👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 4 live classes ✅ संध्याकाळी 8 ते 10 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल. FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा - salil.pro/MBA नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !! www.netbhet.com
Mitra ek sang me loan ghetla and each year 1 extra emi bharla for next 5 years and then mala lump sum amount milali say 10 lakh tar in that case invest karna better ki te 10 lakh bharlele bare
👩🎓 मराठी मधून संपूर्ण Life MBA चे शिक्षण !
💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free !
विनामूल्य ! ऑनलाईन ! Live !
नमस्कार मंडळी,
MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी Life MBA सिरीज आपल्यासाठी आहे.
📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart)
📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart)
📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart)
📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart)
📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम.
आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे.
✅ दर महिन्याला 4 live classes
✅ संध्याकाळी 8 ते 10
✅ ऑनलाईन zoom माध्यमातून
✅ सखोल प्रश्नोत्तरे
🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !!
सर्व live क्लासेसची माहिती WhatsApp ग्रुपमध्ये पाठविण्यात येईल.
FREE ! Netbhet Marathi Life MBA जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा -
salil.pro/MBA
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
www.netbhet.com
Yess
सलीलजी, खूप सोप्या व सरळ भाषेत तुम्ही विषयाची मांडणी करतात. आपले आभार
Good informative video thanks!!
Very nicely explained. Information shared is very important.
स्टॉक मध्ये एन्ट्री व एक्सिट कशी ओळखावी ... तसेच मल्टि बॅगर स्टॉक कशे निवडावे....
खूप उपयोगी व्हिडिओ.. Thank you Salil sir.. मी तुमची बरीच लेक्चर्स attend केली आहेत आणि app पण download केलेले आहे.
Very informative video
खूप छान काम करत आहे नेटभेट...
Genuine and realistic information..
Thank you so much 🙏😊
खूपच छान आहे सर माहिती.
Can we build a home in savings ?? Please answer
खुप छान sir
Perfect video for common people
Thanks
Paet payment and pre payment he same ahe ka?
Nice video
3 म्युच्युअल फंड सांगा ज्यामध्ये एसआयपी करू शकतो.
Hdfc Nifty 50 index fund
Mirae asset Large & Midcap fund
Quant Mid Cap
Nippon India Small cap
1) SBI Magnum
2) Hdfc balance advantage fund
3) Quant infrastructure fund
@@mayurkothe2534 Dont invest in Thematic fund
Parag Parkhi flexicap .50%
Motilala Midcap............30%
Qwant small cap...........20%
how to download the home calculator excel sheet ?
Dada tumchi Excel sheet download hot nahiye,mail karal ka pls
Useful information 👍
Thank you 👍
खूप छान 👌👌
Well say... जर एफडी असेल लोन एफडी मोडून केले तर चालेल का
My home loan EMI is only 15% of my salary. I still do lum sum payment just for tax purposes as my current emi doesn't count for 1.5 lakh of principal
Mitra ek sang me loan ghetla and each year 1 extra emi bharla for next 5 years and then mala lump sum amount milali say 10 lakh tar in that case invest karna better ki te 10 lakh bharlele bare
खुप छान माहिती
Khup chhan video ❤
Very nice sir
Very Good Sir
pf kadhun loan repayment karu shakto ka?
1 no Bhava
sip साठी बेस्ट mutual fund सांगा plz
tee Excel (with script) share karu shakta ka ?
Gold madhe investment karaycha ki sip madhe ya sathi video banva... please
या व्हिडीओ च्या description मध्ये ज्या व्हिडीओची लिंक दिली आहे तो पाहा. त्यामध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे
खूप छान
Good information
I have used the excel sheet provided. But Chart is not visible........What could be the problem?
go to file menu > make a copy
Chart is on third worksheet
Very nice
लोण च्या किती % लोन कमी झाल्या नंतर emi मध्ये इंट्रेस्ट कमी कट होईल आणि principle amount जादा कट होईल.
दिलेल्या गूगल शीटचा वापर करून तुम्ही स्वतःसाठी हा चार्ट बनवू शकता.
Google sheet link open nahi hot
He kay aahe? excel file download krayla account ka create kav lagtay?
yes. It’s a free account. You can also access few free courses when you create netbhet account
प्लॉट घेऊन बांधणे योग्य होम lon च्या नादी लागू नका
Unable to DownLoad excel sheet
why?
Yed banavtoy