Rani Nighta Shur - Video Song | Pawankhind | Marathi Song 2022 | Chinmay Mandlekar |Digpal Lanjekar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 พ.ค. 2022
- Presenting Superhit Marathi Songs 2022 "Rani Nighta Shur रणी निघता शूर" from Marathi Movie "Pawankhind". Beautifully Sung by Avadhoot Gandhi Alandikar and composed by Devdutta Manisha Baji. Lyrics penned by Santasreshtra Tukaram Maharaj.
Subscribe/सबस्क्राईब on below link for Marathi Movie Updates.
bit.ly/EverestMarathi
Popular Marathi Videos
► Kanha - • Kanha Official Song | ...
► Chandramukhi Trailer - • Chandramukhi Official ...
► Sawal Jawab Song - • Sawal Jawab Song | Cha...
► Bai Ga Song - • बाई गं Bai Ga Official...
► To Chand Rati Song - • To Chand Rati Official...
► Chandra Song - • Chandra Official Song ...
► Shwasat Raja Dhyasat Raja - • Shwasat Raja Dhyasat R...
► Raja Aala Song - • Raja Aala Official Son...
► Pawankhind Trailer - • Pawankhind पावनखिंड Of...
► Yugat Mandli Song - • Yugat Mandli Official ...
► Pawankhind Teaser - • Pawankhind पावनखिंड Of...
♪ Song Available on ♪
JioSaavn: bit.ly/3padxaD
Gaana: bit.ly/3v56vHV
WYNK: bit.ly/3HbJh5B
Amazon Music: amzn.to/33JiGPA
Spotify: spoti.fi/33FaGyT
Resso: bit.ly/3LPHIgZ
For Business Queries Please contact - businessenquiries@everestent.in
Credits:
Music - Devdutta Manisha Baji
Lyrics - Santasreshtra Tukaram Maharaj
Vocals - Avadhoot Gandhi Alandikar
Arranged And Produced by - Devdutta Manisha Baji , Shantanu Pande
Additional Programming and Chorus Distribution - Srujan Kulkarni
Rhythm Arrangements and Performance - Shubham Salokhe , Omkar Ingawale , Apurv Dravid , Devdutta Manisha Baji
Chorus - Bhagyashri Abhyankar , Nidhi Hegde , Shruti Mehendale , Parimal Sonavane , Tejas Joshi , Srujan Kulkarni
Rhythm and Chorus Recorded By Tushar Pandit @ Dawn Studios Pune
Vocals Recorded by - Saurabh Kajrekar @ Buss Inn Studios , Mumbai
Mixed By Ajinkya Dhapare @ The Sonic Station , Mumbai
Mastered by Vijay Dayal @ Yash Raj Studios , Mumbai
Assistant To Vijay Dayal - Chinmay Mestry
Lyrics:
रणी निघता शूर न पाहे माघारे
ऐशा मज धीरे राखे आता
संसार हाती अंतरलो दुरी
आता कृपा करी नारायणा
वागवितो तुझ्या नामाचे हत्यार
हाची बडीवार वागवितो
तुका म्हणे आज फिरता माघारे
तथे उणे परुे तुम्ही जाणा
Enjoy & Stay connected with us!
TH-cam: bit.ly/EverestMarathi
Facebook: / everestentertainment
Twitter: / everestmarathi
Instagram: / everestentertainment
Website: www.everestent.in
#PawankhindSong #RaniNightaShur #MarathiSong2022 - เพลง
महाराजांची कीर्ती एकूण असे वाटते कि, जेव्हा महाराजांनी स्वर्गाची पहिली पायरी चढली असेल तेव्हा स्वतः इंद्र देवाने सुद्धा आपले आसन महाराजांसाठी खाली केलं असेल.
इंद्र देवाने च काय 33 कोटी देवाने पणं झुकून मुजरा केला असेल माझ्या राजाला..🥺🙇🏻🚩
🙇🙌🧡🌍🚩👑
Sare dev radat astil tya veli maharaj hote mhnun dev rahile pruthvi var
Nakkich
या गोष्टीत कसलीच शंका नाही. त्या इंद्र देवाने सुद्धा मानाचा त्रिवार मुजरा केला असेल.
