🙏❤️👑जय शिवराय 🚩👑🙏 आपल्या TH-cam CHANNEL वरती लवकरच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावल्याचा विर पराक्रम दाखवण्यासाठी काहीतरी नवीन येणार आहे आहे जे तुम्ही कधी पहिलेच नसेल 🙏🚩👑 त्यामुळे तुम्ही TH-cam CHANNEL लवकर SUSCRIBE करून ठेवा जेणे करून तुम्हाला लगेच कळेल...❤🎉👑
नाही भाऊ अशी माणसे होती परंतु कमी होती आणी आपलेच गद्दार होते मुघल अचानच अलते आणी 80000 होते त्यामुळे आपले राजे पकडले गेले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@@shehazadmistry9694 ABHI NAHI TO KABHI NAHI...👇 SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok... buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√ ✌final 👊
हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी अजून पहावाच वाटतो. हा चित्रपट बघितला की लाज वाटते स्वतः ची कारण आपण देशा साठी काहीच करत नाही. पण या सर्व मावळ्यांनी आपल्या साठी त्यांचा जीव दिला. आज जे काही आपण सुख भोगतो आहे, ते या मावळ्यांच्या मुळे. आपण सर्व मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम.
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
काय ते धर्म,काय ते वीर पराक्रमी हिंदवी स्वराज्याचे योद्धे,जात पात काही नाही फक्त आमचे हिंदू धर्म आणि आमचं कुलदैवत छत्रपती राजे!! मानाचा मुजरा 🙏🙏 जय भवानी जय शिवाजी 🕉️🚩
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय भवानी 🚩🙏🏼🚩जय जिजाऊ छत्रपती शिवरायांना आणि त्यांच्या निष्ठावंत, शूरवीर मावळया ना सदैव मानाचा मुजरा ..! आम्ही जरी भारतीय सेनेच्या मराठा लाइट इंफट्रीत असलो तरी आमच्या या मराठा लाइट इंफट्रीत UP, राजस्थान, सिख तैसेच मुसलमान सैनिक ही आहेत आणि आमचे देश सर्वोपरि कार्य जीवाची बाजी लावून आम्ही नियमित पार पाडतो ज्यामुळे देश सुरक्षित आहे पण... अतिशय खंत वाटते की सर्वधर्म, जाती, जमाती च्या शूरवीर निष्ठावान मावळयाना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य घडवल आणि ते कुठल्या आरक्षणातून छत्रपती शिवरायांना, मावळयाना मिळाल नव्हते तर देशाचे संरक्षणाच्या एकोपा रहावा म्हणून खांदयाशी खांदा लावून, आपले शिर तळ हातावर ठेवून मुघल, इंग्रज शत्रुंपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झुंज देत परम विजय मिळविला तेहि पाकिस्तानातील पेशावर मधे हिंदवी स्वराज्याचा झंडा अटकेपार फड़कवला आणि आजची मंडळी नामरदासरखी काही राजकीय नेत्यांच्या अमिशाला बळी पडूंन जो -तो आरक्षण मागतोय आणि शिवजयंती ला कितीही उधळा 😂🎉 आंदोलक नेत्यांच्या भाषानासाठी लाखो रुपये खर्च करूं तेहि राज्यव्यापी दौरा खरच ... शिवरायांना तसेच मावळयाना पटेल का ..??? त्या शुरवीरांची आत्मा किती प्रयन्त करत असेल आपण केव्हा या नामर्दाना छाटू जेणेकरून हिंदवी स्वराज्याच प्रतिष्ठा कायम अजरामर राहिल ..! तुमचे हाथ पाय तुतले ?? डोळे गेले ?? मग कुठ गेला तुमच शिवराय प्रेम व समर्थन ...?? गटशेती करा , वाटेल ते कोणतेही चांगल कार्य करून शिवरायांच - मावळयाच शौर्य कसे प्रभाविपणे देश विदेशापर्यंत पोहचवता येईल याचा अराखडा बनवा त्याप्रमाणे योग्य ऐसा उद्योग धंदा करा , केलेला कारभार सर्वापर्यंत कळू दयात आणि सर्वोत्तम महाराष्ट्र घडवा .! भेदभाव सोडा हिंदवी स्वराज्य जपा !! संपूर्ण भारत आपल्या मागोमाग येईल.! जयहिंद🚩 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र 🕉️🤝☪️🤝🛐🤝✝️🤝✡️🤝 🌳🌺🌻🌾🌴🇮🇳🇮🇳🇮🇳
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हा सीन बघून डोळ्यात पाणी आले .. निष्ठा काय असते हे समजल .. आणि आताचे कार्यकर्ते बघा शिवसेनेची काय अवस्ता केली आहे.. निदान शिव+ सेना .. शिव या शब्दा साठी तरी गदारी करायला नको होती.. असो .. सर्वसामान्य माणूस काय करू शकतो..😢
धन्य ते स्वामी धन्य ती स्वामी निष्ठा, आयुष्यात शिवचरित्र आत्मसात केले की या जगात आपल्याला कोणीही आपल्या स्वाभिमाला धक्का लावु शकत नाही, जगदंब जय शिवराय जय शंभूराजे जय मावळे.
