दहा दहा वेळा वाचुन सुद्धा भारताचा इतिहास लक्षात राहत नव्हता.... सर , तुमच्या सुपर लेक्चर मुळे आता पुस्तक उघडून रट्टा मारण्याची गरज पडणार नाहीत 🙏🙏 Thank you very very much for this lecture sir 🙏🙏
Thank you so much sir..🙏 तुमच्या लेक्चर मुळे अभ्यासात अडथळा निर्माण होत नाही ...असेच आधुनिक भारताचे video बनवा...होतकरू विद्यार्थ्यांना खूप मदत मिळते ह्यामुळे... धन्यवाद sir...
Sir maji tumhala request ahe purn ithias aankhi sarv samjun sanga kiti vela vachla pn nahi samjle tumhi ekda ch sangitle sarv samjle lagech plzz aankhi video taka nahitr tumchi batch asl tr sanga plzz gs chi
सर आपण या विषयावर पुस्तक काढा!त्याचीच जास्त आवशकता आहे.एवढी माहिती मी प्रथमच वाचली.तरुण विद्यार्थीवर्गाला तर खूप आवश्यक आहे,पण सर्वसामान्यांनाही आवशक आहे.पुस्तक काढले तर सर्वसामान्यासाठी आवश्यक आहे।
दहा दहा वेळा वाचुन सुद्धा भारताचा इतिहास लक्षात राहत नव्हता....
सर , तुमच्या सुपर लेक्चर मुळे
आता पुस्तक उघडून रट्टा मारण्याची गरज पडणार नाहीत 🙏🙏
Thank you very very much for this lecture sir 🙏🙏
Right bro ❤❤❤
Good explain sir ❤
Parfect lecture यालाच म्हणतात.
Big Salute to you Sir.
हि लेक्चर सीरिज चालू ठेवा सर, विद्यार्थ्यांना खूप मदत होईल
10 वेळेस रीड केलं असेल
"इंग्रजांचे भारतात आगमन"
लक्षात राहत नव्हतं
आज शेवटी किस्सा खतम झाला🤩
सर।आपण पुस्तक काढावे खूप आवश्यक आहे.आपल्या विद्वत्तेला लाख लाख सलाम.पहिले पुस्तक मी घेईल.❤❤😊
जबरदस्त, असं व्हिजवलाईज करून शिकवले तर कधीच नाही विसरणार......🤩👏🔥
Thank you so much sir..🙏 तुमच्या लेक्चर मुळे अभ्यासात अडथळा निर्माण होत नाही ...असेच आधुनिक भारताचे video बनवा...होतकरू विद्यार्थ्यांना खूप मदत मिळते ह्यामुळे... धन्यवाद sir...
Effective पद्धत आहे ही शिकविण्याची... मस्तच सर.❤
काय शिकवता तुम्ही..खूप खूप छान सर....❤👍🇮🇳
Sir Asach sampurn history class ghya .
..
खुपच छान पद्धतीने भारताचा इतिहास गोष्टी रूप सांगितले धन्यवाद सर
सर एक gk/gs ची बाच सुरू करा
Batch
Right 👍
Correct
Sir online batch nhi ka tumchi❤❤❤❤
khup chan smjun sangitle je books read krun pn smjl nwt
खुप छान सर..
असचं लेक्चर सीरीज चालू ठेवा सर गरीब मुलांना याचा खुप फायदा होइल..
आज सर्व history' च अभ्यास झाल sir
Best lecture ever on Indian history!!!zabardast... Superb animation and everything is superb! Respect !!!!
1857 स्वातंत्र्य लढ्याचे विडीओ बनवा ना सर प्लीज🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺 प्लीज सर बनवा .🥺
ल्पीज सर बनवा😢😢😢😢😢😢🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺
धन्यवाद सर तुमच्यामुळे आज कडला इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या ❤🎉
Police bharti sathi batch ghya sir
अतिशय साधी, सोपी, ओघवती शैली
अवघड विषय सोपा करण्याची हातोटी अवर्णनीय 👍🏻👍🏻
सर तुमची शिकवण्याची पद्धत खूप आवडली मला मस्त ❤❤
अभ्यास करण्याची सोपी आणि उत्कृष्ट पद्धत छान क्लास आहे सर...👌👌👌👌👌
खुप सोप्या शब्दात समजवून सांगीतल, सर!
👍काय माहिती सांगितली सर डायरेक्ट डोकयात फिट 👍🙏🫡धन्यवाद सर 🙏
One of the best , teacher ❤❤❤❤ Vijay Sir.....❤❤
Sir tumhi khup Chan explain krta study sathi khup helpfull ahe thank you sir
Very easy step wise translation kele agdi sopya shabdat thank you sir
खुप छान शिकवतात सर तुम्ही, सर्व काही समजतंय सर🙏🙏
खुप खूप छान माहिती धीली 😊
सर 100 तोफांची सलामी तुम्हाला 🔥🔥
मुघल आताचे कोणत्या देशाचे होते???
Sir mala itihas khup boring vatsyacha pan aaj ya lecture madhe kahich vatale nahi i believe on my eyes 😮😮😮😮😮
खुप सोप्या भाषेत समजावून सांगितला सर इतिहास 😮
Aagadi easy language hoti ekdm mast samjla sir thnk u
Sir maharastra prashasan varti lecture bnva
Aaj khari history kalali sir....itkya divas read kelele sarv dokyavarun hat hote....Thank you sir
खरंच सिर अनिमिनेशन ने असे वाटते की इंग्रजांच्या काळात गेलो की काय आणि लक्षात पण राहते या नी आणि map मुळे कळते नेमक कुठे कोणत ठिकाण आहे
सर तुमचं बोलण्याची पदत खूप छान आहे
मन्हून तुमचं शिकवण लक्षात राहत
Nice lecture sir.