सर्वात जास्त emotional scene होता हा.....🥺🥺🥺 आणि हा अभंग theatre मध्ये अक्षरशः घुमत होता .......धन्य ते संत तुकाराम महाराज ज्यांनी हा काळजाला भिडणारा अभंग लिहिला....आणि देवदत्त दादा , अवधूत गांधी आणि chorus, तुम्हांला hats off!! 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
,,,,,,
हे अगदी खरे
Ho
@@prakashsutar8666 ---
🥺🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏
100 वेळा पाहीला तरी कायम नवीनच वाटणारा हा आहे आमच्या महाराजांचा इतिहास,,
अगदी मनातलं बोलले भाऊ
जगाच्या अंता पर्यंत टिकणार
Not new it's magical
First time baghitlyavar ch dolyatun pani thambat navat . second time baghaychi himmat ch zali nahi
@@aniketj97
😅
O
अगदी खरे 🙏🏻🔥
धन्य ते शिवा काशिद
धन्य ते बाजी प्रभू देशपांडे
धन्य ते बांधल बांधव
धन्य ते मराठे
धन्य ते राजा छत्रपती शिवाजी महाराज
🚩🙇🏻♂️😌🚩💕
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभूराजे
धन्य ते शंभूसिह जाधव आणि अज्ञात मावळे ❤
❤
❤
Jay shivray❤
आज 13 जुलै 2022...आजच्याच दिवशी हा प्रसंग घडलेला इतिहासात ... 13 जुलै 1660 ....महाराजांना सुखरूप पणे विशाळगडावर पोहोचवण्यासाठी रक्त सांडलेल्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा मुजरा...🙏
👍
तू काय करतो भावा कुटून समजल
❤
ज्या राजासाठी त्यांचे मावळे हसत हसत मरण स्वीकारतात ते राजे कशे असतील हा विचार करूनच मन भारावून जाते 🧡
जगातला पहिला राजा आसा आहे की तिथे लोक मरण्यासाठी पुढे पुढे करत होते proud of you🚩🚩👍
शिवा काशिदच नाव इतिहासात सदैव अमर राहील 🚩🚩
आपल्या एक एका साथीदाराला मागे सोडून जाताना किती यातना झाल्या असतील महाराजांच्या मनाला 🥺🥺😢😢😢😭
Ho Na पण शोकांतिका ही आहे की आज ची पिढी अशा yugpurushanch बलिदान विसरत चले आहे☹️
@@lokesh2272 Agadi khara ahe 😥
He gaan jeva mi aykto tya veles khar angavar kata yeto..tya veles jya jya mavalyanni maharajansathi aaplya pranache balidan dile tyanchi katha khup sphurtidayi aahe
Vichr jari kela tari dolyat kayam paani yete😢
@sejal potdar mhanunach tar te khare-khure 'nete' hote. Ekhadyala anand zala asta, bara vatla asta swat:cha jeev vachla mhanje mag mazya sathidaryanche kahihi hovo asa vatla nahi hyachach arth te khare Raaje hote.
एखादा छोटा महत्तवाचा role मिळणं व त्याच सोनं करणं म्हणजे हा अभिनेता 🙌🏽🙌🏽❤️
Right
खरंय भावा ❤️❤️
gm
Kay comment kelay re bhava
Ek no 👌👌👌👍❤️
💯 % ✓
अगदी बरोबर
जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत माझे राजे सगळ्यांचा मनात जिवंत राहतील.
देव माझा,🚩🚩🚩🚩😭❤️🙏🙏
शिवकाळ जगण्याची नाही तर मरण्याची स्पर्धा होती ,. ❤
देव, देश , धर्मासाठी...!!
👌
संत तुकाराम म्हणजे त्या पुर्ण काळातिल सगळया feeling कागदावर उतरवणारी पवीत्र लेखणी 🤗 जेव्हा पर्यंत शिवरायांच मावळ्यांच स्वराज्याच नाव घेतल जाईल , जो पर्यंत विठ्ठलाच नाव घेतल जाईल ....तुकारामा चे अभंग आपोआप पाण्यावर हवेत आणी मनात तरंगतील
अगदी 28 युगापर्यंत.....
