दादा माझे ऑपरेशन झाले आहे, मला साडी नेसली तरी पोटात पेन होते तरी पण मी साडी नेसते ,मला खाली सध्या झोपता येत नाही तरी सुद्धा मी सर्व सुख सुविधांना सोडले आहे, माझे स्वामी माझ्या कडून सगळी सेवा पार पाडून घेत आहेत
मी गुरुचरित्र वाचते माझी मुलगी आजारी असायची तिला पारयण केल्यामुळे खूप फरक पडला आहे मलापुत्र प्राप्ती ही झाली आहे मी दिंडोरी प्रणित ग्रंथाचे पा रायण केल्याने हे फळ मिळाले आहे
दादा मी पहाटेच पहिले गुरुचरित्राचे पारायण करायची पण आता अशी गंमत झाली की मला पहाटे नेमकी हायपर ऍसिडिटीचा त्रास एक वर्षाभरापासून खूप चालू झाला आहे बाकी खाने पिण्याचे तर मी सगळीच नियम पाळलेले आहेत नेमकं सकाळी मुलांना घरातून सात वाजता जावं लागतं
BhavKit suver zala tr mathat jaun vicharl Tyanna ki ky kru ata tr tyanni sangitl 3 divs Karu nka 4th divshi punha navyane adhyay vachayla survat kra as chalte ka
श्री स्वामी समर्थ दादा, माझा एक प्रश्न आहे, मी सात दिवस फक्त गुरुचरित्राचा चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे वाचन करत आहे.संध्याकाळी तर चालेल का नाही कृपया सांगा ना दादा.त्यासाठीपण काही नियम आहेत का??
Dada majhi tabeet thik nahi aaj me sakli aarti nahi kele ratri kele arti ani vishnu sahastrnam pan nhai vachla aaj ... Baki sagle niyyam. Paltey me manapasoon pan fakt Aaj ch tabeti mule nahi jmla
नमस्कार दादा माझी मेनोपाऍ फेज असल्यामुळे मला अचानक अडचण आली मग मी पारायण पुढे कंटिन्यू कसं करू चार दिवस थांबून पुढे परत वाचायला सुरुवात करू का सगळे नियम व्यवस्थित पाळून करायचा प्रयत्न करते दादा
भाऊ श्री स्वामी समर्थ, मी अपंग आहे मला साडी नेसून गुरुचरित्र पारायण नाही करता येणार मी स्वच्छ कपडे गाऊन किंवा dress घालून वाचते. आणि सध्या शुगर खूप वाढली आहे त्यामुळे सकाळी नाष्टा करून अगोदर गोळी घ्यावी लागते मग मी काय करावे please मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ
संक्षिप्त गुरू चरित्र एक दिवसात वाचून होते का? त्याचे नियम काय आहेत आणि नैवेद्य काय करायच आणि वाचन झाल्यावर त्याचे पण उद्यापन करायचे असते का ? एक दिवसीय पारायण आणि उद्यापन याविषयी सविस्तर माहिती कृपया द्यावी. मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
दादा मी सर्व नियम पळते पण मी गुरुचरित्र वेगळा आहे मझा कडे मी तुमला सागितलं मी तुमचा व्हिडिओ पारायण सुरु केलवर बगितल म आता काय करू शकते काही होणार तर नाही ना मी मनापासून करते
समजा पहिला दिवस 1 ते 9 अध्याय आहेत तर सकाळी निम्मे व संध्याकाळी निम्मे अध्याय अस वाचन केले तरी चालेल का..? कारण एका बैठकीत वाचन होत नाही बसायची सवय नसते.
मी पण नऊ तारखेपासून संक्षिप्त गुरु पारायण चालू केला आहे संकल्प केलेला नाही सात पारायण करणार आहे मग पोती किती तारखेला हलवायचे 15 तारखेला 16 ला नैवेद्य बिना कांदा लसूण चा द्यायचा का गाणगापुरात ग्रंथ मिळालेला आहे आम्हाला 568 ओळी आहेत प्लीज कमेंट ला उत्तर द्या
श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त❤ श्री स्वामी समर्थ 🙏🏻
सकाळी शांततेत पारायण करून खूप प्रसन्न वाटते.
Ho kharach pahatecya vachnane khup prasanna vatat.
*॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥*
*॥ श्री स्वामी समर्थ॥*
श्री स्वामी समर्थ 🌹
Shiree swami samrth ❤
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
दादा माझे ऑपरेशन झाले आहे, मला साडी नेसली तरी पोटात पेन होते तरी पण मी साडी नेसते ,मला खाली सध्या झोपता येत नाही तरी सुद्धा मी सर्व सुख सुविधांना सोडले आहे, माझे स्वामी माझ्या कडून सगळी सेवा पार पाडून घेत आहेत
खूप छान
श्री स्वामी समर्थ दादा
श्री swami samraat 🙏🙏🙏🙏
मी गुरुचरित्र वाचते माझी मुलगी आजारी असायची तिला पारयण केल्यामुळे खूप फरक पडला आहे मलापुत्र प्राप्ती ही झाली आहे मी दिंडोरी प्रणित ग्रंथाचे पा रायण केल्याने हे फळ मिळाले आहे
Dada Gangapur yethe gurucharitra parayan kase kele jate tyavar mahiti havi Hoti mala
रोज चा अध्याय वाचून झाल्यावर
ग्रंथ चालू ठेवायचा का बंद करायचं
Dada parayan लावली किं me and mazi मुले आजारी padto ky Karan asel
श्री स्वामी समर्थ दादा मला एक विचारायचं आहे की संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संध्याकाळी केल तर चालेल का दादा मला सांगा ना
Dada mi sakali vachte ❤
दादा मी पहाटेच पहिले गुरुचरित्राचे पारायण करायची पण आता अशी गंमत झाली की मला पहाटे नेमकी हायपर ऍसिडिटीचा त्रास एक वर्षाभरापासून खूप चालू झाला आहे बाकी खाने पिण्याचे तर मी सगळीच नियम पाळलेले आहेत नेमकं सकाळी मुलांना घरातून सात वाजता जावं लागतं
Dada🙏🏻 Shri Vishnu sahstra namavli vachavi ki stotra. Ani ratri arti jhali ki mhanavi ki jhopnya adhi
Guruji ekadashila aarti karavi ka ani nevedy Kay karava
Mala 9 tarkhela nahi jamle tumchya sangnya varun aj mhanje 10 tarkhela pahate suru kele 4.45 am.Dhanywad Dada.