Live pan चालू करा sir.
Thanku.
खुप सुंदर मिहीती
अप्रतिम सादरीकरण
Khup chan sir agdi manapasun boltoy mazyasathi etihasacha aata paryant cha best video tharla.. Khup dhanyavaad 🌟🌟🌟
धन्यवाद विजयपथ >>>>>>
फक्त 15:57 मिनिटाचा माहितीपट,
पण इ.स.1530 मुघलकाल ते इ.स.1947
च्या स्वातंत्र्यापर्यंतची चपखल समजणारी
विवेचन दृष्यका!!!. अप्रतिम सादरीकरण!.
卐ॐ卐
Quality Sir 💯 Quality Teaching🎉❤
अप्रतिम सर , इतिहास graphic च्या माध्यमातून समजण्यास खूप सोप्प जातं
खूपच छान पद्धतीने शिकवले सर👌
एकच नंबर sir bhari सोप्या पद्धतीने ऍनिमेशन द्वारे समजले
इतकं भारी आहे हा व्हिडिओ खूप छान समजून सांगता तुम्ही बेस्ट आहे ❤
Very nice sir
RPF ची मोठी add येणार आहे sir Please! MATHE & REASONING ची बॅच सुरू करा
TET & TAIT exam chi batch ghetay ka sir......?
Sadhya nahi !
sir युरोपियन आगमन पासून भारत स्वातंत्र्य पर्यंत पूर्ण syallbus cover kara please
खूप छान समजावले 👍👏
App ch nav sanga sir tumchya...
Sir animation khupach chhan aahe sir manaapasun dhanyawad sir aapl.....
Sir history chya aankhi video banva ❤❤😊😊😊
Jayesh🙏🙏
Date थोडया change आहे sir,
आणि पुस्तका मध्ये पण वेगवेगळ्या तारखा दिल्या आहे, आणि यावर पूर्ण सविस्तर व्हिडीओ बनवा
Wow wow super lecture ❤
Thank u so much from heart
खुप छान माहिती दिलात 🙏.
Please पोलीस भरती ला येणाऱ्या लेवलचे गणिते सर्व घ्या
खूप खूप छान व्हिडिओ sir थँक्यू
Lecture was superb 👍🙏🙏
अभ्यासपूर्ण मांडणी, अन अतिशय प्रभावी सादरीकरण सर, खूपच प्रभावित झालो सर. तुमचे व्हिडीओ आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ही पोहचवू.
Sir भारतीय इतिहासातील नवे पर्व (Indo-Greek kingdom) यावर पण विडिओ बनवा ना..
Bestever Teaching Platform... Thank you Sir
Sir useful video aahe ha .....💫💯
खूप खूप धन्यवाद सर.. खूप छान शिकवले.. खूपच मस्त 🎉
खूपच छान माहिती दिली, सर असेच अधीक चालू द्या
महाराष्ट्राचा इतिहासचे lecture घ्या
सरासरी वरचे प्रश्न
Sir khup chan shikavta
Khup chan lecture hot ajun asech video banvat jaa sir manje post lavkr nighel
Ajun History che vedio banva
Sir thanks...
Jabardast information sir i like it......prachin history vr ek video banva sir
Khup Vela vachunhi lakshat Rahat navat .khup chan lecture sir . thanks
Superb performance and nice session ❤
Sir topic wies lecture ghya
1857 पूर्वीचा भारताचा इतिहास
यावर विडीओ आहे का सर
Sir khup chhan samjaaval thank you sir
Sir ajun history vr vedio banva
Sir maji tumhala request ahe purn ithias aankhi sarv samjun sanga kiti vela vachla pn nahi samjle tumhi ekda ch sangitle sarv samjle lagech plzz aankhi video taka nahitr tumchi batch asl tr sanga plzz gs chi
सर आपण या विषयावर पुस्तक काढा!त्याचीच जास्त आवशकता आहे.एवढी माहिती मी प्रथमच वाचली.तरुण विद्यार्थीवर्गाला तर खूप आवश्यक आहे,पण सर्वसामान्यांनाही आवशक आहे.पुस्तक काढले तर सर्वसामान्यासाठी आवश्यक आहे।
Sir lecture bandhavana ji 2_3 hours ch. Hya video madhe man harvun gel❤
शानदार जबरदस्त झिंदाबाद
Best lecture 👌👌👍👍🙏
thank you sir ह्या पद्धतीने video बनून खूप छान दोकेत शिरत असेच ग्राफिकल video बनवा sir plzzzz
One Of the Greatest Teacher Ever👩🏫
Nice sirji
Sir mi tumchya mule🚨 PSI 🚨 zalo thnk u so much sir
😮
Supper video sir asech gk & history che video get ja please sir
Khatrnak video sir... yaad ho gaya hai pura pura concept kon kab aya kaisa aaya
Khup chan Sir👍👍History var ajun ashe video banva...
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर!
आधुनिक इतिहास खूप दुखद व इंग्रजांचा तिरस्कार करणारा आहे
1no.shikavta sir tumhi
Khatrnak video, dangerous video thanku.
Sir purn history lecture aasech sanga...