महाराज आणि तुकाराम महाराज नमन...,....🙏🙏❤️❤️
जगद्गुरू🙏🚩
👏👏👏🏻
जे कधीच भंग पावणार नाही असे ज्ञान म्हणजे अभंग . त्यातून तुकोबांचा अभंग म्हणजे अद्वितीय. सादर अभिवादन.,
पुर्ण 6.50 Min. गाणे ऐकून च्याचे रक्त उसळे नाही तो मराठा कसला. 🚩❤️🙌🏻
Correct
💯% ✅
Correct
रक्त तर उसळते पण डोळ्यात पाणी पण आले
fkt maratha ki hindu???
जेव्हा जेव्हा मी हे शब्द ऐकतो नेहमी डोळ्यातून पाणी येते..😭 धन्य तो माझा राजा आणि धन्य त्यांची प्रजा..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरच जेव्हां ही हा अंभग ऐकतो ना डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही 😭😭🚩🚩🚩
Barobr aahe
खरंच डोळ्यातून अश्रू ओघळले
नुसतं रडूच नाही भाऊ....पूर्ण शरीर काटा येतो...शहांरे येतात अंगावर.....😢
0:23 पण माझ भाग्य किती बघता माझ्या आई बापाची पुण्याई तरी किती बघता 😭😭😭 वाक्य ऐकून मनाची अवस्था काय झाली असेल 😭😭 धन्य ते नरवीर शिवा काशिद 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏
अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी येत..
किती ते प्रेम महाराजांवर..❤️🚩
देवदत्त बाजी आणि अवधूत गांधी यांची जोडी आणि संत तुकाराम यांचा अभंग... अविस्मरणय अनुभव...
हेचि येळ देगा देवा नंतर चं सर्वात भावलेला अभंग
एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर चित्रपट बनतो पण माझ्या राजाच्या जीवनातल्या एका एका प्रसंगावर चित्रपट बनतात जगावं तर छत्रप तींसारख च🚩🚩😊
💯💯💯💯
अंगावर शहारे आणि डोळ्यांत अश्रू!
धन्य ती निष्ठा!
वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा 🚩🙏🏻
🙏🏽 भावांनो तुम्ही कोणत्या राजकीय पक्षला समर्थन करतात हा तुमचा वयक्तिक प्रश्न आहे पण जेव्हा आपल्या देशावर आपल्या धर्मा वर संकट येईल तेव्हा आपण सगळे असेच या शिवरायांच्या मावळ्या प्रमाणे गनीमांचा पराभव करू आपल्या एकी तच आपली ताकद आहे हे विसरू नका 🙏🏻
Ho 👍🙏
1000% खर बोला भाऊ
Ho
Chatrapati shivaji maharaj ki jai 🙏🙏🙏🚩🚩🚩
Hoy
Love from Australia. In Sydney in 7th we have chapter of shri shivaji maharaj
This is absolutely great one 👍🙏
♥️Thanks for giving this information bro 🚩
रोज सकाळी हा अभंग ऐकून दिवसाची सुरुवात करतो... दैवता सारखे आपले महाराज आणि एकनिष्ठ मावळे यांना प्रणाम🙏🚩
Ho me suda aaat pan aaikat ahe... vayam kartna roj aaikto me❤
@@vijaypargaon111 🤗🙏🏻
हो हे गाणे ऐकून खूप रडायला येत राव. 😢😢 आज छत्रपती शिवाजी महाराज हवे होते.. 🙏🙏
हा अभंग ऐकल्यावर सर्वस्व हरवल्या सारख वाटत🙏🙏अप्रतिम आवाज, आणि संगिताला तोड नाहीच...👌👍 दिगपाल सर सलाम
खरच बोलू शकत नाही काय direction दिल आहे
Countless
माझ्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं....हा सिन पाहताना 🚩😢❤
😭🙏🚩
खर बोलला भावा... 🥺😭
सारखीच फीलिन्ग दादा
same here dear This song is Another level Tukaram Maharaj wrote beautifuly
आपण तर मेल्या नंतर देवा जवळ जातो. पण ह्या लोकांचं सोबत तर स्वतः देव राहत होता, आणि त्यात हि शिवा काशीद ला तर काही काळ का होई ना स्वतः देव म्हणूनि जगता आले! 🙏
🚩धन्य तो राजा आणि धन्य त्याचवर जीव ओतणारे मावळे.🚩
महाराजांचे सवंगडी अप्रतिम आणि जीवावर उदार होणारी....राजांसाठी जीवाची पर्वा न करणारी, लाख मेले तरी चालतील , लाखांचा पोशिंदा जित रहायला पाहिजे.... काय ते विचार नी:शब्द. राजांना मानाचा मुजरा...
