Maharashtra tourism department should appoint this person as brand ambassador of Maharashtra tourism . He is such a good orator and he is having nice vision for our forts.Jai shivrai ⛳️⛳️⛳️⛳️
मनातून चांगलं काम करायला सुद्धा योग्यता लागते,ती, तुझ्या कडे आहे,नाहीतर स्वतः साठी कोणीही जगत,मुके प्राणी पण उपाशी राहत नाही,जो तो आपापल्या व्यस्त, पण समाजासाठी काहीतरी करायला उदारता लागते.जय शिवराय 🚩🚩
खूप छान कोथलिगड, आवडला आम्हाला, विहंगम दृश्य दर्शन घडविले आपण, जणू काही स्वर्ग आपल्या महाराष्ट्रात,आपल्या सर्व मावळ्यांच्या महान कार्याला, आपल्या सर्वांना मानाचा मुजरा. खूप छान महान कार्य, कठीण कार्य आनंदाने केले. या पुढे आपण कधी कचरा करणार नाही,ही प्रतिज्ञा घेतो. सुंदर Dron short, सुंदर गड किल्ले आणि गोष्टी. छान वाटले. आपल्या महान कार्यामुळे, आम्ही आपली आतूरतेने वाट पहात असतो. आपल्या सर्वांनचे परत एकदा आभार. शाळेतील विद्यार्थ्यांना झेंडा वंदन करताना पाहून आमच्या सर्वांच्या आठवणी जाग्या झाल्या. सुंदर दिवस होते ते. We love you all ❤
दादा आम्हाला पण गडकिल्ले साफ सफाई मोहीम मध्ये यायचं होत पण तुम्ही कुठे जाणार आहात अगोदरच समजल तर तसा प्लॅन करता येईल.❤ बाकी तुम्ही जे करत आहात त्याबद्दल अभिनंदन😍
लय भारी ....दर्जा ... तुझ्या भाषेत काय ते विहंगम दृश्य❤❤❤#मोहीम #great work #goodjob उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ दे आणि तुझा हातून नेहमी चांगल कार्य घडू दे हीच आई तुळजाभवानी कडे प्रार्थना करतो❤❤❤🎉🎉
खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून आम्ही पहिल्यांदा च कोथळीगडावर गेलेलो आणि तुम्हाला भेटायला मिळाले. खूप आनंद झाला आणि तुमचं काम ही तितकंच प्रेरणादायी आहे.🙏
दादा तू जे काम करत आहेस ते खुप अभिमानस्पद आहे यायची खुप इच्छा होती पण आदल्या दिवशी कळसूबाई ट्रेक केला आणि घरी आलेलो 😢 तिथे सुद्धा आशीच एक मोहीम गरजेची आहे दादा खुप कचरा आहे
Baaki sagle youtube video 360p madhe baghto ani dada tujhe videos 1080 60fps madhe baghto😅reason- next level editing and next level cinematography and drone shots✅
दादा तू करत असलेल्या कार्याला सलाम करावा तेवढा कमी आहे कधी विदर्भकडे आला तर नक्की भेटण्याचा आणि मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न करिन गेलेत 3 वर्ष तुझे विडिओ बगत अहो तेजस बुधबावरे वर्धा
महाराष्ट्र दर्शन आणि सह्याद्री पहावा तर फक्त तुझ्या चॅनलवरच...मी गेले 4 वर्ष तुझ्या चॅनलवरून सह्याद्री पाहिलाय आणि अनुभवलाय...
🙏🙏
Maharashtra tourism department should appoint this person as brand ambassador of Maharashtra tourism . He is such a good orator and he is having nice vision for our forts.Jai shivrai ⛳️⛳️⛳️⛳️
मनातून चांगलं काम करायला सुद्धा योग्यता लागते,ती, तुझ्या कडे आहे,नाहीतर स्वतः साठी कोणीही जगत,मुके प्राणी पण उपाशी राहत नाही,जो तो आपापल्या व्यस्त, पण समाजासाठी काहीतरी करायला उदारता लागते.जय शिवराय 🚩🚩
गड किल्ले आणि सयाद्री ची संपूर्ण महीती देणारा आणि दाखवणारा आपला दादा सलाम आहे दादा तूझ्या कार्याला..🙏❤️👌👍 छान व्हिडिओ.