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nuste daylog mhatvache aahet ka je shir tutlyavr hi tveshane ldhat rahile aani jyanchyamule.. raje shivaji vachale te bajiprabhu deshpande mahtvache nahit ka
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏❤️👑जय शिवराय 🚩👑🙏
आपल्या TH-cam CHANNEL वरती लवकरच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावल्याचा विर पराक्रम दाखवण्यासाठी काहीतरी नवीन येणार आहे आहे जे तुम्ही कधी पहिलेच नसेल 🙏🚩👑
त्यामुळे तुम्ही TH-cam CHANNEL लवकर SUSCRIBE करून ठेवा जेणे करून तुम्हाला लगेच कळेल...❤🎉👑
😢😢😢😢😢
❤❤❤😢😢😢🙏🙏🙏
विश्व के सबसे महान महाराज और सबसे महान सेना.... आपको हम कलयुग के अंत तक याद रखेंगे.... जय माँ भवानी जय श्री छत्रपती शिवाजी ❤
श्री छत्रपती शिवाजी महाराज ऐसे पुरा नाम लिजिये सर. वो भगवान है हम सबके.🙏
जर अशीच माणसं संभाजी महाराजांच्या बरोबर संगमेश्वरात असती तर ते कैद झाले नसते.
100%खरं आहे😭😭😭
Bhvaa ग्दारी झाली आपल्यासोबत😢
नाही भाऊ अशी माणसे होती परंतु कमी होती आणी आपलेच गद्दार होते मुघल अचानच अलते आणी 80000 होते त्यामुळे आपले राजे पकडले गेले जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
संभाजी महाराज्यासोबत ही मानस होती पण त्याच सैन्यामधील काही लोक औरंगजेब बादशहा ला फितूर झालेले होते त्यामुळेच संभाजी महाराज कैद zale
Comments ekdm jivala radvanari ahe
बाजीप्रभू देशपांडे यांना त्रिवार वंदन 🚩❤️🙏🏻🔥🥺
राजे आपण जन्माला आले नसता तर आम्ही सुद्धा जन्माला आलो नसतो, जय शिवराय
अगदी बरोबर
🇮🇳🇮🇳😌या मातृभूमीसाठी कधी जीव द्यायला भेटला तर देऊन टाकायचा सोनं होतं जीवाचं😌🇮🇳🇮🇳
बरोबर👑💝🚩💯
स्वतः च्या राज्याला सुद्धा वेळ प्रसंगी मोठ्या ने बोलायची मुभा होती हिच स्वराज्याची ओळख होती.... जय शिवराय
I am a parsee but Chatrapati Shivaji Maharaj is like God to me
Jay Bhawani Jay Shivaji
@@shehazadmistry9694 ABHI NAHI TO KABHI NAHI...👇
SHIVAJI🗡MAHARAJ🐎 k khandaan kisi yogya wanshaj ko hi HINDUSTAN🔱🚩ka as lifelong RAASHTRAPATI 👑 (permanent president of India) k roop me RAJTILAK kar k Hindustan 🔱🚩 ka mahraj ghoshit kiya jaaye (jaisa k uk 🇬🇧 & Japan 🇯🇵 jaise desho me vyavastha he) ok...
buss ho gaya HINDUVI-SWARAJYA🔱🚩√
✌final 👊
To socho hamare liye kya hoge 🚩😍❤
हा चित्रपट कितीही वेळा पाहिला तरी अजून पहावाच वाटतो.