आतापर्यंत मला भावलेला मराठी चित्रपट म्हणजे पावनखिंड.. हा अभंग ऐकल्यापासून माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात या अभंगापासून होते.धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज धन्य ते मावळे..
हे मात्र खरं आहे.
लोक कशी जगल्याती ते सांगतात मी कसे मेलो ते सांगतील.....काय ते समर्पण.... 🔥👏
शिवा काशीद काही क्षण का होई प्रत्यक्ष शिवराया चे आयुष्य जगले व त्याचे मरण स्वःता वर घेतले .शिवराया ची एकनिष्ठ साथ देऊन मुगला विरुध्द लढलेल्या हर एक मावळ्याला कोटी कोटी माना चे मुजरे हर हर महादेव
This words are also applicable for chatrapati Sambhaji Maharaj...🙏
@@rkrk1900 🙏
काय ते समर्पण...❤️
Ho bhau
काय अभंग रचलेला आहे महान संत तुकाराम महाराजांनी शब्द ऐकून आणि समोरचा प्रसंग बघून डोळ्यातील पाणीच थांबत नव्हत...🥺😭 स्वराज्यासाठी आत्मसमर्पण केलेल्या व स्वराज्यासाठी शहीद झालेल्या सर्व शूरवीर मावळ्यांना कोटी कोटी नमन... जय शहाजीराजे... जय जिजाऊ... जय शिवराय... जय शंभुराजे... जय सह्याद्री... जय गडकोट...🙏🏻🙇🏻♂️🚩
अंगावर काटा येतो हे गाणं ऐकताना काय अभंग लिहिलाय संत तुकाराम महाराज यांनी.......❤️❤️❤️
थिएटर मध्ये हा प्रसंग बघताना अक्षरशः रडू आवरत न्हवत...💯💯अवधूत गांधी,देवदत्त सर hatts off.!!!!...💐
Dada ha abhang Tukaram maharaja ni lihila aahe
Ho bhau🙏🙏
ह्या जगातील सर्वात नशीबवान गोष्ट म्हणजे जीवाला जीव देणारी माणसं मिळनं💯💯
महाराजांन सारख कोणी नाही कोणी होऊ शकणार नाही..... धन्य ती रयत ज्यांनी आपला देव पाहिला... जय शिवराय🚩 जय भवानी🧡
हर हर महादेव पेक्षा १०० पटीने उत्तम चित्रपट , बेस्ट संवाद बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट संगीत, बेस्ट पटकथा 💯
Yes
Like Siddhi Johar said, "Jalan hoti hai Shivaji ne, Kaise kaise log paaye hai usne". Willing to die smilingly for Maharaj. Kashi lok hoti tyaa veli. Cant express how this scene hit everyone in the theatres. Also the last scene when Bajiprabhu said "Baajula Vhaa" and kept on fighting till Maharaj was safe. Pawankhind is my favourite movie. Have already watched it more than 10 times.
I also watched 2 time
Agree, I am kannadiga but my grandfather told me stories of Baji and Tanaji and I was so attracted with these personalities.
I don't understand Maraathi but subtitles helped me in this movie. Could some one translate the meaning of this song please.