खुप सुंदर भावा ... बालपणाची आठवण आली 😢 धन्यवाद दादा.. जय हिंद..
अक्षरशः शहारे आले अंगावर त्या लहान मुलांना बघून बालपण आठवल.. मोठी फॅन आहे दादा मी तुझी 🤩🤩...हॅट्स ऑफ तू जे काही काम करतोय, अप्रतिम विडिओ.. 👌👍👏
तुमचे खूप खुप आभार 🥰🥰
Great work dada तुझ्या कडून हा आदर्श घ्यायला हवा सगळ्यांनी 👍🏼👍🏼
धन्यवाद 🙏🙏
खरच अश्या स्वच्छता मोहीमा घेतल्या पाहिजेत.
व्हिडिओ चांगलाच आहे.. 👍
9:02 दादा, थैली नाही रे
पिशवी बोला.. 👍👍
मस्त आहे दादा ... जय शिवराय, जय शंभूराजे
🙏🙏
खूप छान वाटलं तुझी मोहीम बद्दल, आणि खरंच आठवण आली लहानपणच्या दिवसाची, शाळेची, प्रभातफेरी आणि बराच काही😊
सगळ्या मावळयाना मानाचा मुजरा
जय शिवराय जय महाराष्ट्र
अप्रतिम, मोहीम आणि गड सुध्धा खूप छान
धन्यवाद 🥰🥰
खूप छान व्हिडिओ आहे मला असं वाटते हा व्हिडिओ प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावे
तुमचे खूप खुप आभार... 🥰🙏🙏
सकाळी सकाळी मस्त दृश्य पाहायला मिळाले तुझ्यामुळे त्यासाठी 🫡
दादा आम्ही पण त्याच दिवशी गेलो होतो पण तुम्ही जर आम्हाला भेटले असते तर खूप आनंद झाला असता
खूप छान वीडियो आहे
दादा आमि, सवँ गड व सुरलका बघितले खुप आनॣद झाला,,
तुम्ही सर्वांनी छान काम केले. तुम्हा सर्व मावळ्यांना माझ्या कडून मानाचा मुजरा. @जय शिवराय जय शंभूराजे@.
तुमचे खूप खुप आभार 🙏🙏
या मोहिमेची गरज होती, अश्याच दुर्गसंवर्धन मोहिमाही राबवाल हि एक अपेक्षा वजा खात्री आहे!!! बाकी व्हिडिओ एक नंबर..😍
खूप छान कोथलिगड, आवडला आम्हाला, विहंगम दृश्य दर्शन घडविले आपण, जणू काही स्वर्ग आपल्या महाराष्ट्रात,आपल्या सर्व मावळ्यांच्या महान कार्याला, आपल्या सर्वांना मानाचा मुजरा. खूप छान महान कार्य,
कठीण कार्य आनंदाने केले.
या पुढे आपण कधी कचरा करणार नाही,ही प्रतिज्ञा घेतो.
सुंदर Dron short, सुंदर गड किल्ले आणि गोष्टी. छान वाटले.
आपल्या महान कार्यामुळे, आम्ही आपली आतूरतेने वाट पहात असतो.
आपल्या सर्वांनचे परत एकदा आभार.
शाळेतील विद्यार्थ्यांना झेंडा वंदन करताना पाहून आमच्या सर्वांच्या आठवणी जाग्या झाल्या. सुंदर दिवस होते ते.
We love you all ❤
महाराष्ट्रातील प्रत्येक गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी आणि गडकिल्ल्यांवर कोणकोणत्या सेवासुविधा असाव्यात असे तुम्हाला आणि तुमच्या सबस्क्राइबर्सना वाटते.
खूप छान दादा , I am proud of you!!
