दादा काल मी गुरू चरित्र पारायण सुरु केलं.आणि न बोलवता एक ब्राम्हण जेवायला आले अणि २ सवशन महाराजांनी न मागता सर्व दील खूप आनंदी झाली मी. श्री स्वामी समर्थ🌷
नमस्कार दादा, मार्गशीर्ष गुरुवार व्रत चालू आहे, मग याच महिन्यात 21 स्वामी सारमृत अध्याय वाचायला चालू केले तर चालेल काय?, तर मोजण्यात येतील काय? Please reply
श्री स्वामी समर्थ दादा मी पारायण 6 तारखेला सुरुवात र् केली आणि आता गुरुवारी 7 वा दिवस आहे ...पारायण पूर्ण होते आहे .. मे गुरुवारी उद्यापन केले.तर चालेल का, कृपया मार्गदर्शन करा
आठव्या दिवशी पोथी हलवायचा नाही .तर मांडणी केली आहे ती कधी उचलायची का ती पण 9 व्या दिवशी उचलायची. मी 7 तारखेला पारायण सुरू केले आहे शनिवारी उद्यापन आहे. 14 तारखेला..तर पोथी आणि फोटो. कळस मांडलेला आहे तो पण 9 व्या दिवशी रविवारी उचलायची का please reply द्या
काही जण गुरुचरित्र पारायण झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी च नॉनव्हेज किंव्हा दारू घेतात,,,, तर तुम्ही व्हिडिओ द्वारे सांगा की, गुरुचरित्र पारायण झाल्याच्या किती दिवस नॉनव्हेज खायचं नाही,,,, किती दिवस पाळायचे असते ते सांगा?
श्री स्वामी समर्थ दादा 7तारखे पासून पारायण चालू केले मोठा ग्रंथ शुक्रवारी वाचन संपत आहे तर उदपान केव्हा करायचं शनिवारला दत्त जयंतीला केले तर चालेल का दुपारी 12:30नंतर केले तर चालेल ka
दादा खरंच तुमच्या मुळे गुरुचरित्र पारायण करने आम्हाला फार सोपे झाले व मनातील भिती कमी झाली🙏श्री स्वामी समर्थ🙏
दादा तुमच्यामुळे आज गुरुचरित्राचा पारायण आम्हाला करायला जमलं खूप छान असा अनुभव आला छान वाटलं खूप
Avdhut Chintan Shri Gurudev Datt🙏🙏💐💐
उद्यापानाची खूप छान माहिती दिली
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏💐
उद्या पन सांगता माहिती खूप छान सागितली
खूप छान माहिति सांगितलि मला मनाला पटले
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ गुरुजी
श्री स्वामी समर्थ 🌹
Shiree swami samarth ❤
Dada Shree swami samarth🌺🌺 🙏🙏 Dada me lavkar gurucharitra parayan suru kele kal udyaapan kele dattajayani agodar kahi nahi honar na
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Dada me 7tarkhe pasun parayan suru kele tr mg me 13tarkhe la smapti kru ka please sanga
मला पण हाच प्रश्न आहे
Dada sankalpa nakki kadhi karyacha te nahi lakshat ale, naivedya dakhvaychya adhi ka
नैवेद्य आरती झाल्यावर वर सवाष्ण ब्राह्मण जेवण करण्याच्या किंवा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देण्याच्या अगोदर संकल्प करावा
Mag upvas 14 la karayacha aani 15 la pan karayacha ka dada. Udyapan 16 la karnar.
Shri Swami samartha
स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ दादा
Dada उद्यापन 15 December la केलं tr chalel ka 9tarkhela suru केलं आहे
दादा काल मी गुरू चरित्र पारायण सुरु केलं.आणि न बोलवता एक ब्राम्हण जेवायला आले अणि २ सवशन महाराजांनी न मागता सर्व दील खूप आनंदी झाली मी.
श्री स्वामी समर्थ🌷
दादा खूप छान सांगता
उद्यापनाच्या दिवशी घरी विटाळ आल्यास काय करावे गुरुजी.... १५ तारखेला असं होण्याची शक्यता आहे... सुचवावे
स्वामी समर्थ दादा
Shree swami samarth dada jodape jeu ghataletar chalel ka dada ya aadhi mi jodape jeu ghalat hoti chalel ka plzz sanga dada
Dada sankalp naivedya dakhavlyavar sodaycha ki aadhi?
