@@jaypimparkar5435 धंन्यवाद भाऊ. . . मि जेव्हा त्या तफे बद्दल माहिती विचारली मंदिर परिसरात तेव्हा तिथल्या लोकांनी फारशी माहिति दिलि नव्हती तरि पण पेठ गावातील एतिहासीक ठेवा जास्तीत जास्त लोकांना माहित पडाव मह्णुन प्रामाणिक प्रयत्न. धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठि.
अप्रतिम व्हिडीओ आहे .गड ही अप्रतिम आहे सोबतच इतिहास हाही रोमांचकारी आहे ,आणि या व्हिडिओ मधील जे कॉलेज मधील मुलांनी प्लास्टिक उचलून जो आदर्श दाखवला (असी माहिती आपण कळवली) ते ऐकून अभिमान वाटला राव .
मस्त माहिती दिलीत आपण. गडावर जी तोफ आहे तिला सह्याद्री प्रतिष्ठानच्या सहकार्याने तोफगाडा बसवण्यात आला आहे आणि दगडा मध्ये कोरलेल्या दरवाजाला सागवानी दरवाजा सुद्धा बसवण्यात आला आहे 🙏 सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य घेतला वसा दुर्गसवर्धनाचा 🙏
@@VinayakParabvlogs Sometime later, collaborate with Jeevan Kadam for a single trek. He has good sense of humor, and you present some good well researched information. It will be fun to watch you both together for a change. Just a suggestion.
विनायक भावा तुझे खुप खुप आभार , तुझ्या मुळे ज्या गड आणि किल्ल्याची नाव सुद्धा माहित नव्हते पण त्यांची माहिती मिळाली तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Khoop chan video banawala sir aaapan ya gadabaddal aamhala jarasi pan mahiti nawhati pan aapan he amulya mahiti aamachya paryant pohachawali khoop khoop dhanyawad......
मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि आवडला असेल तर लायक करा सबक्राइब करा आणि शेअरही हि करा .
Dada mi peth gavatala aahe kup changal mahiti sagali......tof kalyancya lokani chorun chalvali hoti......manun to gavamandhe aahe aani kilyavarun brpur kahi visarlat pahanyasarkhe
@@jaypimparkar5435 धंन्यवाद भाऊ. . . मि जेव्हा त्या तफे बद्दल माहिती विचारली मंदिर परिसरात तेव्हा तिथल्या लोकांनी फारशी माहिति दिलि नव्हती तरि पण पेठ गावातील एतिहासीक ठेवा जास्तीत जास्त लोकांना माहित पडाव मह्णुन प्रामाणिक प्रयत्न.
धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठि.
Dada mi pan yenar ahe tumchya barobar bhatkantila ....
Next time nakki bolva amhi jarur yeu... jaychya agodar vidio send kara...
@@pradeeppatil4590 चालतय कि बंधु . . तुझा नंबर दे .
Nice video bhai 👌👌👌
अप्रतिम व्हिडीओ आहे .गड ही अप्रतिम आहे सोबतच इतिहास हाही रोमांचकारी आहे ,आणि या व्हिडिओ मधील जे कॉलेज मधील मुलांनी प्लास्टिक उचलून जो आदर्श दाखवला (असी माहिती आपण कळवली) ते ऐकून अभिमान वाटला राव .
धंन्यवाद सर तुमच्या अमुल्य कमेंटसाठी.
अशीच तुमची साथ असु द्या.
व्वा ... गडाच्या प्रत्येक भागाचे ऊत्तम चित्रीकरण आणि माहिती ... 🇮🇳🙏जय हिंद, जय महाराष्ट्र🙏🇮🇳
Ek no vedio ... jay shivray ...
धंन्यवाद . . .
मस्त खूप छान महिती मिळालआभारी आहे
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
छान सर
धंन्यवाद भावा . . .
खूप सुंदर आणि प्राचीन काळी निर्माण झालेली गुफा दिसते.
खुप छान, सुंदर गड व माहिती. गुहा व प्रयोजन हे मराठी शब्द वापरा.
खुप सुंदर विडिओ आहे जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
मस्त बनवलास विडिओ
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
एकदम छान गड आहे. जय शिवराय जय शंभुराजे
Khup chan mitra
धंन्यवाद ....अशिच पुढच्या विडियोंसाठी साथ असु द्या.
