Marathi Short Film | JalTandav | मराठी लघु चित्रपट | जलतांडव |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
  • पृथ्वीवर अनेक नैसर्गिक प्रकोप येतच राहतात. त्यामधील हा एक महापूर. पूर हा असा प्रकोप आहे की जो कुठेही कधीही येऊ शकतो. तसेच या पुराने भयानक रूप घेतले तर हा मोठा महापूर होऊ शकतो. अचानक आलेल्या महापुरामुळे कितीतरी कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या विषयावर आधारित मी आणि माझ्या टीमने एक मराठी लघु चित्रपट बनवला आहे. जलतांडव.

ความคิดเห็น • 12

  • @shankarchavan5316
    @shankarchavan5316 ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌

  • @sushantghadge8385
    @sushantghadge8385 ปีที่แล้ว +2

    👌भावा अंगावर काटा आलाय जलतांडव बघितल्यावर असंच तुझी पुठे प्रगति होवो

  • @user-xk9ee3nc5y
    @user-xk9ee3nc5y ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️🔥

  • @shivtejfilmproduction2471
    @shivtejfilmproduction2471 ปีที่แล้ว +2

    Super

  • @anikumbh3758
    @anikumbh3758 ปีที่แล้ว +2

    सच्चा कलाकार सुंदर फिल्म लवकरच तुझे स्वप्न पूर्ण होईल कलाविश्र्वात मोठी कीर्ती करशील. तुला सर्व ती मदत मिळो आणि तुझे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजो

  • @kishgamer4679
    @kishgamer4679 ปีที่แล้ว +1

    अतिशय वास्तववादी कथा आणि छान मांडणी. उत्तम अभिनय आणि दिग्दर्शन. सर्व टीमचे अभिनंदन आणि भरपूर शुभेच्छा !💐💐💐💐

  • @vishalkamble8069
    @vishalkamble8069 9 หลายเดือนก่อน

    Super bro 👌👌👌

  • @pravinjadhav5531
    @pravinjadhav5531 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @A-SaMmY
    @A-SaMmY ปีที่แล้ว +1

    अप्रतिम , अतिसुंदर अशी story मी आजपर्यंत बघितली नाहि. खरोखरच रडू आल मला. माझी खूप मनापासून इच्छा आहे कि तु खूप पुढे जाओ . Excellent 🔥❤️

  • @vedantkokare3305
    @vedantkokare3305 ปีที่แล้ว +1

    सुधाकर साहेब नमस्कार.... तुम्ही महापूर या विषयावर जे सादर केले आहे, ते पाहून खरच अंगावर काटा आला. वर्षभर कष्ट करणार्‍या शेतकऱ्याचे स्वप्न एका रात्रीत उध्वस्त होतं. आणि जिथे महापूर येतो त्या लोकांचे किती हाल होत असतिल, हे तुम्ही या लघु चित्रपटाद्वारे मांडले आहे. खरच तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

    • @M-SudhakarFilmProduction
      @M-SudhakarFilmProduction  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद कोकरे साहेब. 🙏 🙏