Dada 16 taarikh la somvaar aahe upvas asto tar udapan kase karaycha
Dada aamhala sutak aahe udya 11 tarkhela 10va yetoy m aamhi kadhi pooja kru shakto datt jayanticha upvaas kadhi karaych 14 ki 15
Dada ,parayanachi 3 divss seva zhali ani masik dharma ala time navta tri pn agodar zzal sagal ,ky karave dada plz reply dya
दादा मी 7तारखेला पारायण सुरु केले आहे शुक्रवारी पोथी वाचन होती मग शनिवारी उद्यपन करु का
Mahalakshi vratacha aaj udyapan ahe tr mag mi gurucharitra parayan kelay tr aaj je jevan banvnar te khalla tr chalel ka
Dada udyapanachya prasadala tandalachi kheer keli tar chalel ka
हो
दादा शेजारी gujrati वयस्क जोडपे आहे tyana बोलावले तर् चलेलं का उद्यपणा साठी
हो
दादा सत्यनारायण पूजा कधी करायची १६ तारखेला का? पौर्णिमेचा ?
Dada guruchartichya pothi pudhe narayal thevala tyala tada gela...yacha arth kay...
तसं काही नाही
Dada tumchya video pahun mi parayan chalu kele 3varsh zale mi datt jayanti sapthat parayan ❤💐💐💐
खूप छान
Datt jayant divashi udyapan krta yete ka satwya divshi
नाही
Dada mla adchan yeil ase watate khar tr golta gheun mi parayan krte lavkar udyapan zale tr br hoil 7divashi 🙏sanga
Golya
Savasana bramhan mahnje konte bramhan ?
करू शकता
गुरुजी सोमवार च उपवास आहे केव्हा सोडायचं
संध्याकाळी
Mazha udyapn 14 tarhela yetay. Amchya kade Sandhyakali datt jaynti aste 6 vajta mg upvas dupari kasa sodaycha.
दत्त जयंतीच्या दिवशी उद्यापन ऊपवास असतो दुसऱ्या दिवशी उद्यापन असते
Shree Swami samarth Dada mi9 tarkhepasun parayan suru kele aahe pan jobmule 15 tarkhela udyapan kele tar chalel ka
हो
Dhanyawad Dada
अडचणी मुळे 11तारखेला पारायण सुरु केले आहे दोन दिवस जास्त करून दत्तजयंतीला समाप्ती केली तर चालेल का
Dada me teacher aahw tar mazi school lavkar aahw tar sakali aarti karun नैवद्य दाखवलं तर चालेल का
दादा मी पारायण करते तर मी आणि मिस्टरानी आरती केली तर चालेल का उद्धेपणादीवशी
Dada guruji pan available nasle tar swami math madhe sheeda dila tar chalel ka pls reply
नाही
गुरुजी भेटत नसेल तर online संकल्प करून श्री केतन कुलकर्णी गुरुजी यांनी संकल्प करुन दक्षिणा पाठवु शकता नाव आणि गोत्र सांगावे
Mi rahyala thane madhe ahe
संकल्प ताम्हणात सोडावा की जमिनीवर
3 divasache parayanache udapan kase karayache
Same
नमस्कार दादा, मार्गशीर्ष गुरुवार व्रत चालू आहे, मग याच महिन्यात 21 स्वामी सारमृत अध्याय वाचायला चालू केले तर चालेल काय?, तर मोजण्यात येतील काय? Please reply
Ho
Aaj mazya divyat chandrakor zali 🙏🙏🙏
काही कारणास्तव उदया पासून पाच दिवस केले तर चालेल का तीन दिवसाचे जमेल का नाही काय माहित पाय दुखतो
नाही
@Shriketankulkarni मग सात दिवसांचे करू का ❓ गुरूजी
दादा एक सागां केनदा्त जर गुरुचरिञ पारायन तर केनदा्ंतिल प्रसाद तिर्थ चालतो का सात दिवस खायायला प्यायला प्लीज रिपलाय अरजनगट
हो
श्री स्वामी समर्थ दादा