Khupch mast video ahe.
धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच साथ असो.
Chan ahe vlog.
धंन्यवाद भावा तुमच्या अमुल्य कमेंट साठि . . .अशीच साथ असो.
Mast, jabardast, amazing
Chan vidio aahi
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठी. . .
Changla vatla
धंन्यवाद साहेब . . . अशीच साथ असो.
खुपच सुंदर,जय भवानी,जय शिवराय
धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय ☺
Very nice click
Thanks for your comments .
जबरदस्त
धंन्यवाद तुमच्या कमेंटसाठी . . . अशीच तुमची साथ असो.
👌खुप छान
धंन्यवाद भाऊ. . . अशिच तुमच्या सारख्या मित्रांची साथ असो.
Apratim gad ,Chhan mahiti. Dhanyavad bhau.
धंन्यवाद भाऊ. . . अशिच प्रत्तेक विडियोसाठि साथ असु द्या . .
mitra khop chan etihas sagitla thanks. shakil tamboli shiv bhakt
मित्रा फार छान माहिती मिळाली आहे धन्यवाद
खरचं खूप भारी वाटलं खूप छान असतात विडियो तुमचे
Jay shivray Dada video khup chhan ahe
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
माहिती खूप छान दिली तुमची शब्द रचना आवडली 👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan vdo aahe
informative..
Good job.. buddy
Class video sir... ekdum best...
जय शिवछत्रपती
कडक विडीयो होता भाऊ awasome
खुप अभारी आहे . . . अशिच पुढच्या प्रत्तेक विडियोसाठि साथ असो .
जय शिवराय
Mast video banvalas yar...mast
Jay shivray sir mast
धंन्यवाद भाऊ. . . जय शिवराय .
खूप मस्त व्हिडिओ
जय शिवराय
खुप छान व्हिडिवो दादा
खूप छान मस्त मित्रा👌👌👌 🙏🙏🙏
धंन्यवाद भावा . . . अशीच साथ असु द्या .
Khup chan kam kartay.......Like tr karnar ch....Dada👍
एक दम जबरदस्त विडीवो केला दादा
खूपच छान सूंदर
मस्त माहिती दिलीत आपण. गडावर जी तोफ आहे तिला सह्याद्री प्रतिष्ठानच्या सहकार्याने तोफगाडा बसवण्यात आला आहे आणि दगडा मध्ये कोरलेल्या दरवाजाला सागवानी दरवाजा सुद्धा बसवण्यात आला आहे
🙏 सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य घेतला वसा दुर्गसवर्धनाचा 🙏
खुप छान आहे. सोयिस्कर रित्या माहिती दिली आहे. आवडलं मला
खुपच छान भावा. जय शिवराय..⛳⛳
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
very good video
Nice information
धंन्यवाद . . . ☺
खूप सुंदर दादा व्हिडीओ आहे .
अप्रतिम माहिती देतोय मित्रा. म्हणजे काही शंकाच उरत नाही...... आणि clear video, best quality....
खूपच छान...
जय शिवराय..🚩🚩
Mitra Khup Chan Mahiti ani Video Nice And Thanks
खुप छान अशीच माहिती देत जा आम्ही आपले खुप आभारी आहोत,
अप्रतिम व्हिडिओ
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.... खूप छान video..
धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंट साठी. ☺🙏🙏🙏.
जय शिवराय 🚩🚩🚩
Khup chan aahe video ..mitra
Video khup chan aahe
धंन्यवाद भाऊ. . . ☺
विनायक भाऊ तू आणि जीवन कदम भाऊ खरच तुम्ही दोघे चांगल काम करीत आहात,यामुळे आमाला गडांची माहिती मिळत आहे 👌👌👍
भाऊ धंन्यवाद तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . तुमच्या कमेंटमुळेच आजुन चागले विडियो बनवन्याची प्रेरणा भेटते.
जीवनकडे मी प्रेरणास्थान म्हणुन बघतो .
अशीच तुमची साथ असु द्या 🙏
Vpv ani jkv best of luck bhavanno
@@VinayakParabvlogs Sometime later, collaborate with Jeevan Kadam for a single trek. He has good sense of humor, and you present some good well researched information. It will be fun to watch you both together for a change. Just a suggestion.