@@sosheeanand3537 This is a bhajan by Sant Tukaram. Roughly translates to Soldiers leaving for war don't back down. God give them the will to fight and leave everyone behind
@@ramansharma25 Thank you
Say Chatrapati shivaji maharaj
छत्रपती शिवराय यांच्या जीवनचरित्रातील या भावनिक प्रसंगाचे अगदी सार्थ चित्रण अभंगाच्या साथीने केलंय पावनखिंड टीमने.👏✨🚩
🙏🚩धन्य ते शिवराय, धन्य ते मावळे 🚩🙏
जय भवानी
जय शिवराय 🙏🚩
भगवंताकडे एकच प्रार्थना करतो
याक्षणी उभ्या देहाची माती व्हावी आणि रायगडाच्या कडेकपारीत जाऊन स्थिरावी अगदी कायमची........
गर्व आहे मला जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीवर जन्म घेतला
I can't understand any word...I don't know Marathi...But still watching this ... Chatrapati Sivaji Maharaj is my favorite......Love to all my Marathi sisters and brothers from West Bengal...Jay bhawani 🚩
This abhanga is very pure ,eternal ; we are destined that we can hear it .
Jay Bhavani Jay Shivaji🚩
🚩🙏
@@v96gamer72 🚩🙏
It's say rani night shoor na pahe maghare that means जब शूरवीर योध्दा लड़ने के लिए निकलते हैं वो पीछे नहीं देखते
ह्यो शिवा असा बिलंदर की ह्यो शिवाजी राजाचं मरण मेला....this line touches heart...
महाराजांवर आपले जीव ओवाळून टाकणारे किती मावळे होते... यावरून महाराजांनी त्यांच्यामधे स्वराज्याची व स्वाभिमानाची मशाल कशी पेटवली असेल ते लक्षात येते... धन्य ते महाराज
आम्ही जातिवंत हिंदू न्हावी आहे आणी मला गर्व आहे की मी हिंदू नाव्ही असल्याचा जय भवानी जय शिवराय जय जिजामाता
हर हर महादेव भाऊ........ आता जात पात काही नाही...... फक्त एकच हिंदवी स्वराज्य अखंड हिंदू राष्ट्र भारत......... ....🚩🚩🚩🚩
नक्कीच स्वराज्यासाठी कामा येणे म्हणजे पुढच्या हजारो वर्षांची तुमची पुण्याई
तुम्ही हिंदू न्हावी नाही हिंदू आहात मराठा आहात
दादा आपण फक्त हिंदू आहोत परत म्हणू नको मी न्हावी आहे
न्हाविच आहेस तु यांचं काय ऐकू नको.जात पात अजून खूप आहे आपल्या समाजात आता वाढत चालली आहे.
This song should win National award 🖤
अभंग रे ...
💯
Already hearts jinklet, abhang, sangeet ani dialogues. Saglyat jast emotions....
And International Awards Also
Hoy barobar
अतिशय भावनिक प्रसंग ह्या अभगांतुन प्रकट होतात अक्षरशः रडु कोसळले राजे आपल्या मावळ्यांमधे किती जिवाचे नाते होते हे दिसते 🙏🙏👏👏
मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव..फक्त इच्छा एकच ...पुढच्या जन्मी सुद्धा आपले दैवत़ ..छत्रपति शिवराय...असावे…..🚩🚩🚩
भावा 1 नंबर
आम्ही आमच्या पूर्वजांचा जेव्हढे आभार मानावे तेव्हडे कमीच . शिवा काशीद, जिवाजी महाले ह्याच्या समाजा मधे आमचा जन्म झाला ह्याचासारखे भाग्य ते काय ????💐💐💐💐
मानाचा मुजरा राजे !!!!