मी पारायण 6 तारखेला सुरुवात र् केली आणि आता गुरुवारी 7 वा दिवस आहे ...पारायण पूर्ण होते आहे .. मे गुरुवारी उद्यापन केले.तर चालेल का, कृपया मार्गदर्शन करा
गुरु चरित्र कथासार बहिणी ने वाचले तर चालते का
गुरुजी मी 8 तारखेला बसली तर समाप्ती 14 तारखेला चालेल का
दादा शिधा देण्यासाठी ब्राम्हण काका ना घरी बोलवायचे की त्यांच्या घरी जाऊन शिधा द्यायचा pls सांगा
कसेही द्यावे
@Shriketankulkarni धन्यवाद 🙏
आठव्या दिवशी पोथी हलवायचा नाही .तर मांडणी केली आहे ती कधी उचलायची का ती पण 9 व्या दिवशी उचलायची. मी 7 तारखेला पारायण सुरू केले आहे शनिवारी उद्यापन आहे. 14 तारखेला..तर पोथी आणि फोटो. कळस मांडलेला आहे तो पण 9 व्या दिवशी रविवारी उचलायची का please reply द्या
Ho
मीट चालेल का खाल्लं तर
दादा मला ऐकविस आधाय गुरूचरीञचे पुस्तक आहे मी वाचु शकतो माझ्या कडे ग्रंथ नाही तर मी उदया वाचुका
सात दिवस केन्दात पारायन करत असताना तिथे जो प्रसाद आनि तिर्थ घ्यायला प्यायला चालतय का दादा कमेट करुन सागा हो किवा नाहि प्लीज अरजन्ट
चालेल
Thanks
दादा, संकल्प नैवेद्य दाखवल्या नंतर करायचा की दाखवायच्या अगोदर सोडायचा
दाखवल्या नंतर
@@Shriketankulkarni Thanks
दादा सप्तशती गुरूचरित्रसार पारायण गुरुवार पासून केलं तर चालेल
गुरु चरित्राने बहिणीने वाचले तर चालते का
दादा माझे उद्यापन 14 तारखेला येते तर 14केले तर चालेल का
Mi 9 tarkhela parayanla basaliye tr mi 15 tarkhela udhyapn kru shakate ka mla 16 tarkhela gavi jayach aahe function sati please sanga dada
हो करावे
दादा तीन दिवसाच्या पारायणाच उद्यापन तिसऱ्या दिवशी करायचं की चौथ्या दिवशी करायचं प्लीज सांगा
काही जण गुरुचरित्र पारायण झाल्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी च नॉनव्हेज किंव्हा दारू घेतात,,,,
तर तुम्ही व्हिडिओ द्वारे सांगा की, गुरुचरित्र पारायण झाल्याच्या किती दिवस नॉनव्हेज खायचं नाही,,,, किती दिवस पाळायचे असते ते सांगा?
अवश्य करतो अजून कोणते व्हिडिओ करायचे असेल तर नक्की मला सांगाववे
दादा मी आठ तारखेपासून 14 तारखेपर्यंत पारायण केले आहे गुरुचरित्राचे मी उद्या पण रविवारी 15 तारखेला करू शकते का
पारायण सुरु असताना बेसन खाल्ले तर चालते का, काय काय खावे हे पण सांगा
@@PratibhaKamane-z8d द्विदल धान्य खाऊ नये,,, डाळ वगैरे खाऊ नये,,, डाळीचं बेसन पीठ तयार होतो म्हणून खाऊ नये
दादा अडचण असल्यामुळे गुरुवार पासून 3 दिवसाचं केल चालेल का? या अगोदर 3 वेळेस 7 दिवसाचं केल आहे.
चालेल ना दादा
श्री स्वामी समर्थ दादा 7तारखे पासून पारायण चालू केले मोठा ग्रंथ शुक्रवारी वाचन संपत आहे तर उदपान केव्हा करायचं शनिवारला दत्त जयंतीला केले तर चालेल का दुपारी 12:30नंतर केले तर चालेल ka
शुक्रवारी करावे
दादा आपण पोथी व महाराजांना जो नैवेद्य दाखवू तो आपण खायचा का
हो घरातील सर्वांनी फक्त
दादा सर्व काही देवघरातच आहे मग नैवेदय किती दाखवायचे
Dada तिखट bhaji khali tari chalel ka ❤
श्री स्वामी समर्थ दादा 🙏
15 डिसेंबर la सवाष्ण ब्राह्मण सांगितले तर चालेल का
आठव्या दिवशी उद्यापन करावे
मी संभाजीनगर मध्ये आहे दादा मी तुम्हाला टाकते कारण मला ब्राह्मण नाही भेटणार
श्री स्वामी समर्थ
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth