แล้ว +6

    Good analysis

  • @ravindrabijoor1357
    @ravindrabijoor1357 ปีที่แล้ว +16

    Excellent and very important analysis....which no other u tuber has done.......pl keep it going as ever......thx

    • @commonman1220
      @commonman1220 ปีที่แล้ว

      Really very good analysis. Very hard work he has done.

  • @pzamwar
    @pzamwar ปีที่แล้ว +2

    Big Admirer of Urs Sir.. Wish U should Become more Aggressive to Expose Corrupt & Criminal Thakre family

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 ปีที่แล้ว +5

    छान विश्लेषण.

  • @prakashsalvi9003
    @prakashsalvi9003 ปีที่แล้ว +4

    Isn't it surprising that none from media is talking about the seats position after the Grampanchayat elections.

  • @user-sk1cr4xt8r
    @user-sk1cr4xt8r หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगता हे बरोबर आहे सुशीलजी.हया पलीकडे आम्ही काय सांगावे जय महाराष्ट्र जय श्रीराम..🛕🚩🙏..

  • @deepakjavadekar7473
    @deepakjavadekar7473 ปีที่แล้ว +1

    Perfect analysis

  • @sanjaygawali2890
    @sanjaygawali2890 ปีที่แล้ว +3

    Whaaaaaa & whaaaaaaa

  • @avinashssk
    @avinashssk ปีที่แล้ว +9

    हो, पण कधी कधी तीन शुन्य मिळुन एक होउ शकेल...
    खरतर वोट % बघायलाच हवे, तसेच काही वेळा मतदार पक्ष युती झाली तरी दुसर्‍या पक्षास मत देणार नाहीत...म्हणजेच गणीत नीट चालणार नाही

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +1

      तिनं शुन्य मिळून एक,कसे ते जरा सांगाल का

    • @avinashssk
      @avinashssk ปีที่แล้ว

      @@prabhakarpathak472 तिघांची अभद्र युती करून 1 सीट घेण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो.

  • @rajeevsane2863
    @rajeevsane2863 ปีที่แล้ว +4

    शून्याने भागणे अवैध असते बाकी ठीक

  • @kiritkapadia4257
    @kiritkapadia4257 ปีที่แล้ว +1

    Very very Good analysis

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +1

    exelent anylisis

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 ปีที่แล้ว +10

    Namskar sushil sir

  • @TanhajiMudhale
    @TanhajiMudhale หลายเดือนก่อน

    शुन्य अधिक शुन्य हेच तर राऊतांना करायचे होते .

  • @atul58
    @atul58 ปีที่แล้ว +1

    शून्य भागीले शून्य = शून्य नसते. It is undefined.

  • @maheshsahasrabudhe365
    @maheshsahasrabudhe365 ปีที่แล้ว +3

    अल्पसंख्याकांचा पक्ष.

  • @bhagwankasar7132
    @bhagwankasar7132 3 วันที่ผ่านมา

    शुन्य पुढ एक लिहला की दहा होतो त्या पुढ एक शुन्य लिहला की शंभर होतो

  • @sushamapethkar483
    @sushamapethkar483 ปีที่แล้ว +17

    Thackeray is from field of arts, maths is beyond his brain level!!

  • @ravibhushanpurandare1599
    @ravibhushanpurandare1599 11 หลายเดือนก่อน

    खरोखर परिस्थिती अवघङ

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 ปีที่แล้ว +2

    Logical ANALYSIS 👏👏👏

  • @scpanandikar
    @scpanandikar ปีที่แล้ว +1

    हे तर अगदीच सोपे गणित आहे. एकावर दोन शून्ये म्हणजे शंभर.

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +6

    O × 0 = ♾️
    Infinity / अनंत / (♾️)
    0 ÷ 0 = ♾️
    0 + 0 = 0
    O - 0 = 0