नमन त्या शिवरायांना ज्यानच्या मुळे आपली संस्कृती ताठ मानेने उभी आहे 🚩🚩🚩......आणि नमन त्या जगतगुरु तुकोबारायांना ज्यांनी मनात रुतून बसणारे हे अभंग रचले. 🚩🚩🚩🚩
तुकोबरायाचे अभंग अश्या प्रकारे ऐकून भरून आलं. 🙏🙏🙏🙏
अक्षरशः माझ्या अश्रूंना बांध फुटला होता💐🙏धन्य ते मावळे आपल्या छत्रपती शिवरायांच्या ,स्वराज्य स्वप्नासाठी आपल्या प्राणांची शर्थ केली।।।अप्रतिम सादरीकरण।।।जय शिवराय
आई जगदंबे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा जन्म पुन्हा घाल देवा 🙏🥺😭😭😭🕉️🚩
रणी निघता शूर न पाहे माघारे
ऐशा मज धीरे राखे आता
संसार हाती अंतरलो दुरी
आता कृपा करी नारायणा
वागवितो तुझ्या नामाचे हत्यार
हाची बडीवार वागवितो
तुका म्हणे आज फिरता माघारे
तथे उणे परुे तुम्ही जाणा
हा अभंग थिएटर मध्ये घुमू लागला न पानवलेले डोळे आपसूक वाहायला लागले 🙏🚩
अप्रतिम ,तुमहाल सलाम देवदत्त आणि अवधूत सर
खरं सांगायचं अश्या प्रकारे प्रत्येक अभंग जर लोकांसमोर प्रस्तुत केला गेला ना तर आयुष्यभर तुकोबांचे काय तर सर्व संताचे अभंग तरुण पिढी आतून अनभुवेल...
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
अभंग तुकोबांचे...
What a music Composition ♥️
संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाला तोड नाही 👌🏻😊♥️
Iam from Bengaluru shivaji maharaj is king of million hearts 🚩🙏
chhatrapati shivaji maharaj 🙏
अजिंक्य ननावरे (शिवा) छोटाच रोल होता पण रडवून गेला... 😭😭
खऱ्या शिवा काशीद चे बलिदान पणं आठवावे..काय तो त्याग..काय तो बलिदान..
@@sidramayyaswami4994 Just appreciate his actining also.
Ha kahi chota role nahi ...hya scene sathi picture परत परत बघु वाटतो..
@@user-fp9gh2oc9r बरोबर दादा
खरच रडवून गेला धन्य ते शिवाजी महाराज
रणी निघत शूर ना पाहे माघारी ... हेच सत्य आणी समर्पण होतं मावळ्यांच आपल्या राजासाठी ...जय भवानी जय शिवाजी
माझ्याकडे शब्द नाहीत... किती निष्ठावंत असतील ते महाराजांचे मावळे...अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही... धन्य ते राज आणि धन्य ते महाराजांचे शुर मावळे....🙏🙏🙏🙏
सर्वप्रथम सलाम या चित्रपटाच्या निर्माते व रचना कलाकराला.अप्रतिम रचना व तुकाराम महाराजांचा अभंग .चित्रपट बघुन शिवरायांबद्दल मावळ्यांचे असनारे अपार प्रेम आनी अंगावर काटा आननारा प्रसंग...पुन्हा एकदा सर्व कलांकारांना खुप खुप धन्यवाद......जय जिजाऊ,जय शिवराय.!!!!
शिवरायांचं मावळ्यांवरील प्रेम , शिवा काशिद यांचं समर्पण आणि संत तुकाराम महाराजांचा अभंग!🙏🏻🙏🏻 महान! धन्य धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज, धन्य ते मावळे🙏🏻🙏🏻🙏🏻
जेव्हा जेव्हा मी हे शब्द ऐकतो नेहमी डोळ्यातून पाणी येते..😭 धन्य तो माझा राजा आणि धन्य त्यांची प्रजा...
महाराज्यांचे चरण ह्या भूमीवर लागले.. धन्य झाला हा जन्म...दैवत आमुचें राजा शिवछत्रपती...
सिनेमातील सगळ्यात इमोशनल दृश्य असेल तर हेच धन्य ते राजे अन् धन्य ते मावळे. हे दृश्य खुपदा पाहिल पण दरवेळेस डोळ्यातून अश्रू येतात, सलाम त्या लेखकाला ज्याने या चित्रपटात काळजाला भिडणारी वाक्यरचना केलेली आहे.