BhavKit suver zala tr mathat jaun vicharl Tyanna ki ky kru ata tr tyanni sangitl 3 divs Karu nka 4th divshi punha navyane adhyay vachayla survat kra as chalte ka
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻
Dada mala mansik tras hot ahe
Parayan kalat Durga saptashati vhe roj kiti patha karave dada please sangal
श्री स्वामी समर्थ दादा, माझा एक प्रश्न आहे, मी सात दिवस फक्त गुरुचरित्राचा चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे वाचन करत आहे.संध्याकाळी तर चालेल का नाही कृपया सांगा ना दादा.त्यासाठीपण काही नियम आहेत का??
दत्त जयंती झाल्यावर तीन दिवसाचे पारायण केले तर दादा चालेल का
Dada majhi tabeet thik nahi aaj me sakli aarti nahi kele ratri kele arti ani vishnu sahastrnam pan nhai vachla aaj ... Baki sagle niyyam. Paltey me manapasoon pan fakt Aaj ch tabeti mule nahi jmla
Mul Guru charitra konte
Hech malahi vicharauch
Ho
@@Shriketankulkarni mazya kade aaldich aahe dhindori pranit nahi
@@shivajiwakase7653 he lok bhiti dakhawate video banwa tr pura banwawa
मूळ गुरुचरित्र कोणतं
Mulini dress ghatala ani dokyavar odhani ghetali tar nahi chalat ka
नमस्कार गुरुजी 🙏
मूळ गुरुचरित्रतले कोणते अध्याय स्त्रियांनी वाचावे जेणे करून पारायण केल्याचव फळ मिळेल 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ दादा विष्णु सहस्र नाम जे पुस्तक आहे ते पूर्ण वाचायचे का
नमस्कार दादा माझी मेनोपाऍ फेज असल्यामुळे मला अचानक अडचण आली मग मी पारायण पुढे कंटिन्यू कसं करू चार दिवस थांबून पुढे परत वाचायला सुरुवात करू का सगळे नियम व्यवस्थित पाळून करायचा प्रयत्न करते दादा
भाऊ श्री स्वामी समर्थ, मी अपंग आहे मला साडी नेसून गुरुचरित्र पारायण नाही करता येणार मी स्वच्छ कपडे गाऊन किंवा dress घालून वाचते. आणि सध्या शुगर खूप वाढली आहे त्यामुळे सकाळी नाष्टा करून अगोदर गोळी घ्यावी लागते मग मी काय करावे please मार्गदर्शन करा. श्री स्वामी समर्थ
संक्षिप्त गुरू चरित्र एक दिवसात वाचून होते का? त्याचे नियम काय आहेत आणि नैवेद्य काय करायच आणि वाचन झाल्यावर त्याचे पण उद्यापन करायचे असते का ? एक दिवसीय पारायण आणि उद्यापन याविषयी सविस्तर माहिती कृपया द्यावी. मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
हो
दादा मला गावाला जायचे आहे तर गेले तर चालेल का
दादा आम्हाला सुतक आहे तर दत्त जयंती पासून पारायण ला बसले तर चालेल का
3 दिवसीय पारायण कोणत्या तारखेला चालू करावे??
दादा मी सर्व नियम पळते पण मी गुरुचरित्र वेगळा आहे मझा कडे मी तुमला सागितलं मी तुमचा व्हिडिओ पारायण सुरु केलवर बगितल म आता काय करू शकते काही होणार तर नाही ना मी मनापासून करते
संक्षिप्त गुरु चरित्र पारायण केलेला आहे सप्ताहाचा बिना संकल्प नैवेद्य कधी दाखवावा पोती कधी हलवावी 15 ला 16 ला प्लीज उत्तर द्या
माझं घर छोटा आहे वन रूम किचन च तर मी पहाटे 4:00 वाचन कसं करू शकते.
समजा पहिला दिवस 1 ते 9 अध्याय आहेत तर सकाळी निम्मे व संध्याकाळी निम्मे अध्याय अस वाचन केले तरी चालेल का..?
कारण एका बैठकीत वाचन होत नाही बसायची सवय नसते.
पारायण काळात घरातल्या आणि कांदा-लसूण खाल्ला तर चालेल का मी पारायण करताना कांदा लसूण खात नाही तर घरातल्या साठी मी कांदा लसूण घालून भाजी बनवू शकते का
पारायण ऐकले तर चालते का
मी गुरुचरित्र अक्कलकोट वरुन आणलं पण तीनं वर्षे वाचते आहे आता तुमच विडीओ एकल आहे आता काय करु मग
मी पण नऊ तारखेपासून संक्षिप्त गुरु पारायण चालू केला आहे संकल्प केलेला नाही सात पारायण करणार आहे मग पोती किती तारखेला हलवायचे 15 तारखेला 16 ला नैवेद्य बिना कांदा लसूण चा द्यायचा का गाणगापुरात ग्रंथ मिळालेला आहे आम्हाला 568 ओळी आहेत प्लीज कमेंट ला उत्तर द्या
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