#BrandAmbassador of #Sahyadri... #jkv❤❤❤ You deserve it😊
खूप खूप धन्यवाद🙏🙏 🚩🚩🚩
खूप सुंदर उपक्रम.ती छोटी मुले बघून मला पण माझं बालपण आठवलं.तुमची बोलण्याची शैली खुप छान आहे
खूप खूप धन्यवाद 😇
सह्याद्रीचा खरा अनुभव पाहायला मिळतोय फक्त जीवन कदम यांच्यामुळे सगळे व्हिडिओ एक नंबर असतात
काैतुकास्पद स्तुत्य उपक्रम, अभिनंदन🎉🎊
व्वाह व्वा...लय भारी भावा....
Great work dada 👏 #Mohim.
खुप छान दादा काम केलस तु आणि संदेश दिला ❤ कोथळी गडावरचा निसर्ग सौंदर्य म्हणजे स्वर्गच❤ खुप छान व्हीडिओ होता दादा❤😊
एखाद्या गडाचे खरे सौंदर्य आम्हाला तुमचा Vlogs मध्ये पाहायला आणि अनुभवायला मिळते , 👌🚩♥️🍀☘️🌿🏆
दादा आम्हाला पण गडकिल्ले साफ सफाई मोहीम मध्ये यायचं होत पण तुम्ही कुठे जाणार आहात अगोदरच समजल तर तसा प्लॅन करता येईल.❤ बाकी तुम्ही जे करत आहात त्याबद्दल अभिनंदन😍
Great Msg👍 👌 👍
जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩🚩
🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🙏
Khupach bhari dada. Sath dyayala apalich loka kaminpadat ahet he pahun vaait vatatay. जय शिवराय 🚩
पुढच्या मोहिमेला जाताना कळवा, आम्हाला ही या मोहिमेत सहभागी होण्यास आनंद होईल. आणि या कार्याबद्दल दादा तूला खूप खूप धन्यवाद 🙏🏽👍👍
हो नक्की .. आपलं सर्वांचे स्वागत आहे 🤗🤗
Jeevan Keep it Up
Mast 1 no 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
लय भारी ....दर्जा ... तुझ्या भाषेत काय ते विहंगम दृश्य❤❤❤#मोहीम #great work #goodjob उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ दे आणि तुझा हातून नेहमी चांगल कार्य घडू दे हीच आई तुळजाभवानी कडे प्रार्थना करतो❤❤❤🎉🎉
1 no kam ahe Dada 🎉❤
Like swachha tesathi👍
Dada khup msth video hota
Good job 👍🏻
Khup Mast 🔥🔥🔥❤️
Best ❤️❤️❤️
खूप छान Vlog दादा...बालपण आठवलं...❤
Your communication skill superb
Thank you 😇😍
Best video
खूप सुंदर उपक्रम अनंत शुभेच्छा दादा
Good Job..
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje.
Bhava ekach number kaam kelat tumhi sarvani. Durgsanvardhan karnarya maavlyana trivar manacha mujra. Done shots pahatana ase vatale ki aakash janu Kothali gadala mithi marat aahet , tyachbarobar Kothaligad Shivlingapramane bhasto. Punha ekda tumchya sarv tumche dhanyawad.
अप्रतिम वर्णन..तुमचे खूप खुप आभार.. 🥰🥰
सुपर जीवन भाई
Wow... What a great initiative brother... I really missed these all moments... Next time I will surely join you all. Jai Hind
Great Initiative...
🚩🙏छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🙇🙏 ❤️🚩great work Jivan Bhau🙌🏻🙌🏻👍🏼 & premat padnara aapla beautiful Sahyadri ❤️🏞️🙏👌👌👌👌 👍🏼👍🏼👍🏼👍🏼🙌🏻🙌🏻🙌🏻
great initiative dada आपन सर्वाणी गडकिल्ले बगताना अशी मोहिम राबवली पहिजे ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Great work dada.
This vidio Best of the jkv
Thank you..🥰🥰😇
Khupach bhari dada❤
You made my Day Brother 💝
खूप खुप आभार 🥰🥰
Video mast zalay nehmi pramanech ani jkv lifestyle che video khup miss karty me 😊
खूप छान वाटलं दादा तुम्हाला भेटून आम्ही पहिल्यांदा च कोथळीगडावर गेलेलो आणि तुम्हाला भेटायला मिळाले. खूप आनंद झाला आणि तुमचं काम ही तितकंच प्रेरणादायी आहे.🙏
तुमचे खूप खुप आभार 😇🙏🙏
खुप आतुरतेने वाट पाहत होतो. तुमच्या व्हिडीओची.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
mast swachhta mohim ❤
दादाँह
Great work dada and gada baddal chan mahiti milali.. Drone shot pan bhari aale hote 😍❤️❤️ next time join karyla Nakki awdel 😍😍❤️👏
jkv as it always BEST
खूप छान मोहीम...!