आप सभी को कोटि कोटि धन्यवाद ।
फ़िल्म देखते समय ऐसा लगता है मानो महाराज के कालखंड में जीवन जी रहे हो ।
फ़र्जन्द,हिरकणी,फत्तेशिकस्त,शेर शिवराज और पावनखिंड जैसी फ़िल्मों का निर्माण कर आप हमारी और आने वाली पीढ़ी का मार्गदर्शन कर रहे है ।
पुनः धन्यवाद दिग्पाल लांजेकर जी एवं टीम ।
॥ जय ज़िजाऊ - जय शिवराय ॥
🚩🙏🚩
महाराजांच्या 💯🔥💥आयुष्यावर मी आज पर्यंत असा Movie बघितला नाही !! One Of The Best Movie !!🔥🔥
खुप छान गान आहे खूप जास्त भावनिक आणि मनाला भिडणारं... धन्य ते शिवराय आणि धन्य ते मावळे 🙏🏻🙏🏻🚩 जय शिवराय
😮😮
Tai Chan
Apan kutche
6:23 that smile on Shiva kashid's face when he got surrounded by enemies. He knew whats gonna happen & still sacrificed for Maharaj 🙏🙏🙏🙏
Correct
किती मूर्ख आहेसा रे सगळी तुम्ही.... खंगरेस ने बरोबर बुद्धीला गंज लाऊन ठेवलाय... इतका की आपले धर्माभिमानी पूर्वज का लढले, कशासाठी लढले, आणि का हसत हसत मेले याचे उत्तरच आपल्याला नीट येत नाही...... महाराज यांचे कार्य तर थोरच... पण आपल्या पूर्वजांचे लडण्या मरण्यामागचे कारण कोणी राजा न्हवता..तर फक्त धर्म होता.... आपण व्यक्तीला पुजत बसतो म्हणून हरतो...शत्रू लेखी फक्त majhab ला किंमत बाकी कोणी नाही.म्हणून त्यांची सरशी सगळीकडे होत आहे..
राजं तुम्ही अजूनही जिवंत आहात प्रत्येकाच्या मनात ❣️
I am a theatre artist and have played Chhatrapati Shivaji Maharaj in ballets
Shiva Kashid dialogue is so relatable for me🙏🙏
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai ✊️✊️
Wow👌👌👌
Great
वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशिद यांना मानाचा मुजरा व विनम्र अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
मानाचा मुजरा त्या मावळ्यांना ज्यांनी महाराज व स्वराज्यासाठी स्वतःला समर्पित केलं. जय शिवराय
आपसुकच डोळ्यात पाणी आणणारा सीन होता हा.. जबरदस्त अभिनय केलाय अजिंक्य नन्नवरे यांनी.
कमाल...
शिवा काशीद दादा साहेब,,, आपल्या देवाला वाचविण्यासाठी तुम्ही हसत हसत प्राणाची आहुती दिलीत,,, तुम्ही आणि तुमच्या सारखे बलिदान दिलेले प्रत्येक नरवीर मावळ्यांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा,,,,! जो पर्यंत ही सृष्टी हे चंद्र -सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही आणि आपले राजे आम्हा सगळ्यांच्या ह्रुदयात अखंड जिवंत राहणार,,,, ! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे,,,,
आज सुध्दा हा scene पाहिल्या वर डोळ्यात पाणी येतं🥺
जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आम्ही महाराजां सोबत राहणार ✊🚩
जय शिवराय 💪
राजं , तुमच्या ध्यानात येत नाही ...पर, मला स्वर्गाचं दार दिसतंया... या वाक्या वरून theatre मध्ये अश्रू सुरु झाले ... ते गाणं संपलं तरी थांबत नव्हते ...
खरच रे 😖
Khara ahe bhava
परत असा चित्रपट होणार नाही ....खूप खूप धन्यवाद सर्व टीम चे.जय भवानी जय शिवाजी,🚩🙏🙏😜
जेव्हा पण ऐकताल ना हे तेव्हा तेव्हा वाटल मरण आले तर ते शिवा काशिद यांच्या सारखे यावे✨🚩
शिव जयंती - Shivjayanti Special Nonstop Songs 2023
bitly.ws/Ak8G
माझ्या राजांचे एक पण मंदीर नाही पण माझ्या राजांन मुळे सगळी मंदिर आहे याचा मला
गर्व वाटतो 😊❤🥰
Kon sangel prajela bhau
महाराजांचे मंदिर आहे
आंध्र प्रदेशात श्रीसैलाम ला
Demo bhidoo tum Jo bhi hega biklul galat bol rahela apun badoda Gujarat me bhi karib so Sal purana chchatrapati sivaji maraj ka manadir hega kya .........ab se esi zuty Bata ni karane ka ............kya samaj Gaye namaste na ............