हा चित्रपट बघितला की लाज वाटते स्वतः ची कारण आपण देशा साठी काहीच करत नाही.
पण या सर्व मावळ्यांनी आपल्या साठी त्यांचा जीव दिला.
आज जे काही आपण सुख भोगतो आहे, ते या मावळ्यांच्या मुळे.
आपण सर्व मावळ्यांना कोटी कोटी प्रणाम.
जय शिवराय भावा 💯🚩
तुझ्या सारखे विचार सर्वाचे असो...
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बाजीप्रभूंचे dialoge खतरनाक लिहिलेत digpal lanjekar ni.. 👍👍 असे कोणाला जमणार नाही.. या चित्रपटाशी बरोबरी करायचा कोणी प्रयत्न करू नये..
Ok..
अगदी बरोबर 🙏🚩
अप्रतिम शब्द...धन्य ती निष्ठा...धन्य ते राजे धन्य ते मावळे....
"आपन पुन्हा भेटणार अहोत बाजी"....एकताच डोळे पालवतात...
काय ते धर्म,काय ते वीर पराक्रमी हिंदवी स्वराज्याचे योद्धे,जात पात काही नाही फक्त आमचे हिंदू धर्म आणि आमचं कुलदैवत छत्रपती राजे!! मानाचा मुजरा 🙏🙏
जय भवानी जय शिवाजी 🕉️🚩
मुजरा बाजीना मुजरा येसाजीना🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
Jai Shri mahakal 🚩🌗🌄 good morning 🌅🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🌗🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय ❤️
जय शिवराय 🙏🚩🔥
छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी।
महाराज तुम्ही होते म्हणून आत्ता आम्ही आहोत. आपणास मानाचा मुजरा
Are ithe bajini jiv dila mhanun raje rahile
Har har mahadev 🚩 bhai Love from Telangana 🙇 jai Bhavani jai shivaji raj
Har har Mahadev 🚩🚩 love from Maharashtra
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराज की जय
Mujhe marathi nhi aati hai par i am always for बाजी प्रभु जी और मारे शिवाजी महाराज जी।।
बांदल सेना❤
जय शिवराय 🚩🚩🚩
बाजी 😢😢😢😢😢😢 रायाजी 😢😢😢😢
जय भवानी
जय शिवाजी
जय शिवराय
Harhar mahadev
जय भवानी 🚩🙏🏼🚩जय जिजाऊ
छत्रपती शिवरायांना आणि त्यांच्या निष्ठावंत, शूरवीर मावळया ना सदैव मानाचा मुजरा ..!
आम्ही जरी भारतीय सेनेच्या मराठा लाइट इंफट्रीत असलो तरी आमच्या या मराठा लाइट इंफट्रीत UP, राजस्थान, सिख तैसेच मुसलमान सैनिक ही आहेत आणि आमचे देश सर्वोपरि कार्य जीवाची बाजी लावून आम्ही नियमित पार पाडतो ज्यामुळे देश सुरक्षित आहे
पण... अतिशय खंत वाटते की सर्वधर्म, जाती, जमाती च्या शूरवीर निष्ठावान मावळयाना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य घडवल आणि ते कुठल्या आरक्षणातून छत्रपती शिवरायांना, मावळयाना मिळाल नव्हते तर देशाचे संरक्षणाच्या एकोपा रहावा म्हणून
खांदयाशी खांदा लावून, आपले शिर तळ हातावर ठेवून मुघल, इंग्रज शत्रुंपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत झुंज देत परम विजय मिळविला तेहि पाकिस्तानातील पेशावर मधे हिंदवी स्वराज्याचा झंडा अटकेपार फड़कवला
आणि आजची मंडळी नामरदासरखी काही राजकीय नेत्यांच्या अमिशाला बळी पडूंन जो -तो आरक्षण मागतोय आणि शिवजयंती ला कितीही उधळा 😂🎉 आंदोलक नेत्यांच्या भाषानासाठी लाखो रुपये खर्च करूं तेहि राज्यव्यापी दौरा खरच ... शिवरायांना तसेच मावळयाना पटेल का ..???