Nice video ani khup chhan mahiti
Check "ranwata"also
Kay bhannat video aahee ha. Kharach you have lots of courage
अप्रतिम माहिती सांगितली आपण ..
लै भारी
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . .
विनायक तू माहिती खुपच छान देतोस .👍👍👍👌👌👌👌
हे विडिओ पाहून खूप गर्व झाला आहे मि महाराष्ट्रीयन असल्याचा
खूप खूप आभारी आहे तुमच्या अमूल्य कमेंट साठी, अशीच तुमची साथ असू द्या 😊
खुप छान अशी माहिती दिली पुढच्या पिढीला नक्की उपयोग होईल ह्याचा
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Bhau masta,,!! Jai Shivray..!!
विनायक भावा तुझे खुप खुप आभार , तुझ्या मुळे ज्या गड आणि किल्ल्याची नाव सुद्धा माहित नव्हते पण त्यांची माहिती मिळाली तुला पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
Lai bhaari . Mast hota video
mast ahe video
खूप छान वाटला किल्ला
अप्रतिम ट्रॅक भाऊ
खूप छान
धंन्यवाद भावा . . .
खुप धान आहे वीडीओ असेच खुप धान वीडीओ दाकवत जा दादा
जय शिवराय
धंन्यवाद भावा . . . अशीच साथ असो.
very Good जय भवानी जय शिवाजी
एकदम सरळ आणि सोपी, व सर्व काना-कोपर्याची व्यवस्थित माहीती देतो भावा. जय महाराष्ट्र, जय शिवराय
तुमच्या ह्याच कमेंट अजून चांगले व्हिडियो बनवण्यासाठी प्रोत्साहन च देतात ,
अशीच पुढच्या व्हिडीओ साठी तुमची साथ असू द्या 😊🙏🏼
Video masta hoti
मस्त व्हिडिओ बनवलाय...⛳⛳
जय शिवराय !! खुप छान भाऊ.
खूप छान माहिती पण अप्रतिम दिली🚩 जय शिवराय
जय शिवराय भावा . . . अशिच पुढच्या विडियो साठि साथ असु द्या.
Bhava kharach kup chan mahiti Sagatos
Nice video bhau
धंन्यवाद भावा . . . अशीच तुमची साथ असो
खुप छान माहिती देता तुम्ही दादा आपल्या राजांनी बांधलेली किल्ला बाबतची माहिती अप्रतिम आहे धन्यवाद
धंन्यवाद बंधु . . . असेच सहकार्य असु द्या .
जय शिवराय
Bhau 1no...
Jay Shivray
Khup sunder.👌👍
धंन्यवाद . . . अशीच तुमची साथ असो.
अतिशय सुंदर इतिहास सांगितला भाऊ.
दादा धंन्यवाद . . . अशीच पुढच्या विडियोसाठि साथ असो .☺
जय शिवराय 🚩
Khup avadla👌👌👌
khup bhari mitra....
Mst video bhau Jay shivray
Mast , vatal .... Aasech aamhala , eeter gadanche darshan ghadva . God bless you 🙏
मस्त आहे....
Chan mahiti dili 🙏
Mast
भावा खूप छान video asto tuza
खुप छाण
Khupach chan bhava
Farch chhan
छान माहिती दिलीत दादा
धंन्यवाद भाऊ तुमच्या अमुल्य कमेंटसाठि . . . अशीच पुढच्या विडियोसाठी तुमची साथ असु द्या ☺🙏
नाईस व्हिडिओ
Bhannat Vedio....Aani Thriller Experience...😃🙂😊
JAI SHIVRAY ....⛳⛳⛳
धंन्यवाद . . . जय शिवराय
Khoop chan video banawala sir aaapan ya gadabaddal aamhala jarasi pan mahiti nawhati pan aapan he amulya mahiti aamachya paryant pohachawali khoop khoop dhanyawad......
Fantastic...
Take care
Khoop...sundar.....💞
तुम्ही गिर्यारोहण करताना माझी छाती धडधडत होती.थरारक ट्रेक♥️♥️♥️
Changle video like kele.
Nice bro
..proud on you
मित्रा तुझे vdo एकदम भारी,कुठेही काही कमी नाही
Nad khula,
Sadarikaran dada 🙏🙏🙏🙏