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏... चांगला उपक्रम राबविला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन..... गडाचे टेक्स छान होते 👌👌👌
खूप खुप आभार..🙏🙏
Khoop. Sundar. Dada.❤.
खूप खूप धन्यवाद 🥰🥰
बाकी 📸 लय भारी तुमच्या कार्याला सलाम ❤
Heartfelt said awareness clean india even kothalifort glamourous views also cinematic drone views ❤️🎉🎊and eagerness feels incredible maharastra brave saluted jeevan dada👌🥳❤️👍
Thank you so much 🥰🥰
दादा तू जे काम करत आहेस ते खुप अभिमानस्पद आहे
यायची खुप इच्छा होती पण आदल्या दिवशी कळसूबाई ट्रेक केला आणि घरी आलेलो 😢
तिथे सुद्धा आशीच एक मोहीम गरजेची आहे दादा खुप कचरा आहे
Nice 👍🏻
सह्याद्री चा ढाण्या वाघ जीवन कदम मस्त छान राजे❤
😇😇🙏🙏
Jeevan dada khup chan mahiti detos aakha maharastra pahilay me tujha video madhun...😊
One and only jeevan dada
Ek Number Video Dada gad sanvardhanabaddal Awareness spread Karnara Video aahe #Mohim जय शिवराय,जय शंभुराजे 🚩🚩
अप्रतिम अप्रतिम... तुझ्या कार्याला सलाम
😃 धन्यवाद 🙏🙏
Car park la jaaga ahe ka paayathyshi
Hats off and really speechless ♥️
Great Work 💯👍👍Sarva durgasevkachya karyala manacha mujra 🙏🙏🚩🚩 JAY HIND JAY MAHARASHTRA JAY SHIVRAY 🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
😇😇🙏🙏🚩🚩🚩
Nice video Dada 👍
Waaa dada chaan ❤
Baaki sagle youtube video 360p madhe baghto ani dada tujhe videos 1080 60fps madhe baghto😅reason- next level editing and next level cinematography and drone shots✅
दादा तू करत असलेल्या कार्याला सलाम करावा तेवढा कमी आहे कधी विदर्भकडे आला तर नक्की भेटण्याचा आणि मोहिमेत सहभागी होण्याचा प्रयत्न करिन गेलेत 3 वर्ष तुझे विडिओ बगत अहो
तेजस बुधबावरे
वर्धा
खूप खूप धन्यवाद
तुमचं प्रेम आणि तुमची साथ अशीच कायम सोबत असावी. ..🥰🥰
Jaan❤
अतिशय छान उपक्रम आहे ❤
Great work dada ......Next Mohimela amhi pan asanar ❤
नक्की .. आपलं सर्वांचे स्वागत आहे ✌✌🙏🥰
U r the inspiration for all youths
गडकिल्ल्यांच्या पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत प्रत्येक ठरावीक मार्गावर दिशादर्शक फलक लावण्याची गरज आहे का?
Best vlog.. Maharashtra eka veglyach level la neun thevlay dada tu👏
🥰🥰😇✌✌
Nice initiative!!
Good Work
😇😇
Dada Chiplun che nageshwari la visit kar
Khup advantures treack ahe
Great work
Thanks 🥰🥰
Next time नक्की join करू छान काम अश्या मोहिमांना सुरवात केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद जय शिवराय जय शंभू राजे
हो नक्की.. तुमचे खूप खुप आभार 🥰🥰🙏
खूप छान जीवन
धन्यवाद 🙏🙏
Great work 👍 👏
Thank you..
Kharach jeevan dada apan changle kam kartay
Wow beautiful😊
GREAT WORK BHAIYA🤙
Thanks
❤from Pune