त्या शुरवीरांची आत्मा किती प्रयन्त करत असेल आपण केव्हा या नामर्दाना छाटू जेणेकरून हिंदवी स्वराज्याच प्रतिष्ठा कायम अजरामर राहिल ..!
तुमचे हाथ पाय तुतले ?? डोळे गेले ??
मग कुठ गेला तुमच शिवराय प्रेम व समर्थन ...??
गटशेती करा , वाटेल ते कोणतेही चांगल कार्य करून शिवरायांच - मावळयाच शौर्य कसे प्रभाविपणे देश विदेशापर्यंत पोहचवता येईल याचा अराखडा बनवा त्याप्रमाणे योग्य ऐसा उद्योग धंदा करा , केलेला कारभार सर्वापर्यंत कळू दयात आणि सर्वोत्तम महाराष्ट्र घडवा .!
भेदभाव सोडा हिंदवी स्वराज्य जपा !!
संपूर्ण भारत आपल्या मागोमाग येईल.!
जयहिंद🚩 जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र
🕉️🤝☪️🤝🛐🤝✝️🤝✡️🤝
🌳🌺🌻🌾🌴🇮🇳🇮🇳🇮🇳
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
का बरं माझा जन्म ४०० वर्षापूर्वी नाही झाला, अन् का बर मी त्या पावन खिंडीच्या लढाईचा भाग होऊ शकलो नाही?
😔😔
Sainyat bharti ho bhava mg ❤
He tu aata karu shaktos karan mughal ajun hi aahet
बरं झालं नाही झाला..नाहीतर मुघल दरबारात जाऊन आरक्षण मागत बसलो असतो..2024 चा मराठा😢
Thank you keep up good work , jai shivaji raje , jai hind ,jai maharashtra
जय राजपुताना🚩 जय शिवराय🚩
शिवरायांचा एक एक मावळा म्हणजे वाघ....
हा सीन बघून डोळ्यात पाणी आले .. निष्ठा काय असते हे समजल .. आणि आताचे कार्यकर्ते बघा शिवसेनेची काय अवस्ता केली आहे.. निदान शिव+ सेना .. शिव या शब्दा साठी तरी गदारी करायला नको होती.. असो .. सर्वसामान्य माणूस काय करू शकतो..😢
Jai Bhavani Jai Shivaji
Emotional scence baaji Prabhu Deshpande ii legend and all Marathas 🙏
जगदंब जगदंब 😊
सुपर दादा
जय छत्रपती शिवाजीराजे 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡❤❤❤❤❤❤❤
Santosh bandal
Jai bhavani jai shivagi
आम्ही पण शिवनेरी राखला, पण बांदल, देशपांडे यांना मानाचा त्रिवार मुजरा
प्रभुंना मानाचा मुजरा
अशीच माणस जिवाभावाची सखी असली की काही पण होऊ शकते आहे पण आता तशी माणस पण नाही आहेत हेच अत्यंत दुःख वाटते आहे
SABHI VEER MARATHE YODDHAO KI JAYA HO JAYA HINDU RASHTRA DHANYAVAD
हे पाहून रडायला येत 😢😢😢
आमचं थोरं भाग्य आम्ही अशा पावन शिवजन्म भुमीत जन्म लो.
जय जय जय श्रीराम राम कृष्ण हरी विठ्ठल जय हानुमान ज्ञानगुन सागर जय शिवाजी जय भवानी हर हर हर महादेव जगदंब जगदंब जगदंब बांदल
हे पाहून रडायला येत 😢😢😢😢
धन्य ते स्वामी धन्य ती स्वामी निष्ठा, आयुष्यात शिवचरित्र आत्मसात केले की या जगात आपल्याला कोणीही आपल्या स्वाभिमाला धक्का लावु शकत नाही, जगदंब जय शिवराय जय शंभूराजे जय मावळे.