Sindhu durga killyavar aahe.
तुकोबांच्या अभंगात एक जिवंतपणा जाणवतो डोळ्यात आपोआप पाणी तरळते🚩
सर्वात जास्त emotional scene होता हा ..... ,🥺🥺🥺 आणि हा अभंग theatre मध्ये अक्षरशः घुमत होता ........ धन्य ते संत तुकाराम ज्यांनी हा काळजाला भिडणारा अभंग लिहिला .... 😔
राजं तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला तेंव्हाच यो शिवा मेला आता उरलाय तो फक्त तुमचा आत्मा आहे 😥💯
मरत शिवा नव्ह्ता..मरत तानाजी मालुसरे नव्हता..मरत बाजी प्रभू नव्हते..मरत माझा राजा होता.विचार करुन बगा..प्रत्येक वेळी माझा राजा मरत होता..😭
सत्य आहे दादा
संसार हाती अंतरलो दुरी!
आता कृपा करी नारायणा!!!.....काळजात थेट भिडणारा आवाज...
किती हसत महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी लोक त्या काळात जीव देत होती.....😢👏🚩
स्वराज्य फक्त एका गोष्टीच्या जिवावर उभं राहिलं............स्वामिनिष्ठा
शिवा काशीद ऐक इतिहासातील अजरामर नाव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय शिवराय
हा सीन चित्रपटात किती वेळा पाहिला असेल माहीत नाही पण एक नक्की जेव्हा ही गोष्ट सत्यात घडत असेल तेव्हा खुद्द छत्रपतींच्या डोळ्यात देखील पाणी आले असेल...आजूबाजूला असणारे मावळे सुद्धा हुंदके देऊन रडले असतील... पावनखिंड खरचं पावनखिंड का आहे ते तिथे गेल्यावरच कळत....🚩🙏🧡
एकदम बरोबर भावा .
I realy love brave empires of our india... love from kerala.. 💥
♥️🚩
Hope you understand Marathi
This song has so deep meaning.
HE IS NOT ONLY EMPEROR HE IS GOD FOR US@@adityajadhav3374
Jay shivray Jay bhavani ❤❤❤
हा सीन 100 वेळा पाहिला तरी मन भरेना अजून पहावेसे वाटते 🚩🚩जय शिवराय 🚩🚩
आपल्या मराठी माणसांचं प्रेरणास्थान फक्त छत्रपती शिवाजी महाराज 🚩
छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ......🚩❤️🙌🏻
उगाच रयतेचा राजा म्हणत नाहीत माझ्या राज्याला ❤️ किती ते प्रेम अन् किती ती रयतेच्या प्रत्येक माणसाची काळजी महाराज पुन्हा जन्मला या हो 😭
Jai shivray ❤
गाणं ऐकताना अंगावर काटा येतो आणि वर्णन पण खूप छान आहे.......जय शिवराय
धन्यवाद
शिव जयंती - Shivjayanti Special Nonstop Songs 2023
bitly.ws/Ak8G
काय हे राजे आणि काय त्यांचे मावळे अप्रतीम अप्रतिम अप्रतिम।।।।।। कोटी कोटी नमन माझ्या राज्याना आणि त्यांच्या मावळ्यांना.
वीर शिवा काशीद यांना दिलेले dialogues काळजाला लागणारे आहेत . कंठ दाटून येतो .
Khup wait kell ya song sathi.Jay Shivray🚩
असे चित्रपट दिगपाल लांजेकर सरांनी दिलेत पुढच्या काही पिढ्या पहातील 👍🙏
Ajinkya bhau OG performance... ❤️🔥❣️
धन्यवाद
शिव जयंती - Shivjayanti Special Nonstop Songs 2023
bitly.ws/Ak8G
अप्रतिम गीत आहे अगदी हृदयस्पर्शी