गुरुचरित्र पारायण करायला नाही जमले तर #संक्षिप्त #गुरुचरित्र सात अध्याय pdf स्पष्ट उच्चारात अवश्य ऐकावे th-cam.com/video/2gRQgPbgeAw/w-d-xo.htmlsi=3On0uTbsxkWgDPVo
मी पण नऊ तारखेपासून संक्षिप्त गुरुचरित्र पारायण चालू केला आहे सप्ताहाचा मग पोथी ला नैवेद्य कधी दाखवावा 15 तारखेला दाखवला तर चालेल का संकल्प केला नाही सेवा म्हणून केले आहे गंगापूर पोथी आणली आहे ते 700 ओळीचे आहे दीड तास लागतात मला वाचन करायला प्लीज कमेंट ला रिप्लाय द्या दोन दिवस झालं तुम्हाला विचारत आहे मी
सर मी प्रत्येक गुरुवारी श्री गुरुदत्ता ना अभिषेक घालत असतो परंतु यावेळेस गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळे श्रीगुरूंची मूर्ती स्थापित केल्यामुळे अभिषेक कसा घालावा मला मार्गदर्शन करा
गुरुचरित्र पारायण करायला नाही जमले तर #संक्षिप्त #गुरुचरित्र सात अध्याय pdf स्पष्ट उच्चारात अवश्य ऐकावे
th-cam.com/video/2gRQgPbgeAw/w-d-xo.htmlsi=3On0uTbsxkWgDPVo
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Shree gurudev datta 🙏..shree Swami samartha 🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ❤🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
खूप छान माहिती 🙏🏻
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
धन्यवाद दादा
Shree swami samarth
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ दादा
Shri Swami samartha
🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏
Shree Swami Samarth 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीस्वामी समर्थ 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌹🌸
Namskar dada रविवारी vachale tar chalel ka
Mala 1 days parayan udya gurvari karyche aahe chalel ka aani kiti adhay Ani konte adhay vachayche
Dada apli pothi dusryala vachnas deu shakto ka
हो देउ शकता
🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
ब्रह्मचार्य पाळायचे का
Brahmacharya palan karave ka
संक्षिप्त गुरुचरित्र PDF मध्ये मिळेल का
Dada me gurucharitr parayan karat aahe pan mala mahit navte gul khycha nahi me roj gulacha chaha get hote mag aata me ky karu
दादा माझ्याकडे संक्षिप्त गुरुचरित्र पोथी आहे
Pothi bhetel ka
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दादा मला विष्णुसहस्त्रनाम पठण करायची शिकायचे तर ते कसे
व्हिडिओ केलेला आहे विष्णुसहस्रनामाचा अवश्य रोज वाचावा ऐकावा
श्री स्वामी समर्थ दादा 🌺 खूप छान माहिती 🙏 मी आजच गावाकडुन आले आहे.तर मी 3 दिवसाचं केले तर चालेल का 🌺 दादा पुजा मांडणी करायची का 🌺 ते सांगा दादा 🌺🙏🌺🙏
हो
Dada pdf milali tar bar hoil.. Kadhi deu shakata?
dada 1 divsache gahri parayan kele trip chalel ka
हो
Samshipt gurucharith parayan 4divs kele trr chalel ka
हो
Samshipt gurucharith parayana mde puja Madni kraychi ka
Dada mobile madhun vachla tar zalel ka?
हो
मी पण नऊ तारखेपासून संक्षिप्त गुरुचरित्र पारायण चालू केला आहे सप्ताहाचा मग पोथी ला नैवेद्य कधी दाखवावा 15 तारखेला दाखवला तर चालेल का संकल्प केला नाही सेवा म्हणून केले आहे गंगापूर पोथी आणली आहे ते 700 ओळीचे आहे दीड तास लागतात मला वाचन करायला प्लीज कमेंट ला रिप्लाय द्या दोन दिवस झालं तुम्हाला विचारत आहे मी
सर मी प्रत्येक गुरुवारी श्री गुरुदत्ता ना अभिषेक घालत असतो परंतु यावेळेस गुरुचरित्र पारायण चालू असल्यामुळे श्रीगुरूंची मूर्ती स्थापित केल्यामुळे अभिषेक कसा घालावा
मला मार्गदर्शन करा
दत्तजयंती ला करावे
@@Shriketankulkarni धन्यवाद दादा
Pdf havi ahe. Kadhi milel. Link var video ahe
व्हिडिओमध्ये
गुरु चरित्र कथासागर बहिणे वाचली तर चालेल का
हो
दत्तजयंती दिवशी एका दिवशी वाचून होते काय
हो
Shree Swami Samarth 🙏🙏