असा राजे आणि असा मावळा पुन्हा होणे नाही
chatrapati shivaji maharajancha jar kuni apman Karayacha prayatn kela tar tenla ghode lau aamhi amcha maharaj dev amchya sathi 😥😥😢😢😭😭🥺🥺
Jay shivray 👑💝🚩💯
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Background music and harsh sound of titawi 😪🙏🚩🌹💐😪😪😪😪
We are eternally indebted to Marathi people and chatrapati Shivaji Maharaj.
Ya Kshani dolyat pani aani angavar shahare aani angat virashri sancharli aahe. Raje punha janm ghya aaj hi ha tumcha mavla tumchyasathi ladhayla aani marayla tayar aahe 🙏
JAY SHIVRAY BHAU✌️👏🙏🚩
EK HON BAJI PRABHU SARKAR ASTE SANGAMESHAR MADHYE TAR 😢😢😢😢😢😢😢
दैव बल्वतर आमुचा राजा, होता, जया वरी, राजकारण, चालु ,असावे,पण चुकुनी, तयाचे ऋण असावे,तरी,अवघड होई धरान्नि
Background music very emotional 😢😢😢😢😢😢
💐🚩🌹🙏😪AAJCHA UTSAV SAAJRA KARU DYA 🙏😪🌹🚩😪🙏
Khup chan direct kela ahe😢
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🙏🏻
MURARBAJI KI JAI🙏🏻
BAJIPRABHU KI JAI🙏🏻
SARVA BANDAL SENA KI JAI🙏🏻
SARVA MAVLYANCHI JAI🙏🏻
.
..
Shiwaji
बाजींचा पराक्रम थोरच... पण इतिहास लेखनी बहाद्दरनी कुठेतरी बांदल सेनेच्या बाबतीत संकुचितपणा दाखवला इतिहासातील दुर्लक्षित नायक #रायाजी बांदल #कोयाजी बांदल 🙏
I am Andhra Pradesh.Telugu and other in language dub kijiye 🙏🙏🙏
❤️
❤
आपले राजे आणि मावळे कौतुक करायला हवे
🅂🄰🄼🄰🅁🅃🄷 🄿🄿🄰🅆🄰🅁
😮❤❤❤🎉😢😢
💐💐💐💐💐
Nuste daylog mhatvache aahet ka je shir tutlyavr hi tveshane ldhat rahile aani jyanchyamule.. raje shivaji vachale te bajiprabhu deshpande mahtvache nahit ka
🙏🙏😭
Link asel patva movi chi
अजून राजे यांचे युद्ध संपले नाही. 😡😡😡😡
Please hindi dubbing 😢😢
😢😢😢
😮😮😢
Aaple Maratha loka Harawale 😢😢. Porsche accident la fakta naai Marathe loka deu shaktat ekatra yeun 🙏
आसे स्वामी निष्ठावंत होने नाही
खरंच..! एकदम बरोबर
कारण ते भोर तालुक्यातील होते
I am बांधल
🔥👏🙏👍
जय शिवराय
HARE KRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
HAR HAR MAHADEV🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAAPARVATISHANKAR🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASITARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI BHAGWAAN MAASIYARAM🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
JAI PARAMBHAKT HANUMANJI🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
बांधल नाही भाऊ .. बांदल आहे
Rayaji bandal ya ladhait navte , te ya nantar javal javal 10-15 varsh jagle
रडलो होतो हा पिक्चर बघून 😢
Mala Pichar Baghun Radayla ala 😂😢😢😢
मर्द मराठे
Ywuiwuu😢😢😭😭😭🇮🇳🇮🇳🌍🌍🌍
Konala ky bolta raje,,,. Ja. Ja tikda
Asa parat hone nahi
Nahi mhanje nahi jamat ,,
Gulshan kalra
300 vs 10000 Mughal 😢
Jyani jiv dila aaj jarange tyanchya jatila shivya ghalat aahet
असा राजे आणि असा मावळा पुन्हा होणे नाही